मराठ्यांनो तुमचा बाप मृत्यूच्या दारात आहे | तूम्ही कधी जागे होणार? By Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 615

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 3 місяці тому +138

    मराठा समाजाच्या लोकांनी जागे व्हा एक्वा सरकारची खूप मोठी चाल आहे दादाला वाचवणे खूप आवश्यक आहे

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 3 місяці тому +190

    मनोज दादा यांना उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @दादासाहेबठोंबरे-ण6य

    दादा सोबत संपूर्ण मराठा समाज आहे.

  • @RajaramAmbhure
    @RajaramAmbhure 3 місяці тому +162

    उद्या पासून श्रीष्टी ला साखळी उपोषण चालू होईल व निवेदन पण तहसील दार देऊ

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 3 місяці тому +77

    पाटील समाजाला तुमची गरज आहे तुम्हाला कळकळीची करून विनंती आहे की तुम्ही उपोषण सोडा एक मराठा कोटी मराठा

  • @udhavkawde8151
    @udhavkawde8151 3 місяці тому +76

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @DamodharSuste-i4p
    @DamodharSuste-i4p 3 місяці тому +111

    सरकारचा जाहीर निषेद एक मराठा कोटी मराठा

  • @omlomate4753
    @omlomate4753 3 місяці тому +103

    रविवार पासून मंगळवार प्रस्तुत तीन दिवस महाराष्ट्र बंद,

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 місяці тому +70

    संभाजी नगरला राज्यपाल, दिपक केसरकर आमदार खासदार सगळे जातात इथेच सिद्ध होतय राठोड बाईच सरकार पुरस्कृत षडयंत्र आंदोलन होत

    • @gkumar5940
      @gkumar5940 3 місяці тому

      असे बिनबुडाचे आरोप नको करू...
      मग त्यांना सुध्दा शरद पवार पुरस्कृत आंदोलन म्हंटल जात...
      काहीही बोलू नकोस
      एक स्त्री असून घरात नाही बसली... राजश्री ताई

  • @amarsolanke1785
    @amarsolanke1785 3 місяці тому +156

    मनोज दादा जरांगे पाटील यांना काय झाल तर महाराष्ट्र पेटवून देऊ. पाटील तुम्ही उपोषण सोडा हे नालायक सरकार आहे. आम्हाला तुम्हची गरज आहे.

    • @rajratnbhagat122
      @rajratnbhagat122 3 місяці тому +17

      टरबूज कापून टाका, आरक्षण जर का देत नसतील तर

    • @Armaanmalik87
      @Armaanmalik87 3 місяці тому

      आता तुम्ही सुद्धा पेड प्रमोशन करतं आहे का ? जरांगे सुद्धा शरद पवारची सत्ता आणायची ahey त्याचा साठी धडपडत करतं आहे , जरांगे एक पार्टी टार्गेट करून स्वतच च्य पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे , ज्या मुद्दा धरून बोलायच होता ते सोडुन बाकीचे एकच व्यक्ती लां टार्गेट करून काही पण बोलून गोष्टी बोलून सर्व काही भेटतं नाही लोकं मूर्ख नाही आहेत सुरवाती पासून हेच होत होत पण काय करणर आरक्षण भेटलं पाहिजे त्या साठी उभा रहा पण अस नाही की बाकीचं लोकना सोडायचं targeted बोलायच लोकांना समजल आहे सर्व

    • @balasahebwalunj-i2s
      @balasahebwalunj-i2s 3 місяці тому +4

      100/yogya aahe

    • @55555Deadman
      @55555Deadman 3 місяці тому

      श्राद्ध घालून गावजेवन कर. महाराष्ट्र पेटवायला काय तुझ्या बापाचा आहे का?

    • @55555Deadman
      @55555Deadman 3 місяці тому

      ​@@rajratnbhagat122
      तुझ्या बापाच्या गंदित तेवढं दम आहे का? पत्ता दे तुझा पोलिस चेक करतील किती दम आहे तुझ्यात

  • @madhavaraomahatme9131
    @madhavaraomahatme9131 3 місяці тому +93

    दादा उपोषण सोडा.हे राजकारणी तुमच्या मरणाची वाट पाहत आहेत परंतु समाजासाठी तुम्ही हवे आहात दादा उपोषण सोडा मतदानातून यांना आपण दाखवून देवू दादा उपोषण सोडा.

