हॉटेल सारखी, चवदार झणझणीत चिकन सुखाची रेसिपी, बघूनच आले ना तोंडाला पाणी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • हॉटेल सारखी, चवदार झणझणीत चिकन सुखाची रेसिपी, बघूनच आले ना तोंडाला पाणी?#must try recipi
    चिकन म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतं
    इंग्लिश मधला सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे चिकन
    चिकन करण्याच्या तशा तर खूप साऱ्या पद्धती आहेत पण तुम्ही एकदा चिकन सुका या पद्धतीने करून बघा तुम्ही हॉटेलमध्ये चिकन सुका ही रेसिपी कधीच खाणार नाही अगदी मोजक्या साहित्यात, बनते चवीला देखील हॉटेल पेक्षा छान लागते
    की रेसिपी मी पहिल्यांदा खाल्ल्यावर मला फार आवडली म्हणून मी तुमच्यावर शेअर करते आहे अगदी 20 मिनिटात बनते
    माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट चे अत्यंत गरज आहे
    पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
    साहित्य
    दीडकिलो चिकन
    कोथंबीर
    कांदे
    लसून
    जीरे
    हळद
    तेल
    आवडीनुसार मसाले
    खोबरे

КОМЕНТАРІ • 4