Bhaskar Jadhav Interview: Uddhav Thackeray असणार का मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भास्कर जाधव चावडीवर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #Bhaskarjadhav #UddhavThackeray #Eknathshinde
    महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत जोरदार लढत होताना दिसत आहे. महायुतीचं सरकार निवडणुकीच्या तोंडावर जनतेला उपयोगी पडतील अश्या लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावतंय तर दुसरीकडे महाविकास आघाडी महायुती सरकारने घेतलेले निर्णय हे फक्त निवडणुकीत मतं मिळण्यासाठी घेत असल्याचा प्रचार करतेय.. नेमका महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीतील अँक्शन प्लॅन काय आहे? शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा आगामी विधानसभा निवडणुकीत काय परफॉर्मन्स असेल? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? कोकणात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या किती जागा येतील? या सर्वांवर बोलण्यासाठी मुंबई Tak च्या चावडीवर आलेत शिवसेना युबीटीचे गुहागरचे आमदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव.
    #RPT0155 #RPT0284
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 205

  • @ranjeetdi
    @ranjeetdi Місяць тому +52

    शिवसेनेचे अभ्यासू, सुसंस्कृत, आक्रमक, सर्व गोष्टींची जान, प्रामाणिक, महाराष्ट्रातील जनतेचे आपल्या भाषणाने मन परिवर्तन करणारे, शिवसेनेतील सर्वात ज्येष्ठ आमदार मा. भास्करराव जाधव साहेब आपल्याला भगवा सलाम...

    • @omkar23549
      @omkar23549 Місяць тому +6

      सुसंस्कृत 😂😂😂😂😂

    • @kkshine8432
      @kkshine8432 Місяць тому +1

      😂😂😂😂
      Only nana

  • @NikeshRangle
    @NikeshRangle Місяць тому +77

    भास्करशेठ जाधव साहेब आमच्या गुहागर विधानसभा मतदारसंघाची शान आहेत आणि येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार 100% येणार असून त्यामध्ये साहेब गृहमंत्री पदी म्हणून पहायचं आहे.

    • @madhyam1613
      @madhyam1613 17 днів тому +1

      ही शान नाही शेनकोला आहे यंदा तो हरतोय नक्‍की

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Місяць тому +53

    शिवसेनेची कोकणाची तोफ. जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. Місяць тому +60

    हि मुलाखत जरी वाढली असली तरी ती संपूच नये असं वाटत होतं.
    एक प्रामाणिक व अभ्यासू अनुभवी राजकारणी व नेते.

  • @janudewale5753
    @janudewale5753 Місяць тому +14

    खूप छान मुलाखत. मुद्देशूत उत्तर

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Місяць тому +12

    भास्कर राव आपण कोकणाची शान आहेत. आपली परखड बोलण्याची हातोटी मानलं पाहिजे. खरं योद्धा भास्कर राव आपण परखड बोलता आपल्या la सलाम

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn Місяць тому +25

    जय महाराष्ट्र जाधव साहेब ❤

  • @VinayakMahamuni-s5l
    @VinayakMahamuni-s5l Місяць тому +6

    छान मुलाखत.. 👍

  • @Vk6458-K
    @Vk6458-K Місяць тому +22

    रोखठोक, सडेतोड, मुद्देसूद आणि सुसंस्कृत भास्कर जाधव ❤

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 Місяць тому +8

    भास्कर जाधवजी उच्च विचार आपण सातत्याने मांडत आहेत आपले विचार किमान भारतभर पटणारे आहेत महाराष्ट्र तर आपणास जाणतोच आहे भविष्यात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो ❤

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Місяць тому +41

    पुढचे #गृहमंत्री #भास्कररावं जाधव असावेत…
    🫵👁️🫵
    🔥
    💥⛳️#जयं #महाराष्ट्र ⛳️💥
    तील्या सुधर

  • @dhananjaybhosale9990
    @dhananjaybhosale9990 Місяць тому +28

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व.

  • @vishalpatil8450
    @vishalpatil8450 Місяць тому +31

    भास्कर जाधव fire brand नेते महाराष्ट्राचे

  • @GoluyevleGoluyevle
    @GoluyevleGoluyevle Місяць тому +5

    साहिल भाऊ बरेच लीडर ले तुम्ही घाम फोडला मी बघितले पण या माणसाला नाही फोडला हा लीडर माणूस वेगळाच वाटला❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepbhosale5571
    @sandeepbhosale5571 Місяць тому +3

    साहेब मी निशब्द झालो. खूप छान विश्लेषण

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Місяць тому +3

    खूप छान अभ्यासू मुलाखत 👍🏻👍🏻

  • @AmolPatil-v6t
    @AmolPatil-v6t Місяць тому +20

    भावी गृहमंत्री भास्कर शेठ जय महाराष्ट्र

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Місяць тому +2

    जबरदस्त सडेतोड मुलाखत, ढाण्या वाघ ❤ जय महाराष्ट्र..

