- 168
- 774 512
Mi, Maze, Ani Tumhi by Pramod Khare
Приєднався 30 кві 2022
Ya chanel vr tumhi travel, food, ani bhvishya, yavrche video bghu shkal, please paha, like kara aani subscribe kra
Відео
कांदलवणाची सफर, खवणे बीच, हॉटेल माऊली, म्हापण
Переглядів 2 тис.9 годин тому
कांदळवण सफर, खवणे बीच, # माऊली हॉटेल, म्हापण # बँकवॉटर, # सिंधुदुर्ग
कोकणस्थ, गोडा मसाला
Переглядів 12 тис.14 годин тому
साहित्य - धणे पाव किलो, जिरं, पांढरे तीळ 100 ग्रॅम, सुकं खोबरं, एक वाटी, हळद 1 चमचा, हिंग खडा, कुटून एक चमचा, मीठ 1 चमचा, आणि लवन्ग, मिरी, दालचिनी, शहाजीर, जायपत्रि, दगडफूल, नगरमोथा, तमालपत्र, मोठी वेलची, हिरवी वेलची चक्री फूल सर्व प्रत्येकी 10 gram, मसाला ऑर्डर करण्यासाठी फक्त - प्रमोद खरे 9619108069, हाच जिपे नंबर आहे, 1000 रुपये किलो कुरियर चार्जेस पाव व अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध
भोगी ला खिचडी ऐवजी, सोपा, चविष्ट, वांगी भात 😋😋😋
Переглядів 5 тис.День тому
खास भोगीसाठी, भाजी भाकरी नन्तर स्पेशल, वांगी भात 😋
भोगी ची भाजी आणि बाजरीची भाकरी 😋😋😋
Переглядів 12 тис.День тому
# भोगीची भाजी # बाजरीची भाकरी # ओले पावटे, #ओले हरभरे
श्री. क्षेत्र, परशुराम, दर्शन
Переглядів 2,1 тис.14 днів тому
कोकण भूमीचा निर्माता, भगवान परशुराम, यांची तपोभूमी चिपळूण जवळ 5 किलोमीटर अंतरावर वसलेले, शिवरायांचे पदस्पर्श लाभलेले क्षेत्र
कोकणस्थ,लोकप्रिय, सोपी, चविष्ट, डाळिंबी उसळ 😋😋
Переглядів 38 тис.14 днів тому
# कोकणस्थ # चवदार #डाळिंबी उसळ
साप्ताहिक राशी भविष्य, 30 डिसेम्बर 24 ते 5 जानेवारी 2025
Переглядів 1,2 тис.21 день тому
हा आठवडा आपणास कसा जाईल
अत्यन्त सोपा, चविष्ट,भाजी, भात 😋
Переглядів 8 тис.21 день тому
ज्यास्त होऊन उरलेल्या भाजीचे काय कराल # भाजी # भात
कोकणात आलोय, झटपट, मस्त, सोपा, स्वादिष्ट, खिचडा
Переглядів 25 тис.Місяць тому
बनवायला अगदी सोपा, झटपट, हाताशी असलेल्या साहित्यात, होणारा स्वादिष्ट पदार्थ, खिचडा 😋😋
साप्ताहिक राशी भविष्य, 16 ते 22 डिसेंबर 2024
Переглядів 832Місяць тому
साप्ताहिक राशी भविष्य, 16 ते 22 डिसेंबर 2024
साप्ताहिक राशी भविष्य, 9 ते 15 डिसेंबर 2024
Переглядів 373Місяць тому
साप्ताहिक राशी भविष्य, 9 ते 15 डिसेंबर 2024
700 वर्ष जुना, श्री. हरिचरणगिरी मठ, आणि समुद्र किनारा
Переглядів 6 тис.Місяць тому
700 वर्ष जुना, श्री. हरिचरणगिरी मठ, आणि समुद्र किनारा
मंडणगड ते रत्नागिरी पट्ट्यातील, कोकणस्थ तोंडीलावणी - 7
Переглядів 18 тис.Місяць тому
मंडणगड ते रत्नागिरी पट्ट्यातील, कोकणस्थ तोंडीलावणी - 7
गाडीने काम काढले, 25000 गेले 🥲, वेंगुर्ला बंदर
Переглядів 763Місяць тому
गाडीने काम काढले, 25000 गेले 🥲, वेंगुर्ला बंदर
साप्ताहिक राशी भविष्य, 2 ते 8 डिसेंबर 2024
Переглядів 367Місяць тому
साप्ताहिक राशी भविष्य, 2 ते 8 डिसेंबर 2024
वंन्दे भारत ने, गावी आलो, आकेरी, ता. कुडाळ
Переглядів 4,6 тис.Місяць тому
वंन्दे भारत ने, गावी आलो, आकेरी, ता. कुडाळ
साप्ताहिक राशी भविष्य, 25 ते 30 नोव्हेंबर 2024
Переглядів 466Місяць тому
साप्ताहिक राशी भविष्य, 25 ते 30 नोव्हेंबर 2024
Sanganyachi paddhat khup chyan. Hey sagale prakar fakta aapalya bramhanan kadachit hotat Aapal jevan hey paripranach aste .Mala khup abhiman aahe yacha .Masta.
