अतिशय सुंदर मुलाखत! दाभोळकर साहेबांची पुस्तके पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. Scientific temperament (वैज्ञानिक दृष्टिकोन), spirit of enquiry (शोधबुद्धी) आणि hummanism (मानवतावाद) हे तिन्ही गुण मुलांमध्ये रुजवणे काळाची गरज आहे. तीच सत्याची खरी पूजा आहे.
हरि ओम जय हो 🌺🌹🙏🚩🪷 दाभोळकर सर अमर आहेत सर आपण हिंदू मानव समाज जागृती केली पन पळवाट काढून मोठ्या प्रमाणात अंधविश्वास चालू आहे, जय योगेश्वर हर हर महादेव 🚩
अंधश्रद्धा होती म्हणून देव आणि देवाची माणसे पण वाचवू शकली नाही ज्याला आत्मज्ञान नाही तो जगाला ज्ञान द्यायला जातो कारण गीतेत भगवंतांनी स्वतः च्या तोंडानं कथन केल कर्म हेच जीवन जेव्हा कर्माची शिदोरी संपते तेव्हा देवाला पण त्रास भोगावे लागतात तर मनुष्य योनीच उपयोग नाम आणि सत्कर्म आहे ज्यांनी नाही केला त्याचा जन्म व्यर्थ आहे
स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर हे बुद्धिमान होते विचारवंत होते विज्ञानवादी होते. मी निश्चित मानतो की ते सामान्य लोकांपेक्षा त्यांची बुद्धिमत्ता ही उच्च आणि श्रेष्ठ दर्जाची आहे. हे आपल्याला मान्यच करावे लागेल कारण बौद्धिक पातळीवर एका विशिष्ट प्रकारे तर्कशुद्ध पद्धतीने बोलणं हे सगळ्यांना शक्य नाही. मी तर म्हणतो जे भाविक भक्त आहेत ते इतकं तर्कशुद्ध बोलू शकत नाहीत. परंतु मग दाभोळकर यांच्या बाबतीत असा विरोधाभास का होतो? मतमतांतरे का होतात ?का विरोधाभास होतो. तर याचं उत्तर असं आहे की जे लोकं भाविक भक्त आहेत त्यांची बुद्धी बौद्धिक लेवल थोडी कमी आहे आणि दाभोळकरांचे बौध्दिक लेव्हल ही त्यांच्यापेक्षा सुपेरीयर आहे. म्हणून त्यांचे वैचारिक मतभेद होतात त्या लोकांची सोबत ! याही पुढे मी जाऊन असं सांगेन भगवद्गीता हा हिंदू धर्माचा एक महान आधार ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की हा जो आत्मा आहे माणसाचा जो आत्मा आहे त्याला जाणण्यासाठी तुमची पात्रता म्हणजे बुद्धीचाही पलीकडे तो आत्मा आहे. मग तो जर बुद्धीचाही पलीकडे आहे तर त्यामुळे तो सापडत नाही. पण कमीत कमी दाभोळकर हे बौद्धिक लेवलला तरी आहेत. बाकीचे त्याच्यापेक्षा खाली आहेत तरी दाभोळकरांना देव आणि ते परमतत्व सापडलं नसतं. कारण ते परमतत्व सापडण्यासाठी त्यांना बुद्धीचाही पलीकडे जावं लागेल. इतक्या उच्च लेवलला त्यांना जावं लागेल तर ते काही त्यांना जाता आलं नाही. आणि त्यांचा तो प्रांत नव्हता. त्यांचा प्रांत काही अध्यात्म नाही. आणि त्यांच्या सारखा बुद्धिवादी विचारवंत आता या जगात नही.