  • @balupawar6697
    @balupawar6697 3 місяці тому +83

    सरकारला जरांगे पाटील नकोयत पण मराठा समाजाला पाटलाची गरज आहे विनंती करून उपोषण सोडले पाहिजे पुर्ण मराठा समाज पाटलाच्या शब्दा पुढे जात नाही दुसरा मार्ग काढला पाहिजे

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 3 місяці тому +2

      @@balupawar6697 होय बरोबर आहे निवडणुकी आपण काय करायचे आपल्याला हातात मनोज दादा आपल्यासाठी महत्वाचे आहेत

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 3 місяці тому +64

    चालू सरकार लां समजलं आहे आपण परत सत्तेत येणार नाही म्हणून येत नाही

  • @mahadevkurlekar1564
    @mahadevkurlekar1564 3 місяці тому +71

    लढेंगे जितगें हम सब जरांगे

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 3 місяці тому +41

    संपूर्ण पणे जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत
    सर्व आपल्या जिल्हे बंद करून असहकार आंदोलन केले पाहिजे प्रत्येक सरकारी कार्यालय घेरले पाहिजे

  • @babasahebjagdale3726
    @babasahebjagdale3726 3 місяці тому +27

    मनोज दादांना दीर्घ आउष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले उपोषण सोडले पाहिजे व सरकारच्या विरोधात तीव्र असा लढा सर्वजण मिळून देऊया हीच कळकळी ची विनंती आहे एक मराठा कोठी मराठा❤

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 3 місяці тому +32

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤🎉🎉🎉

  • @mahadevkurlekar1564
    @mahadevkurlekar1564 3 місяці тому +53

    एक मराठा कोटी मराठा

  • @ValuBhale-n9x
    @ValuBhale-n9x 3 місяці тому +16

    आशिष मगर सर तुमचं खरं खरं बोलतात तुम्ही मी आदिवासी असताना माझे मनात खूप तळमळ आहे

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 3 місяці тому +42

    जरांगे दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आई भवानी चरणी प्रार्थना🙏

  • @rammatre5010
    @rammatre5010 3 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩

  • @balrajebahir6472
    @balrajebahir6472 3 місяці тому +7

    असा योद्धा भेटना पुन्हा शक्य नाही आम्हाला लाखो करोडो रुपयांचा घोटाळा करणारे आमदार खासदार बोकांडी बसायला पाहिजेत आणि गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी आपला जीव सुद्धा द्यायला तयार आहेत असा प्रामाणिक योद्धा भेटणे शक्य नाही तेव्हा आज नाही तर कधी नाही.

  • @LaxmanKurund-q9t
    @LaxmanKurund-q9t 3 місяці тому +16

    मनोज दादा चया आशिर्वादाने जे लोक खासदार झाले ते सगळे कुठे लपले आहेत

  • @saimultiservices2276
    @saimultiservices2276 3 місяці тому +10

    समाजाला असा कोहिनुर पुन्हा भेटणार नाही... याला जपलं पाहिजेत... सर्वांनी जागरूक होणं गरजेचे आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahadevkurlekar1564
    @mahadevkurlekar1564 3 місяці тому +44

    एक मराठा लाख मराठा

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 3 місяці тому +8

    जय जिजाऊ नच्या आशीर्वादाने,शिरायांच्या आशीर्वादाने दादा ला बळ मिळो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना.

  • @manojbedre9086
    @manojbedre9086 3 місяці тому +24

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाला पाठींबा देण्यासाठी उद्या बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पण अस व्हायला पाहिजे.

