शेवग्याच्या पानांची पौष्टिक भाजी बनवायची योग्य पद्धत | ही भाजी खाल तर होईल शरीराला असा फायदा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 187

  • @padmajasalve8401
    @padmajasalve8401 Рік тому +15

    वहिनी खरच तुम्ही अन्नपूर्णा आहे, कोणताही
    पदार्थ सहजपणे करता.

  • @sanjaykanade7202
    @sanjaykanade7202 5 місяців тому +20

    ताई तु किती सहज आणि भराभर केलंस. खरच बाई तु अगदी अन्नपूर्णा आहेस.

  • @sunilkokambe6940
    @sunilkokambe6940 Рік тому +7

    Khupch sunder vahini 👌😋💝

  • @darrshanashetty6260
    @darrshanashetty6260 7 місяців тому +92

    खूप छान...तुम्ही कोल्हापूर चे आहात की काय दादा?? भाषा आमच्या गावाकडची वाटली म्हणून विचारले... ह्यात भाकरी बनवताना वाहिनीने गरम पाणी उकळून त्यात भाकरीचे पीठ मळलेले दाखवले (भिजवले) नाही.. गरम पाणी उकळून घेलल्या शिवाय भाकरीला चिकटपणा येत नाही.. ती एकसंध बनत नाही..डायरेक्ट त्या ज्वारीची भाकरी करतात..

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  7 місяців тому +5

      आम्ही सांगलीचे आहोत. 🙏

    • @snehalatalele6939
      @snehalatalele6939 7 місяців тому +3

      खूप छान बेत आहे❤भाजी खाल्ली नाही. आता करून बघेन
      . पण अजून मी sevaghyci b

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  7 місяців тому +3

      @@snehalatalele6939 धन्यवाद 🙏

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 6 місяців тому +3

      इकडची पध्दत हीच आहे राजे ‌,नगर, सोलापूर,पुणे कोल्हापूर

    • @manishabhadange6520
      @manishabhadange6520 5 місяців тому +2

      अहो, तुम्ही पिठात गरम पाणी घालता म्हणजे सगळ्यांनी घातलच पाहिजे का...सगळ्याच पिठात गरम पाणी घालायची गरज नाहीये फक्त तांदळाची भाकरी सोडून...ज्यांना भाकरी येत नाहीत तेच प्रतेक पिठात गरम पाणी वापरतात...एवढं दिसतंय भाकरी थंड पाण्यात चांगली झालीय तरी गरम पाणी का नाही वापरल म्हणून लगेच advice देण्याची एवढी धडपड का...?? जर भाकरी तुटत असती तर गोष्ट वेगळी होती...😡😡

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 6 місяців тому +19

    ❤❤❤❤❤❤❤ खूप खूप छान माहिती दिलीत साजन का सेवा शेवग्याची माहिती कांदा मीठ मिरची डाळ हरभरा जिरे मोहरी तेल सर्व रोग मुक्त होण्यासाठी भाजी खा खेळाची पावडर खाणे गरजेचे आहे आयुर्वेदिक कसे भरपूर फायदे दिलेले आहेत शेवग्याची पावडर बनवून रोज अर्धा चमचा खा शिवाय कच्ची भाजी करून खा परत आपले सर्वांचे अभिनंदन ताई तुम्ही चांगली भाजी बनवली आहे

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 5 місяців тому +6

    नंबर १ भाजी भाकरी बनविली ताईंनी! आता आम्ही पण बनवू ! पौष्टिक मेनू आहे! 👍

  • @bhaktichavan283
    @bhaktichavan283 Рік тому +2

    Vahini ekdam bhari must bhajji banavali aahe Vahini tar bhakari expart aahe 👌👌👌👌👌

  • @meenabhatewara3129
    @meenabhatewara3129 13 днів тому

    खुप सुंदर भाजी भाकरी बनवले ताई दादा

  • @kanchanbade2583
    @kanchanbade2583 6 місяців тому +9

    भाजी छान आहे. पण त्या मध्ये लसूण फार महतत्वाचं आहे. वरून शेंगदाणा कूट व ओला खोबरं घालून आणखी छान होते. मी आणि माझी आई पण करते. हि भाजी खूप आवडते आम्हा सर्वांना.पण रेसिपी छान दाखवलित् चुलीवर ❤❤🙏

