आघाडा | अपामार्ग, Aghada या वनस्पतीचे पंचांग औषधात | या भाजीने जीवन बदलून जाईल अशी अद्भुत भाजी आघाडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 313

  • @vidarbhaspecialpakkalaands7710
    @vidarbhaspecialpakkalaands7710  2 роки тому +35

    Also subscribe our vlog channel(My son's channel)
    ua-cam.com/channels/HAbPKGd8JpD9HM7MEhZY4A.html

  • @vaidehipatil9425
    @vaidehipatil9425 2 роки тому +75

    😳 आश्चर्यच .... मला आजच कळालं की आगाड्याची भाजी बनते . मस्तच .

  • @swatisawalkar5041
    @swatisawalkar5041 2 роки тому +19

    खूप छान ताई. अजून अशा वेगवेगळ्या रानभाज्या ची माहिती व रेसिपी चे व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहोत.👍

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  2 роки тому

      मी बऱ्याच रानभाज्या चे व्हिडिओ टाकले आहे.

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 2 роки тому +15

    आघाडा‌ एक‌ पावसाळ्यात ‌येणारी‌ रानभाजी‌ आहे,कारण‌ पावसाळ्यात ‌ ती‌ विपुल प्रमाणात उपलब्ध असते.
    खुप ‌ चविष्ट ‌भाजी‌ लागते.
    सुंदर ‌ व्हिडिओ

  • @lalitashinde6031
    @lalitashinde6031 8 місяців тому +14

    आगाड्याची भाजी करतात हे माहीत नव्हते फक्त पुजेसाठी वापरतात हे माहीत होते भाजी बनवून दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 3 місяці тому +5

    खरंच खूप उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती आपण देत आहात.धन्यवाद

  • @tanajibodare7116
    @tanajibodare7116 13 днів тому

    नमस्कार डिलीव्हरी साठी उपयोग केला बेस्ट धन्यवाद या बद्दल लाईक 🙏👍

  • @nehahirve3991
    @nehahirve3991 Рік тому +6

    खूप मस्त मला वाटतं फक्त देवांना वाहनांना
    साठी आहे 😊

  • @SurekhaMayekar-c7y
    @SurekhaMayekar-c7y Рік тому +6

    धन्यवाद ताई या आघाडयाची भाजी बनवुन दाखवल्या बद्धल ❤,😊

  • @ashakanhore3864
    @ashakanhore3864 Місяць тому +5

    मी पहिल्यांदाच ही भाजी खातात असे ऐकले

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar5403 Місяць тому +3

    मला करोना झाल्यावर मी रोज आठ दिवस ही भाजी खाल्ली खूपच शक्ती वर्धक आहेः वर्षभर कसलाही अशक्त पणा जाणवला नाही नक्की खा खूपच भारी रिझल्ट येतो

  • @sarikasindhikar8436
    @sarikasindhikar8436 Місяць тому +1

    खूप छान भाजी बनवली

  • @padmakargaikwad9081
    @padmakargaikwad9081 2 місяці тому +1

    Khuoop chan ase gavakdil ranbhji pahun khuoop anad zala.. Aajvhya, aajchya yugat, sara sach sarv visrun gelet asi bhaki, ankhi rogi shsri. Mag kay, dr. Aaushadha, tahi tumche dhyanyawad.. Ankhi asi navin tan bhaji respi banun dakhvavi. Parat yekda khuoop, abhari 🙏🏾🙏🏾

  • @JayahriSalunke
    @JayahriSalunke 29 днів тому +1

    खूप छान माहिती दिली रानभाजी बद्दल

  • @sheetalp3743
    @sheetalp3743 Рік тому +1

    Mast l was knowing as medicine but today we all got the knowledge it is used as vegetables.
    New information about Ranbhaji.

  • @sushmaraut6716
    @sushmaraut6716 3 місяці тому +2

    👌नविन रेसीपी समजली ह्या आगाडा वनस्पतीची. 👌👌

  • @mangalshirvalkar3095
    @mangalshirvalkar3095 4 місяці тому +7

    मला आजच ह्या भाजी विषयी समजल. आमच्या गावाकडे ही भाजी खूप असते. करणार आहे.