    • @dev9623
      @dev9623 3 місяці тому

      भेंचोत मेलं तरी चाललं ते बेवडा बंद का 😂😂काय एक जातीवादी मरणार तोचि दिवाळी दसरा 😂😂😂

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 3 місяці тому +7

    या उपोषणाला सगळ्या जाती धर्माने प्रत्यक्ष येऊन भेट देतात व पाठिंबा व्यक्त करतात हे विशेष असं आतापर्यंत कोणत्याही उपोषणाला घडलेलं नाही. जरागे पाटीलसाहेब जिंदाबाद जिंदाबाद

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 3 місяці тому +7

    आम्हाला तुमची गरज आहे औऔ तुम्ही चांगले असले तरच ौ या लढाईत आम्ही हरु औऔऔऔऔआमचा नेता चांगला पाहीजे

  • @SundarChavan-jj8vx
    @SundarChavan-jj8vx 3 місяці тому +9

    दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना❤

  • @kishornaik623
    @kishornaik623 3 місяці тому +16

    जरांगे दादांना काही झाले तर मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर जवाबदार असतील. ....... जय महाराष्ट्र.

  • @balajikounsalye6379
    @balajikounsalye6379 3 місяці тому +23

    ते उदयनराजे आणी संभाजी राजे.....शिवरायांचे वंशज कुठे गेले...

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 3 місяці тому +24

    मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत यांनी उपोषण सोडावे वेगळ्या पध्दतीने अंदोलन करावे ही सर्व मराठा समाजाची मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे.

  • @balasahebkalyankar182
    @balasahebkalyankar182 3 місяці тому +4

    दादा सोबत सर्व मराठा समाज

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 3 місяці тому +5

    दादा या नालायक सरकारकडून कोणतीही अपेक्षा पूर्ण होणार नाही आपण आपले उपोषण जास्त करू नये आपण कायदेशीर मार्गाने नियोजन करून घेऊ hi विनंती 🙏

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 3 місяці тому +9

    एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
    मा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मराठ्यांच्या विरोधात कितीही क्लृप्त्या लढवल्या तरीह काहीही फरक पडणार नाही.
    गरजवंत मराठ्यांचा/कुणब्यांचा श्रद्धास्थान संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच काही बरं वाईट झालं तर गरजवंत मराठा तुम्हाला कदापि माफ करणार नाही हे लक्षात असू द्या.

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 3 місяці тому +5

    मगरे सर आपण खूप तळमळीने जरांगे पाटलांच्या पाठिमागे उभा आहात आपले ‌अभिनंदन मराठ्यांना जागे करा तसेच आपणास एक सांगावेसे वाटते की एक पूस्तक वाचावे ही विनंती ते पूस्तक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शेतकरी चळवळ हे पूस्तक डॉ अरूण शिंदे यांनी लिहीले आहे त्या मध्ये शेतकर्या विषयी व चळवळी विषयी माहीती आहे जरूर वाचावे व पाटलाना‌ पण त्यातील संदर्भ द्यावे

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 3 місяці тому +13

    पाटील उपोषण सोडून द्या.सरकार आणि विरोधक दोन्ही नालायक आहेत तुम्ही उपोषण सोडून राजकारण करा आणि सरकार व विरोधक दोघांचा सुफडासाफ करा गरजवंत मराठा पूर्ण ताकदीने पाठीमागे आहे फक्त हात जोडून विनंती उपोषण सोडून द्यावे.

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 3 місяці тому

    धन्यवाद मगर. सर तुमचं जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांची समाजाला खूप गरज आहे

  • @SGN2024
    @SGN2024 3 місяці тому +10

    महाराष्ट्रातील सर्व मराठा मा. जरांगे पाटलांबरोबर आहे त्यांचा शब्द हा अंतिम आहे त्यामुळे उपोषण करू नये , शेवटचा पर्याय वापरावा.

