नाश्त्याला पोहे उपमा खाऊन आला कंटाळा, मग करा हेल्दी पौष्टिक झणझणीत वाफेवरची मटकी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नाश्त्याला पोहे उपमा खाऊन आला कंटाळा, मग करा हेल्दी पौष्टिक झणझणीत वाफेवरची मटकी#easybreakfastrecipi
    मटकीची उसळ ही सगळ्यांनाच आवडते, त्यामध्ये उसळीला मोड असलेले असले तर नक्कीच सगळ्यांना आवडतात. ते खूप हेल्दी आणि टेस्टी देखील असतात.
    पण मटकी हे आपण नेहमी, भाजी या प्रकारामध्ये खातो.
    पण मटकी ही ब्रेकफास्ट मध्ये देखील खाल्लीजाऊ शकते.
    वाफेवरची मटकी चवीला अप्रतिम लागते,
    तुमच्यासाठी आज मी वाफेवरची मटकी रेसिपी आणली आहे
    तुम्ही नक्की माझ्या प्रकारे मटकीची ब्रेकफास्ट करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या समोरच्या अत्यंत गरज आहे रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.
    subscribe my channel
    साहित्य
    मटकी
    लाल तिखट
    काळा मसाला
    कांदा
    टोमॅटो
    हिरवी मिरची
    मीठ
    तेल
    कढी पत्ता
    कोथिंबीर

КОМЕНТАРІ • 1

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe Місяць тому

    मस्त झाला आहे नाश्ता सो यम्मी😋👌