  • @pramilamore6177
    @pramilamore6177 Рік тому +3

    ताई तुमचा संसार लय छान तुम्ही पण छान दादा दोन्ही 💐🙏🙏

  • @vidyamohite318
    @vidyamohite318 6 місяців тому +7

    शेवगा भाजी एकदम आरोग्य पुर्ण,भाजी आणि ज्वारीची भाकरी एकदम लय भारी

  • @vishweshwarkandalgaonkar4620
    @vishweshwarkandalgaonkar4620 Місяць тому

    छान 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @baburaoharibanagsakare131
    @baburaoharibanagsakare131 4 місяці тому +1

    एकदम झकास भाजी भाकर दादा व वहिनी चे धन्यवाद

  • @allaboutlife4805
    @allaboutlife4805 2 місяці тому

    भाकरी तर खुप सुंदर

  • @SamReyu
    @SamReyu Рік тому +3

    Very nice tai.. tumche kitchen khup chhan aahe

  • @lataahire6529
    @lataahire6529 7 місяців тому +12

    ताई, तुझ्या रेसिपीज खुप छान असतात .तु सुगरणच आहेस 🎉❤

  • @AnandRao-tu4mo
    @AnandRao-tu4mo Рік тому +5

    Khoop Chan, mouth watering, Vahini is Bhakri expert and very fast and neet-netki . God bless your family

  • @sujatapuppalwar7357
    @sujatapuppalwar7357 Рік тому +1

    ❤❤❤ ताइ तर लय भारी भाजी बनवते त्यांचं मन त्यांची निरागसता त्या भाजीत उतरते. भाजी तर अप्रतिम असणारच ❤❤❤

  • @VidyaPathade-v6z
    @VidyaPathade-v6z Рік тому +1

    Khupach chhan amchya kade hi ashich kartat

  • @shobhamarghade7846
    @shobhamarghade7846 6 місяців тому +2

    Khup chan सेवाग्याच्या सेंगची भाजी

  • @vilastingre7014
    @vilastingre7014 4 місяці тому

    अप्रतिम शेवग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी एक नंबरच झाली आहे याला म्हणतात मराठ मोळ जेवण लई भारी.

  • @SunildRamteke
    @SunildRamteke 5 місяців тому +1

    खूप छान दादासाहेब वहिनीसाहेब 🙏

  • @vishnurathod901
    @vishnurathod901 4 місяці тому

    Chhan sewagaachho resepi veer veer good

  • @AnantaWara-fe8gl
    @AnantaWara-fe8gl 4 місяці тому +1

    एक no. भाजी लागते

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 7 місяців тому +8

    व्हा खुपच छान आम्ही लहान असताना आमची आई बनवायची अशी भाजी... 👌👌👍👍🙏

  • @basagondagadikar
    @basagondagadikar 6 місяців тому +1

    Khup Chan .Billurkar Shaheb.

  • @allaboutlife4805
    @allaboutlife4805 2 місяці тому

    Woww

  • @AshaJagtap-oj4iq
    @AshaJagtap-oj4iq 5 місяців тому

    Khup Chan 👍

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 5 місяців тому +3

    आम्ही काहीच मनत नाहीत जैवा दादा वहिनी नंतर जेवतील मी विस वर्षे पासुन खातो शेवग्याच्या पानाची भाजी👌👌👌👌

  • @KishorGiri-vb2xy
    @KishorGiri-vb2xy Місяць тому

    Chan bhaji

  • @MarutiMirashi-f4e
    @MarutiMirashi-f4e 3 місяці тому

    1 no bhavu vahini

  • @vilastingre7014
    @vilastingre7014 4 місяці тому

    तीकड तुम्ही जेवताय पण एकडे आमच्या तोंडाला पाणी सुटलं धन्यवाद

  • @sushilajankar5782
    @sushilajankar5782 5 місяців тому

    Khup chan tai❤

  • @naazsyed511
    @naazsyed511 5 місяців тому +1

    Tai khoop chhaan🙏😁👌👌Tai amhala haatthaver thapun keleli bhakar dakhav

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 7 місяців тому +2

    वाह! खूप छान

  • @drnarendrasutar8095
    @drnarendrasutar8095 5 місяців тому

    Very good recepi. I like too much. Thank you Tai. Good procedure.

