देव, आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व : संतोष पाठारे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 6

  • @ganpatinmali
    @ganpatinmali 5 місяців тому +1

    सर तुम्ही खूप छान कार्य करत आहेत असे मला वाटते धन्यवाद सर ❤

  • @sunitaapate3058
    @sunitaapate3058 5 місяців тому +4

    खुपच छान प्रबोधन करत आहात : असेच समाज प्रबोधनाचे व्हीडीओ करत रहाः सर महिला वर्गात खुप अंधश्रद्धा आहेत . देवी अंगात येणे कर्मकांड यात महिलावर्ग अडकला आहे तरी आपण यावरती व्हीडीओ करावाः आपल्या सामाजिक कार्यास सदिच्छा :🙏🙏🙏

  • @nakul2000
    @nakul2000 4 місяці тому +1

    याच छानस उदाहरण म्हणजे दिवा शरीर आहे आणि दिव्याची ज्योत आत्मा आहे आणि ती दिव्याची ज्योत फुकली की गायब होते नष्ट होते पण दिसत नाही आणि तीच हवेत विलुप्त होते जस तीच अस्तित्व हवेत आहे तस आपल्या आत्म्याच आहे आत्मा अमर आहे त्याच अस्तित्व कुठेतरी आहे दिव्याची ज्योत पुन्हा तयार होते तसाच आत्मा नव्याने पुनर्जन्म धारण करतो हा आहे आत्मा देव आणि शरीराचा संबंध 🙏🙏

  • @kokaniswarajya0803
    @kokaniswarajya0803 5 місяців тому +1

    असेच नवनवीन विडिओ टाकत जा साहेब.

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 5 місяців тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण आयुष्य जगदंब जगदंब नामस्मरण करीत कवड्यांची माळ घालून आई भवानीचा जप करत होते. प्रत्येक गडावर शिव मंदीर बांधून भक्ती करत होते. लोक समाधी घेतात मग आत्माच बाहेर जातो ना आणि शरीर मृत होते. येवढं साध नॉलेज नाही पठारे पहिला समाधी मृत्यु काय याचा अभ्यास करा 😂😂😂

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. 5 місяців тому +1

    तुमच्या विचारातून काहीतरी परिवर्तन व्हावा हीच सदिच्छा 🙏