अतिशय सुंदर आहे जोडी व त्याबरोबरच आजींच व तुमच बोलण इतक मधाळ व गोड आहे की ऐकतच रहावे वाटत.खूपच नवनवीन पारंपरिक पदार्थ कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🙏🙏👌👌👌🌹
पहिल्यांदाच पाहिले भेंडीच्या पानांच्या वड्या आणि त्यावर मस्तच म्हणजे वड्या उकडण्यासाठी वापरलेली गावठी पद्धत उसाची पाने टाकून उकडून घेण्याची पद्धत एकदम झक्कास मावशी आणि आज्जी,👌👌👌
अप्रतिम👌👌👍... हे असे सुंदर पदार्थ गावाकडे खायला मिळतात... आम्हाला असे पदार्थ पहायला पण मिळत नाही...मी अगदी आवर्जून तुमचे सगळे पदार्थ आवडीने पाहते... अगदी तुमच्यासारखाच करता येत नाही पण प्रयत्न करतो...
खूपच सुंदर रेसिपी आहे .कधी पाहिली नव्हती पण मला आवडली त्यात वहिनी आजीचा बोलण्यातला गावरान गोडवा आवडला.तुमच्या घरी रोज नवीन पदार्थ खायला मिळत असतील.वावा छानच 👌👌🙏🌹🌹
खरच ताई बाजरीच्या पिठामुळे वड्यांना खुप छान चव येते मी सुद्धा बाजरीच पिठ घालते अगदी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात, पण भेंडीच्या पानांच्या वड्या पहिल्यांदाच बघितल्या नक्कीच करून बघेन. छान विडिओ धन्यवाद ताई 🙏.
Very good explained by the Aaji and Tai. It is thought that only badi can be prepared by pothi's plants but you showed vadi can be prepared by the Gavran Bhendi which is freely available in our field. Thanks
असेच मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनेल ला भेट दया 🙏❤️ सपोर्ट करा🥰🥰 मराठी माणसाला मराठी माणसाने साथ दया पुढे जायला 🤝✌️☺️☺️ व्हिडिओ आवडले तर नक्की subscribe करा 👍❤️❤️
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या , ho aai mulgi aahot
तुमच्या मुळेच आपल्या पारंपरिक पद्धत आणि जुन्या आजीच्या बटव्यातल्या रेसिपीज आमच्या नव्या पिढपर्यंत पोहचत आहेत..
खूप छान रेसीपी, पहिल्यांदाच पहिली भेंडीची वडी खूप मस्त दाखवली आणि खर्डा पण मस्त
अतिशय सुंदर आहे जोडी व त्याबरोबरच आजींच व तुमच बोलण इतक मधाळ व गोड आहे की ऐकतच रहावे वाटत.खूपच नवनवीन पारंपरिक पदार्थ कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🙏🙏👌👌👌🌹
Watch my video
Kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk MI kkkkkkk km kkkkkkkkkkkkkkk. Kkkkkkkkkkkkkk. Kkkkkkkkkkk
पहिल्यांदाच पाहिले भेंडीच्या पानांच्या वड्या आणि त्यावर मस्तच म्हणजे वड्या उकडण्यासाठी वापरलेली गावठी पद्धत उसाची पाने टाकून उकडून घेण्याची पद्धत एकदम झक्कास मावशी आणि आज्जी,👌👌👌
अतिशय सुंदर रेसीपी. नविनच प्रकार बघायला मिळाला. खुपच छान!!!
भेंडीच्या पानांच्याही वड्या करतात हे पहिल्यांदा कळले... फारच छान
Ho na navin mastch
@@Chotis_kitchen ki
J
ळ❤@@meribaikhandagale6698
Mi pahilandach pahily bandichy panachy vaday mastach tae chan racepi thank you 🙏
नमस्कार फारच छान नवीन नवीन पान सगळं चविष्ट आयुर्वेदिक तुम्हाला माहिती पण आहे सगळे फार छान व्हेरी नाईस
खूप छान जोडी आहे तुमची. तुम्ही खुप भाग्यवान आहात की शेतात राहतात. आजीच्या हात भरून बांगड्या आणि डोक्यावर पदर खुप छान वाटत .
