जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई श्री आबा यांनी सुंदर अप्रतिम गोड आवाजात मानव जीवनात संसार प्रेम भाव राखून भगवंत नामस्मरण करावे ह्या बाबद अतिशय चांगल विचार अभंगातून दिले आई बाप हेच देव असून त्यांचं देखभाल उत्तम होणे हे महत्वाचे आहे विडिओ तुन हे दाखविले धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा खूपच सुंदर अभंग संग्रह तयार केला आहे आणि गायन व चाली सुध्दा फारच छान, उत्तम ऐकविले.फारच छान आबा.खूप खूप सुंदर शुभेच्छा व आपले अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खूप छान सादरीकरण केले आहे 🙏🙏
द.सोलापूर होटगी
🙏 सुंदर गातात फार ,अंगावर काटा येते एवढं छान गातात
खूप सुंदर गायांम माऊली
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 काय आवाज आहे दादा पेटी मास्तर खंजिर वादक सगळेच एकदम भारी 🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari vittal keshva माऊली
❤खूप खूप आभार
😊
खूपच छान गायन बाबा 🙏🙏👌👌
खूप सुंदर माऊली
खूप छान आवाज खूप छान संगीत खूप सुंदर
सदरीकरण
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई श्री आबा यांनी सुंदर अप्रतिम गोड आवाजात मानव जीवनात संसार प्रेम भाव राखून भगवंत नामस्मरण करावे ह्या बाबद अतिशय चांगल विचार
अभंगातून दिले आई बाप हेच देव असून त्यांचं देखभाल उत्तम होणे हे महत्वाचे आहे विडिओ तुन हे दाखविले धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
Khup sunder aba
खुपच गोड आवाज आबा
खुप सुंदर आवाज आबा धन्यवाद राम कृष्ण हरी
नंबर एक महाराज
H
छान आबा
खुपचं छान आहे भजन
खुप छान सुंदर भजन वा छान
Ram Krishsna Maharaj
फार गोड स्वर व लय भारी
उत्तम
राम कृष्ण हरी अती सुंदर माऊली बाबा चा आवाज गोड आहे
मधुर आवाज आहे आबा सर्वांच्या आवाज गोडवा आहे
छान आबा❤
फार सुंदर आवाज आहे तुमचा महाराज ❤❤❤❤
😮 very nice Baba dhanyawad 🙏🙏🙏
Khupcanaavaj
राम कृष्ण हारी माऊली
जय हरी महाराज
खूप सुंदर आवाज बाबा
राम कृष्ण हरी ❤❤❤❤
खुप छान भजन 🙏🙏🙏
खूप सुंदर भजन आहे
आबांचा आवाज फारच छान . रामकृष्णहरि
जय,जय,राम,ऋषी,आंबा,😢🎉👃
खूप छान भजन आहे 😂 4:32
अतिशय सुंदर आवाज व भजन
खरच सांगतो तुम्हाला समाधान वाटले माझ्या मनाला
अती सुंदर 👍👍👍👌💐
बाबा तुम्ही सुंदर भजन गाताय 🙏🌹💐🌺👌👌🥳🥳
How sweet baba's voice
राम कृष्ण हरी..फारच छान
खरोखर आंबा फार सुंदर गायण आहे.ऐकून खरोखर अंगावर काटा उभा राहतो. अप्रतिम छान मनःपुर्वक शुभेच्छा.वसंत सोनवणे (बेहेड. ता. साक्री जिल्हा धुळे)
द ग्रेट आबा किती गोड मन मोहन टाकणारा आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते विठु माझा लेकुरवाळा जय हरी राम कृष्ण हारि
आबाच्या. आवजाला.एकसुर.एकताल.मधुर.संगीताला.जोड.नाही.अतिसुंदर. नबंर. एक.
किती पहाडी व दमदार, भारदस्त आवाज.सुमधूर भजण.अस वाटतं राहु राहु एकत जावा.