  • @krishnatalashilkar3659
    @krishnatalashilkar3659 Рік тому +2

    खुप छान भाजी होते आघाडीची " आम्ही पावसामध्ये उगवनाय्या सर्वच रानभाज्या खातो

  • @sangitarautraut7917
    @sangitarautraut7917 Місяць тому +1

    खुप छान आहे मला राणभाज्या आवडता 🎉

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 27 днів тому +1

    छान माहिती दिली ताई ❤❤🙏🏻🙏🏻

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte 2 місяці тому +2

    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले
    6:55 खूप छान रेसिपी आवडली

  • @nipunnilkhan1792
    @nipunnilkhan1792 2 роки тому +5

    सहज उपलब्ध होणारी मौल्यवान भाजी .भाजीचे महत्त्व सोप्या भाषेत सांगितले . छान रेसिपी !

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Рік тому +2

    खूप छान माहितीपूर्ण...भाजी
    आयुर्वेदिक

  • @maluibhajanmanadal
    @maluibhajanmanadal Рік тому +3

    खूप सुंदर भाजी

  • @PrakashBharne-su9sq
    @PrakashBharne-su9sq 2 місяці тому +1

    खूप छान माहिती आहे ताई. धन्यवाद 🎉

  • @chandrakantlohot1590
    @chandrakantlohot1590 Рік тому +4

    पहिल्यांदाच समजलं भाजी बनवतात

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 Рік тому +1

    आम्ही कोकणात राहात होतो आमच्या लहानपणी पावसात मिळणाऱ्या भाज्या खाल्ले पण ही भाजी पहिली ऐकली औषध आहे ते माहीत आहे धन्यवाद

  • @jaiprakashvirkar987
    @jaiprakashvirkar987 2 місяці тому +1

    खुप छान माहिती आहे.

  • @vijayholgunde9703
    @vijayholgunde9703 2 місяці тому +1

    I have tried this recipe and it turned out very good
    Taste is also Awesome
    Thanks ma'am for putting this recipe.

  • @rameshgolande9550
    @rameshgolande9550 2 місяці тому +1

    भाजी बद्दल आजच माहिती मिळाली धन्यवाद

  • @ganeshsatpute1898
    @ganeshsatpute1898 2 роки тому +4

    धन्यवाद ताई ,तुम्ही सांगितलेली माहिती अनमोल आहे .

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 2 місяці тому +1

    भाजी करतात हे पहिल्यांदाच कळाले खूप धन्यवाद

  • @SureshKuklare
    @SureshKuklare Місяць тому +1

    छान भाजी🎉

  • @ganeshnalavade5519
    @ganeshnalavade5519 Рік тому +2

    ताई खूप छान माहिती दिली आणि भाषा सुध्दा खुप गोड आहे.

  • @ravindrakhanvilkar3067
    @ravindrakhanvilkar3067 Рік тому +1

    खूप् छान् भाजि

  • @chandalandge6851
    @chandalandge6851 Місяць тому +1

    Very nice

  • @tateraoharan421
    @tateraoharan421 3 місяці тому +1

    भाजी बनविण्याची साधी -सोपी पद्धत फार आवडली

  • @baburaoharibanagsakare131
    @baburaoharibanagsakare131 2 місяці тому +1

    एकदम झकास भाजी

  • @lokeshgotaraneiii-d5870
    @lokeshgotaraneiii-d5870 Рік тому +1

    सुंदर रानभाजी आज माहिती मिळाली धन्यवाद

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 3 місяці тому +1

    लई. भारी. आघाडा. भाजी. बनविली. आहे. ताई. तुंम्ही. छान. आहे.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +1

    खूपच छान आघाडा भाजी

  • @chandabaishimpi386
    @chandabaishimpi386 3 місяці тому +1

    खूप सुंदर पद्धतीने आघाड्या चा उपयोग समजून सांगितला
    धन्यवाद ताई!
    जयमहाराष्ट्र!!

  • @susheelakarlikar
    @susheelakarlikar Рік тому +2

    Khup chan vidarbhachi bhasha aikun chan vatla aani aaghadyachi bhaji karatat he kale

  • @SarojanishivajiraoKanwate
    @SarojanishivajiraoKanwate 2 місяці тому +1

    ❤sundar mahiti navate I

  • @haripalpandit3738
    @haripalpandit3738 Рік тому +1

    छान आहे रिसीपी ताई

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 3 місяці тому +3

    आज पहिल्यांदा च समजले ह्याची भाजी करतात ते
    माझ्या कंपाऊंड मध्ये खूप आघाडा आहे
    भाजी नक्की करून बघेन❤

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  3 місяці тому

      अवश्य... भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो.

