पाटलांच्या अटकेची पुर्ण तयारी झाली?| सरकारचे षडयंत्र उघड | by Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @AksharEvent
    @AksharEvent 3 місяці тому +335

    पाटलाना अटक करून सत्ताधारी सोताच्या पाया वर दगड मारून घेणार नाही आण जर तसा काही प्रयत्न सत्ताधारी लोकांनी केला तर ...... विचार ही करवत नाही.

    • @jeevanpokale1424
      @jeevanpokale1424 3 місяці тому

      मनोज दादा सर्वसामान्य माराठयाचे दैवत आहे त्यांना अटक करणं हा विचार सरकारने करु नये भ्रष्ट्राचाऱ्यांना आत टाका

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 3 місяці тому +2

      पाटलांनी धनगर आरक्षणावर उगाच पाठींबा देऊ नये... ते मतदान तर करणारच नाही.. विरोध मात्र करतील करतात.. डबल ढोलकी वर विश्र्वास ठेवू नका....त्यांच्यामुळे आदिवासी अंगावर घेऊ नये... तेच बाकी होते.. शांत होतो... सगळ्यांनी याचा विचार करून पाटलांना कळवा .

    • @SunilLonkar-s7m
      @SunilLonkar-s7m 3 місяці тому

      ❤maratha patelana gharibi aali niradare pegare suru Kara. Aani serevche chategirrritine aareksen dewe

    • @jagdishsawant9841
      @jagdishsawant9841 3 місяці тому

      आपली माहिती खरी असू शकेल, पण विधानसभेत जर युतीचा विजय झाला तर जरांगेची वरात निघणारच, जाळपोळ आणी दंगल जरांगेनेच घडवून आणली हे शेंबड पोर पण सांगेल, तसे तसे पुरावे मिळाले तर जरांगेच काहि खंर नाहि, आता मराठा आरक्षण हे बारामतीकरांकडून दलाली घेऊनच चाललेलेच आहे.
      सहा करोड मराठे जरांगेबरोबर आहेत हा गैरसमज काढून टाका, मराठा आमदारच ह्याच्या विरूध्द झाले आहेत, आता हि उपोषणाची नौंटकी बंद करावी.

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 3 місяці тому +104

    आशिष सर आपण अगदी निर्भयपणे आणि तत्काळ सद्य परिस्थितीवर व्हिडिओ बनवून यूट्यूब चैनल वर टाकत आहात समाजाला जागृत करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 3 місяці тому

      पाटलांनी धनगर आरक्षणावर उगाच पाठींबा देऊ नये... ते मतदान तर करणारच नाही.. विरोध मात्र करतील करतात.. डबल ढोलकी वर विश्र्वास ठेवू नका....त्यांच्यामुळे आदिवासी अंगावर घेऊ नये... तेच बाकी होते.. शांत होतो... सगळ्यांनी याचा विचार करून पाटलांना कळवा .

    • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
      @BabashabkeshiveraoRakhe-x2l 3 місяці тому

      सचिनराव ते खोटा नेरेटिव पसरवत आहेत.

  • @shrikantchavan6984
    @shrikantchavan6984 3 місяці тому +283

    शक्य नाही ..मराठे काही कमी नाही..
    मराठा खडा तो सरकारसे बडा,.....मगर सर आम्ही तुमच्या आणि पाटलांसोबत....जय शिवराय ...

  • @maneshmogal88
    @maneshmogal88 3 місяці тому +16

    खुपचं चांगली कामगिरी तुम्ही मराठा समाजासाठी करत आहेत त्याबद्दल आपले संपूर्ण सहा कोटी मराठा जनतेच्या वतीनं आपले हार्दिक स्वागत आहे.

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 3 місяці тому +156

    मी सोलापूरकर कुर्डूवाडी माढा तालुका सर एवढं सोपं नाही माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना अटक करण यांना अटक करणं म्हणजे महाराष्ट्राची धोक्याची घंटा वाजणे हे लक्षात ठेवायचं

    • @hanumantajagtap9022
      @hanumantajagtap9022 3 місяці тому +4

      आपल्या वकिलांची टिम पुर्णपणे विनामूल्य सहकार्य करत आहे आणि करणार आहे.मी चोभे पिंपरी तालुका माढा जिल्हा सोलापूर

