घेईन मी जन्म याजसाठी देवा | अर्थपूर्ण अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 11

  • @RajuJadhav-n6w
    @RajuJadhav-n6w Місяць тому +2

    राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर खूप छान अभंग गायला आबा तुम्ही चाल पण खूप गोड आहे अति सुंदर आबा धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Місяць тому

    लय भारी आभंग सादर केलाय महाराज आबा धन्यवाद धन्यवाद तबलावादक पेटी मास्टर एकनाथ सर खूप छान साथ विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩

  • @RavsahebAher-f4c
    @RavsahebAher-f4c Місяць тому

    हिन्दु धर्मासाठी हाच खरा धर्म म्हणजे तुकाराम महाराज यांचे चरित्र समोर ठेवा जय रामकृष्ण हरी

  • @swamis8331
    @swamis8331 Місяць тому

    खूप छान 👌👌

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Місяць тому

    किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूपच सुंदर अभंग गायलेत आणि चालपण फारच उत्कृष्ट व दर्जेदार गोड लावली.नादखुळा गायन, वादन केले.एकच नंबर आबा तुम्ही व तुमचे गायन.अभिनंदन आपले सर्वांचे.🙏🙏🙏🙏🙏♥️♥️

    • @rsk4415
      @rsk4415 Місяць тому

      जय गुरु 🙏🙏

  • @nishikantchavan3631
    @nishikantchavan3631 Місяць тому +1

    खूपच सुंदर, नोटेशन दिले तर अतिउत्तम होईल.

  • @ShivanathHarale
    @ShivanathHarale Місяць тому

    खुप छान अभंग गायल्या बद्दल शिवनाथ हराळे जोडवाडी यांच्या कडून आबा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @bhaktigandh
    @bhaktigandh Місяць тому

    खूप सुंदर

  • @dineshgawade3896
    @dineshgawade3896 Місяць тому

    राम कृष्ण हरी