लोणच्याची मोहरी असं म्हणण्यापेक्षा लाल मोहरी असं म्हणायला हवं आणि दुसरं असं की मिरचीच्या लोणच्याची पद्धत तुमची वेगळी वाटते आहे एका ताटामध्ये ही सगळी भरड घेऊन नंतर त्याच्यामध्ये मिरच्या कालवायच्या असतात मेथीच्या लोणच्याची पद्धत तुम्ही सांगतात तशी नसते आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत आई करायची ते आणि मोहरी इतकी वस्त्रगाळ नाही मिक्सर मधून काढायचे पल्स मोड वरती जाडसर हवी असे लोणचे फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नसते आम्ही बाराही महिन्याचं लोणचं करतो आणि हळद पण तुम्ही गरम तेल असताना घातली त्यामुळे तुमची फोडणी काळसर झाली. मिरचीचा लोणंच थंडीमध्ये छान टिकत बाहेरच
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुरेख भाषा.
खुप छान, सुटसुटीत आणि नेमके प्रस्तुतीकारण
Kitti surekh Video Pickle lajawab asanar negative comments ignore kara please. All the best
❤❤
मिरची च लोणच बाहेर वर्षभर चांगल राहत
👍
Mirachilonachesundar
धन्यवाद 🙏
काकू खूप सुंदर
जोडी न 1
खूप छान आणि चवदार !
मस्त लोणचं ,नक्की करून बघू .. हा व्हिडिओ बघून झाला की तुमचा ट्रॅव्हलिंग चा व्हिडिओ बघते ..
Khupach chhan
खूप सुंदर लागते
माझी आई करायची
व्वा मस्त
Masst
खूपच छान
Tq
Wah masst आमच्याकडे ही असेच ही तोंडीलवणी करतात....
चवदार आणि छानच आहेत
तोंडीलावणं पण कोकणस्थ असते काय ?
👌👍
मिरची. लोणच बाहेर चांगल राहत आणी वर्ष भर
पण टिकत
Vahini aple Maher jogeshwAri Mumbai aahe ka
Vahini aple Maher Jogeshwari mumbai aahe ka
सासर, जोगेश्वरी, माहेर गणेश पुरी, वज्रेश्वरी
अगदी खरं बोललात की लाडावलेली मुलं भाज्या खात नाहीत बाकीची मुलं नक्की खातात. सवय लावावी लागते.
Mast
भाज्या च्या लोनच्या मध्ये आवळा व ओली हळद हळद वाढवा व साखरे ऐवजी गुळ घाला थोडे तिखट घाला टेस्ट आनखी वाढतो
अंबे हळद ओली हळद आले सर्व किसुन घाला तो स्वाद चांगला लागेल गेले 15 20 वर्षे भाजीचे मी थंडी पडली की करते आहे त्या निमित्ताने भाज्या पोटात जातात
लोणच्याची मोहरी असं म्हणण्यापेक्षा लाल मोहरी असं म्हणायला हवं आणि दुसरं असं की मिरचीच्या लोणच्याची पद्धत तुमची वेगळी वाटते आहे एका ताटामध्ये ही सगळी भरड घेऊन नंतर त्याच्यामध्ये मिरच्या कालवायच्या असतात मेथीच्या लोणच्याची पद्धत तुम्ही सांगतात तशी नसते आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत आई करायची ते आणि मोहरी इतकी वस्त्रगाळ नाही मिक्सर मधून काढायचे पल्स मोड वरती जाडसर हवी असे लोणचे फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नसते आम्ही बाराही महिन्याचं लोणचं करतो आणि हळद पण तुम्ही गरम तेल असताना घातली त्यामुळे तुमची फोडणी काळसर झाली. मिरचीचा लोणंच थंडीमध्ये छान टिकत बाहेरच
ही आमची पद्धत आहे, तुमची वेगळी असू शकते 👍
Tumchi paddhat chukichi vatate..
Halad kali zali tyamule colour v test bechav lagte
खुप छान . तोंडीलावणे आजचे आणि आधीचे ही आवडले
Vhini khup chan dakhavlit lonchi. Mast👌chan dakhavta agdi aaplya javlchi samjaun sagte asech vatle. Aaplepana vatto. Khup aabhari aahe.
काकडी च करकर दाखवा
Mast