  • @dipakshewale2220
    @dipakshewale2220 2 місяці тому +1

    नविन माहीती मीळाली धन्यवाद

  • @chhayakapse2124
    @chhayakapse2124 10 місяців тому +1

    Va mast

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Рік тому +4

    बहुपयोगी आघाडा ही औषधी वनस्पती आहे हे माहिती होती पण भाजी केली जाते हे आज प्रथमतः कळले.👍🙏

  • @ashokjadhav8358
    @ashokjadhav8358 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @hausapawar4446
    @hausapawar4446 Місяць тому +1

    मस्तच

  • @dhondiramshilamkar2150
    @dhondiramshilamkar2150 2 місяці тому +1

    Chan mahiti

  • @latakadam2316
    @latakadam2316 Рік тому +4

    हा मला आजच कळल भाजी बनवतात.

  • @vijaytuljapurkar6749
    @vijaytuljapurkar6749 Місяць тому +1

    खरेच मलाही माहित नव्हती. मस्तच ❤

  • @pramilajagtap2092
    @pramilajagtap2092 Рік тому +1

    खूप छान माहिती ताई

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 2 місяці тому +1

    खुप छान धन्यवाद

  • @sujatanagapurkar2121
    @sujatanagapurkar2121 Рік тому +3

    आम्ही आघाडा नेहमी पूजेला वापरतो पण ह्याची भाजी करतात हे प्रथमच कळाले मस्तच

  • @kalpanalate6878
    @kalpanalate6878 3 місяці тому +1

    ताई खूपच छान आजच समजले की ह्याची भाजी करतात ते खूप आभारी.

  • @vivekvalvi9600
    @vivekvalvi9600 2 місяці тому +1

    Great recipe

  • @ASArts7s
    @ASArts7s 4 місяці тому +2

    खुप छान भाजी ❤❤

  • @JanhaviWalaskar
    @JanhaviWalaskar 2 місяці тому +1

    धन्यवाद। Mi नक्की बनवेल

  • @suvarnakatkar4194
    @suvarnakatkar4194 2 місяці тому +1

    धन्यवाद ही भाजी करतात हे माहितच नव्हत आता नक्कीच करून बघेन

  • @GajananZine-s1q
    @GajananZine-s1q Місяць тому +1

    Hyacha kadha mi pila aahe uttam aushad aahe khup taap murlela hota mazya angamadhe kay aahe kalat nawte x ray che report nil yayche .pn hi bhaji cha ras pilayamule mi purn bara zalo .

  • @lahanukhare479
    @lahanukhare479 2 місяці тому +1

    ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @Kamleshkadu-c1i
    @Kamleshkadu-c1i Місяць тому +2

    धन्यवाद ताई सांगितल्या बद्दल ❤❤❤

  • @venkatkautkar6310
    @venkatkautkar6310 2 місяці тому +1

    खुप छान

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 Рік тому +1

    औषधी आहे हे माहीत असल्याने मी आघाड्याची पाने भरपूर जमवून सावलीत सुकवून ठेवली आहेत. पण भाजी सुद्धा बनते हे आम्हाला ठाऊक नव्हते. आमच्या घराच्या बाजूला रस्त्याचे दोन्ही बाजूला ताटवेच्या ताटवे आहेत. आता भाजीसाठी घेऊनच येतो. तुमच्या कडून वेळेत माहिती मिळाली, तुम्हाला धन्यवाद 🙏

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  Рік тому

      अशा अनेक रानभाज्या आहेत , त्यांची माहिती सर्वांना नाही म्हणून मी असे व्हिडिओ बनवित असते. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ सुद्धा बघा तुम्हाला बरीच माहिती मिळेल.

  • @bharatsonake6200
    @bharatsonake6200 Місяць тому +1

    Varygood madminformanshandelybdalthanks

  • @arungupte3182
    @arungupte3182 Рік тому +1

    श्रावणात आघाडा, केना, आणि पांढरी फुले ह्यांची माळ जिवती आईला घालतात हे माहीत होते पण आज आघड्याच्या पानांची भाजी करतात आणि ती इतकी छान होते हे कळले, नक्की करणार आता, धन्यवाद.💐

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 2 місяці тому +14

    आघाडा मुळव्याधावर खूपच गुणकारी आहे कसल्याही प्रकारचा मुळव्याध असू द्या नुसती वरतून जरी पान कचकच चावून जरी खाल्ले ना मुळव्याध होऊन चक्रा जरी येत असला तरी पण महिन्याभरात नीट होतो

  • @anitakad1231
    @anitakad1231 Місяць тому +1

    छान

  • @anandmchoudhari2187
    @anandmchoudhari2187 2 роки тому +4

    Very nice recepi

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 3 місяці тому

    👌🏻👌🏻 आघाड्याच्या भाजीची रेसिपी छान आहे...
    आघाड्याच्या पाल्याची भाजी बनवतात हे मी ऐकलं होत..
    पण त्याची भाजी बनवली नाही...
    भीती वाटते की काही बिघाड तर होणार...