  • @vikassurve6651
    @vikassurve6651 Місяць тому +8

    अरे वा भास्करराव. अभिमान वाटतो आपला आणि आपल्या प्रारंभाला 👍🏻

  • @maheshkulkarni8461
    @maheshkulkarni8461 Місяць тому +5

    एक दिलखुलास,निर्भिड,स्पष्टवक्तेपणा असणारा नेता,समाजाची जान असणारा माणूस अगदी जमिनीवर असणारा व्यक्ती,महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकेल असे वैचारिक बैठक असणारे व्यक्तिमत्व,शिवसेनेची बुलंद तोफ आमदार भास्कर जाधव साहेब.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Місяць тому +8

    शिवसेनेचा एकमेव वाघ, भास्कर जाधव 🚩🚩🚩

  • @SiddheshwarSurvase-vp6yj
    @SiddheshwarSurvase-vp6yj Місяць тому +12

    1no

  • @SatishJadhav-uk4vg
    @SatishJadhav-uk4vg Місяць тому

    भास्कर जाधव सर, अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत.
    ❤मनापासून ❤धन्यवाद ❤

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 Місяць тому +6

    भास्कर जाधव साहेब शिवसेनेची बुंळद तोफ

  • @madhusudanpatole7662
    @madhusudanpatole7662 Місяць тому +7

    कोकणचा अभ्यासू व हाडाचा शिवसैनिक असलेला आमदार.

  • @shrishailkokane7328
    @shrishailkokane7328 Місяць тому +4

    मानाचा जय महाराष्ट्र.भासखर. साहेब

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k Місяць тому +3

    बघतोय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🔥🎉❤

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Місяць тому +25

    उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो मान्य

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 Місяць тому +3

    भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k Місяць тому +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय
    जय शिवसेना 🔥 😮

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Місяць тому +2

    भास्कर राव सच्चा शिवसैनिक आणि जे बोलता ते पोट तिडकिने बोलता तुमच्या मनी ध्यानी आणि काही नसते जे पोटात ते ओठात सलाम आपल्या la

  • @vrundavanveralkar812
    @vrundavanveralkar812 17 днів тому

    भास्करराव 1/नंबर आई जगदंब तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र 🙏👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshpakhad1986
    @ganeshpakhad1986 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @yatinkanade2433
    @yatinkanade2433 Місяць тому +6

    एक नंबर शेठ❤️🚩👍🏻

  • @nileshguhagharkar6913
    @nileshguhagharkar6913 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @DhanuGhume
    @DhanuGhume Місяць тому +3

    कट्टर शिवसैनिक म्हणून भास्कर जाधव साहेब

  • @ketsuna1
    @ketsuna1 Місяць тому +2

    ❤ सच्चा असल्यामुळे बेडर व्यक्तिमत्त्व ❤

  • @diliprite2212
    @diliprite2212 18 днів тому

    Udhav Thakre saheb jindabad Jay Maharashtra ❤❤❤

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 Місяць тому +3

    Jay Maharashtra saheb

  • @shiwramgawde2669
    @shiwramgawde2669 Місяць тому +6

    जाधव साहेब एकदम बरोबर बोललात सिंधुदुर्गा बद्दल विनायक राऊत साहेबानी तस काय काम केलेले नाही.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Місяць тому +3

    सतत ऐकत रहावी अशी मुलाखत !कुणाचे कमीपणा करणे नाही की कुणाला अपशब्द वापरणे नाही ! केवळ राजकारण कसे असावे ? आणि ते कसे खेळावे हे ज्ञात करुन देणारी मुलाखत !

  • @ShashikalaAdbole
    @ShashikalaAdbole Місяць тому +2

    No1 Bhaskar Jadhav

  • @jagandesale8030
    @jagandesale8030 Місяць тому +5

    मुंबई तक चि आज पर्यंत चि सर्वांत्तम चावडी आहे, अभ्यासू व्यक्तीमत्व 👍

  • @priyankakadam9952
    @priyankakadam9952 Місяць тому +2

    Sir ji ..❤

  • @hemantwalke5933
    @hemantwalke5933 Місяць тому +3

    ग्रेट जाधव सर....

  • @Kokankanosa
    @Kokankanosa Місяць тому +5

    मुंबई तक चावडी चे सर्वच भाग पाहत आहोत, पण आजची भास्कररावांसोबतची चावडी संपूच नये असे वाटले. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री व्हावे ही उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, पण जर का साहेबांना मुख्यमंत्री पदावर दुसऱ्या कुणाला बसवायची असेल तर त्यांनी भास्कररावांना प्राधान्य द्यावे. ते या पदाला १००% न्याय देतील याची आम्हाला खात्री आहे.

