खुपच सुंदर अभंग सादर केलाय आबा धन्यवाद धन्यवाद तबलावादक पेटी मास्टर खुपच सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा.तात्या.एकनाथ सर बंधूराज
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी.खूप सुंदर अभंग निवडतात, आणि चालपण फारच अप्रतिम लावली आहे.कडक व पहाडी आवाजात अभंग ऐकायला फारच गोडवा येतो.आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.. धन्यवाद, धन्यवाद.,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी आबा ❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी आबा कोणताही अभंग असो वा गवळण असो सुंदर म्हणता तुम्ही आणि तुम्हाला साथसंगत पण छान देतात भाऊ राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩
खुपच सुंदर अभंग सादर केलाय आबा धन्यवाद धन्यवाद तबलावादक पेटी मास्टर खुपच सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा.तात्या.एकनाथ सर बंधूराज
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी महाराज आणि राग सांगत चला
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी.खूप सुंदर अभंग निवडतात, आणि चालपण फारच अप्रतिम लावली आहे.कडक व पहाडी आवाजात अभंग ऐकायला फारच गोडवा येतो.आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.. धन्यवाद, धन्यवाद.,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
सर्व भजनी मंडळीला माझा नमस्कार रामकृष्ण हरी ❤❤❤❤❤
भाळी अर्धचंद्र माथा शुभ्र गंगा आणि हेच ते हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन सादरीकरण केले तर बरे होईल आशा बाळगतो
काळे सर आबा चा आवाज खूप सुंदर आहे पण तुमच्या ही आवाजात ऐकण्याची इच्छा आहे सर काही चुकल असेल तर माफ करा