मुख्यमंत्र्यांचा बीड प्रकरणात मोठा निर्णय, पहिला धक्का कुणाला? | CM Devendra Fadnavis on Beed | SA3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 281

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l 2 дні тому +335

    धनंजय मुंडे चा यांच्यामध्ये हात आहे 100%

    • @Ashish-s1s
      @Ashish-s1s 2 дні тому +13

      तू सिद्ध करून दाखव

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 2 дні тому

      . .. लंपट नालायक बेशरम गद्दार

    • @Stbhopale
      @Stbhopale 2 дні тому

      ​@@Ashish-s1s hoil andhabhakta...

    • @namonamo8448
      @namonamo8448 2 дні тому +4

      सुरेश धस याचा हात आहे

  • @maheshpatil4017
    @maheshpatil4017 2 дні тому +269

    सर्वात कमजोर ग्रहमंत्री

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 2 дні тому +30

      कमजोर नाही, देशात संविधान आहे, तालीबानी राजवट नाही, दहा गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक ही निरपराध गुंतता कामा नये.म्हणुन वेळ लागतो.न्याय जरुर देणार शंका नसावी.

    • @mailamitd
      @mailamitd 2 дні тому

      कॉंग्रेस किव्वा एनसीपी चा गृहमंत्री असला की राज्यात फटाक्यासारखे बॉम्ब फुटतात. न्याय मीळत नाही ते वेगळच. आपली पोलिस व्यवस्था अत्यंत वाईट आहे. ऊशीर होतोय हे खरंय पण न्याय मीळणार.

    • @anonymousAntony...
      @anonymousAntony... 2 дні тому

      ​@@v.r.gaming9959 ती तालिबानी परवडले बीसी येडझवे लोक आहे नुसते
      वंजारी vs मराठा करून ठेवलेत बीड मद्ये अरे ती धन्या वंजारी लोकांना पण सोडलेल नाही त्याला पाठिंबा देतात आणि वाल्मीक ला पाठिंबा देतात अबे जरा माणूस माणुसकी म्हणून काहीतरी विचार करा बे बहिंचोदानो

    • @00PMK
      @00PMK 2 дні тому

      🙏​@@v.r.gaming9959

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 дні тому

      ​@@v.r.gaming9959surgical strike खोटा होता याची सिद्धता आहे.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 2 дні тому +72

    आम्ही उद्या चिखली जिल्हा बुलढाणा
    येथे विराट मोर्चा काढण्यात येणार आहे
    तुम्ही ही या

  • @mahi-16
    @mahi-16 2 дні тому +61

    कराड ची संपत्ती जप्त करा.. ते कर्नार नाही करण एक 7/12 वर कराड आणि मुंडे दोघांची नावे आहेत

  • @satishhambarde2919
    @satishhambarde2919 2 дні тому +125

    धनु ची पण संपत्ती जप्त करा
    आणि sampatti japta karun सरपंच न्याय मिळणार नाही म्हणून आरोपी ला fashi झाली पाहिजे

  • @InnocentBulldogPuppy-el4bm
    @InnocentBulldogPuppy-el4bm 2 дні тому +82

    आरोपीला लवकर अटक करा.

  • @udhavbhosale4830
    @udhavbhosale4830 2 дні тому +91

    कालचा मोर्चा बद्दल दखल घेतल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 2 дні тому +80

    धनंजय मुंडे चा राजीनामा दिला तरच वाल्या बाहेर येईल
    मुख्यमंत्री साहेब लक्ष घाला विनंती अटक करा

    • @audumbarlande1330
      @audumbarlande1330 2 дні тому

      😂😂😂😂👍👍👍🙏

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 2 дні тому +1

      बज्याचा पण राजीनामा माग ना 😃

  • @DipakPhalke-y9f
    @DipakPhalke-y9f 2 дні тому +38

    सरकारला न्याय देता येत नसला हर एक माणसाला एक खून माफ करावे सरकारने

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 2 дні тому +17

    योग्य निर्णय.. बुलडोझर चालवा. आरोपींना राजकारणीच पाठीशी घालत आहेत ही वास्तविकता आहे.