  • @surekhatodkar3052
    @surekhatodkar3052 4 місяці тому

    🇲🇰👍👍🌹👌🏻🌿vah बढ़िया भाji

  • @digambarteli9526
    @digambarteli9526 4 місяці тому

    अप्रतीम

  • @ravindramahajan1921
    @ravindramahajan1921 6 місяців тому

    Khup chhan tai aani dada

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 4 місяці тому +1

    खुप सुंदर भाजी झाली बगा खाल्यावर कळली खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @deepakkarjawkar9632
    @deepakkarjawkar9632 7 місяців тому +2

    सुंदर अप्रतिम

  • @saminaparveenshaikh7035
    @saminaparveenshaikh7035 7 місяців тому +1

    👌😊😊😊chaan sunder 😋😋

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 6 місяців тому

    लय भारी भाजी भाकरी

  • @shobhapawar8153
    @shobhapawar8153 Рік тому +1

    👌👌

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 7 місяців тому

    शेवग्याच्या पाल्याची भाजी मस्तच झाली असणार . आम्हाला पण खूप आवडते. मी कांदा लसूण हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे आणि ओलं खोबरं घालते . भाजी खूप मस्त छान लागते

  • @latakamble4977
    @latakamble4977 7 місяців тому +1

    Waheeni daada shevgyachi paanachi bhaaji chhan banavli video khup chhan vatala bhayala maja aali

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare6357 7 місяців тому +1

    मस्तच

  • @gautamjagtap144
    @gautamjagtap144 6 місяців тому

    Sir khupach chaan mahiti dilit. Khup khup thank u

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 5 місяців тому

    सुपर आम्ही नेहमी अशी भाजी करून खातो राव

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 7 місяців тому +1

    खूप छान

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 5 місяців тому

    Good information.

  • @ranjanakharwade4082
    @ranjanakharwade4082 6 місяців тому

    खूप छान सुगरण आहे ग ताई तू

  • @vaishalikadam4981
    @vaishalikadam4981 7 місяців тому

    खूप छान दादा,वहिनी

  • @BhausahebMemane-k4v
    @BhausahebMemane-k4v 5 місяців тому

    खूप छान भाजी

  • @malanlohar9910
    @malanlohar9910 6 місяців тому

    Mi pan aaj aanley bhaji karun baghte ......❤dhanvad tai dada

  • @sangitagaikwad324
    @sangitagaikwad324 6 місяців тому

    Vahinine khupch chaan bhaji banvli

  • @deepaksable9210
    @deepaksable9210 5 місяців тому

    Badhiya

  • @shubhadadeshpande1687
    @shubhadadeshpande1687 6 місяців тому

    छान भाजी केली

  • @NandiniGaikwadSankhe
    @NandiniGaikwadSankhe 5 місяців тому

    मलापण खावीशी वाटते गरमागरम भाजी भाकरी

  • @prafulkanaghare9361
    @prafulkanaghare9361 5 місяців тому

    !! सप्रेम जय हरि!!🙏

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 7 місяців тому

    व्वा,फारच छान भाजी.

  • @Surekha-z7k
    @Surekha-z7k 6 місяців тому

    Chan 👌👌

  • @Sangeeta2631
    @Sangeeta2631 6 місяців тому

    Khup tesh,ti aahe.mi banw,li hoti.aam,bat thikhat mast,mast.

  • @sadhanatiwari7175
    @sadhanatiwari7175 6 місяців тому

    khup chaan

  • @SandhyaYadav-pj1xh
    @SandhyaYadav-pj1xh 7 місяців тому

    Khup chan tai

  • @bhausahebpatare5122
    @bhausahebpatare5122 6 місяців тому

    अप्रतिम

  • @ajitpacharne3132
    @ajitpacharne3132 7 місяців тому

    एकच नंबर उद्याच बनवतो आमच्या रानात पण आहे शेवगा

    • @sharadam3348
      @sharadam3348 6 місяців тому

      कोवळी पाने घ्या

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Рік тому

    खूप छांन धनवाद

  • @DipaliMatarmare
    @DipaliMatarmare 6 місяців тому +1

    👌

  • @mkale4607
    @mkale4607 6 місяців тому

    छानच

  • @anjalibhoite9495
    @anjalibhoite9495 7 місяців тому

    खूप छान सांगितले ताई तुम्ही

  • @sunandasanghavi728
    @sunandasanghavi728 6 місяців тому

    Kupac chhan

  • @shilpagattani
    @shilpagattani 6 місяців тому

    Khurach chhan

  • @reshmakhaire8768
    @reshmakhaire8768 9 місяців тому +1

    Beautiful

  • @PradeepKhote-x7x
    @PradeepKhote-x7x 7 місяців тому +5

    मित्रा नमस्कार . खुप छान. मजा आली. शहरामधे मॅकडोनाल्ड, डोमिनोज च्या शेजारीच आपले " गावाकडची रिसीपीज" अशाच पध्दतीने सुरू करा. येडे- बागडे अर्धवट इंग्रजी बोलणाऱ्यांना सुध्दा आईच्या हातची चव आठवेल. व्वा!! अभिनंदन ❤❤