    • @vijaymore8685
      @vijaymore8685 3 місяці тому +2

      बावी माढा तालुका

    • @lakhanjogdhand7834
      @lakhanjogdhand7834 3 місяці тому

      ​@@vijaymore8685सर्व सोलापूर करांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय आम्ही बीड कर

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 3 місяці тому +42

    जर जरांगे दादा ना जर अटक झाली तर संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एक मराठा लाख मराठा धनेवाद दादा

  • @kirankale8011
    @kirankale8011 3 місяці тому +193

    दादा तुमचे धन्यवाद एवढी चांगली सूचना देण्याबद्दल शिवाजी महाराजांच्या नंतर जन्म घेतले आमचे मनोज दादा पाटील यांनी मनोज दादांचा विजय हो एक मराठा लाख मराठा

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 3 місяці тому

      पाटलांनी धनगर आरक्षणावर उगाच पाठींबा देऊ नये... ते मतदान तर करणारच नाही.. विरोध मात्र करतील करतात.. डबल ढोलकी वर विश्र्वास ठेवू नका....त्यांच्यामुळे आदिवासी अंगावर घेऊ नये... तेच बाकी होते.. शांत होतो... सगळ्यांनी याचा विचार करून पाटलांना कळवा .

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 3 місяці тому +20

    धन्यवाद मगर सर महत्त्वाच्या घटना वेळोवेळी देत असता. सर्व मराठा समाज बरोबर असलेल्या.

  • @parthmaltiservises8286
    @parthmaltiservises8286 3 місяці тому +125

    Only संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सहा कोटी मराठा समाज आहे त्यांना अटक करणे एव्हढे सोपे नाही मगर सर

  • @narayanfadtare9523
    @narayanfadtare9523 3 місяці тому +19

    सर तुम्ही समाज जाग्रत करत आहेत असच समाज जाग्रतकरत रहा सर्व समाज एकजुटीने पाटील यांच्या पाठीमागे राहाणार

  • @Abhi-o6d1q
    @Abhi-o6d1q 3 місяці тому +182

    काय बी होऊदे पश्चिम महाराष्ट्रात, जरांगे पतीलांचे वातावरण लय भारी आहे त्यांनी फक्त पॅनल उभा करावा राज्यात सर्व शिठा ठासून येणार

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 3 місяці тому +15

    आता गरजवंत मराठा समाज खडबडून जागा झाला आहे सर्व तयारीनिशी आशिष सर तुम्ही माहिती उजेडात आल्याबद्दल धन्यवाद मराठा कोटी मराठा आम्ही सर्व गरजवंत मराठा दादा सोबत खंबीर उभे आहोत

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 3 місяці тому +325

    सर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही हिमतीने जरांगे पाटील यांच्या सोबत लढा चालवता एक मराठा लाख मराठा🚩

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 місяці тому +3

      अभ्यास करावा लागतो.. असं शीका सर,,,,तुमचा अभ्यास कमी आहे च
      सर मगर,,,सर

    • @fightervsmore4303
      @fightervsmore4303 3 місяці тому +2

      ​@@SurakhaBhujbal-d3zतुझा... किती आहे ते सांग बर.....

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 3 місяці тому +2

      ​@@SurakhaBhujbal-d3zतुला चार ओळी नीट लिहिता आल्या नाही आणि दुसऱ्याला म्हणतो तुमचा अभ्यास कमी आहे.... स्वतः कडे बघ एकदा....

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 3 місяці тому

      आदरणीय - मगर सरांना शिकवायला ‌लागला चुत्या,,, तुला स्वतःला अभ्यासाची गरज आहे.... आणि तुझ्या बुडाला आग कशामुळे लागली ते पण आम्हाला माहीत आहे .मगर सर मराठा समाजासाठी झुंज देत आहेत म्हणून तुझ्या बुडाला आग लागली आहे... पण तुझ्यासारखे ना काही शेठ बी वाकडे होणार नाही.... एक मराठा लाख मराठा....जय जिजाऊ जय शिवराय..