  • @bhausaheb1181
    @bhausaheb1181 3 місяці тому +13

    आम्ही जरांगे दादांच्या पाठीशी नेहमीच राहणार आहे सर या सरकारवर आता आमचा कोणाचाही विश्वास नाही या सरकारलाही काहीतरी वाईट व्हावं असं वाटत आहे दादांनी उपोषण सोडवा असं काहीतरी प्रयत्न करा सर मनापासून सांगतो आम्ही

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 3 місяці тому +5

    अतिशय प्रोत्साहनात्मक आणि षंढ मराठ्यांना बंड करण्यासाठी प्रवृत करणाऱ्या भगत सरांना दंडवत प्रणाम ❤

  • @shubhams2693
    @shubhams2693 3 місяці тому +4

    जरांगे पाटील ♥️🚩

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 3 місяці тому +1

    आपला बाप छत्रपती शिवाजी महाराज आहेत.

  • @uddhavdhenge7145
    @uddhavdhenge7145 3 місяці тому +6

    दादांना विनंती करतो की आपण उपोषण थांबवावे मी मराठा बीड जिल्हा हात जोडून विनंती करतो.आपण विधानसभा निवडणुकीत लडवु व जिंकून आपला हाक मिळवु.

  • @chandrakantshinde5599
    @chandrakantshinde5599 3 місяці тому +5

    शंड सरकरचा जाहीर निषेध निषेध निषेध

  • @sopan880
    @sopan880 3 місяці тому +6

    योग्य सूचना,जय शिवराय

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 3 місяці тому +5

    भरल्यापोटी ,गरीबांची आठवण येत नाही तरी जरांगे पाटलांनी उपोषण सोडुन लोकशाही मार्गांनी धडा शिकवावा. जयशिवराय,

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 3 місяці тому +9

    मगर सर हि युती सरकारला मनोज पाटलाला जाणीव पूर्वक त्रास देण्याचा विडा उचलला. पण आम्ही मनोज जरागे पाटला सोबत आहोत.

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 3 місяці тому +16

    आम्हा ला. आगोदर. पाटील. पाहिजे. आरक्षणाचे. पाहू. सरकारच्या. बापाला देवा. लागेल. नाही तर. गाठ. मरठयासी. आहे

  • @ShankarJadhav-og6ss
    @ShankarJadhav-og6ss 3 місяці тому +15

    सर जय शिवराय पाटणकर जरांगे पाटलांं सोबतच एक मराठा लाख कोटी मराठा

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 3 місяці тому +8

    एक मराठा लाख मराठा ❤ जबर दस्त विश्लेषण

  • @sambhajikakade442
    @sambhajikakade442 3 місяці тому +10

    दादा उपोषण थांबवा उपचार घ्या लढाईचा मार्ग बदला हे सरकार आपल्या समाजाचा मुद्दाम अंत पाहत आहे आपण यांना दाखून देऊ मराठे काय असतात ते

  • @sachinkapse5368
    @sachinkapse5368 3 місяці тому +13

    आम्ही मनोज दादा च्याच पाठीशी आहे शासन जाणूनबुजून आरक्षण देत नाही पुरावा असुन सुद्धा

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h 3 місяці тому +29

    *Only MJP (मनोज जरांगे पाटील)*❤️❤️❤️

  • @hanumanjaid5537
    @hanumanjaid5537 3 місяці тому +2

    दादांची समाजासाठी खूप गरज आहे

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 3 місяці тому +23

    ❤लढेंगे जितेंगे हम सब जरानगे

  • @aruntale1126
    @aruntale1126 3 місяці тому +2

    उद्यापासून हिंगोली शहरात आणि प्रत्येक गावात मनोज दादा समर्थनासाठी उपोषण करणार आहेत एक मराठा लाख मराठा

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 3 місяці тому +6

    जय शिवराय मगर सर एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @dipakgaikwad4720
    @dipakgaikwad4720 3 місяці тому +2

    खुप छान माहीती सर

  • @koobrahunter2274
    @koobrahunter2274 3 місяці тому +2

    मनोज दादा यांना उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
    🥺

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 3 місяці тому +2

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    श्री सन्मानियं संघर्ष योद्धां मनोजं दादा जरांगे पाटील अपणासं हातं जोडून नम्रं विनंती समांजसाठी उपोशंन सोडा नाही तर नालायकं सरकारं याचा फायंदा नक्कीचं उचंलेनं दादां उपोशंन सोडा
    गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली।।