हेही तितकेच खरे आहे. बुद्धीचाही पलीकडे आत्मा आहे. श्रीमद्भगवद्गीता. आणि भगवद्गीतेमध्ये श्रद्धेला ही महत्त्व दिले आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम् त्यामुळे या देशात असलेल्या श्रद्धेला कोणाला श्रद्धा म्हणायचा आणि कोणाला अंधश्रद्धा म्हणायचं हे मात्र कन्फ्युजन दाभोळकरांचे झालं. दाभोळकरांनी जी स्टेटमेंट दिले आहेत ते बरोबर आहे महाराष्ट्र मध्ये अंधश्रद्धा आहेत. बुवाबाजी आहे. त्या बुवाबाजीच्या विरोधात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्र शासनाला बनवायला लावला. परंतु बुवाबाजी आहे म्हणजे काय सगळे संत बुवा नाहीत.... आहेत आपल्याकडे संत तुकाराम महाराज आहेत आपल्याकडे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत आपल्याकडे गोरा कुंभार आहे आपल्याकडे रोहिदास चांभार आहे आपल्याकडे सेना न्हावी आहे आपल्याकडे नरहरी सोनार आहे.समर्थ रामदास स्वामी आहेत. म्हणजे प्रत्येक समाजात आपल्याकडे संतत्वाला गेलेले लोक आहेत. तर हे सगळे लोक काही विद्वान विज्ञानवादी नव्हते. हे श्रद्धाळू होते. आणि या श्रद्धेतून त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं. म्हणजे श्रद्धेला च महत्व आहे आणि श्रद्धेतून पुढे अध्यात्मिक प्रगती होत असते.
The Indian social structure needs a lot of overhaul and reform .... We are backward , kept backward or made backward by religion masters who want the masses to be religious slaves
Excellent interview❤ , succinct answers by dr Dabholkar🙏 .feel extremely sad that such crusader fallen prey to blind faith n superstition .His ans about GOD is similar to what Carl Sagan gave in 1994.ua-cam.com/video/ML4kiFCKZGo/v-deo.htmlsi=Fk0SLOBdusWcnjVs
Devawr vishwas ahe ka ha prashn tyana apura watat hota tr direct tumcha brahma Vishu mahesh ganapati wr vishwas ahe ka as v4ayla pahij hote, mg maja ali asti😂
खूपच महान होते...निस्पृह आणि तितकेच विनम्र ....अश्या व्यक्तींचा खून होणे हे समजा चे दुर्दैव 😢
दाभोळकर साहेब,व परुळेकर साहेब,खूपच अप्रतिम मुलाखत आहे,
आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद.
दाभोळकर या महान विभूतीस विनमर अभिवादन.
वेक्ती मारू शकता परंतु विचार मारू शकत नाही.😢 दाभोळकर सरांना विनम्र अभिवादन
फारच उत्कृष्ट, परुळेकर धन्यवाद.
अतिशय सुंदर मुलाखत! दाभोळकर साहेबांची पुस्तके पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
Scientific temperament (वैज्ञानिक दृष्टिकोन),
spirit of enquiry (शोधबुद्धी) आणि
hummanism (मानवतावाद)
हे तिन्ही गुण मुलांमध्ये रुजवणे काळाची गरज आहे. तीच सत्याची खरी पूजा आहे.
गांधी, दाभोलकर गोळी घालून मरत नाहीत. महापुरुषांचे विचार कार्य हे अमर आहे आणि अमर राहतील वंदे मातरम्
🙏🏼आपल्या कार्यास, स्मृतीस वंदन
❤ मला दाभोळकर समजले आणि जिवन समजले .🙏
Dev aahe vishvas ki ...... 😊 and ❤ vishvas ki ..... 😊 and carry bags 😊 different
जय भिम जय शिवराय जय भारत जय संविधान दाभोळकर सर अमर रहे
सर्व धर्मांच्या लोकांन साठी छान विश्लेषण.
अशा महान व्यक्ती कधी मरत नाही ,त्यांचे विचार हे समाजात जिवंत राहतात.