  • @sulbhasharma2993
    @sulbhasharma2993 6 місяців тому

    Mee khalli aahe sundar luslishit lagte ashich poklyachi bhaji pan mast lagte garam garam Jabari chi bhakti 5 star madhe hi chav Nascar ❤🙏👍

  • @PradipBambal-z1g
    @PradipBambal-z1g 5 місяців тому

    Tai Khup Bhaji Changli Aahe 😢

  • @BaliramPade777
    @BaliramPade777 6 місяців тому

    धन्यवाद राम राम

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 Рік тому +1

    Shevgyachi bhji chyanch ,

  • @nalinikoli5440
    @nalinikoli5440 4 місяці тому

    खूप छान सांगता व करता‌. मातीची भांड्यात स्वयंपाक करत नाही.

  • @SarojanishivajiraoKanwate
    @SarojanishivajiraoKanwate 6 місяців тому

    Sundar

  • @learnenglish5399
    @learnenglish5399 7 місяців тому +1

    खुप छान दादा वहिनी . गावाकडची आजीची आठवण झाली. चूल, चुलीवरील गरम गरम भाकरी तोंडाला पाणी सुटले. मी पण उद्या करणार आहे. आमची आजी तेलात मोहरी जिरे कांदा लसुण अणि धुतलेलीभाजी तुरडाळ नंतर तिखट आणि मिठ घालुन शिजवत होती. ती पण छान लागयची. प्रत्येकाची करण्याची पध्दत वेगळी असते आणि चव देखील वेगळी आणि छान असते.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @baburaoharibanagsakare131
    @baburaoharibanagsakare131 4 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Kirannarvekar-v4y
    @Kirannarvekar-v4y 7 місяців тому

    Mast

  • @Kirannarvekar-v4y
    @Kirannarvekar-v4y 7 місяців тому

    Mast h

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 6 місяців тому

    Lasun ghatala asata tar ankheen testy lagate

  • @gavranchav
    @gavranchav Рік тому +1

    Hi

  • @savitasalve6960
    @savitasalve6960 4 місяці тому

    Thodi hald taka bhaji Chan vatel

  • @1Yaas.6
    @1Yaas.6 6 місяців тому

    Khup chan tumhi kolhapuri aahat ?

  • @Gharelu_aurat
    @Gharelu_aurat 11 місяців тому

    छान

  • @dr.jyotsnabhagwat7608
    @dr.jyotsnabhagwat7608 5 місяців тому

    Gharbhar matichi bhandi ani aluminum madhe bhaji ka banavali?

  • @latikasave6570
    @latikasave6570 6 місяців тому +2

    वहिनी भाजीत करुन बघेल. बघून छान वाटली.पण भाकरी तुम्ही बनवली तशी नाही जमत.
    😔

  • @alokgaming2863
    @alokgaming2863 Рік тому +1

    खुप खुप छान दादा आणि वयनी आपला तालुका जिल्हा गाव काय आहे

  • @SaritabhagvatBhagvat
    @SaritabhagvatBhagvat 22 дні тому

    काय ठेवले बाळाचे नाव दादा वहिनी आम्हाला जरुर कळवा सरीता भागवत वसमत जिल्हा हिंगोली येथुन

  • @gavranchav
    @gavranchav Рік тому

    नमस्कार दादा

  • @anjalibhoite9495
    @anjalibhoite9495 7 місяців тому

    ताई तुझे घरातील माती चे भांडे खूप सुंदर आहे आणि तुझं स्वयं पाक गरमागरम खावंसं वाटते ग,येऊ का

  • @chhayachandekar2636
    @chhayachandekar2636 7 місяців тому

  • @nilimagameinf9523
    @nilimagameinf9523 5 місяців тому

    Mati che bhande khupch chan aahe kuthe midtil

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 7 місяців тому +2

    दादा वहिनी एक नंबर जोडी विष्णू लक्ष्मी

  • @anilwagh5308
    @anilwagh5308 5 місяців тому

    16:01