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 2 дні тому +12

    फडणवीस साहेब संतोष देशमुख याना manuski म्हणून तरी न्याय दया

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 2 дні тому +42

    म मुख्यमंत्री साहेबांनी प्रथम श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा व चौकशी सुरू करण्यात आली पाहिजे.
    मंत्री मंडळात राहिले तर यंत्रणा स निरपेक्ष चौकशी अडचणी निर्माण होईल. असे वाटते.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 дні тому +22

    फक्त न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @DevendraTale-ym1uc
    @DevendraTale-ym1uc 2 дні тому +22

    आता पर्यंत चा सर्वात कमजोर ग्रूहमंतरी

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 2 дні тому +15

    धनंजय मुंढे यांचं मंत्री पद काढून घ्या.तसे या माणसाला आमदारकीचा राजीनामा पण द्यायला सांगा.

  • @RajPatil733
    @RajPatil733 День тому +1

    महाराष्ट्रात माननिय श्री देवेंद्रजी,,, सर्वात हुशार व विलक्षण बुद्धीवान व्याक्तीमत्व आहे,,❤❤❤

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132 2 дні тому +47

    CiD सुध्दा ED सारखी भाजप चे ताब्यात आहे का हे महत्वाचे आहे.

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 дні тому +73

    काहीच होणार नाही कारण उलट कराड व धनाजीला पाठबळ दयायच काम फडणवीस व अजित पवार करत आहे खरे सुत्रधार तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आहे तेनीच एवढ दिवस वाल्मिकी कराडची अटक व धन्याच मंत्री पद काढल नाही

    • @RamchandraGore-o1d
      @RamchandraGore-o1d 2 дні тому +6

      संपती जप्त करून काय होणार नाही कारण अजित पवार पण संपती जप्त करण्यात आली होती त्यांना किलिनचिट मिळाली तसेच ह्या लोकांना पण किलिनचिट मिळनार

    • @sanjayzalkikar
      @sanjayzalkikar 2 дні тому

      कराडला सदस्य म्हणून घेतील

    • @petloversam7894
      @petloversam7894 2 дні тому +3

      हे अगदी खरे मुख्यमंत्री च गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे

  • @NimbaPatil-g8r
    @NimbaPatil-g8r 2 дні тому +9

    मेन गुन्हेगार वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करा

  • @kishorlandge3017
    @kishorlandge3017 2 дні тому +14

    अटक करण्यासाठीच इतके दिवस तर फाशी होण्यासाठी जनतेला काय कराव लागेल cm साहेब जरा यंत्रणा हलवा वेग वाढवा कामाचा.वेळेत काम पूर्ण करा.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 дні тому +11

    काही ही होणार नाही. काही दिवसांनी वातावरण थंड होणार

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 2 дні тому +8

    एक मराठा कोटी मराठा

  • @Sambhajibaravkar12
    @Sambhajibaravkar12 2 дні тому +17

    कुचकामी गृहमंत्री .

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 День тому

    धन्यवाद लोकमत सखी...

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 2 дні тому +3

    सुरवात झालीय. कर्माची फळ मिळण्यास सुरवात झालीय.

  • @NagnathDhas
    @NagnathDhas День тому

    धन्यवाद जरांगे पाटील धन्यवाद धस आण्णा धन्यवाद आव्हाड साहेब धन्यवाद मराठा बांधव धन्यवाद पत्रकार संपादक साहेब धन्यवाद

  • @vishwasjadhav6190
    @vishwasjadhav6190 2 дні тому +8

    राजीनामा घेतला पाहिजे

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 дні тому +9

    काहीही करणार नाहीत ,वरवरची कारवाई होईल ,टाईमपास सुरू आहे ,evm प्रकरण दाबल आहे .

  • @KhuleshKatkar
    @KhuleshKatkar 2 дні тому +2

    मा श्री मुख्यमंत्री साहेब जनतेच्या आक्रोशाकडे थोडं लक्ष द्या हो फडणवीस साहेब

  • @chandrashekharmahajan6636
    @chandrashekharmahajan6636 2 дні тому +2

    मुंडे बहीण भाऊ यांचा राजीनामा घ्या

  • @archanachorghe2191
    @archanachorghe2191 2 дні тому

    माणुसकीला न्याय मिळायला हवा देव माणूस होते संतोष देशमुख त्यांना न्याय मिळायला हवा

  • @somnathtayde8359
    @somnathtayde8359 2 дні тому +9

    आरोपी भिकारी आहेत काय शेट संपत्ती आहे त्यांचे
    कडे

  • @nandrajnimbalkar8039
    @nandrajnimbalkar8039 2 дні тому +10

    मुख्यमंत्राचि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न दिसतो आहे

  • @AARADHYMORE-q8h
    @AARADHYMORE-q8h 2 дні тому +11

    या सरकारला एक महीना झाला तरी हे साधे गूंडे सापळत नाही हे सरकार हिन्दूच आणि या देशाच काय रक्षन करनार अजूनही गृह मंत्रालय झोपे आहे काय होना या देशाच ❤❤❤❤

