एकाच पिठापासून बनवा,तीनवेगवेगळ्या चवीचे नाष्टे,हेल्दी पौष्टिक मिश्रडाळींच्या पिठापासून,नाश्ता रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • एकाच पिठापासून बनवा,तीनवेगवेगळ्या चवीचे नाष्टे,हेल्दी पौष्टिक मिश्रडाळींच्या पिठापासून,नाश्ता रेसिपी
    रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा सगळा गृहिणी समोरचा यक्ष प्रश्न आहे, घरात सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या चवीचे नाश्ते, डिमांड असतात,
    घरात काहींना आप्पे आवडतात तर काहींना डोसे आवडतात तर काहींना खमंग आवडतो, प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करायला गृहिणीची मात्र कसरत होते
    अशा वेळेस आपण प्रत्येकाची मने सांभाळून त्यांना चविष्ट पदार्थ देऊ शकतो ते कोणत्या प्रकारे आज तुम्हाला ह्या रेसिपी मध्ये मी दाखवणार आहे तेही अगदी हेल्दी पौष्टिक चवदार खमंग, पद्धतीमध्ये आपण छान नाश्ता बनवू शकतो
    म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी
    तुम्हाला माझ्या रेसिपी नक्कीच आवडतील
    मी माझ्या रेसिपी मध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत पदार्थ बनवायला शिकवते,
    तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट ची अत्यंत गरज आहे
    रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
    साहित्य
    एक वाटी हरभरा डाळ
    एक वाटी मट डाळ
    एक वाटी मुगाची डाळ
    एक वाटी हिरव्या मुगाची डाळ
    एक वाटी उडीद डाळ
    एक वाटी तांदूळ
    तेल
    कढीपत्ता
    कोथिंबीर
    जिरे
    मोहरी
    हिंग
    चटणीसाठी साहित्य
    पंढरपुरी डाळ
    ओले खोबरे
    कढीपत्ता
    मोहरी
    हिंग
    अद्रक
    हिरवी मिरची
    साखर
    लिंबू

КОМЕНТАРІ • 1

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 2 місяці тому

    नाईस रेसिपी 😋