मथुरा नगरी ला जाऊन आला. तरी पुन्हा जाण्याची इच्छा आहे काय. खुप छान असे गायन वादन झाले आहे. श्री भरत काळे. श्री. आबा व एकनाथ काळे खुप खुप शुभेच्छा!🎉 प्रा.शिवाजीराव काळे.
वा..खरच खुप सुंदर गौळण सादर केलीय आबा धन्यवाद धन्यवाद तबलावादक. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा.खूपच सुंदर गौळण गायलीत.चालतर फारच उत्कृष्ट व दर्जेदार आहे.आवाज आबांचाबसलेला वाटतो आहे.तरीसुध्दा गायन गोड व नादखुळा आहे.खूपच आवडलं.आपणा सर्वांचे आभार आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी. आबा फारच मधुर आवाजात गायली गवळण. धन्यवाद. 🙏🙏♥️♥️🌹🌹💐5
आबा खरच हि चाल पहिल्यांदाच ऐकतोय. खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद आबा
मथुरा नगरी ला जाऊन आला. तरी पुन्हा जाण्याची इच्छा आहे काय.
खुप छान असे गायन वादन झाले आहे.
श्री भरत काळे. श्री. आबा व एकनाथ काळे खुप खुप शुभेच्छा!🎉
प्रा.शिवाजीराव काळे.
🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर 🥀🥀🥀🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
वा..खरच खुप सुंदर गौळण सादर केलीय आबा धन्यवाद धन्यवाद तबलावादक. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा.खूपच सुंदर गौळण गायलीत.चालतर फारच उत्कृष्ट व दर्जेदार आहे.आवाज आबांचाबसलेला वाटतो आहे.तरीसुध्दा गायन गोड व नादखुळा आहे.खूपच आवडलं.आपणा सर्वांचे आभार आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
खूप सुंदर
खूपच छान
राम कृष्ण हरी
अतिशयसुंदरगवळणवगायनजयहरी
रामकृष्ण हरी माऊली गवळणीच्या गायन फार सुंदर झाले आहे या गवळणीच्या हार्मोनियम नोटेशन टाका आमच्यासारख्या नवीन शिकल्या जातात त्याचा फायदा होईल