फार छान सविस्तर विवेचन केलंत आपण; सहमत. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सहकार्य, विश्वबंधुत्व, सामंजस्य यांचा वैश्विक पातळीवर अधिक उपयोग व्हावा हीच प्रार्थना. 🙏🙏
😮 जुने जाऊं द्या मरणा लागुनि जाळूनि अथवा पुरुनि टाका??😮😮😮 अहो पण एवढे अतोनात अन्याय सहन करावा लागला त्याचं काय??? रोज नवे प्रकरण काढणं नव्हे जुनेच अत्याचार आहेत ते पुनर्वसन व्हावे ही सामान्य व औदार्यपूर्ण भावना आहे. अन्यथा जेवढं आमच्या मागिल पिढींनी सहन केले व जे आमच्या मातांनी सहन केले त्याच्या दसपटीनं परतफेडीची ईच्छा आहे आणि त्या नंतर त्यांना माफ करणार ही सुद्धा औदार्यपूर्ण भावना आहे. आजवर कांग्रेस ने आम्हाला अहिंसा ड्रॉप पाजून नपुंसक बनवून ठेवले त्यापेक्षा वेगळे तुम्ही कसे???? आणि हिंदूंच्या अनावश्यक नेतृत्वाची कमतरता नाही पण प्राणपणाने सनातन धर्माचे पक्षधर होऊन लढण्याची क्षमता असलेल्या पिता पुत्रांचा अवमान करु नये त्यांच्या विभुतीमत्ते पुढे अनेकांच्या पात्रता गौण ठरतात . कहा सुना माफ करें🙏
मोहन भागवत तुमचे विचार भाजपा विरोधकांना बल पुरे पुरे पाडत आहे. ठीक आहे. सर्व सनातनी आणि संघ दोघेही मुस्लिम आणि क्रिश्चन अतिरेक्यांचे फटके खातील. Please , do not be very frank with muslims.
पहिल्यांदा टायटल वाचुन चिड आली पण पुर्ण भाषण ऐकल्यास वाटल कि खरच खुप छान विचार आहेत यांचे।
फार छान सविस्तर विवेचन केलंत आपण; सहमत. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सहकार्य, विश्वबंधुत्व, सामंजस्य यांचा वैश्विक पातळीवर अधिक उपयोग व्हावा हीच प्रार्थना. 🙏🙏
फार सुंदर मोहन जी सरसंघचालक आपण का ते जाणवतं🙏🏻
खूपच सुंदर व्याख्यान.
सनातन धर्म वा भारतीय संस्कृतीबद्दल अतिशय यथोचित ज्ञान जाणून घेण्यासाठी अतिशय सुंदर व्याख्यान!🙏🌼🌸🌺💐
Sar Sangha chalak Param pujya Dr Mohan Bhagwatji ka Nishpakshta Samabhav Vichar Rakh ne ke liye Tahe dil se Jai Bhim ❤️🙏
खुप छान व्याख्यान सर
🙏🙏🙏
🚩
😮 जुने जाऊं द्या मरणा लागुनि जाळूनि अथवा पुरुनि टाका??😮😮😮 अहो पण एवढे अतोनात अन्याय सहन करावा लागला त्याचं काय??? रोज नवे प्रकरण काढणं नव्हे जुनेच अत्याचार आहेत ते पुनर्वसन व्हावे ही सामान्य व औदार्यपूर्ण भावना आहे. अन्यथा जेवढं आमच्या मागिल पिढींनी सहन केले व जे आमच्या मातांनी सहन केले त्याच्या दसपटीनं परतफेडीची ईच्छा आहे आणि त्या नंतर त्यांना माफ करणार ही सुद्धा औदार्यपूर्ण भावना आहे. आजवर कांग्रेस ने आम्हाला अहिंसा ड्रॉप पाजून नपुंसक बनवून ठेवले त्यापेक्षा वेगळे तुम्ही कसे???? आणि हिंदूंच्या अनावश्यक नेतृत्वाची कमतरता नाही पण प्राणपणाने सनातन धर्माचे पक्षधर होऊन लढण्याची क्षमता असलेल्या पिता पुत्रांचा अवमान करु नये त्यांच्या विभुतीमत्ते पुढे अनेकांच्या पात्रता गौण ठरतात . कहा सुना माफ करें🙏
Tumhi mhanje RSS nahi ,fakt kahi kalapurte pramukh aahat.
Hinduchya jakhma ar mith cholu naka, Kay ?
श्री गुरुदेव,
यांच्यापेक्षा कोंग्रेस च बरी आहे मग हिंदूंन साठी , भाजप ला मत का ध्यावं हिंदूनी , सगळ्यांना secular व्यायचंयं तर ...
84 हजार स्तूप होतें.. सर्व बुद्धाची मूर्ती आहे. कोणताही जुने खोद काम करा.. बुद्ध मूर्ती दिसतील
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
@s.p.9735 6 नंबर मिहीला
😂😂
🚩🚩🚩
नमस्कार
जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩जय श्रीराम🚩🚩
मोहन भागवत तुमचे विचार भाजपा विरोधकांना बल पुरे पुरे पाडत आहे. ठीक आहे. सर्व सनातनी आणि संघ दोघेही मुस्लिम आणि क्रिश्चन अतिरेक्यांचे फटके खातील. Please , do not be very frank with muslims.
Satya sanatan vaidik dharma sanskruti ki jay. bharat mata ki jay, chatrapati shivaji maharaj ki jay, vande matram , akhand bharat , bharat bhagyavidhata.
RSS jindabad
Jay shree ram
नमस्कार