  • @yuvrajpawar2260
    @yuvrajpawar2260 2 дні тому +1

    न्याय मिळाला पाहिजे

  • @ravindradeshmukh4739
    @ravindradeshmukh4739 2 дні тому +3

    मुख्यमंत्री आरोपी कडून सत्कार शिवकरता या वरून तसेच मंत्रीमंडळात स्थान देतात यावरून जनतेने लक्षात घेतले पाहिजे.यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत
    त्या माणसाने मरे पर्यंत पक्षासाठी काम केले आहे त्यांच्या वर हि वेळ आली आहे.सामान्य लोकांनी काय आशा करायची.

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 2 дні тому +1

    किती दिवस झाले अजून सापडले नाही

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 2 дні тому +3

    हा फक्त निर्णय घेतो तो फक्त दाखवण्यासाठी जमिनीवर काहीच नसते

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 2 дні тому +6

    आणी " विना परवाना शस्त्र " बाबत काय कारवाई करणार?

  • @sanjayjaditkar478
    @sanjayjaditkar478 2 дні тому

    जे खर आहे ते खर आहे आणी जे खोट आहे ते खोट आहे असा निर्णय झाला पाहिजे.

  • @DJJasmine93
    @DJJasmine93 2 дні тому +1

    Fantastic video

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 2 дні тому +1

    मुख्यमंत्री साहेब लाख धन्यवाद

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 2 дні тому +7

    आजच सांगतो धनंजय मुंडेचे राजकारण करणे निवडणुकीत कुठल्याही हारनार हे कायमचे पिलावळीसहित संपले आजच.
    हे जेलमधे जाणार थोडा टाईम जाणार पण हे भोगावेच लागेल.

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 2 дні тому

      खरच की काय 😃

  • @ManjushaTandon
    @ManjushaTandon 2 дні тому +1

    देवेंद्र फडणवीस चांगलाच निर्णय घेऊन घेतला .

  • @pseries8647
    @pseries8647 2 дні тому +2

    हे फक्त न्याय मागणारावर कारवाई करू शकतात, सरकार काही करेल असे वाटत नाही.एवढे दिवसात तर आरोपी बंद व्हायला पाहिजे होते पण

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 2 дні тому +1

    धनंजय.मुंडे.या.प्रकरणाशी.कनेक्ट.आहेत.नाहीतर.19.दिवस.आरोपी.सापडत.नाही

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 2 дні тому

    जर मुंडे वर एवढा जनतेचा संशय आहे तर त्यांनाच ताब्यात घ्या , पाठीमागचे सर्व आरोपी स्वतः हुन हजर होतील.....

  • @dilippande8677
    @dilippande8677 2 дні тому +1

    हा धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीत निवडून कसेकाय आला,, कारण त्याचे विरोधात लाखोंच्या संख्येने रस्तावर उतरले आहे,,,,

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 2 дні тому +2

    धन्या मुंडे चा राजीनामा घ्या मुख्यमंत्री साहेब

  • @rahulsuryawanshi756
    @rahulsuryawanshi756 2 дні тому

    न्याय मिळाला पाहिजे 😢

  • @PintuGanje
    @PintuGanje 2 дні тому

    मिलिजुली सरकार आहे खते जरी सिल केले तरी हे नेते लोक मदत पोहचू शकतात आरोपीला मेन सूत्रधार आहे की हॅण्डल करायला मंत्रिमंडळ मध्ये

  • @rajeshghodke205
    @rajeshghodke205 День тому

    Justice for Santosh Deshmukh

  • @sayyadqamarali5473
    @sayyadqamarali5473 2 дні тому +4

    आरोपी कां sapdat नाही. Grah खाते कय krtye.

  • @dnyanshwarzende2754
    @dnyanshwarzende2754 2 дні тому

    मुख्यमंत्री साहेब नक्की निर्णय करतील

  • @Nk77910
    @Nk77910 2 дні тому +2

    देवाची करणी ..अति तिथे माती होणारच

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 2 дні тому

      बरोबर... असाच सुपडासाप झाला 😃

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 дні тому

      ​@@JAY-HINDवाल्या व धन्या चा घडा भरला लवकर वाल्या ला टायरमध्ये घालून रिमाड देतील.

