फिरविले देऊळ जगा माजी ख्याती | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @santoshbabar1249
    @santoshbabar1249 24 дні тому

    राम कृष्ण हरी आबा खुपच छान अभंग गायले आहे

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 26 днів тому

    किसन रसाळ शेनवडी सातारा.खूपच सुंदर अभंग गायलेत आबा आणि चालपण फारच उत्कृष्ट व उत्तम लावली आहे.ऐकायला छान व प्रसन्न करणारे गायन आणि वादन आहे.आबांचा आवाज फार सुमधुर व गोड आहे.जय हरी आपणा सर्वांना.तसेच आज संगीत दिना निमित्त आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️👌👌👏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 26 днів тому +1

    खुपच सुंदर अभंग सादर केलाय महाराज बाबा.जय हरी तबलावादक तात्या पेटी मास्टर एकनाथ सर खूप खूप साथ केलीय धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 26 днів тому

    🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर 🥀🌷🌷🌷🌷

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 26 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩

  • @NAGORAOSURVASE
    @NAGORAOSURVASE 25 днів тому

    1:08 ram krishna hari

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 25 днів тому

    सर्व भजनी मंडळीला माझा नमस्कार रामकृष्ण हरी ❤❤❤❤❤❤