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 Місяць тому

      एकदम सहि

    • @omkar23549
      @omkar23549 Місяць тому

      ​@adv.anilshitole359tuz ky challay baba 😂😂😂

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 27 днів тому

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वोच्च स्थान मिळायला पाहिजे अस नेतृत्व आणि नेता म्हणजे भास्करशेठ जाधव. शिवसेनेची अस्सल तोफ 🔥🚩🔥

  • @sureshlande4133
    @sureshlande4133 Місяць тому +3

    भास्कर जाधव हे एक अभ्यासू नेता कोकणची शान आहे येत्या निवडणुकीत पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून निवडून येणार !!

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +8

    कोकणात शिवसेना आहे रहाणार आहे, कोकणात शिवसेनेचे नवीन नाव चिन्ह ग्रामीण भागात पोहचले नाही, ही वस्तुस्थिती आहे हे मी अनुभवले आहे, कोकणी जनतेला धनुष्यबाण आणि कमळ चिन्ह प्रचलित आहे, त्यामुळे थोडा मतदारांमध्ये संभ्रम आहे..

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k Місяць тому +4

    जाधव यांनी जे विचार मांडले ते खरेच आहेत

  • @dilipgadhade835
    @dilipgadhade835 Місяць тому +3

    भास्कर साहेब होम मिनिस्टर होणार

  • @mahendravandekar1727
    @mahendravandekar1727 Годину тому

    सुसंस्कृत व्यक्तीमत्व दिलखुलास बोलणं मुख्यमंत्री पदालायक भगवा सलाम
    जय महाराष्ट्र

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 Місяць тому +2

    मुलाखत नाही हा एक विचार आहे 👍

  • @YuvarajRaut-r3c
    @YuvarajRaut-r3c Місяць тому +27

    उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री होणार

    • @akshaynic
      @akshaynic Місяць тому

      बाळासाहेब थोरात

  • @shreyasambare184
    @shreyasambare184 20 днів тому +1

    💐♥️

  • @madhusudanpatole7662
    @madhusudanpatole7662 Місяць тому +3

    योग्य व्यक्तिमत्वाला चावडीवर बोलवलत, असेच योग्य विचार देणाऱ्या व विकार न देणाऱ्या नेत्यांना चावडीवर बोलवा, त्यामुळे पुढील पिढीला आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात विचार न करता अश्लाघ भाष्य करण्यापासून परावृत्त करता येईल व एक विचारी व संस्कारी पिढी उभी राहील.

  • @drk1342
    @drk1342 Місяць тому +6

    Abhyasu manus ❤️❤️

  • @ParjanChawan
    @ParjanChawan Місяць тому

    ठाकरे साहेब भास्कर जाधवाना विसरू नका🎉जय महाराष्ट्र

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl Місяць тому +8

    शेठ तुमच्याबद्दल आदर आहे च, पण माझ्या सारखे सगळेच नाही भेटणार.

  • @sunilnasikkar5525
    @sunilnasikkar5525 4 дні тому

    भास्कर जाधव हे खरोखर ग्रेट माणूस आहे. 👍👍

  • @vijaykate5781
    @vijaykate5781 Місяць тому

    सर्वात चांगली मुलाखत

  • @sunilk_
    @sunilk_ 20 днів тому

    जबरदस्त मुलाखत भास्कर राव ❤❤🙏🙏🔥🚩🚩
    विनायक राऊत, अनंत गीते यांच्यासारखे अनेक नेते आहेत की ज्यांची बॅटरी ची क्षमता संपली आहे की रिचार्ज करूनही काही फायदा नाही. तेव्हा उद्धव साहेब यांना विनंती आहे की डिस्चार्ज झालेली बॅटरी ताबडतोब काढून नवीन ताज्या दमाची बॅटरी replace करा.
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RaosahebSarode
    @RaosahebSarode Місяць тому +1

    उच्च विचारसरणी चे नेते भास्कर शेठ ❤

  • @bhupendranikam6855
    @bhupendranikam6855 Місяць тому

    Best episode ever

  • @rohitsiddha1355
    @rohitsiddha1355 Місяць тому

    Maze aavadate Nete Shri. Bhaskar Jadhav ❤

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar Місяць тому +1

    Bhaskarao Jadhav 🐅

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Місяць тому +8

    मंत्री होणार च जाधव साहेब

  • @amolsawant4699
    @amolsawant4699 18 днів тому

    भास्कर दादा भावी मुख्यमंत्री झाले पाहिजेत

  • @amrutshirkande371
    @amrutshirkande371 Місяць тому

    खरा शिवसैनिक❤

  • @surajbhautaur2653
    @surajbhautaur2653 Місяць тому +1

    Only Udhav Balasaheb Thackeray Shivsena

  • @sanjaypoulkar9920
    @sanjaypoulkar9920 Місяць тому

    खुप छान बोलला साहेब...

