नमस्कार दादा आम्ही,मे 2023 मध्ये मेडा कार्यालय कुसुम सोलर घटक ब योजनेअंतर्गत अर्ज केला आहे प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य तर आमच्या अर्जाचे काय होईल व आम्हाला केव्हा पेमेंटचे ऑप्शन येईल. आम्ही महाऊर्जा बेनिफिशियरी लॉगिन केले असता विनंती मंजूर असे दाखवत आहे. आणि महावितरण साईडवर ही स्टेटस दाखवत नाही आम्ही स्टेटस कसे चेक करायचे ते सांगावे ही नम्र विनंती.
सर माझं पेमेंट ऑप्शन आल् आहे पण माझं क्षेत्रफळ 1 हेक्टर 20 आर आहे. त्या नुसार मला 5 HP भेटायला पाहिजे होता पण मला 3 HP पंप भेतोय त्यासाठी काय करावं लागेल. कृपया सजेशन द्या

जून 2023 अर्ज चे काय काही update आहे का
अडीच एकर मध्ये पाच hp solar pump approved zala आहे payment केलवर काही अडचण येत का
मागील तीन महिन्यापूर्वी पेमेंट केलेले सोलार पंप कधी बसणार आहेत
मी पण केलय 4 महीने झाले
2001 चे कोटेशन आहे आम्हाला एक पण सोलार मिळालेली नाही मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज केला आणि आता पेमेंट ऑप्शन आले आहे पेमेंट करावा की नाही कराव
Ho
अरे बाबा slow का झालास😢😢😢
सर माझं पेमेंट ऑप्शन आल् आहे पण माझं क्षेत्रफळ 1 हेक्टर 20 आर आहे. त्या नुसार मला 5 HP भेटायला पाहिजे होता पण मला 3 HP पंप भेतोय त्यासाठी काय करावं लागेल. कृपया सजेशन द्या
@@newviralfun9273 तुम्ही फॉर्म भरता वेळेस कीती टाकलं होता
सर मी मागील वर्षी pm कुसुम सोलर पंप फॉर्म भरला होता आणि आता मागेल त्याला सोलर पंप फॉर्म भरला आहे. तरी मागेल त्याला सोलर पंप पेमेंट करा वे की नाही
Chalel
Are baba itka slow mdhe video nko bnwt jau thoda fast bolt ja
Aare he fakat aahe youtub wale ja aani payment Kara bindas
Qotation bhrel nahi 2:41
तु काय माहिती दिली ते तरी सांग ...कहना क्या चाहते हो😂
Right
अरे तुला म्हणायचं आहे तरी काय