सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - १) : डॉ. नरेंद्र दाभोलकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • सुशिक्षितांची अंधश्रद्धा : (भाग - १)
    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुणे विद्यापीठातील मराठी विभागात
    ‘चौकटीबाहेरचे जग’ या व्याख्यानमालेत 27 फेब्रुवारी 2010 रोजी केलेले भाषण
    या व्हिडीओ मार्फत आपणासमोर सादर करीत आहे.
    आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा.
    व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसरू नका
    हा विडिओ इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर बनविलेला आहे.
    ह्यात कोणते ही व्यक्तिगत मत जोडले गेलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.
    धन्यवाद
    संतोष पाठारे
    #देव #देवी #समाज #धर्म #देऊळ #प्रबोधनकार #ठाकरे #देवघर #मंदिर #महात्मा #महाराष्ट्र #ज्योतिबा #फुले #शिक्षण #वेदपाठ #वेदभजन #वेदव्यास #वेदपाठ #मनुस्मृति #पुराण #पुराणों #देश #देशदुनिया #भारत #आंबेडकर #आंबेडकरी #धर्म #हिंदू #हिंदू_धर्म #हिंदूवाद #हिंदूराष्ट्र #हिंदूदेवता #हिंदूधर्म #हिंदू_राष्ट्र #नास्तिक #नास्तिक_भारत #नास्तिक_पाठशाला_ #बुद्ध #बुद्धीमत्ता #बुद्धआणित्यांचाधम्म #पाली #ओशो #रजनीश #विश्व #विश्व_का_भूगोल #विश्वकाभूगोल #blackholemysteries #सत्यनारायण #सत्यनारायणकथा #वटपौर्णिमा #वटपौर्णिमारांगोळी
    महात्मा ज्योतिबा फुले , बहुजन उद्धारक, शैक्षणिक क्रांतिकारक, परिवर्तनवादी समाजसुधारक.
    • महात्मा ज्योतिबा फुले ...
    गोपाळ गणेश आगरकर, बुद्धिप्रामाण्यवादी , व्यक्ती स्वातंत्र्य प्रचारक, विचारवंत व थोर समाज सुधारक .
    • गोपाळ गणेश आगरकर, बुद्...
    भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
    • डॉक्टर बाबासाहेब आंबेड...
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , बुद्धिनिष्ठ , विज्ञाननिष्ठ, समाज सुधारक .
    • स्वातंत्र्यवीर विनायक ...
    श्री संत गाडगे बाबा, तत्त्वज्ञानी, कर्मयोगी.
    • कर्मयोगी श्री संत गाडग...
    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
    • देवळाचा धर्म आणि धर्मा...
    'Why I am an Atheist' - शहीद भगतसिंह , क्रांतिकारकांचा शिरोमणी
    • 'Why I am an Atheist' ...
    धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु.ल.देशपांडे
    • धर्म, अंधश्रध्दा नि तु...
    विज्ञानवादी डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
    • ५००० वर्षांपूर्वी माणस...
    मानबेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य
    • नवमानवतावाद , लेखक : म...
    पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी
    • पेरियार इरोड वेंकट नाय...
    चार्वाक दर्शन, विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान.
    • चार्वाक दर्शन, विश्व व...
    गोपराजू रामचंद्र राव, स्वातंत्र्य सैनिक , समाज सुधारक.
    • गोपराजू रामचंद्र राव,...
    पाश्च्यात्य तत्वज्ञानाचा जनक 'सॉक्रेटीस' चे प्रेरणादायी विचार.
    • जीवनात एकच चांगली गोष्...
    कार्ल मार्क्स, साम्यवादी विचारसरणीचा जनक,याचे क्रांतिकारी विचार.
    • माझा जीवनातील उद्देश ,...
    स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
    • Video
    गौतम बुद्ध - चार आर्यसत्ये - अष्टांग मार्ग - पंचशीले - पारमिता- प्रेरणादायी विचार.
    • देव हि मानवी मनाची काल...
    संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे चमत्कारही खोटे आहेत? संत, चमत्कार आणि बुवाबाजी लेखक - श्री. श्याम मानव