तुमची आजीची जोडी खुप छान आहे .रेशिपी खुप चांगल्या पद्धतीने सांगता .लई भारी .
गिलके व दोडके पानांची अशा प्रकारे केलेल्या वड्या पन फार छान लागतात
Matichi bhandi ani chulich khup Chan combination ahe
I have seen first time such bhendi 🍂leaves vadi chhaanch recipe ek number.
Hallo
एकदम खुपच छान सांगितल आजिने आम्ही उदया करतो वड्या
Pahilyanda pahili hi recipe Mavashi thank you nakki karu 👌👍♥️
खुपच छान रेसिपी दाखवलित. आजींचे आणि मावशी तुमचे खुप खुप धन्यवाद 👌🏾👌🏾👌🏾👌🏾🤤🤤🤤🤤🤤🤤🤤😋😋😋😋😋🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
First time baghtey bhendichya panachi vadi...khupach mast..
अप्रतिम👌👌👍... हे असे सुंदर पदार्थ गावाकडे खायला मिळतात... आम्हाला असे पदार्थ पहायला पण मिळत नाही...मी अगदी आवर्जून तुमचे सगळे पदार्थ आवडीने पाहते... अगदी तुमच्यासारखाच करता येत नाही पण प्रयत्न करतो...
खूपच सुंदर रेसिपी आहे .कधी पाहिली नव्हती पण मला आवडली
त्यात वहिनी आजीचा बोलण्यातला गावरान गोडवा आवडला.तुमच्या घरी रोज नवीन पदार्थ खायला मिळत असतील.वावा छानच 👌👌🙏🌹🌹
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमची रेसिपी पाहून फणसाच्या बियांन पासूनलाडू बनवले होते एकदम मस्त च फणसाचे बियांपासून पुरणपोळी पण मस्तच होते
खूप खूप धन्यवाद
मला माहित न्हवते भेंडी च्या पानाच्या वड्या करतात. मला आवडतात तुमचे व्हिडिओ खुप छान माहिती देता तुम्ही.
Kgup chan hote try karun baga आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
खुप छान रेसिपी. सर्वांसाठी उपयुक्त माहिती. धन्यवाद.
पहिल्यांदा पाहीली भेङींच्या पाणाची रेसिपी खूप छान
खुपच छान प्रथमच पाहता आहे व ऐकत आहे रेसिपीज सुंदर साधी भाषा सर्वानाच समजेल अशी 🎉
मनापासून आभार
छान पहिल्यांदाच पाहिली. साडीचा रंग बघून माझ्या गावचा बेंदूर सण आठवला बालपणीचा.
खूपच छान भेंडीच्या पानाच्या वड्या 👍👍
मनापासून धन्यवाद
एक नंबर वड्या ताई... छोट्या छोट्या टिप्स छान सांगता .... बाकी आजीआई च एकदम बरोबर...ह्याला खर्डा चं मन्हतल्या वर कसं आपलस वाटतं
नवीनच प्रकार बघायला मिळाला खूपच छान वडी
खरच ताई बाजरीच्या पिठामुळे वड्यांना खुप छान चव येते मी सुद्धा बाजरीच पिठ घालते अगदी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात, पण भेंडीच्या पानांच्या वड्या पहिल्यांदाच बघितल्या नक्कीच करून बघेन. छान विडिओ धन्यवाद ताई 🙏.
खूप खूप धन्यवाद , nakkich try kra
Khup chan ❤ pahilyandach hi dish pahili
खूप खूप धन्यवाद
Very good explained by the Aaji and Tai. It is thought that only badi can be prepared by pothi's plants but you showed vadi can be prepared by the Gavran Bhendi which is freely available in our field. Thanks
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत भारी आहे काकू.
खूप खूप धन्यवाद
आम्हाला भेंडी ची पाने कुठे मिळणार तुमच्या कडे आले पाहिजे रिशीपी खुप खुपच छान आहे
Cooking recipes channel watch
लाल भोपळ्याच्या पानाच्या वड्या छान लागतील
तूम्ही गोड गोड बोलतात. कुठल्या तूम्ही, पहिल्यांदा ऐकली ही भाषा.