  • @DhananjayShinde-o4g
    @DhananjayShinde-o4g 3 місяці тому +24

    काही करणे एवढं सोपं नाही जरांगे पाटील तो मागे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोट मराठा संपूर्ण गरजवंत मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज दादा
    मगर सर आपलं खूप खूप अभिनंदन आपण अतिशय परखडपणे वस्तुस्थिती समाजासमोर मांडत आहात

  • @prashanttawale5425
    @prashanttawale5425 3 місяці тому +373

    पाटलांची आटक सोपी नाही
    परिमाण त्याचे परिणाम इलेक्शन मध्ये पाहिलेत अन भोगावे पण लागतील

    • @ramkengar4046
      @ramkengar4046 3 місяці тому

      मग तुम्हाला shatta भेटनार , बे अक्लल काका चा चोक्य

    • @akshaykendre3847
      @akshaykendre3847 3 місяці тому

      ❤ 5:09 5:13

    • @123zgs
      @123zgs 3 місяці тому +8

      जारणगे पाटलाला अटक केली तर महायुती चे 60सीट सुद्धा येणार नाहीत,
      आणि मिनिस्टर ला रस्त्यावर फिरणे सुद्धा अवघड होइल हे नक्की

    • @hanumantajagtap9022
      @hanumantajagtap9022 3 місяці тому +2

      @@prashanttawale5425 आपण सर्वांनी शांत बसायचे नाही.पेटुन उठायचे.

  • @premkokate1753
    @premkokate1753 3 місяці тому +10

    सर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही हिमतीने जरांगे पाटील यांच्या सोबत लढा चालवता🚩🚩🚩

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 місяці тому +108

    😢 जरांगे पाटलांना अटक हा शब्द ऐकूनच लय वाईट वाटले. समाजाने प्रचंड एकजुटीने जरांगे पाटलांच्या पाठीशी रहा असा नेता पुन्हा होणे नाही. अस नेतृत्व समाजाला पुन्हा भेटणार नाही.

    • @ashokpatil7284
      @ashokpatil7284 3 місяці тому +2

      Jarange patil zindabad

    • @ChandrashekharByale
      @ChandrashekharByale 3 місяці тому +3

      लाखातलं बोललात !

    • @SantoshMane-y3w
      @SantoshMane-y3w 3 місяці тому

      दादासाहेब ना हात लावने सोप नाही

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 3 місяці тому +1

      बाकीच्या समज्यात सगळे एक होऊन लढतात पण आपल्यात असे काही नग आहेत ज्यांना दुसऱ्याचे काही पडलेले नाही.
      आपली पोळी भाजून घ्या, दुसऱ्याचे जाळून द्या घर
      जरांगे दादा आम्ही तुमच्या बरोबर कायम आहोत🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 місяці тому +7

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @माधवरावगाडेकर
    @माधवरावगाडेकर 3 місяці тому +142

    एक मराठा लाख मराठा मराठा समाज कधीच पटला पासून दूर जाणार नाही पाटलाला कोणत्या ही काळात अटक झाली तर महाराष्ट्रात वेगळेच घडेल जय शिवराय धन्यवाद मगर सर

    • @ramkengar4046
      @ramkengar4046 3 місяці тому

      @@माधवरावगाडेकर काय shatta होनार नाही

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 3 місяці тому +3

    हा लढा गरजवंत मराठ्यांचा/कुणब्यांचा आहे.
    एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @gitap77777
    @gitap77777 3 місяці тому +418

    आम्ही सांगलीकर कायम आम्ही कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

    • @SamarthJadhav-ww8fj
      @SamarthJadhav-ww8fj 3 місяці тому +5

      🙏

    • @vijaykachare1969
      @vijaykachare1969 3 місяці тому +4

      ❤❤❤❤❤

    • @PrashantJadhav-sb6hj
      @PrashantJadhav-sb6hj 3 місяці тому +4

    • @sagaryedave-m4y
      @sagaryedave-m4y 3 місяці тому +13

      ओन्ली पाटील.... आम्ही बार्शीकर ❤

    • @karalesharad9347
      @karalesharad9347 3 місяці тому +7

      आम्ही अहिल्या नगर कर पण पूर्ण जरंगे पाटलांसोबत आहे मराठा समाज पूर्ण तुटून पडेल 🚩🚩🚩

  • @dnyaneshwarkachmandepatil8056
    @dnyaneshwarkachmandepatil8056 3 місяці тому +31

    सर्व मराठा समाज पाटलाच्या सोबत आहे सर तुम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत बघा या राजकारणी लोकांच डिपोजेट जंप्त होईल महाराष्ट्रात मराठयांच्या नादी कोनि लागू नये ❤❤

  • @RRSNews91
    @RRSNews91 3 місяці тому +183

    अटक झाली तर मावळा काय असतो ते समजेल टरबूज ला...