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 2 дні тому

    मुख्यमंत्री यांचे
    फक्त नाटकं चालू
    आहेत
    😂😂

  • @gorakhchitta1113
    @gorakhchitta1113 День тому

    Great fadanvis saheb....

  • @ReshmaKadam-i1q
    @ReshmaKadam-i1q 2 дні тому

    आतापर्यंत शरद पवार साहेबांनी अनेक संकटातून बाहेर काढले पण ते संकट लोकांच्या जीवावर बेतल एवढं मोठ नव्हते आता देवेंद्र फडणवीस साहेब काय निर्णय घेतील ह्या वर महाराष्ट्राचं लक्ष आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का ही लोकांची भावना आहे 😢😢

  • @purushottamsuryawanshi9293
    @purushottamsuryawanshi9293 2 дні тому

    फडणीस नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा आहे नाहीतर त्यांच्यात आणि बाकीच्या मधे. फरक नाही

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 День тому

    सरकार ही समस्या है, सरकार क्या समस्या सुलझायेगी, बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 2 дні тому +1

    गृह खाते शेपूट घालून बसले आहे😢

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 2 дні тому +1

    लवकरात लवकर कारवाई करावी लोकांची पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय मंडळी यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे

  • @ashokavhad7423
    @ashokavhad7423 2 дні тому +1

    मुख्य मंत्री ह्यांनी तत्काळ कारवाई केली पाहिजे आरोपी का सापडत नाही

  • @Maharastra555
    @Maharastra555 2 дні тому

    मुख्यमंत्री काय करु शकत नाहीत????
    आता आर.आर.पाटील सारखा गृहमंत्री ची महाराष्ट्र ला गरज ....
    अमृताहूनी गोड नाव तुझे देवा....
    हाच अभंग म्हणत बसायचं आता महाराष्ट्र चा जनतेने....😂😂😂😂😂😂😂😂

  • @ramkatare8667
    @ramkatare8667 2 дні тому

    बीड जिल्ह्यामधील त्रास लोकांना😊

  • @pravin7376
    @pravin7376 2 дні тому

    आम्हाला काहीच नाही वाटत, त्यांच्याच नेत्याकडे बंदुकी आहेत, त्यांचेच सरकार आहे, त्यांचे आरोपी आहेत। काही महिण्यात प्रकरण दाबून टाकतील, मास्टरमाइंड सोडून बाकी लोकांना पकडतील

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 2 дні тому

    चांगला आणि सतत पाठपुरावा केला पाहिजे. नंतर लोक या घटना विसरून जातात त्यामुळे गुन्हेगार आणि त्यांचे पाठीराखे असलेल्या राजकारणी लोकांच्या पथ्यावर पडते.

  • @laxmannavaghare8522
    @laxmannavaghare8522 2 дні тому +1

    संतोष भाऊला न्याय मिळालाच पाहिजे त्यांना संतोष भाऊची किव आली नाही का ह्या आरामखोराना

  • @balajiposhetti1687
    @balajiposhetti1687 2 дні тому

    संपत्ती जप्त करण्यापेक्षा बुलडोझर चालवा

  • @jamirnadaf9607
    @jamirnadaf9607 2 дні тому +4

    क्लीन चिट... भ्रष्टाचार.... बलात्कारी... खूनी... तुम्ही फक्त जातीसाठी मतदान करावे..हि विनंती.

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 День тому

    बीड जिल्ह्याचा अगोदरचा एसपी ते बारूळ का किरकोळ याला आधी अटक करा आणि केज चे सर्व पोलीस अधिकारी निलंबित करा आणि धनंजय मुंडे ला पण अटक करा आणि निलंबित करा मंत्रिमंडळामधून खरच न्याय मिळेल संतोष देशमुख यांना

  • @VitthalGavhane-s3g
    @VitthalGavhane-s3g 2 дні тому

    माय बाप सरकार सरपंचाला न्याय द्यावा अशी विनंती

  • @AbhayTated-ze7ow
    @AbhayTated-ze7ow 2 дні тому

    देवा भाऊ

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 2 дні тому

    असा मुख्यमंत्री पुन्हा होने नाही.फक्त clean chit हे यांना जमतं

  • @progamer-ki7xh
    @progamer-ki7xh 2 дні тому

    देशमुख आमदार मंत्री... करा....3. आमदार.. आहे B J p.... चे.... Deshmukh LaGame....

