Maharashtra Assembly Election 2024 Live : खरी Shiv Sena कुणाची ठरणार ह्या जागा | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 67

  • @venkateshpunjal6708
    @venkateshpunjal6708 2 години тому +14

    शिंदे यांच्या कडे चिन्ह सत्ता व भाजपाचा केंद्रीय नेतृत्व व अनुभवी आमदार खासदार होते उद्धव कडे नवे चिन्ह आमदार खासदार नसताना सुद्धा टकर दिली आहे हे वैशिष्ट्य

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 години тому +8

    प्रस्थापित आमदारांना पराभूत करणे सहजासहजी शक्य होणार नाही असे वाटते.. (मग ते आमदार कोणत्याही गटाचे असो..)

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 години тому +28

    सत्ता, पैसा, 40 आमदार, 14 खासदार, ED, CBI, महाशक्ती आणि निवडणूक आयोग एवढं सगळं सोबत असतानाही त्या विरूद्ध नवं चिन्हं असतानाही फक्त निष्ठा या एका गोष्टीवर सगळ्यांना घाम फोडत मिळवलेला हा मोठा विजय होता!

    • @goo-lamokadoctor181
      @goo-lamokadoctor181 3 години тому +3

      निष्ठा नाही गुलामी 😂😂..
      निष्ठा ही विचारां सोबत असते ..
      घराण्याची सोबत असते ती गुलामी 😂😂😂

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 години тому

      @goo-lamokadoctor181 ते अब्दुल भागवतांच्या, मुघलांचा DNA असलेले संघसेवक असतात, त्यांचं स्वतःचं असं काही नसतं, आधी ते इंग्रजांचे गुलाम होते आता भाजपचे!

    • @mangeshphadtare5218
      @mangeshphadtare5218 2 години тому +1

      Fakt muslim matan mule uddhav la hype bhetli

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 47 хвилин тому

      लोकांना निष्ठा आणी घराणेशाहीची गुलामी याचात अंतर कडत नाही...हीच शोकांतिका...म्हणून मानतो शिक्षण महत्त्वाचे आहे

    • @aniljoshi93
      @aniljoshi93 43 хвилини тому

      Kjkg​@@mangeshphadtare5218b

  • @ExploringTheDreamCityOfMumbai
    @ExploringTheDreamCityOfMumbai 47 хвилин тому +2

    Shivsena Thackeray Saaheb: 35+ seats
    Mindhe gat : around 10

  • @shaileshshinde3876
    @shaileshshinde3876 2 години тому +4

    महायुतीचे छान कँपेन सुरु आहे...मुंबई तक चे नाव शिंदे तक ठेवा आता.

  • @vithalkale1401
    @vithalkale1401 3 години тому +7

    साहिल विश्लेषण करताना व्यवस्थित कर्ज तू सरकारची बाजू घेऊ नको

  • @suryavanshis710
    @suryavanshis710 2 години тому +11

    Only UBT 🚩🚩🚩🚩

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 Годину тому +3

    वरील सर्व विश्लेषण ऐकल्यानंतर माझ्या मते 46 पैकी 70% जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मिळतील

  • @pramodpatil8122
    @pramodpatil8122 Годину тому +2

    तुम्ही कितीही महा युतीच्या बाजूने विश्लेषण करा पण गद्दार पराजित होणार हे निश्चित

  • @pramodpatil8122
    @pramodpatil8122 Годину тому +1

    पत्रकार अनुजा आपण नेहमी उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षा विरोधातच का बोलत असता, आत्ताच बघा लीड आहे पण तो कैलास पाटील यांच्या मुले होता हे लगेच तुम्ही बोलले मग ते मतदान ubt च मतदान नव्हते का, आणि युतीला जिथे लीड आहे तो युतीचाच आहे दाखवण्याचा प्रयत्न करता वा छान

  • @aniketsanaye5289
    @aniketsanaye5289 Годину тому +2

    महायुती हिंदूत्व सरकार 🚩

  • @SP-er5xn
    @SP-er5xn 3 години тому +4

    Dogha khup God bolta, Chan Jodi ahe!