  • @Ramdassathe289
    @Ramdassathe289 3 місяці тому +2

    मनोज दादा तूम आगे बडो हाम तूम्हारे साथ है ऐक मराठा कोटी मराठा

  • @intelligencemaths4008
    @intelligencemaths4008 3 місяці тому +49

    100% आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबतच

  • @jayprakashshinde3099
    @jayprakashshinde3099 3 місяці тому +8

    एक मराठा लाख मराठा सर असेच समाजासाठी कार्य करत रहा धन्यवाद सर

  • @murumkarkishor4817
    @murumkarkishor4817 3 місяці тому +91

    सर सांगतात ते अगदी योग्य आहे. फडणवीस याचा पुढील डाव हाच आसु शकतो.त्यासाठी मराठ्यांनी पाटलांच्या सोबत असणं महत्त्वाचं आहे

  • @dR-zx5ms
    @dR-zx5ms 3 місяці тому +17

    एक सामान्य माणूस पुढे येऊन चांगले काम करतो तेव्हा मोठ्या नेत्यांना वाटते भीती म्हणून ते असे वागतात किंवा बोलतात पण सामान्य माणूस जरंगे पाटील सोबत आहे.आहे मोठे नेते तिकीट नाही मिळाले की पार्टी बदलतात एक मराठा लाख मराठा

  • @asaramawachar1728
    @asaramawachar1728 3 місяці тому +92

    जय शिवराय मगर सर

  • @LDPagar
    @LDPagar 3 місяці тому +2

    आशिष दादा तुझे खुप आभार. सरकारचे कारस्थान लक्षात आणुन दिल्या बद्दल .

  • @विचारधारा-ङ1फ
    @विचारधारा-ङ1फ 3 місяці тому +76

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे/ जय शिवराय ऐक मराठा कोटी मराठा

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 3 місяці тому +5

    आम्ही मा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक दादांच्या केसाला धक्का तर सरकार ला धक्का एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय मा मगर सर मराठा समाजाचे खरे प्रवक्ते🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩

  • @gitap77777
    @gitap77777 3 місяці тому +115

    एव्हढ सोप नाही मनोज दादा यांना अटक करणे
    महाराष्ट्र् इतका पेटेल कि मोठा इतिहास घडेल

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 3 місяці тому +14

    जरांगे पाटलांंना अटक झाली तर महाराष्ट्रात उद्रेक होईल आणि ती जबाबदारी शासनाचीच राहील ।जय भवानी जय शिवाजी।एकच वादा जरांगे दादा ।।

  • @LaxmiPandule-u9b
    @LaxmiPandule-u9b 3 місяці тому +141

    पुणेकर कायम मनोज दादा सोबत राहणार एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🎉🎉❤❤

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 3 місяці тому +1

      मी पुणेकर.

    • @vasantkhunepatil9479
      @vasantkhunepatil9479 3 місяці тому

      जरांगे पाटलाना।अटक केलयांतर अवघा माहाराषटृ पेटलयाशिवाय राहणार नाही हेत्रिकाल सतय आहे

  • @महादेवजाधव-घ2त
    @महादेवजाधव-घ2त 3 місяці тому +4

    एक मराठा लाख मराठे जरागे पाटील आगे बढो हाम तुमहारे साथ है

  • @nsaavare3630
    @nsaavare3630 3 місяці тому +93

    हेच होईल इलेक्शन झाल्यावरती सर्व मराठी समाजाने तयारीला लागा जरांगे पाटलांना आपण इलेक्शन झाल्यानंतर खरा सपोर्ट करायचं

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 3 місяці тому +1

      हे सरकार पडणार आहे ताण घेऊ नका 🙏😅

  • @niteshborude3906
    @niteshborude3906 3 місяці тому +6

    तुमचे खूप महत्वाचे आहे धन्यवाद आम्ही जरांगे

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 3 місяці тому +296

    मनोज चरागे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा दादाला जर अटक झाली तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल सरकारने चुकूनही विचारात आणू नाही

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 3 місяці тому

      येड zavya nit लिही अगोदर

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 3 місяці тому +5

      मगर सर बरोबर बोलत आहेत बहुतेक विधानसभा होऊन जाण्याची वाट बघत आहे सरकार त्यानंतर....