लय मस्त अहो पहिलयांदा बघतोय आमही
Khup chan kahitari navin shikayala milal 🙏
आज पहिल्यांदाच पाहिले bhendi च्या पानाची vadi
❤अरे व्वा.खुपच ❤छान भेंडीच्या पानांच्या वड्या !
❤खुप च खास खुप च लाजवाब खुपच झक्कास!!
❤!धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद!❤ अभिनंदन ❤!
❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤!❤! !
Cooking recipes
खुप दिवसांनी आलात बरे झाले छान छान रेसिपी पहायला मिळणार 🎉🎉
ताई तुमची भाषा, समजावून सांगणं खूप आवडले, रेसिपी तर एक नं.
खूप खूप धन्यवाद
खूपच छान भेंडीच्या पानाच्या वड्या
Khup chhan navin recipe dakhavali 👌👌👍👌🙏🙏💐💐😋😋
Tumhi doghi pan khup Chan sangta...
Gawran receipe pan mastt astat...
Shet pan sunder aahe ...🙏🙏
एकदम नवीन .खूप छान. तुमच्या दोघींचे खूप जास्त कवतुक वाटले. किती छान बोलून आज्जिबई पण एकदम भारी.
मनापासून धन्यवाद
खूपच छान लगेच उचलून तोंडता टाकावी भारीच
खूप खूप धन्यवाद
मस्त खरडा, मस्त वडी आणि सांगायची पद्धत किती आपुलकीची.
ताई, ratale, भोपळा चि पाने फुले उंबराच्या dodyanci भाजी दाखवा शक्य झाले तर 🙏plzzz
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . ho lavkarch dakhvu
@@gavranekkharichav dhanyavaad
राधेराधे ताई खूपच सुंदर आणि वेगळी पद्धतीने केली। भेंडी आणि।पालक च्या पण ची आप करू शकतो। मी भोपळ्याच्या पानांची करते, ती पण सुरेख चवी ला लागते,
Bhendi chi pan kadhi baghital pn navat me kharach mast
खूपच छान वड्या तव्यातील तेल जणू छोटे तलाव आणि बाजूची कढीपत्त्याची पाने कमळाची पाने भासत होती 👌👌
Please come
आजी खूप खूप छान.कुठे राहतात तुम्ही.मला तुम्ही खुप आवडला
खूप खूप धन्यवाद
Thank for Grammy ❤❤❤
खूप खूप धन्यवाद
Khardach mhanaych thecha nako.very awesome.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई, आजीची जोडी छान जमली खुप छान समजावले भेंडीच्या पाणाच्या वड्या अहाहा खूप सुंदर वाटल्या आणि आवडल्या सुध्धा छान धन्यवाद 👍👍👍👍
किती छान अणि सहजरित्या समझवून सांगता तुम्ही...
🤗
Aajji Superrrrrrrr,Kaku Superrrrrrrr
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही फार छान माहीती देता.तुम्हाला मनापासुन धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
खूप मस्त वड्या करून दाखवल्या.तोंडाला पाणी सुटल पण लागलीच पुसुन टाकल बघा.
कारण शहरात आम्हाला भेंडीची पान कुठून मिळणार हो.🤔
वा....खूपच छान.....(सोलापूर)
भेंडीच्या पानांची वडी पाहिली नोहती .
पण आता नक्की करणार 👍👍
खूप खूप धन्यवाद आणि आभार , nakki try kara chan lagte
खूप छान !👍
Khup chan jibhela pani sutale tai
खूपच छान ताई रेशीपी दाखवली नक्कीच मी करुन बघेन धन्यवाद ताई
Hi mam
आजीच्यावड्या कमी.तेलात. फारच छान.
Khup chhan, new recipe ❤❤
खूप खूप आभार
खर्डा तो खर्डाच त्याला ठेच्या ची चव नाही.आजी म्हणाल्या ते खरच आहे .बाकी वड्या बेश्ट.