  • @vijaygavali2129
    @vijaygavali2129 2 години тому +7

    तुम्ही कोण ठरवणार शिव सेना कुणाची आमची आहे मातोश्री एकनिष्ठ शिवसैनिक

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 38 хвилин тому

      पितामहा भीष्म पण हस्तीनापुरलां एकनिष्ठ होते आणि दुर्याधनच्या भाजुला लाडत होते आधर्मच्या भजुला.. विचाराशी एकनिष्ठ राहिले पहेजे

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 2 години тому +7

    अमित ठाकरे यांनी भाजपाचा पाठिंबा घेतला तर पराभव निश्चित जय महाराष्ट्र

  • @akshaypawar6859
    @akshaypawar6859 Годину тому

    Wow 👌 ..colure khup sut jhala ...happy dipawli❤

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Годину тому +3

    अरे शिवसेना ठाकरे ची........ शिवसेना फक्त मातोश्री च्या आदेश वर चालतो........ शिंदे शिवसेना सोडून गेला संपला तो

  • @akshaykubade4210
    @akshaykubade4210 Годину тому

    Anuja looks pretty..😍

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 Годину тому +1

    Only jarange patil🎉🎉🎉

  • @shreyasvj94
    @shreyasvj94 20 хвилин тому

    Anuja ♥️🔥

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 Годину тому +1

    औरंगाबाद चे संभाजीनगर नामकरण केले हे लक्ष्यात ठेवा

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 45 хвилин тому

      छत्रपती संभाजीनगर नाव आहे

    • @itsmeniv
      @itsmeniv 37 хвилин тому

      UBT cha prachar band kara....Aurangabad vale

  • @Pariksai77
    @Pariksai77 3 години тому +3

    Aho Shinde kade Mananiya SC ani Kendriya Sarkar hyanchya krupene, paksha va chinnha hota ani ahe. Jar Mananiya SC (Chandrachud Saheb) hyani khara nyay kela asta ani chinha gothavla asta tar nikal kay lagla asta, hyavar pan bola ki.
    Shinde chya vijaya madhye Modi Shah ani mananiya SC (Chandrachud Saheb) hyancha 90 takke haatbhar ahe. Tyamule tyanchi pan vijayi miravanuk kadha. Modi, Shah he tar raajkarni ahet, pan mananiya SC kadun hi apeksha navhati. Pan he aaj zala ahe, mhanun tyana pan miravanuki madhye bolavala pahije ani je karacha te karaychi parvangi dili pahije

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 2 години тому +2

    Chorana sath deu naka

  • @Iamrightalways
    @Iamrightalways 10 хвилин тому

    उद्धव यांच्या पासून मुंबईला वाचवा.उद्धव यांच्या पासून मुंबईला वाचवा........ उद्धव म्हणजे ममता बॅनर्जी आहेत......

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 Годину тому

    Only UBT

  • @RaviSathe-z6b
    @RaviSathe-z6b 3 години тому +2

    रमेश बोरणारे शिवसेनेचे तिकिटावर आमदार होते 2019 ला पुरेपूर माहिती घेत जावा

  • @MrGopalpardeshi
    @MrGopalpardeshi 3 години тому +2

    पाचोरा

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 3 години тому +1

    SHIRDI.. Parivaar VAD,💯🥰

  • @sanjaykapse8357
    @sanjaykapse8357 3 години тому +2

    Tumi Ekanath shinde ahy

  • @sudarshankapse7002
    @sudarshankapse7002 2 години тому

    Vishal kadam from Gangakhed

  • @deepakjagtap1476
    @deepakjagtap1476 2 години тому +1

    Anuja ladkya bahinicha prachar purna zala vatate.

  • @Pariksai77
    @Pariksai77 3 години тому

    Really it is a staggeringly saddest situation for this Country, which as on date have compromising so called 3 Pillars 😂

  • @vithalkale1401
    @vithalkale1401 3 години тому

    सायली विश्लेषण करताना व्यवस्थित कर्जा बळा

  • @narendraghormode7525
    @narendraghormode7525 2 години тому +1

    Shivsena kunachi he tharuch shakat nahi Karan ed cbi nivdnuk aayog mahashakti rajya sarkar pm gruha mantralay zal
    Nishani change zali thakrenkde sagle new lok ahet yevdh sagl asun pn barobarit asel tr thakrech jinkle samjun ghyav