  • @ShrinathSurvase
    @ShrinathSurvase 2 дні тому +1

    Japta.sampti.deshmukh.kutumbala.dya

  • @kedarphanse7194
    @kedarphanse7194 2 дні тому +1

    सर्व गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. मग तो वाल्मिक कराड असला तरी.

  • @Puneritadkaaa
    @Puneritadkaaa 2 дні тому

    अहो हा काहीतरी थातूरमातूर चौकशी करणार आणी नंतर सोडुन देणार 😮

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 2 дні тому

    मुख्यमंत्री फडनवीसनी संतोष देशमुख प्रकरणाशी धनंजय मुंडेभोवती संशय असेल तर मंत्रीपद कशाला दिलं .त्यांचा राजीनामा फडणवीसनी घ्यावा .2014 चे फडणवीस आम्हाला हवेत .132 आमदार असताना जर मुख्यमंत्री फडणवीस हे आक्रमकपणे कारभार करावा .दयामाया दाखवू नये .

  • @Kendre530
    @Kendre530 2 дні тому

    गृहमंत्री सर्व कायदेशीर बाबी तपासून सर्व पुरावे जमा करून ते आपल्याकडे ठेवतात त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करतात त्या व्यक्तीला अटक करीत नाहीत असे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 День тому

    जर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा लौकिक ठाऊक होता ,तर त्यांना मंत्रिपद देऊन काय साधले? तुम्ही गृहमंत्री असताना सुशांत सिंग राजपुतला न्याय मिळाला नाही हे जनता विसरली नाही.
    यादी वाढवून गृहमंत्री पदाची अप्रतिष्ठा करू नका!

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 2 дні тому

    एवढे साठी ग्रहमंत्री पदाचा अटटाहास होता का? पोलीसांवर विश्वास दाखवा त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्दया.

  • @nupurvaidya48
    @nupurvaidya48 2 дні тому

    न्याय रामशास्त्री सारखा झाला पाहिजे

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar 2 дні тому

    No one is neither taking preventive action nor curing action.

  • @bhushanbabasharma426
    @bhushanbabasharma426 День тому

    नुसते आदेश देऊन उपयोग नाही कारवाई झाली पाहिजे
    कऱ्हाडची संपत्ती जप्तीचे आदेश देऊन चार दिवस झाले एवढ्यात त्याने पैसे दुसऱ्याच्या खात्यावर वर्ग केले असणार ना
    मग आदेश देऊन काय उपयोग

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 2 дні тому

    चला कारवाईला तर सुरुवात झालेली आहे👍

  • @Parth3771
    @Parth3771 2 дні тому

    फडणवीस साहेब कारवाई करा, नेत्यांमुळे तुमचं आणि सरकार चे वस्त्रहरण होत आहे. हाकलून द्या पदावरून आणि खुनात सहभागी असेल तर 302 दाखल करा.

  • @mohanraopagire8364
    @mohanraopagire8364 2 дні тому

    फडणवीसांचा कारवाई योग्य

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 дні тому

    धनंजय मुंडे चा नक्कीचहात आहे

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 2 дні тому

    निर्णय क्षमते मुळे ऊशीर होत असावा।

  • @vikaspawar3977
    @vikaspawar3977 2 дні тому

    फडणवीस म्हणजे कारकुन होय . लिहिणारा गृहमंत्रालय काय सांभाळणार.अन अशा घटना घडत राहणार पोट मोठे होणार 😅😅

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 2 дні тому

    आरोपी जर फरार असतील तर पोलिसांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे अधिकार आहेत ते का वापरत नाहीत

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 День тому

    सामान्यांना काय न्याय देईल हे सरकार

  • @akashgaikwad1234
    @akashgaikwad1234 2 дні тому

    कराड ला व धन्या ला जनतेच्या हवाली केल पाहिजे

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 2 дні тому +2

    काहीही होणार नाही उलट धस ना अटक होइल

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 День тому

    फडणवीस राजीनामा द्यावा

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 2 дні тому +1

    पार्टनर आहेत

  • @bambubhai4458
    @bambubhai4458 2 дні тому

    राजीनामा तयार आहे

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 2 дні тому +1

    शिंदे साहेब कूठे आहेत आता सांगा आम्ही हे पण् केले.

  • @capital254
    @capital254 2 дні тому +5

    फडणवीस काय करत आहेत