सुरेश धस यांच्या आरोपानंतर प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद SSM NEWS INDIA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @vasudeonikam7191
    @vasudeonikam7191 5 годин тому +1

    बदनामीचा अगोदर विचार करायला हवा.

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 години тому +1

    ती पैसे दिल तर हसेल ही धनवांती

  • @nakulset234
    @nakulset234 17 годин тому +1

    तुमचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे

  • @sanjaysurwase8016
    @sanjaysurwase8016 5 годин тому +1

    हे तुम्ही खूप पहिले करायला हवं होतं

  • @DnyandevKeche
    @DnyandevKeche 3 години тому

    ताई तुमच बरोबर आहे

  • @lahutangade3991
    @lahutangade3991 15 годин тому +1

    काहीपण कमेंट केलीतर आपलीपण चौकशी होईल बर

  • @vaibhavkate8454
    @vaibhavkate8454 4 години тому

    प्राजक्ता मॅडम नमस्ते......
    मॅडम हे अस राजकारणी लोकांमुळे आपल्या मराठी इंडस्ट्रीज जर असं वातावरण निर्माण होत असेल तर तुम्ही याला त्वरित आवरा मॅडम कारण यापुढेही आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासारख्या अनेक स्त्री कलाकार स्वतःच्या स्वबळावर आपला पाया भक्कम करणार आहेत. तुमि या प्रकाराला अताच मोडीत कडा म्हंजे या पुढे हा प्रकार आपल्या मराठी इंडस्ट्रीज मध्ये अथवा कोणत्याच कलाकाराच्या बाबतीत होऊन nhi मॅडम तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका
    आता प्राजक्त माळी ही एक मराठी मालिका याची कलाकार nhi राहिली ती आता एक मोठी निर्माती झालीय अन् तुम्हाला ते अस मोठ होऊ देत नहित मॅडम ......कोणाला ही तुमि घाबरून जाऊ नका लवकरच ठीक होईल मॅडम...... धन्यवाद........