खरंय 👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍
Masta hey sarva aapalya bramhanankadech khayala asatat.
छानच video
थँक्स 👍
नमस्कार मी सौ. स्वामिनी कोपरकर. मी तुमचे सगळे व्लॉग्स नियमित पाहाते. तुमच्या रेसीपीज पण खुप आवडतात.
धन्यवाद 👍
कोकणस्त ब्राम्हणाना प्रत्येक भाजित साखर अगर गूळ लागतोच .फक्त प्रमाण कमी ज्यास्त.तसेच कांद्याचा वापर खूप कमी असतो.
येस 👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
थँक्स 👍
कोकणस्त ब्राम्हण वालाची उसळ अशीच करतात त्यात आमसोले घालीत नाही.
खरं आहे 👍
जय श्रीराम,छानच मिरचीचे तोंडीलावणे!
Khup chan jevala basa
👍
Chef nita made khamng pithala. New❤❤
येस 👍
Masst video.Tq
👍👍👍
वैषिठय कशी बदलणार?
खरं आहे
कारण परत्वे कुठेही राहिले तरी कोब्रा ते कोब्राचं रहाणार ना.
👍👍
सारस्वतांकडे मुगाचे करतात त्याला मुगागाठी म्हणतात, त्यामध्ये कांदा लसूण घालत नाही
👍
डाळिंबने पित्त वाढते म्हणून आम्ही त्यात आमसूल घालतो खूपच छान लागते
👍
Kakincha malvani khup chhan❤tyanchya tondun ajun malvani aikayla awdel kharach..
थँक्स 👍
जेवण बघुन तोंडाला पाणी सुटले
😋😋😋
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌🙏🙏🙏
काका माझं माहेर घर आहे खवणे मी मुंबईला राहते
वा, वा, 👍👍
थँक्स 👍
Life jackets चा अभिनव उपयोग आवडला. 😅
😀
काका,मस्त video आणि विवेचन. कुठेही कृत्रिम पणा नाही.
धन्यवाद 👍
आमच्या सासुबाई उत्तम करायचे डाळिंबी उसळ
👍
मस्त
थँक्स q
गुरुजी: ज्वारीच्या लाह्या, सुक्या खोबऱ्याचे काप, भाजकी डाळ व शेंगदाणे गुळाच्या पाकात परतवून मालवणी पंचखाजा व्हिडिओ बनवा (ज्वारीच्या लाह्यांचा माघी गणपतीचा प्रसाद).
बघू 👍
माणसाच्या जगण्यात असाच जिंवतपणा हवा. आम्हीसुद्धा निसर्गाच्या सान्निध्या फेरफटका करुन आलो हिरवेगार झाले.
खरं आहे 👍
व्हिडिओ आवडला
थँक्स 👍
Kiti sunder video banavata kaka tumhi khup chaaan all the best
धन्यवाद 👍
Dodka v bhoplyachya salanchya Chatnit amhi kothimbir pan ghalto Tyamule rang Chan yeto. Tumhi pan aaj tumchy priy maitrinila visarlat kase kay
You have great sense of humour!!! thanks for showing around, everything is so clean n fresh, never heard of this place or may be just ignorant of me, definitely like to visit one day.....
थँक्स, 👍
एक नंबर
थँक्स 👍
खरच सुंदर सफर दाखवली कणाकेन पहिल्यांदा समजले फुलांचा वास माहीत आहे
थँक्स 👍
थँक्स 👍
काका माझ सासर आहे. वेंगुर्ला
👍
मस्त.करून पाहणार.
👍
किती हळू हळू बोलता
👍
Khupach sundar tempting
थँक्स 👍
Kaka kiti chan sangata ho tumhi😊kaku pan khup god aahet agdi😊mi Maharashtra til deshastha brahman aahe, karnatakat, kanadi brahmin kutumbat lagna karun shift zale, mala tumche video pahile ki maher chi athvan yete
धन्यवाद 👍
Great
थँक्स 👍
Usal APratim Tasty Yummy Zhali ahe😊👌👌👌👍😋 bhandi flower dudhi bhopla va methi lal math palak bhaji receipe share kara
थँक्स 👍
काही काही लोक शब्दांना प्रतिशब्द सुचवतात. एखादा नवीन शब्द मिळाला की शिकून घ्यावा
बरं 👍
तुम्ही काळा /गोडा मसाला घालत नाही कां ह्यात?
नाही
खरे काका, तुमच्या स्वयंपाक घरात बाटल्या, तांब्या, मोठ्या पातेल्या सगळ्या पाण्याने भरुन ठेवली आहेत . पाणी पुरवठा कमी असतो का तुमच्या कडे?
हो
Very best recipes thanks
👍
कधी तरी लहान प्रमाणात गोड्या मसाल्याची कृती सांगा
👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍
वा!फार छान.
👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍
Me sudhha donhi hatanech solato.
👍
Mast.