एवढा विनम्र, निस्पृह आणि समाजाच्या हितासाठी आयुष्य वेचणाऱ्या विचारवंताला संपवून काय मिळाले यांना!😢
अगदी पुर्ण सत्य आहे हे.
साहेब तुमचे विचार असम्रनीय 🙏🙏
छान मुलाखत❤
Salut parulekar sir and dabholkar sir you are lejnd shatsha naman
हरि ओम जय हो 🌺🌹🙏🚩🪷 दाभोळकर सर अमर आहेत सर आपण हिंदू मानव समाज जागृती केली पन पळवाट काढून मोठ्या प्रमाणात अंधविश्वास चालू आहे, जय योगेश्वर हर हर महादेव 🚩
,, आम्ही भारतीय लोक तुमचे सदैव ऋणी आहोत.
माफ करा डॉ.साहेब न्यायव्यवस्था तुमच्या मारेकरी यांना कडक शिक्षा देऊ शकली नाही.
Great 👍😊
दाभोलकर सारखे विचारांसाठी लढतात तेच खरे देव
ग्रेट विचार
Raju Parulekar Sir always fighting for truth and on the right side of history 🙏🙏 Thank you, Raju Sir.
Dr Dabholkar was most creatical and logical person salute him heartily
नरेंद्र साहेबांनी खुप उत्कृष्ट विचार सांगितले 🙏
काय मानस होती या मातीमध्ये आणि आता काय परस्थिती आहे 😮😢
Khup juna video disto.
😢 तुम्ही अजून जगायला पाहिजे होतं, अंधश्रद्धा फोफावली आहे. तुमच्या शिकवणीचे धडे खूप महत्वाच आहेत.
ग्रेट विचारवंत देशाला या विचारांची गराज आहे
खुप छान 👌👍🙏
Aaj tumchya vicharachi khuppp garaj aahe Narendra ji
खूप छान माहिती दिली विज्ञान विज्ञान युगात अंधश्रद्धा नाही
1number jabardast khara sangat ahet dabholkar saheb jaibhim jai sanvidhan
Koti koti naman ❤❤❤
कोटी कोटी वंदन महापुरुशांना🙏
Great
Agadi barobar thank you
फार मोठा माणूस.. त्यांचा खून होणं हे आपलंच मोठं दुर्दैव.
Dabholkar sir amar rahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कटू सत्य स्पष्ट विज्ञानवादी विचार
दाभोळकर साहेब अमर रहो
जनतेत चिकित्सक वृत्ती निर्माण करणारे व्यक्तिमत्व... यांच्या कार्यामुळे आज अनेक विश्लेषक निर्माण झाले... 🙏
दाभोलकर साहेबांचा खून आरएसएस च्या चेल्यानी केला आहे
अशा विज्ञानवादी माणसाला माणसाचा खून करणे म्हणजे या देशाचा फार मोठं नुकसान केलेला आहे. आज या देशाला अशा माणसाची गरज आहे.
Very nice 👍 sar ji
❤❤❤
👌👌👍👍🌹🙏
👍👍👍❤️💖
Hats off to dhabolkar sir
Raju parulekar sarancha tarunpanancha video pahila Jai ho raju parulekar saheb
अंधश्रद्धा होती म्हणून देव आणि देवाची माणसे पण वाचवू शकली नाही ज्याला आत्मज्ञान नाही तो जगाला ज्ञान द्यायला जातो कारण गीतेत भगवंतांनी स्वतः च्या तोंडानं कथन केल कर्म हेच जीवन जेव्हा कर्माची शिदोरी संपते तेव्हा देवाला पण त्रास भोगावे लागतात तर मनुष्य योनीच उपयोग नाम आणि सत्कर्म आहे ज्यांनी नाही केला त्याचा जन्म व्यर्थ आहे
Rights sar ji 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️♥️♥️♥️
माणसा ला मारता येते त्यांचा विचारांना नाही... दाभोलकर sirana विनम्र अभिवादन...💐
म्हणून या देशाला आज गरज आहे "आचार्य प्रशांत जी". 🙏🙏🙏
Acharya Prashant yanchya karyacha prasar apan jastit jast lokanparyant kela pahije
to pan ek baba ch aahe
Dr dabholkar were one of the greatest leaders in Maharashtra
Aapan Dabholkar mahan aahat
स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर हे बुद्धिमान होते विचारवंत होते विज्ञानवादी होते. मी निश्चित मानतो की ते सामान्य लोकांपेक्षा त्यांची बुद्धिमत्ता ही उच्च आणि श्रेष्ठ दर्जाची आहे. हे आपल्याला मान्यच करावे लागेल कारण बौद्धिक पातळीवर एका विशिष्ट प्रकारे तर्कशुद्ध पद्धतीने बोलणं हे सगळ्यांना शक्य नाही.
