काही आठवणी मग पदार्थ रुपात असो की नित्य व्यवहारिक स्वरूपात असो डोळ्यातून पाणी येते माफ करा पण खर ते सांगायला हवे तोंडी लावणी पेरू कोशिंबीर आले मिर्ची लिंबू मिक्स लोणचे बद्दल माहिती मिळेल का
For the second chillies, 2nd type... If you squeez little lime juice and leave it for some time, rest all the ingredients are same as you mentioned see that bhaji wont be spicy. Try my trick.
Bakichyancha recipies pan nehmichya astat tya baghtoch na..aplya lokanna protsahan dila kar ky bighadnar aahe ka apla..support karayla kaahich harkat naahi. Kahi suchavycha asel tar suchauch shakto..nahi ka
खुप छान नवीन शीकायला मीळतय फारच सुंदर छान पद्धतीने शीकवत आई
Uttam sadarikaran.Atishay gharguti vatavaran vatate.Mast tondi lavne.
थँक्स 👍
अशी तळलेली मिरची द ह्यात, कालवून त्यात दाण्याचे कूट, घालून,, खूप छान, तोंडी लावणे,, त यार होते, तुम्ही दाखवलेली, सर्व रेसिपी आवडतात, धन्य वाद
Chan🎉🎉🎉🎉
छान.चिंचगुळ पाणी खोबरं बेसन मीठ हळद हिंग असं पण मी करते सिमला मिरची करते.
वा!खूप छान पदार्थ आहे.
काकांनी पण छान आईच्या आठवणीं ची रेसीपी दाखवीली त्यांनां नमस्कार छान करूनदाखवले मीरचीचे प्रकार शतशः प्रणाम काका
👌👍
खूपच छान
फार सुरेख पदार्थ !
मस्त व्हिडिओ होता ❤❤
अगदी अशीच आम्ही करतो फक्त आम्ही यात थोडी साखर आणि लिंबू पिळतो
खुप छान वाटल
Kup kup chan
खूप छान व्हीडीओ
खूप छान प्रकार. मी करून बघेन.
आमच्याकडे बेसन भरून करतात त्यात तेल,हिंग , हळद आणि आमचूर पावडर एकत्र करून भरतात.
Khoop khoop tasty
Chan tondiblavni aavdli.
ताई तोंडी लावणी मिरची खूपच छान 👌👌
.अप्रतिम
Aprateem
थँक्स 🙏
कारण परत्वे कुठेही राहिले तरी कोब्रा ते कोब्राचं रहाणार ना.
👍👍
अशी भरली मिरची बेसन पिठाची पण करता येते बघा करून आणि व्हिडिओ टाका
खरवडलेला नाही खवलेला
हा शब्द देखील काही लोकं वापरतात 👍
Navinnavinrecipedakhavatraha
Mast
Thanks 🤗
वैषिठय कशी बदलणार?
खरं आहे
thanks masdam
Madam goda masala kasa karcha pl. Video kara
करणार, जानेवारी महिन्यात
आम्ही घालतो सर्व त गूळ . तिखटात थोड गूळ व गोडात थोड मीठ घालतातच. काही ठराविक पदार्थात त्याने चव चांगली येते.
मोहरी फेसून चढवलेली खारातील मिरची दाखवा वी
दाखवू नक्कीच 👍
🌷👌( ap
Thanks
बनवलेहा आजकाल सरास वापरला जातो पण बनवणे म्हणजे मराठीत फसवणे असा अर्थ होतो केले केला करून करुया असा शब्द वापरा
कोकस्त सर्व भाज्या दाखवा
Kaka tumhi hing konta waparta ??
वनदेवी
काही आठवणी मग पदार्थ रुपात असो की नित्य व्यवहारिक स्वरूपात असो
डोळ्यातून पाणी येते
माफ करा पण खर ते सांगायला हवे
तोंडी लावणी
पेरू कोशिंबीर आले मिर्ची लिंबू मिक्स लोणचे बद्दल माहिती मिळेल का
नक्कीच
काही काही लोक शब्दांना प्रतिशब्द सुचवतात. एखादा नवीन शब्द मिळाला की शिकून घ्यावा
बरं 👍
For the second chillies, 2nd type... If you squeez little lime juice and leave it for some time, rest all the ingredients are same as you mentioned see that bhaji wont be spicy. Try my trick.
Bheg nahi chair mahna.
नेहमी चे प्रकार नवीन काही नाही
Bakichyancha recipies pan nehmichya astat tya baghtoch na..aplya lokanna protsahan dila kar ky bighadnar aahe ka apla..support karayla kaahich harkat naahi. Kahi suchavycha asel tar suchauch shakto..nahi ka
काकूंची तब्येत बरी नाही का ?? फ्रेंश (उत्साह)दिसत नाही
कंटाळा आला होता
आपण आता देशावर राहतात त्यामुळे आम्ही को क णस्य करू नका
कुठेही गेलात तरी स्टाईल म्हणजे पद्धत बदलत नाही 😀