  • @santoshchavhan1434
    @santoshchavhan1434 3 місяці тому +14

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx 3 місяці тому +2

    दादा तुम्ही उपोषण सोडा हि हात जोडून पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती तुम्ही पाहीजेत आरक्षण आज नाही तर उद्या भेटणारच आहे उठा आणि विधानसभेच्या तयारीला लागा महाराष्ट्र खंबीरपणे पाठीशी उभा आहे आम्ही नांदेडकर तालुका नायगाव बाजार धन्यवाद

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 3 місяці тому +2

    नट सम्राट अंक 6वा.

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 3 місяці тому +2

    सर हे सगळं मुद्दाम होऊन चालले त्यांचंसरकार मुद्दाम होऊन येणे दादाकडेआता मराठ्यांनी खूप हुशार होणं गरजेचं आहे सर

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 3 місяці тому +21

    जय जिजाऊ जय शिवराय सर

  • @gitap77777
    @gitap77777 3 місяці тому +20

    डोकी कापायची वेळ आली आहे सत्तेतील आणि विरोधी पक्षातील राजकारणी लोकांची

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 3 місяці тому +5

      साहेब, असले कोणतेही कृत्य करण्याची गरज नाही आता लवकरच विधानसभेचे मतदान होणार आहे उपोषण, मोर्चा,बंद हे करण्यापेक्षा महा खतरनाक अणुबॉम्ब प्रत्येकाच्या हातात असणार असून त्याचा योग्य त्या उमेदवाराला भस्मसात करण्याची ताकद मिळणार आहे.

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 3 місяці тому +3

    🚩सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील🚩
    ✌️हम तुम्हारे साथ है💪💥
    🚩उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩
    🚩नाद खुळा ...🚩एक मराठा कोट मराठा🚩

  • @shivambhuite9575
    @shivambhuite9575 3 місяці тому +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MaheshPokharkar-iu4sp
    @MaheshPokharkar-iu4sp 3 місяці тому

    जय भवानी जय शिवराय मनोज दादा जरागे पाटील आमी सगळे मराठे अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे फक्त मराठाच नाहीतर अठरा बगड जातीचे लोक सुद्धा तुमच्या सोबत आहे एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय राजगुरुनगर पुण्यावरून महेश पोखरकर 🎉🎉

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 3 місяці тому +1

    मराठ्याचा राजा 😢😢😢 दैवत मनोज पाटील

  • @sahebraonadre9390
    @sahebraonadre9390 3 місяці тому +2

    Patil तुमच्या सारख्या योध्याची मराठा समाजाला खरी गरज आहे पाटील..उपोषण सोडा हो...सरकारची इच्छाशक्ती नाही अर्क्षेनाचे काहीही हो पण तुम्ही आहात तर आम्ही नाही तर......एकदाचे उपोषण सोडायला तयार करा हो..एक मराठा लाख मराठा.

  • @madhavwarpade9341
    @madhavwarpade9341 3 місяці тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA 3 місяці тому +1

    मगर सर अतिशय योग्य विचार ❤❤

  • @dnyaneshwarshelke4551
    @dnyaneshwarshelke4551 3 місяці тому +13

    सरकारचा जाहीर निषेध.

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 3 місяці тому +1

    मराठा.समाज.देव.मरणाच्या.दारात.ऊभा.आहे.त्याच्या.पाठीमागे.खबीरपणे.ऊभे.राहाणे.राहावे.मागे.पण.असा.माणुस
    झाला.नाही.पुढे.पण.होणार.नाही.

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 3 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 3 місяці тому +8

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा एक एक मिनिट म्हणजे सरकारच्या पार्थिवावर मारलेला एक एक खिळा असेल....जय जिजाऊ जय शिवराय.. एक मराठा कोटी मराठा.. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 3 місяці тому +2

    दादा मराठ्यांना तुमची फार गरज आहे त्यामुळे दुसरा काहीतरी मार्ग काढा परंतु हात जोडून नम्र विनंती तुम्ही उपोषण सोडा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 3 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 3 місяці тому +1

    दादाना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 3 місяці тому +2

    संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात मराठ्यांनी उपोषणे सुरू करा. रस्ता रोखो आंदोलन, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डी या आंदोलने इ. उपक्रम ताबडतोब सुरू करावीत.