    • @MadhukarPawar-qs7jm
      @MadhukarPawar-qs7jm 3 місяці тому

      Heraly

    • @MadhukarPawar-qs7jm
      @MadhukarPawar-qs7jm 3 місяці тому

      9:20

    • @MadhukarPawar-qs7jm
      @MadhukarPawar-qs7jm 3 місяці тому

      ​@use 9:39 r-wqie4jn9

  • @comcomcomcomcomcomcomcomcomcom
    @comcomcomcomcomcomcomcomcomcom 3 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @kirankale8011
    @kirankale8011 3 місяці тому +118

    दादांना एवढं सोपं नाही अटक करणं दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे राहणार आणि कायम राहणार दादांचा विजय हो 🙏🚩🚩

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 3 місяці тому

      पाटलांनी धनगर आरक्षणावर उगाच पाठींबा देऊ नये... ते मतदान तर करणारच नाही.. विरोध मात्र करतील करतात.. डबल ढोलकी वर विश्र्वास ठेवू नका....त्यांच्यामुळे आदिवासी अंगावर घेऊ नये... तेच बाकी होते.. शांत होतो... सगळ्यांनी याचा विचार करून पाटलांना कळवा .

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 3 місяці тому +5

    जय शिवराय जय जिजाऊ नाशिक जिल्ह्यातील सगळे मराठा समाज जरांगे पाटील यांच्या यांच्या पाठीमागे सतत उभी राहतील धन्यवाद

  • @baliramnikam4887
    @baliramnikam4887 3 місяці тому +122

    एक मराठा लाख मराठा

  • @viratdhage
    @viratdhage 3 місяці тому +2

    एवढं सोपं न्हाय बाळा छग्या तुला पाणी मराठा समाज पाजणार आमचं दैवत आहे माननीय जारांगे पाटील 🙏🚩

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 3 місяці тому +217

    ओन्ली पाटील एका मराठा लाख मराठा

    • @ramkengar4046
      @ramkengar4046 3 місяці тому

      @@RushiPatil888 नुस्ता घोषणा देउनच तुमचि .. घतली,

    • @45JR96
      @45JR96 3 місяці тому

      तूझी का जळत आहे केळ्या ​@@ramkengar4046

  • @prakashwakade8590
    @prakashwakade8590 3 місяці тому +1

    हा लढा फक्त गरजवंत मराठ्यांचा राहिलेला नसून तो गरीब दिन दुबळ्या प्रत्येकाचा झाला आहे.. सरंजामशाही विरुद्धची ही लढाई चालू झाली आहे गरीब आणि श्रीमंतीत वाढत जाणारी तरी आर्थिक समानता प्रस्थापित करायची असेल तर प्रत्येकाने मनोज दादांना पाठिंबा दिला पाहिजे..

  • @Sangita_Patil_
    @Sangita_Patil_ 3 місяці тому +68

    सर्व समाज जरांगे भाऊ बरोबर आहे.

  • @shivamshinde2313
    @shivamshinde2313 3 місяці тому +1

    भाऊ तुम्ही सर्व मराठाला अशीच माहिती दे रहा म्हणजे आम्ही सावध राहू धन्यवाद दादा

  • @ajpatil3444
    @ajpatil3444 3 місяці тому +260

    येवढ सोप नाही पाटलांना अटक करण 🔥🔥🔥🔥🔥

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 місяці тому +5

    Only jarange patil saheb ham aapke sath hai ek maratha lak maratha

  • @bharatshivajibhagwatbhagwa3850
    @bharatshivajibhagwatbhagwa3850 3 місяці тому +80

    एक मराठा लाख मराठा लाख मराठा

  • @shriramahirrao9640
    @shriramahirrao9640 3 місяці тому +2

    We are proud of you and with you go ahead

  • @NandiniKadam-sq9bw
    @NandiniKadam-sq9bw 3 місяці тому +54

    एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय

  • @yuvrajgaming7109
    @yuvrajgaming7109 3 місяці тому +1

    सदैव दादा सोबत राहणार... ऐक मराठा लाख मराठा..मगर सर तुम्ही खूप चांगले काम करता...

