जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा नाष्टा म्हणजे,वडा रस्सा,झणझणीत तर्रीदार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा नाष्टा म्हणजे,वडा रस्सा,झणझणीत तर्रीदार
    आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ते मिळतात हॉटेलमध्ये, पण सगळ्यांचा आवडीचा नाश्ता म्हणजे बटाटा वडा आणि रस्सा,
    हा वडा रस्सा आपण हॉटेल पेक्षाही छान घरी करू शकतो
    तुम्ही माझी रेसिपी बघून सेम तसं ऑर्डर रस्सा करून बघा तुम्हाला हॉटेल ची गरज भासणार नाही वडा रस्सा खाण्यासाठी
    अगदी कमी साहित्यात भन्नाट चवीचा हा रस्सा तयार होतो
    माझ्या रेसिपी कशा वाटल्यास मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा
    तसेच माझ्या रेसिपी मध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन
    मी युट्युब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट चे अत्यंत गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
    आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते देखील कमेंट करा मी ते दाखवण्याचा देखील प्रयत्न करेन
    रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
    साहित्य
    मटकी
    लाल तिखट
    काळे तिखट
    हळद
    जिरे
    मोहरी
    हिंग
    कांदा
    खोबरे
    बटाटे
    कढीपत्ता
    कोथंबीर
    बेसन
    ओवा
    तळणीसाठी तेल

КОМЕНТАРІ • 5

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik Місяць тому

    सोप्या भाषेत सांगता तुम्ही....😊

  • @RG7-EDITZ
    @RG7-EDITZ Місяць тому

    Aamhala pan bolwa taai nashta karyla khupch sundar dista ye😋😋😋😋

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik Місяць тому

    तोंडाला पाणी सुटत... तुमच्या रेसिपी बघून....