आषाढीचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी, एक आगळी वेगळी पनीरची भाजी आणि पालक पुरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • आषाढीचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी, एक आगळी वेगळी पनीरची भाजी आणि पालक पुरी#paneer
    उपवास म्हटलं की आपल्यांना उपवास सोडण्यासाठी काहीतरी आगळ्यावेगळ्या चवीचं चविष्ट खाऊ वाटतं
    अशा वेळेस आपण काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतो वेगळी रेसिपी ट्राय करतो
    जेणेकरून आपल्याला मनसोक्त तिचा आनंद घेता येईल पोटभर खाता येईल
    म्हणून मी आज हा बेत केला आहे लहान मुलं पालक खाण्यासाठी कंटाळा करतात अशा वेळेस आपण त्यांना पालक पासून वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकतो.
    आज पालकापासून पुरी आणि पालक टाकून हैदराबादी पनीरची भाजी ट्राय केली आहे
    बघा कशी वाटते तुम्हाला तुम्हाला आवडल्यास मला नक्की सांगा तशी चवीला खूप टेस्टी झाली होती अगदी हॉटेल सारखी
    रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा
    युट्युब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे
    साहित्य
    एक पालक जुडी
    लसूण
    अद्रक
    हिरव्या मिरच्या
    तळणीसाठी तेल
    कणिक
    बेसन पीठ
    स्वादानुसार मीठ
    ओवा
    जिरे
    चार कांदे
    हिंग
    गरम मसाला
    लाल तिखट
    पावशेर पनीर
    फ्रोजन वाटणे

КОМЕНТАРІ • 2