  • @ramkatare8667
    @ramkatare8667 3 місяці тому +175

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @rajeshpatilmore4305
    @rajeshpatilmore4305 3 місяці тому +4

    श्री श्री मगर सर खूप खूप धन्यवाद... समाजासाठी आपला लढा असाच कायम राहू द्या समाज आपल्या कायम सोबत आहे कायम सोबत

  • @ChaitanyaKale-h1x
    @ChaitanyaKale-h1x 3 місяці тому +93

    आमचे दैवत जरांगे पाटील त्यांना जर काय झालं 6 कोटी मराठा अक्क जळून टॉकिंग

  • @vasantbabar17
    @vasantbabar17 3 місяці тому +1

    सर्व मराठी राजकारणी जे मराठा आन्दोलनाला पाठिन्बा देत नाहीत आणि त्यांचे बगलबच्चे यांना मराठा समाजाने त्यांची जागा दाखवावी. हिच वेळ आहे. अन्यथा परिणामासाठी तयार रहा.

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 3 місяці тому +29

    सर एकदम महतवाचा व्हिडीयो बनवत आहात धन्यवाद सर

  • @adeshtalekar101
    @adeshtalekar101 3 місяці тому +3

    आम्ही कायम पाटलासोबत ❤🚩🚩💯💯

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 місяці тому +42

    लढेगे जितेंगे हम सब जरागे ❤❤

  • @ganeshshinde1041
    @ganeshshinde1041 3 місяці тому +1

    खरा मराठा समाज पाटलांची कधीच साथ सोडणार नाही ,,,
    पाटील म्हणतात तेच धोरण असेल,
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @bandumule9243
    @bandumule9243 3 місяці тому +45

    एवढं सोप राहणार नाही पडला अटक करण्यासाठी सरकारने विचार करावा परिणाम फार गंभीर होऊ शकतात विधानसभा बाकी आहे

  • @prakashwakade8590
    @prakashwakade8590 3 місяці тому +1

    पाटलान मागची ताकद कदापी कमी होणार नाही एक मराठा कोटी मराठा❤

  • @WorldOfWarship-wb2td
    @WorldOfWarship-wb2td 3 місяці тому +74

    कायम पाटलांसोबत एकनिष्ठ

  • @annasahebbhosale
    @annasahebbhosale 3 місяці тому +1

    सर्व मराठे जरांगे पालकांसोबत.जय शिवराय.

  • @UdhavKale-to4zm
    @UdhavKale-to4zm 3 місяці тому +51

    आम्ही हिंगोलीकर कायम जरांगे पाटला सोबत

  • @rameshsuryawanshi2962
    @rameshsuryawanshi2962 3 місяці тому +2

    मनोज दादा बरोबर पूर्ण समाज आहे , काही ही केलं तरी समाजात फूट पडू शकत नाही. जय शिवराय

  • @BhagwanHambarde-k2c
    @BhagwanHambarde-k2c 3 місяці тому +61

    जरांगे पाटलांना जर अटक झाली तर एकाही राजकीय लोकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 3 місяці тому +2

    ज्या दिवशी पाटलांना अटक करतान त्या दिवशी महाराष्ट्रातील एकाही पक्षाच्या नेता पुढारी आमदार खासदार यांना घराच्या बाहेर सुद्धा पडता येणार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @SakharamDudhate-jt9kd
    @SakharamDudhate-jt9kd 3 місяці тому +40

    धन्यवाद सर

  • @vijaygayakwad9040
    @vijaygayakwad9040 3 місяці тому +3

    दादा दादा ला धक्का जरी लावला तरी सर्व मराठा समाज त्यांच्या सोबत त्या पोलिस स्टशनमध्ये जाऊन बसणार यात शंका च नाही मग तर पोलिस अधिकाऱ्यांना पण पोलिस स्टेशन च्या आत - बाहेर निघन पण मुश्किल होऊन जाईल....एक मराठा लाख मराठा

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal536 3 місяці тому +21

    मगर सर आपण योग्य रितीने समाजाचे डोळे उघडता धन्यवाद . असेच खंबीर रहा

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 3 місяці тому +3

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार सरकारने केला पाहिजे

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 3 місяці тому +53

    टरबुज्याला विधानसभेला दाखवून देऊ मराठ्यांशी पंगा घेतल्यास काय होतय?

    • @SantramJadhav-uz1pu
      @SantramJadhav-uz1pu 3 місяці тому

      दोन वेळा आरक्षण दील ही चूक आहे का फडणवीस ची

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 3 місяці тому +3

    खर.आता.हिच.योग्य.वेळ.आहे.सर्व.मराठा.समाजान.जरागे.सोबत.राहावे.