  • @dipaksarode5104
    @dipaksarode5104 Місяць тому +1

    ❤❤

  • @rohitsathe4166
    @rohitsathe4166 17 днів тому

    👌👌👌

  • @sagarkoche4235
    @sagarkoche4235 Місяць тому +1

    दिलखुलास आमदार

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 Місяць тому

    जय महाराष्ट्र...
    🚩🚩🚩🚩
    भास्कर जाधव. कोकण ची शान

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k Місяць тому +1

    खास करून पश्चिम महाराष्ट्र बदल पाहिजे

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere Місяць тому

    आज पर्यंत ची सर्वात मोठी चावडी मुलाखत 1.50 मिनिट. बरोबर आहे का साहिल सर

  • @UttamMandavkar-y6k
    @UttamMandavkar-y6k 12 днів тому

    Bhaskar jadhav saheb,👃👃👃

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +5

    साहिलजी नाराज सर्वच पक्षात असतात, पण तुम्ही इतर कोणाला असा प्रश्न विचारत नाहीत, फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना नाराजीचा प्रश्न विचारलात, म्हणजे तुमचे मत आहे का भास्कर जाधवानी शिवसेना सोडावी..

  • @shaile5506
    @shaile5506 Місяць тому

    सच्चा नेता❤❤❤❤❤

  • @sagargaikwad824
    @sagargaikwad824 Місяць тому

    Khup chan mulakhat👏👏👏

  • @बाबाजीशिंदे-ह6ठ

    भास्करराव जाधव तुम्हचा अभिमान आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Місяць тому +1

    अशोका चव्हाण साहेब खूप अभ्यासू आहेत 🙏🙏💪💪

  • @HARSHFF-hx4po
    @HARSHFF-hx4po Місяць тому +5

    नेता असावा तर असा दमदार आणि प्रमाणिक

  • @devanandsukte3240
    @devanandsukte3240 28 днів тому

    👍👍👍👍

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 Місяць тому

    Great 👍 jadhav saheb 😊

  • @rahulsakhare9600
    @rahulsakhare9600 2 дні тому

    Majha aavdta neta❤❤❤❤

  • @VikasShivane-cl9no
    @VikasShivane-cl9no 18 днів тому

    🎉👍🙏

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s Місяць тому

    महाराष्ट्रातील सुसंस्कृत आमदार 👍

  • @vinayakjadhav694
    @vinayakjadhav694 Місяць тому +2

    साहेब मी एक महविकास आघाडी चां साचा कार्यकर्ता आहे पण मला एक म्हणायचे आहे की जो पर्यंत evm ahe तो पर्यंत bjp जाऊ शकत नाही

  • @jyotikohinkar7741
    @jyotikohinkar7741 Місяць тому

    1.hushar.manus.jabardast.saheb

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 Місяць тому

    Kadakkkkkk

  • @emes8740
    @emes8740 Місяць тому +1

    Anuja 46:00 😂😂😂 expression

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Місяць тому

    31:46 spot on....

  • @bharatsupekar2633
    @bharatsupekar2633 Місяць тому +4

    भास्करराव जाधव साहेब एक बिनधास्त व सडेतोड व्यक्तीमत्व आहे.ते जिथे असतात तिथे ते निष्ठेने कार्यरत असतात.मग उध्दव ठाकरे साहेब असो कि पवार साहेब असो.....
    नक्कीच मंत्री व्हावेत असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय आणि उध्दव साहेब न्याय देतील... आता अन्याय होणार नाही.

  • @kailaslonari-c3b
    @kailaslonari-c3b 15 днів тому

    Vijayi bhav bhaskarji

  • @RameshKoli-c9u
    @RameshKoli-c9u Місяць тому

    शिवसेना नेते भास्कर शेठ जाधवआक्रमक नेतेव अभ्यासू सुसंस्कृतमहाराष्ट्रात त्यांची ओळख आहेअसे नेते भास्कर शेठ जाधव

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Місяць тому

    मुक्ती मेहबूबा नाही हो मुफ्ती आहे

  • @SumitKonje-j8y
    @SumitKonje-j8y Місяць тому +1

    Best leader in UBT😊

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Місяць тому +1

    Great cm एकनाथ शिंदे साहेब 💪💪🙏🙏✊✊