मी तर म्हणतो जे भाविक भक्त आहेत ते इतकं तर्कशुद्ध बोलू शकत नाहीत. परंतु मग दाभोळकर यांच्या बाबतीत असा विरोधाभास का होतो? मतमतांतरे का होतात ?का विरोधाभास होतो. तर याचं उत्तर असं आहे की जे लोकं भाविक भक्त आहेत त्यांची बुद्धी बौद्धिक लेवल थोडी कमी आहे आणि दाभोळकरांचे बौध्दिक लेव्हल ही त्यांच्यापेक्षा सुपेरीयर आहे. म्हणून त्यांचे वैचारिक मतभेद होतात त्या लोकांची सोबत !
याही पुढे मी जाऊन असं सांगेन भगवद्गीता हा हिंदू धर्माचा एक महान आधार ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की हा जो आत्मा आहे माणसाचा जो आत्मा आहे त्याला जाणण्यासाठी तुमची पात्रता म्हणजे बुद्धीचाही पलीकडे तो आत्मा आहे. मग तो जर बुद्धीचाही पलीकडे आहे तर त्यामुळे तो सापडत नाही. पण कमीत कमी दाभोळकर हे बौद्धिक लेवलला तरी आहेत.
बाकीचे त्याच्यापेक्षा खाली आहेत तरी दाभोळकरांना देव आणि ते परमतत्व सापडलं नसतं. कारण ते परमतत्व सापडण्यासाठी त्यांना बुद्धीचाही पलीकडे जावं लागेल. इतक्या उच्च लेवलला त्यांना जावं लागेल तर ते काही त्यांना जाता आलं नाही. आणि त्यांचा तो प्रांत नव्हता. त्यांचा प्रांत काही अध्यात्म नाही. आणि त्यांच्या सारखा बुद्धिवादी विचारवंत आता या जगात नही.हेही तितकेच खरे आहे. बुद्धीचाही पलीकडे आत्मा आहे. श्रीमद्भगवद्गीता. आणि भगवद्गीतेमध्ये श्रद्धेला ही महत्त्व दिले आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम्
त्यामुळे या देशात असलेल्या श्रद्धेला कोणाला श्रद्धा म्हणायचा आणि कोणाला अंधश्रद्धा म्हणायचं हे मात्र कन्फ्युजन दाभोळकरांचे झालं. दाभोळकरांनी जी स्टेटमेंट दिले आहेत ते बरोबर आहे महाराष्ट्र मध्ये अंधश्रद्धा आहेत. बुवाबाजी आहे. त्या बुवाबाजीच्या विरोधात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्र शासनाला बनवायला लावला.