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 3 місяці тому +30

    ❤जय हो jarange पाटील❤

  • @pratapkalbande4903
    @pratapkalbande4903 3 місяці тому +4

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.

  • @hanumanjaid5537
    @hanumanjaid5537 3 місяці тому +64

    एक मराठा कोटी मराठा

  • @rohidaskothimbire9877
    @rohidaskothimbire9877 3 місяці тому +3

    आम्ही बिडकर सदैव दादांच्या पाठीशी खंबीरपने उभे आहोत

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 3 місяці тому +34

    या महाराष्ट्रात जर जरांगे पाटलाला अटक झाली तर उभा महाराष्ट्र भेटायला काहीच उशीर लागणार नाही सरकार कोणतेही असू द्या असले सदन घोटाळे तर किती आले आणि किती गेले हे कसे बाहेर येत याचा पहिला जॉब विचारला पाहिजे सरकारला

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne 3 місяці тому +3

    आम्हीं पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत

  • @govindjadhao1431
    @govindjadhao1431 3 місяці тому +19

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल मगर साहेब आपले खूप खूप धन्यवाद

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 3 місяці тому +1

    हीच तर RSS ची कूटनीती आहे, यांनीच शिवराय, शंभूराजे, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेजी, घटनाकार, विश्वारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कालखंड अकाली संपवीला ❗जय शिवराय, जयभीम ❗🇮🇳⛳⛳

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 3 місяці тому +92

    फक्त आणि फक्त जरांगे पाटील साहेब.

    • @ramkengar4046
      @ramkengar4046 3 місяці тому

      @@shrikantdevardekar8425 या mc mansala फक्त शरद vakdya विशयी बोल मनावे मग कलेल कोन किती panyat आहे समजेल

  • @DadasoMali-fj4oj
    @DadasoMali-fj4oj 3 місяці тому +2

    जरागें पाटील, यांच्या विरोधात भाजप व मुख्यमंत्री, षडयंत्र करता आहेत. जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र. 10:06

  • @hanumantsalunke2506
    @hanumantsalunke2506 3 місяці тому +44

    मनोजदादा की जय हो, अशिषसर की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @Krishna_khutal
    @Krishna_khutal 3 місяці тому +1

    सर ,मनोज दादांसारखे सत्यवादी प्रामाणिक जनतेसाठी अंतकरणातून तळमळ असणारे ,समाजाच्या हिताचा विचार करणारे निस्वार्थी आणि एक उत्तम अभ्यासू ,बोलण्यात चतुर असे महान व्यक्तिमत्व मराठा समाजाला लाभलेय ,आता शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ हा मराठा समाज सोडणार नाही राजकारण्यांनी बघत रहा 🚩🚩पुणेकर

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 місяці тому +34

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @subhashshinde4657
    @subhashshinde4657 3 місяці тому +2

    पाटलांनी विधानसभेला उमेदवार द्यायलाच पाहिजेत. एक मराठा लाख मराठा.

  • @NamdevRamtirthe
    @NamdevRamtirthe 3 місяці тому +60

    दादांना अटक करणे म्हणजे "विनाश काले विपरीत बुद्धी".

  • @sanjayjagtap-wu8wj
    @sanjayjagtap-wu8wj 3 місяці тому

    Thankyou,mgr,sir

  • @dnyaneshwarsawant2428
    @dnyaneshwarsawant2428 3 місяці тому +57

    सर्व समाज जरांगे पाटलांच्या सोबत आहे

  • @omkaradsure96k
    @omkaradsure96k 3 місяці тому +1

    आम्ही कायम सोबत आहोत,जय शिवराय.

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 3 місяці тому +43

    "सर जी हे वादळ आता रोखणे शक्य नाही....!!🔥💪🚩

  • @salonishinde6574
    @salonishinde6574 3 місяці тому +2

    एवढे सोपं नाही..अटक करणे..एक मराठा लाख मराठा..🚩🚩

  • @sunilnande8686
    @sunilnande8686 3 місяці тому +48

    पाटील पाटील महाराष्ट्र पेटुन उठेल

  • @anandwalhekar9984
    @anandwalhekar9984 3 місяці тому +1

    पाटलांना अटक ही सरकारची सर्वात मोठी आणि शेवटची चूक असेल

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 місяці тому +65

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत लावा 💪🚩

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 3 місяці тому +1

    मी आणि माझे संपूर्ण कुटुंब पाटील सोबत आहोत 👍👍