खर्डा च म्हणनार आजी , दोघींची जोडी एक नंबर सुगरण आहे . भाषा तर फारच गोड ! 👌👍
खर्डा हा खरडून व ठेचा हा ठेचून t करतात
Khup chan ahat tumhi doghipan, chann vatat tumhala eikayala, tumachi recipe baghayala 😊
खूप खूप धन्यवाद
छान, नवीन रेसिपी आवडली, अशीच घोरकंदाची पानांची वडी व मायाळुच्या पानांची भजी पण करतात
खूप खूप धन्यवाद
Khup छान. नवीन रेसिपी. खुप छान आहे तुमचे शेत
खूप खूप धन्यवाद
ताई भेंडी च्या वड्या मी पहिल्यांदा पाहिल्या खुप छान ते ही शेतात ,👌🏻👌👍🏻🥰
फारच छान. तुम्ही दोघी खूप छान बोलता आणि पदार्थ तर इतके सुंदर बनवता की ते सर्व पाहूनच चव कळते आणि पोट भरते.
आजीचा हातचा खरडा किती छान चव असेल ना त्याला
Khupech chan recipe a I tumha doghinchi jodi sweet
खूप खूप आभार
असेच मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनेल ला भेट दया 🙏❤️ सपोर्ट करा🥰🥰 मराठी माणसाला मराठी माणसाने साथ दया पुढे जायला 🤝✌️☺️☺️ व्हिडिओ आवडले तर नक्की subscribe करा 👍❤️❤️
Lay chaan kaku
अगदी मनपसंत
खूप खूप धन्यवाद
खुपंच छान... ...
मनापासून धन्यवाद
तुमची रेसिपी खूप छान असते मी नेहमी तुमची रेसीपी बघते र 👍👍👍👍
वड्या तर लई 😋भारीच,
बोलणं लकब & समजावणं अस्सल कोल्हापूर जिल्ह्याचा प्रामाणिक प्रेमळ भाव ..
आई &आज्जीची आठवण झाली..🥺😥
आज्जी परड्यात भोपळीच्या वेली बऱ्याच भाज्या लावायची..
अशीच वडी ,ती भोपळीच्या पानांची करायची..
*बाजारातून शेपू आणली की त्यातपण भोपल्याचीपाने चिरून भिजवलेली दाळगा म्हणजे तुर दालीच्या कन्या, शिजलेल्या तांदळाच्या कण्या, & खरडा वापरून भाजी बनवायची .. अशी भाजी एकदा करून दाखवा..एकदा..
नकळत व्यक्त
खूपच छान , नवीनच पदार्थ कळला
मनापासून धन्यवाद
ओव्याच्या पानांची भजी आम्ही करतो
तुम्ही दोघी मायलेकी आहात का खूप छान👌👌
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या , ho aai mulgi aahot
हे पहिल्यांदा पाहील मस्त आहे
Very good information
काकू मी तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडीने पाहतेय
खुप छान आहे भेंडी वडी 🙏🙏💐💐
khup majja yet asel vatavaran khup mast asel shetatle.
खुप छान रेसिपी 👌👌
खूप खूप धन्यवाद
Ak number ch
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
हे पहिल्यांदाच कळले।मस्त
हो खरच, आमच्या कडे गच्ची वर लावलीये भेंडी ट्राय करायला हरकत नाही
छान सागितल आपण.राण भेडी पण दाखविल बर आहे
Khupach chan bhendi vadi 🎉🎉
Tumchya recipe ekdam tasty and 👄 watering 😛👍👌
Khupch chhan Recepi.Thanks.👍👍👌👌🙏 ( AKOLA.MAHARASHTRA.)
खूप खूप धन्यवाद
मी पहिल्यांदाच पाहिलं भेंडी च्या पानं ची वडी
mastch recipe aaji
Kharach chhan kaki. He pahilyanda pahil
Very nice 👍
मी पहिल्यांदाच ऐक ते!!!पण फारच छान!!!! पुण्यात ही पान कुठ मिळणार???
खूप खूप धन्यवाद , shravan mahinyat
खूप छान वड्या 👌👍
Hi
हो आजी, लोखंडाच्या तवा वरच्या खरडयाची चव लय भारी लागते आणि पानना खरंच पीठ जास्त लागले की पानांची चव लागत नाही तुमचे बरोबर आहे ❤❤❤❤😊
मनापासून धन्यवाद
छान रेसिपी
Mast ❤❤❤❤❤