परंतु बुवाबाजी आहे म्हणजे काय सगळे संत बुवा नाहीत.... आहेत आपल्याकडे संत तुकाराम महाराज आहेत आपल्याकडे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत आपल्याकडे गोरा कुंभार आहे आपल्याकडे रोहिदास चांभार आहे आपल्याकडे सेना न्हावी आहे आपल्याकडे नरहरी सोनार आहे.समर्थ रामदास स्वामी आहेत. म्हणजे प्रत्येक समाजात आपल्याकडे संतत्वाला गेलेले लोक आहेत. तर हे सगळे लोक काही विद्वान विज्ञानवादी नव्हते. हे श्रद्धाळू होते. आणि या श्रद्धेतून त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं. म्हणजे श्रद्धेला च महत्व आहे आणि श्रद्धेतून पुढे अध्यात्मिक प्रगती होत असते.
स्वर्गीय 😂
👍👍👍👍👍
Great work sir evm bjp hatao Desha bachao jay Bhim namo Buddha ❤
हे राजू परुळेकर आहे का?😊 पहिल्यांदा तरुण असताना चा व्हिडिओ पाहिला😊
21:04 शिक्षण प्रसारमाध्यम आणि राजकारणी तिघही उपाय सध्याचे main problems ahet तेच solve झाले पाहिजे आधी
Cross questions chan kele tu sawta vicharak ahe
या देशाला गरज आचार्य प्रशांत जी 🙏🙏🙏🙏
19:34 🎉
RIP ...Sir
अंधश्रद्धा म्हणजे देव अध्यात्म मानायचे नाही. आणि विज्ञानावर विश्वास ठेवणे.
विज्ञानाला सागा पाऊस पाडायला
आजही आम्हाला लाज वाटते तुम्हाला न्याय मिळाला नाही
अंध श्रद्धा म्हणजे सरकार लोकांकडून टॅक्स घेवून लोकांनासाठी काम करते.
सामान्य लोकांना व्यवस्थे कडून न्याय मिळतो.
Aamchya kokanat ya baba bharpur aahet
The Indian social structure needs a lot of overhaul and reform .... We are backward , kept backward or made backward by religion masters who want the masses to be religious slaves
मी तुमच्या मुळे माझा परिवार सुधारावू शकलो
I remember Dr.Narendra Dabholakar and his work against superstition.I salute him.
आणि जर पुरावे असते तर सरकार आणि अंध भक्त सापडले असते
श्रध्दा ही अंधच असते. निष्ठा ही डोळस असते.
म्हणून अंधश्रद्धा म्हणणे हे पिवळे पितांबर म्हणण्यासारखे आहे.
निर्बुद्ध व लबाड ढोंगी समाजाला दाभोळकर यांचे तर्कनिष्ठ व विज्ञानिष्ठा विचार पेलावले नाहीत हे दुर्दैवी आहे.
Rss ne dabholkar pansare kulbargi gauri lankesh khun kela
सर. आमच्या. आदिवासी समाजात. नवस. अंगारे धुपारे. बोकड. बळी. आणि जे. खायला आणि. पेयाला. येतात आणि. बायकांकडे. वाकड्या नजरेने पाहतात
Excellent interview❤ , succinct answers by dr Dabholkar🙏 .feel extremely sad that such crusader fallen prey to blind faith n superstition .His ans about GOD is similar to what Carl Sagan gave in 1994.ua-cam.com/video/ML4kiFCKZGo/v-deo.htmlsi=Fk0SLOBdusWcnjVs
Khare bolnaryaacha aawaj nehmi dabla jaato😢
चमत्कार करणारे मूर्ख असतात..
5:29 हे कधी विचारात पण आला नाय
बरोबर पण कधीकधी अस पण श्रध्दे केली केल तर अंधश्रद्धेतून भक्तिभाव निर्माण होतो
अंध श्रद्धा म्हणजे सरकारी व्यवस्था पुरुष आणि महिलांना समान न्याय आणि सुविधा मिळतात.
Devawr vishwas ahe ka ha prashn tyana apura watat hota tr direct tumcha brahma Vishu mahesh ganapati wr vishwas ahe ka as v4ayla pahij hote, mg maja ali asti😂
पुरावा शोधायचा च नाही
Rip