राम कृष्ण हरि आबा खुप सुन्दर गायन
खुपच सुंदर गायन झाल धन्यवाद धन्यवाद आबा.जय हरी.महाराज वादन गायन खुपच छान विठ्ठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹👌
एकच नंबर आवाज बाबा
राम कृष्ण हरी अंभंगातून जीवनाचे सार समजतात 👌🙏🙏
🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी 🌹🌷🌷🌷
धन्यवाद
खूप छान गाथा माऊली तुम्ही राम कृष्ण हारी
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा खूपच सुंदर अभंग संग्रह तयार केला आहे आणि गायन व चाली सुध्दा फारच छान, उत्तम ऐकविले.फारच छान आबा.खूप खूप सुंदर शुभेच्छा व आपले अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️
P😊pl0plin p😊ouuuuuuuuuuuuuuuu😅😅ll😊0😊
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹😘
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
Khu sunder aba. Yashwant parpate ratnagri kashli
अप्रतिम गायन वादन..खंजिरी वादनाची खूपच कमाल.harmonium ati sundar गायन मस्त .
गायन खूप सुंदर
मनोभावे सेवा आहे तुमची
खंजिरी वादन खूप छान.
एक नंबर भजन
एकदम भारी गायन केले आहे बाबा ना धन्यवाद बाबा
राम कूष्ण हरी 👌🙏
खूपच छान आहे भजन जय हरी काळे माऊली
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
जय हरी माऊली
खूपच सुंदर
🚩🚩🚩👌☝️वा किती सुंदर आणि मंजुळ आवाज, भजन ऐकून मनाला प्रसन्न वाटते.गायनाच्या जोडीला खंजीरीची व पेटीवादनाची ही उत्तम साथ.जय जय राम कृष्ण हरी.💐💐🙏
Ram Krishna Hari ❤❤
Ram Krishna Hari mavali
आबातुम चेभजण हे एक मोठे कारण आहे ते म्हणजे शिव आहे
Lai bhari Baba
खुपच सुंदर आहे
सुंदर गायन
Ram krishna hari
किती गोड आवाज आहे तुमचा बाबा मला आशीर्वाद द्या
खुप सुंदर आहे गायन आणी साथ संगत
Mast Aalap Peti Master
आवाजात आवाज मन मोहुन टाकीत असेल तर भगवंताच्या नावाशिवाय कशातच ताकत नाही जय हरी रामकृष्ण हरी
खरोखरच आंबा चा आवाज खुप भारी ❤❤
जिवन जगण्यास उपयुक्त
Chhan Mauli
खुप.सुंदर
😮ilike
16:43 🎉 17:39 17:41
छान ❤
छान भजन
Nanasaheb Telang Patil Pariwar Dist JALNA, Very nice👍👏😊 Aaba, Khanjri, Harmoniyam Ek dam Mastt, mn prasann Zhale, Ram krishna Hari Aaba 🙏🌹❤🌹🙏
खूप छान अभंग गाथा तुम्ही तुमचा आवाज खूप छान आहे
खुप छान आहे
घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे हा अभंग ऐकवा
खूप सुंदर आवाज आहे.
सहसंपादक नंदकुमार बगाडेपाटिल
Ati sunder mauli
❤ Nice
Ram Krishna hari
❤❤❤❤❤
गोड आवाज आहे बाबा चा
जय हारी
Jay.jay.hari.mauli.panaduraga
राम कृष्ण हरी
जय हरी
Wao, veery, good
😂😂 खूप छान वाटल
ईतर व्हीडीओला लाईक शेर करतातच सर्व,पण आबाच्या गायनाला आणि पार्टीच्या व्हीडीवोला लाईक शेर करावे, सांप्रदाय टिकला तरच धर्म टिकेल
खूप खूप धन्यवाद सर
🙏
T
5tt😅t4 te rt
@@BhaktiRasSandhyau1:46 1:😂 9:07 9:07 9:08 46 😮😮 2:29 2:49
M
@@BhaktiRasSandhya
Very good
आबा तुम्ही तबल्यावर अंभग म्हाणय पाहिजे 6:14
पण मला सांगा.... काय कमी पडू दिल...खंजीरी मास्टरने.....!खूप छान खंजीरी....!🤝