मी rotomyag सौर पंप निवडला 5hp आज 5महिने झाले.पूर्ण पेमेंट केले..आमच्याकडे लाईन नाही. फवारणी करीता जवळपास कोणती योजना नाही. तरी सुद्धा गणेश शेळके साहेब आम्हाला सौर पंप कडेत नाही. त मनोरा जिल्हा वाशिम.
सर आपण मनरेगा योजनेतून विहीर खोदलेली आहे त्यामुळे आपले हप्ते काही येणे बाकी आहे पूर्ण पेमेंट पडल्याशिवाय आपल्या सातबारे वरती विहीर वाढता येणार नाही त्यामुळे सोलर चे पेमेंट भरू का
मी कुसुम योजना मध्ये अर्ज केला आहे आणि मागेल त्याला सोलर योजनेत पण अर्ज केला दोन्ही फॉर्म ला पेमेंट ऑप्शन आले आहे मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट करू का कुसुम योजनेत कुसुम योजनेत 3 hp साठी अर्ज केला आहे आणि मागेल त्याला सोलर योजनेत 5 hp साठी अर्ज केला आहे दोन्ही गट वेगवेगळे आहे मला 5 hp chi गरज आहे
🎉धन्यवाद दादा, जास्त लामण न लावता योग्य व खरी माहिती थेट सांगितले आहे. 🎉
चांगली,माहिती,सागीतली, आहे
होल्डर सिलेक्शन ऑप्शन कधीपासून चालू करणार आहे सर
मी rotomyag सौर पंप निवडला 5hp आज 5महिने झाले.पूर्ण पेमेंट केले..आमच्याकडे लाईन नाही. फवारणी करीता जवळपास कोणती योजना नाही. तरी सुद्धा गणेश शेळके साहेब आम्हाला सौर पंप कडेत नाही. त मनोरा जिल्हा वाशिम.
माझ्या विहिरीवर लाईट आहे.. 2 मोटार पण चालू आहे.. तरीपण मला सोलर चां लाभ मिळेल का...
शेतात बोअर आहे पन ajun 7/12 वर लागला नाही तर पेमेंट करावे का?
सर आमचे गाव ग्रीन वाटर शेड मध्ये दाखवत आहे तरी पन पेमेंट भरणा केला..
Soyo Siddhkal 5hp pump nko gya det nahi 6 mhine jhale mala ajun nahi det aahe campni tal-jamner district-jalgoan
Boar वर अर्ज केला आहे... कोटेशन विहीर वर आहे light चे पण बोअर वर nahi... गट एकच आहे आणि शेतकरी पण... मग बोअर ला मिळेल का सोलर
हो
माझ्या नावावर कोटिशन नाही पण आधी मेढा मधुन केलेला अर्ज पण मंजुर झाला आहे. मागेल त्याला सोलर ला मंजुर झाला आहे. कोणते पैसे भरावे म्हणजे लवकर येइल
कोणतेही एक भरा
Kusum
अर्ज भरून चार वर्षे झालेत पण आजुन काही ही मॅसेज आला नाही
सर आपण मनरेगा योजनेतून विहीर खोदलेली आहे त्यामुळे आपले हप्ते काही येणे बाकी आहे पूर्ण पेमेंट पडल्याशिवाय आपल्या सातबारे वरती विहीर वाढता येणार नाही त्यामुळे सोलर चे पेमेंट भरू का
Saglyanchye aly qutotion vyanche amchya shejari
मी एकाच गटात माझ्या नावाने 4500 हाजार व पत्नीच्या नावाने 32000 भरले आहे
मागील त्याला आंतर्गत
Kusum solar sms ala nahi
पेमेंट ऑनलाईन कशे करावे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
नाव चुकले पेमेंट करावे काय
नाही महा ऊर्जा ऑफिस भेट द्या
विहिर जवळ 50 फुट आतारावर लाईट भरले तर चालल
Chalel
मि आज पेमेंट केले आहे कपणी निवडीचे आपसन आले नाही
यात अजून कंपन्याचं आल्या नाही bhau😅
ते फक्त पैसे जमा करून घेत आहे.
मी कुसुम योजना मध्ये अर्ज केला आहे आणि मागेल त्याला सोलर योजनेत पण अर्ज केला दोन्ही फॉर्म ला पेमेंट ऑप्शन आले आहे मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट करू का कुसुम योजनेत कुसुम योजनेत 3 hp साठी अर्ज केला आहे आणि मागेल त्याला सोलर योजनेत 5 hp साठी अर्ज केला आहे दोन्ही गट वेगवेगळे आहे मला 5 hp chi गरज आहे
कुठला ही एकच
भरणा करा.
लोकांना एक गटात 3घेतले
खरा मेसेज कोणता आणि खोटा मेसेज कसा ओळखायचा
2 aker jamin par solar system milta hai kya khet me se electric pol gaya to yojna milti hai ya nahi
मी पेमेंट केले आहे
Hi
भरणा कशा प्रकारे केला मो.सेंड
ICICI net banking in Akela
@@gajananbhise4126 सायबर सेंटरला भरणा करा
विहीर सामायिक आहे पेमेंट भरू का?
चालेल
सामाईक संमतीपत्र जोडा
सामाईक संमतीपत्र न जोडता अर्ज केला होता आता पेमेंट भरा मेसैज आला आहे ..काय करावे😢😢😢
@@vaibhav_shinde9658
ज्या शेतकऱ्यांनी एका गटनंबर मध्ये कोटेशन घेतले आहे दुसर्या गटनंबर आर्ज केला आहे आशा शेतकर्यानी भरावे कि नाही भरावे
मागेल त्याला सोलार पंप याचा अर्थ इलेक्ट्रीक कनेक्शन असेल किंवा नसेल याचा काहिही संबंध येत नाही
ही फक्त घोषणा आहे नावाला
पेमेंट 4 नोव्हेंबरला केलेले आहे 2024 तरी कंपनी निवडा ऑप्शन कधी येईल
पेमेंट करताच कंपनी निवड होती
सरकार सर्वांना पंप देणार नाही सरकार अस का करत आहे