  • @prabhakaringale7690
    @prabhakaringale7690 3 місяці тому +1

    छान.

  • @mangalkhollam6028
    @mangalkhollam6028 Рік тому +1

    खूप छान भाजी मला पण अशा रान भाज्या करायला खायला आवडतात 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @NarayanMeharkar
    @NarayanMeharkar 2 місяці тому +1

    माहिती बद्दल धन्यवाद

  • @ranivloggermarathi7500
    @ranivloggermarathi7500 2 роки тому +9

    नविन माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @pushpanjalijagtap5814
    @pushpanjalijagtap5814 Рік тому +3

    किती छान आघाड्याची भाजी ?😊

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 Рік тому +1

    👍new one information, thanks

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 4 місяці тому +1

    छान च झाली भाजी

  • @vishwanathswami6949
    @vishwanathswami6949 Місяць тому +1

    मला पण आजच माहिती झाले आहे, आघड्याची भाजी बनते ते

  • @CAnushkaWankhade
    @CAnushkaWankhade 2 роки тому +3

    खूप छान भाजी,👌👌👌👌

  • @dnyanadabhate819
    @dnyanadabhate819 Рік тому +2

    ही मुळी कधी म्हणजे दिवस राह्यल्यावर कोणच्या महिन्यात बांधायची

  • @shreeganeshrecipes5570
    @shreeganeshrecipes5570 Місяць тому +1

    Nice 👍👍👍

  • @Bhalkesujata
    @Bhalkesujata Місяць тому +1

    👌👌👌👌

  • @shaileshbhatkar7967
    @shaileshbhatkar7967 2 роки тому +4

    Nice info👌👌👍

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t 3 місяці тому +1

    Mast kake

  • @siddiqchougle7454
    @siddiqchougle7454 2 місяці тому +1

    Kup chaan bhaji mala awadli

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 2 роки тому +2

    पौ ष्ठी क भाजीचा छान व्ही डी ओ धन्यवाद

  • @sarjeraolad3676
    @sarjeraolad3676 10 місяців тому +1

    Khubchand Tai Sundar bhaji

  • @sujatasukhadeve1428
    @sujatasukhadeve1428 2 місяці тому +1

    tai delivri madhe aaghadya chya mulya kashi vapavi

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  2 місяці тому

      व्हिडिओ पूर्ण बघा.बेंबी जवळ बांधायला पाहिजे.

  • @jyotsnasrecipe4750
    @jyotsnasrecipe4750 2 роки тому +2

    khupch chhan tai mahiti dili

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 3 місяці тому +1

    मी तर प्रथमच ही भाजी खातात हे समजलं.नाहीतर फक्त पूजेतच ती आवश्यक आहे असे मला वाटत होतं.

  • @vishwanathshelke5020
    @vishwanathshelke5020 Рік тому +2

    Chhan

  • @sunandakarnewar1904
    @sunandakarnewar1904 3 місяці тому +1

    मस्त

  • @shivcharanadhe1886
    @shivcharanadhe1886 2 роки тому +3

    धन्यवाद ताई पुढच्या महिन्यात माझ्या पत्नीची डिलेव्हरी आहे नक्कीच उपाय करेन

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  2 роки тому

      अवश्य...आजच रामदेव बाबांनी याबद्दल इंडिया टीव्हीवर सांगितले

  • @BhausahebBhusari-km5uz
    @BhausahebBhusari-km5uz Місяць тому +1

    आई तुमचं पाहून लगेच भाजी करायला सांगितली

  • @sugandhabait3751
    @sugandhabait3751 2 роки тому +2

    ताई आगाडा भाजी बद्दल खुप छान माहीत सांगीतली
    आणखी काही रानभाजी बद्दल माहिती सांगां
    भाजी करतात हे माहित होतं. पण कधी केली नाही.
    मुंबई मिळत नाही.

  • @poojachoudhari1949
    @poojachoudhari1949 2 роки тому +2

    Nice recipe 👍🏻

  • @RajuN
    @RajuN 2 роки тому +5

    शहरात मिळत नाही. तुम्ही लोकं भाग्यवान आहात. या भाज्या खाता म्हणूनच निरोगी असता. 🙏