    • संत तुकाराम, ज्ञानेश्व...
    जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो - संत, चमत्कार आणि बुवाबाजी : लेखक - श्री. श्याम मानव
    • जो जो चमत्कार करतो तो ...
    श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक आहे ? संत, चमत्कार आणि बुवाबाजी, लेखक - श्री. श्याम मानव
    • श्रद्धा व अंधश्रद्धेत...
    "कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही" - पंडित जवाहरलाल नेहरू
    • "कोणताही देश किंवा लोक...
    देवाचा जन्म आणि अस्तित्व : संतोष पाठारे
    • देवाचा जन्म आणि अस्तित...
    हिंदुस्थानला जी गुलामगिरी हजारो वर्षे भोगावी लागत आहे, तिचे प्रधान कारण हा जातीभेद आहे.
    • हिंदुस्थानला जी गुलामग...
    पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले ??
    • पृथ्वीवर जीवन कसे निर्...
    डायनासोर चा शेवट आणि मनुष्याचा जन्म
    • डायनासोर चा शेवट आणि म...
    "देव म्हणजे काय?" : संतोष पाठारे
    • "देव म्हणजे काय?" : सं...
    जर धर्म , जाती देवाने बनविल्या असतील, तर त्या देवळात कशासाठी जाता : ओशों चे प्रेरणादायी विचार
    • जर धर्म , जाती देवाने ...
    देव आणि अंधश्रद्धा (भाग - १) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
    • देव आणि अंधश्रद्धा (भा...
    देव आणि अंधश्रद्धा (भाग - २) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
    • देव आणि अंधश्रद्धा (भा...
    देव, आत्मा, माणुस आणि सोयर व सुतक : संतोष पाठारे
    • देव, आत्मा, माणुस आणि ...
    मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीचे सर्व तथ्य हीनतपशील आहेत. : अल्बर्ट आइनस्टाइन
    • मला देवाचे विचार जाणून...
    मी अशा धर्माला मानतो ,जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो.: महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद
    • मी अशा धर्माला मानतो ,...
    सत्यनारायणाची पूजा आणि आकाशवाणी : संतोष पाठारे
    • सत्यनारायणाची पूजा आणि...
    ज्या देवाने आपल्याला विवेक, तर्क, बुद्धी दिली आणि .... गॅलिलिओ गॅलिली
    • ज्या देवाने आपल्याला व...
    देव, आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व : संतोष पाठारे
    • देव, आत्मा आणि आत्म्या...
    देव नाही. कोणीही विश्व निर्माण केले नाही : स्टिफन हॉकिंग
    • देव नाही. कोणीही विश्व...
    दशक्रिया विधी , श्राद्ध व पितृपक्षात अन्न देऊनही आत्मा शांत का होत नाही? संतोष पाठारे
    • दशक्रिया विधी , श्राद्...
    देवाचे वेगळे अस्तित्व नाही आणि प्रत्येक जण योग्य दिशेने प्रयत्न करून देवत्व प्राप्त करू शकतो: महावीर
    • देवाचे वेगळे अस्तित्व ...
    भूत म्हणजे मनुष्यामध्ये असलेल्या भीतीने निर्माण केलेली काल्पनिक संकल्पना :संतोष पाठारे
    • भूत म्हणजे मनुष्यामध्य...
    वटपौर्णिमा : स्त्रिया आणि अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोळकर
    • वटपौर्णिमा : स्त्रिया ...

КОМЕНТАРІ • 4

  • @sarangpatil8055
    @sarangpatil8055 4 місяці тому +4

    किती स्वच्छ मराठी ऐकायला मिळतंय. खूप छान बोलत होता dr तुम्ही.

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 4 місяці тому +1

      आजकाल शुद्ध मराठी कस्तुरी मृगाइतकेच दुर्मिळ झाले आहे. 😪

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 2 місяці тому

    Chan Sunder dr saheb ❤❤❤❤

  • @Girishkshirsagar0
    @Girishkshirsagar0 4 місяці тому +2

    ❤🎉