फार छान माहिती दिलीत धन्यवाद सांगण्याची पद्धत खूप आवडली आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकाल का? वेगुर्ला आणि आसपासचे विडिओ तुमच्या कडून बघायला आवडतील अश्या ठिकाणी साधने साठी राहता येते का? सोयी कश्या आहेत ते सांगाल का?
सर्व सिद्ध पुरुष हे श्री युतच असतात, ते स्वतः श्री लोभी नसले तरी त्यांचे शुभ संकल्प पूर्ण करायला श्री. लक्ष्मी स्वतः धाव घेऊन येते, या अर्थाने ते श्री चं असतात
Good 👍
मस्त... छान व्हीडिओ, छान माहिती... धन्यवाद... 🙏
आपली निवेदन शैली अतिशय भारदस्त आहे.आवाज आणि उच्चार अतिशय स्पष्ट आणि शुद्ध. अध्यात्मिक माहिती छान वाटली.छायाचित्रण सुरेख धन्यवाद
Nice & informative vedio .
Next time we will visit this place surely .
संपूर्ण अपरिचित परंतु पवित्र आणि अत्यंत शांत निसर्गरम्य ठिकाणची छान माहिती मिळाली.धन्यवाद !! 🙏🙏
Your very lucky
तुम्ही पण जा 👍
🙏🙏खुप छान माहिती सांगितली मठदर्शन घडलं
पुन्हा पुन्हा नमन
सर्व छायाचित्रण बघून मन प्रसन्न झालं,एकदा तरी या मठास यावं असं मनापासून वाटत आहे धन्यवाद!!
@@udayparundekar3965 सुंदर आहे, जरूर जा
धन्यवाद, सुंदर माहितीपूर्ण video 🙏
Very, nice, god, bless, you
थँक्स 👍
Shree swamee samarth kaka mi pratham tumchya charanana smarun tumhala Paya padte tumhi Aaj je kahi darshan ghadavle tyala Tod nahi spasta uchhar ahet kharach sangte mi tumchi runi ahe ho Swami tumhala sukhi thevo ❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद, 🙏🙏🙏
श्री. स्वामी कल्याण करोत 👍
माझ पण आवडत शहर आणि तालुका ❤
अति सुंदर धन्यवाद
मस्त माहिती .मन शांत झालं 🙏
Mast chhan
Shree swmi samrth
सुंदर व्हिडिओ
🙏🙏kupach chaan
🙏🙏🌼🌼
आपण या बाबत पत्ता व तिथे रहाण्या खाण्या बद्दल सांगीतले असते तर काही धार्मिक हेतूने रहाता आले आसते
तिथेच भक्त निवास आहे, मठात चौकशी केली तर सर्व सोय होईल 👍
YA MATHA VISHI MALA MAHITI HAVI AHE , TITH NIVASA CHI SOY AHE KA
KAKA TUMCHA NO PATHVA
👌🙏🙏🙏
फार छान माहिती दिलीत धन्यवाद सांगण्याची पद्धत खूप आवडली आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकाल का? वेगुर्ला आणि आसपासचे विडिओ तुमच्या कडून बघायला आवडतील अश्या ठिकाणी साधने साठी राहता येते का? सोयी कश्या आहेत ते सांगाल का?
@@hemangikulkarni9217 नक्कीच 👍
वेंगुर्ल्याहून कसं जायचं तिथे? कृपया सांगा.
वेंगुर्ला येथून एस टी बस हरिचरणगिरी येथे जाते
मठाचा संपर्क मिळेल का?
15 दिवसात कळवतो
@@pramodkhare1006 धन्यवाद 🙏
मला पण नक्की कळवा संपर्क क्रमांक @@pramodkhare1006
देवाच्या नावामागे "श्री" (विष्णूला उद्देशून)असं लिहितात...
व माणसांच्या नावामागे "श्री." (श्रीयुत) असं लिहितात...
सर्व सिद्ध पुरुष हे श्री युतच असतात, ते स्वतः श्री लोभी नसले तरी त्यांचे शुभ संकल्प पूर्ण करायला श्री. लक्ष्मी स्वतः धाव घेऊन येते, या अर्थाने ते श्री चं असतात