  • @Pariksai77
    @Pariksai77 3 години тому

    Aajhi mananiya SC hyanchi himmat hot nahi ahe, Sena va Rashtravadi chya cases aikaychi. 😂😂😂

  • @VijayPatel-pq2ni
    @VijayPatel-pq2ni 2 години тому +4

    Hindu Shivsena vs Muslim Shivsena

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 години тому

      अरेबापरे हो का😂😂 !! तुझ्या शिंदे ने घेतलेले निर्णय बघ!! ी घेतलेले निर्णय बघ !! तिकडे तुमचं योगी मदरसे बंद करतो आहे आणि इकडे तुमच्या शिंदे साहेब नी मदरसच्या शिक्षकाना ३ पट पगार वाढ दिली !! वक्फ बोर्ड ला किती टेरी कोटी चा अनुदान दिले !!! गेल्या आठवड्यात रत्नागिरी मधे उदय सामंत ने वक्फ बोर्ड च्या कार्यालयच उद्घाटन केला ?? तिकडे तुमची यामिनी जाधव बुरखा वाटप करते ते चालता ?? ठाकरे नी विचार सोडले का तेर ते काँग्रेस बरोबर गेले ?? मग अजित पवार जे बोलतात मी ५०% जागा मुस्लिम candidate ना देणार ते सोबत चालतात ?? ज्या अब्दुल सत्तर ने मराठी लोकांच्या सिल्लोड मधल्या जमिनी हडपल्या त्याला छत्रपती संभाजीनगर चा पालकमंत्री केलेला चालता ?? केंद्रात rss वेर बंदी आण्णा म्हणणारा नितीश कुमार आणि चंद्रा बाबू चालतो ना?? या दोघानी त्यांच्या राज्यात मुस्लिम लोकना आरक्षण दिले आहे ?? त्यांच्या बरोबर गेलेला चालता ना?? तिकडे मत मिळावी म्हणून शिंदे byculla मधे बुरखा. वाटप करतो तेवा सगळे चालता ?? स्वतः केले की तो तो तह तेवा बोलायचं राजकारणात असे कराव लागता आणि दुसऱ्याने केल् की तो wait ?? ज्या नवाब मलिक ला आपण च देशद्रोही ठरवला होता तो कोण सोबत आहे आता ?? त्याची मुलगी अणुशक्तीनगर आणि तो स्वतः मानखुर्द मधून उभा राहणार आहे मग तिकडे शिंदे आणि भाजप प्रचार नाही करणार का त्यांचा🔥💯💯😧💯😡

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 години тому

      पेड ट्रोलर💯🔥🔥🤮🤮

  • @vithalkale1401
    @vithalkale1401 3 години тому

    U
    Bt

  • @akashdhengale1998
    @akashdhengale1998 38 хвилин тому

    Dada ha madam jast kokan kokan karte as vatatach nahi ki ya madam patrkar ahe

  • @ArjunBankar-vk6is
    @ArjunBankar-vk6is 3 години тому +2

    Bjp ne tumch kam karun thewale swatha sef rahile ahet

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 2 години тому

    Channal wale tumi pan vikale gele are shiv sena thakarenchi aahe he tar bola

  • @Error512NameUnavailable
    @Error512NameUnavailable 3 години тому

    Ramesh Bornare he aapaksh nvthe

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 2 години тому +2

    ओन्ली ठाकरे 🔥💯💯💯

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 2 години тому +1

    Anuja smart ahe ti khoop mashe khate udhav paloon gela

  • @BhushanBhosle-p9d
    @BhushanBhosle-p9d 47 хвилин тому

    Mu aj tak ch aahat ka ki tumchya pp na vich tu m ch bap kon

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 2 години тому

    एकनाथ शिंदे सोबत शिवसेना वाढविण्यासाठी ज्यांनी सोसलं, भोगल ते सर्व गेलेत

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 2 години тому

    Aatitya takare padnar

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 2 години тому

      Penguin gela paloon

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 2 години тому

      वॉट बघ🤡🤡🤮

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz 3 години тому

    अरे वा अनुजा आज काय ईद वगैरे काही आहे का?

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 2 години тому +2

      Ti aj masli bajarant geli