  • @विजयगायकवाड-द2थ
    @विजयगायकवाड-द2थ 3 місяці тому +1

    आशा आणि वाणीच्या वेळी साताऱ्याची आणि कोल्हापूरची महाराज यांनी मराठ्यांचे नेतृत्व करून पाटलांना फुल सपोर्ट देणे गरजेचे आहे काया दोन्ही महाराजांना पण मराठा समाज संपवायचा आहे का

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 3 місяці тому +1

    सकल मराठा समाजातर्फे धाराशिव बंद 🙏

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 3 місяці тому +2

    उद्या सकाळी निघालो अंतरवलीला भावांनो मी निघालो तुम्ही पण या

  • @BabajiKad
    @BabajiKad 3 місяці тому +2

    मनोज दादा आपण उपोषण सोडा, कारण बचेंगे तो और लढेंगे,हि आपणास कळकळीची नम्र विनंती 🙏

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 3 місяці тому +1

    जरांगे दादा आपण उपोषण सोडावे सरकारचे नाक दाबले की तोंड उघडते आपण फक्त आपली महाराष्ट्राचे कॅंडिडेट निवडणुकीसाठी मैदानात उतरावा मग बघा या सत्ताधारी लोकांची कशी पळापळ होते आपलेच माणसं विधान भवनात पाठवून मागण्या मान्य करून घ्यायला पाहिजे तुम्हाला ही सुवर्णसंधी आहे सत्ताधाऱ्यांच्या मुसक्या आवळा

  • @asaramawachar1728
    @asaramawachar1728 3 місяці тому +3

    सर्व मराठा समाजाने जरांगे पाटलासोबत खंबीरपणे उभे रहावे

  • @Warrier5538
    @Warrier5538 3 місяці тому +3

    Agdi barobar dada

  • @bhagwatbodkhe4402
    @bhagwatbodkhe4402 3 місяці тому +2

    नक्कीच सर

  • @sandeepestateagency6620
    @sandeepestateagency6620 3 місяці тому

    श्री मनोज दादा तुमची गरज आहे आम्हाला दादा ऊपोषण सोडा ( जर मनोज दादांना काही चुकून झाले तर सताधारी व विऱोधकांना रस्तावर फिरू देनार नाही व घरामधून बाहेर पडू देनार नाही एक मराठा लाख मराठा

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 3 місяці тому

    मराठ्यांनो मनाची नाही.... जनाची वाटू द्या... तुमच्यासाठी लडणार्या जरांगे पाटीलसाहेबच आपल्यासाठी देव आहेत.. 😢😮😢😮😢😮

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 3 місяці тому +2

    दादा तुम्ही खूप छान काम करत आहात असेच व्हिडिओ टाकून मार्गदर्शन करा मराठ्यांचे सगळ्यांचे डोळे उघडतील आणि मार्गदर्शन पण होईल त्यांना

  • @ramjamge9460
    @ramjamge9460 3 місяці тому +22

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.

  • @navaldangt9469
    @navaldangt9469 3 місяці тому +1

    जरांगे पाटील यांना काही झालं तर महाराष्ट्र पहिले आमदार खासदार मंत्री यांची सगळी घर दारे पेटुन देऊ या सरकारला तेव्हा समजल

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 3 місяці тому +5

    सर्व मराठा समाज मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि सदैव सोबत राहणार आहे.

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 3 місяці тому +9

    😢😢ओन्ली पाटील❤

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 3 місяці тому

    उपोषण सोडा दादा,सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे 100%

  • @AjabraoMankar-hw1bh
    @AjabraoMankar-hw1bh 3 місяці тому +6

    गुरूजी पाटलांना 16 जानेवारी पर्यत शांत ठेवा अन्यथा धोका आहे