खूपच छान माहिती दिली आहे असेच आपल्या स्वयंपाकघरातील जिरे मोहरी हिंग आणि इतर मसाले किती प्रमाणात घालावेत कोणत्या भाज्या कोणत्या सिजनला खाणे किती प्रमाणात खाणे तसेच बाळ बाळंतीण cha आहार माहिती असेल तरी सांगत राहा. Thanku
काका तुम्ही भाजीपाला खात नाही का ?रटाळ आपलं तेच तेच सारखे तोंडी लावणे दाखवत बसता जरा हटके काही तरी नवीन प्रकार दाखवायला पाहिजे तरचं सबस्क्राईब करतील ना लोकं
कोशिंबीर प्रकार आवडले,,,आम्ही, फ्लॉवर ची पण द ह्यातली, कोशिंबीर करतो
तोंडीलावणं सीरिज खूप छान आहे. मी नेहमी बघते. छोट्या छोट्या टिप्स पण उपयुक्त आहेत.
खूपच छान माहिती दिली आहे
असेच आपल्या स्वयंपाकघरातील जिरे मोहरी हिंग आणि इतर मसाले किती प्रमाणात घालावेत कोणत्या भाज्या कोणत्या सिजनला खाणे किती प्रमाणात खाणे तसेच बाळ बाळंतीण cha आहार माहिती असेल तरी सांगत राहा. Thanku
नक्कीच 👍
chann ch kelet.🌱👌👌
धन्यवाद 🙏
छान झाल्यात कोशिंबिरी
साल न काढता कांदा चारा म्हणून तयारी कोण ते समजले😂
काय म्हणायचं ते नीट लिहा, समजलं नाही
तुम चा गोडा मसाला कसा करतात तो दाखवा
सर तुमचा व्हिडिओ छान आहे. मला एक माहिती पाहिजे आहे की तुम्ही गुहागर या ठिकाणी गेला होता तेथे तुम्हाला तिथे हॉटेल आहे का चांगले असे
खूप आहेत, रिसॉर्ट सुद्धा आहेत
चमचमीत आहेत कोशिँबीरी
कोशंबिर मधे हळद टाकत नाही
आम्ही घालतो
काका तुम्ही भाजीपाला खात नाही का ?रटाळ आपलं तेच तेच सारखे तोंडी लावणे दाखवत बसता जरा हटके काही तरी नवीन प्रकार दाखवायला पाहिजे तरचं सबस्क्राईब करतील ना लोकं
वाट बघा, पुढे दुसरी सिरीज सुरु होईल 😀
तोंडली लावणे important आहे बाकी दुसऱ्या चॅनल वर आहेत ना