विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन काय Ashish Shelar यांची सडेतोड मुलाखत | Atul Kulkarni & Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024
  • विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन काय Ashish Shelar यांची सडेतोड मुलाखत | Atul Kulkarni & Ashish Jadhao
    #atulkulkarnijournalist #atulkulkarni #ashishjadhao #ashishshelar #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 257

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 6 годин тому +45

    शिवसेना आणि शिवसैनिक समर्थ आहेत कमळीचा बाजार उठवण्यासाठी ✍🏻🔥🔥🔥🔥🔥

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 7 годин тому +47

    Tu घेणार म्हणाला होतास ना, येवून जावून उध्दव ठाकरे, अजून खाज मोडली नाही का

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 6 годин тому +11

    चार दिवस मीडिया बंद केले पाहिजेत सर्व जण शांत पणे दिवाळी साजरी करतील व शांत झोपतील😊😅

  • @anitarathod1577
    @anitarathod1577 7 годин тому +40

    १५ लाख कुठे गेले, कर्ज माफी कुठे गेली, सिलेंडर कुठे गेल १००० चे आसपास, कापूस ७०००, सोयाबीन ४०००, २० वर्षापासून तेच भाव कापूस सोयाबीन चे महागाई गगनाला भिडली

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 години тому

      15 लाखाची कहाणी 1500 वर संपली.

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 7 годин тому +28

    खोट बोलू पण रेटून बोलू, हा आमचा प्रामाणिकपणा.

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 4 години тому +17

    आशिष सर लोकसभा निवडणुकीत ४५ जागा नाही आल्यातर मी संन्यास घेणारा शेलार इथं काय करतोय

    • @manojgurani1583
      @manojgurani1583 2 години тому

      तो काय संन्यास घेनारे😅😅😅
      आता तिच्या संन्यास खरा होनारे😂😂

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 7 годин тому +24

    ते पंधरा लाख येणार होते त्याचं काय झालं.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 6 годин тому +28

    खर.तर.आशिष.शेलार.ने.संन्यास. घ्यावआ. कारण bjp. मुक्त महाराष्ट्र.होणार.मग.शेलार.काय.करणार

    • @Shlok-yu2yv
      @Shlok-yu2yv 5 годин тому

      आम्ही तयार आहोत तुम्हाला घोडा लावायला 1 मराठा

    • @RockyBhai-f9u
      @RockyBhai-f9u Годину тому +2

      वकीली करणार...😎📚🇮🇳

  • @Sahaji9465
    @Sahaji9465 7 годин тому +13

    राष्ट्रवादी नको पण अजित पवार चालेल

  • @akshaythorat7267
    @akshaythorat7267 6 годин тому +14

    गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन हे नेते मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या चरनी पाया पडून चर्चा केली शेलार तेव्हा तुम्ही कुठेही नव्हते विसालात कुठे नेवुन ठेवला माझा महाराष्ट्र 😢

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 6 годин тому +6

    आता स्टुडिओत आनले किंवा जबरदस्तीने आलेत. त्यांच्याकडे आयटी,ईडी,ईसी न्याय व्यवस्था अशा अनेक गोष्टी वर प्रश्न करांना जाधव साहेब.!आपला आवाजच तर कापरला आहे 😮😳

  • @satishtare2655
    @satishtare2655 6 годин тому +14

    तुमचे केंद्रातले आणि ईतर राज्यातले. महाराष्ट्रातले नेते. इथले आघाडीचे नेते असे सर्व मिळूनही उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढत चाललीय.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 6 годин тому +6

    शेट प्रतिशत बांद्रा तर होईल का 🤔🔥🔥🔥🔥🔥

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 2 години тому +1

    नमस्कार आशिष सर मिया खलिफा पाहत आहे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार साहेब आणखीन किती खोटं बोलणार उद्धव साहेब आणि आदित्य साहेब तुमच्या मतावर नाही निवडून आले हे तुम्हाला लोकसभेला दिसून आला आहे

  • @gauravs728
    @gauravs728 6 годин тому +9

    खाऊन खाऊन माजलाय बघा कसा 😂😂

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 Годину тому +1

    Bjp मुळे शिवसेना वाढली तर ठाकरे बीन 2024 लोकसभे ला single digit वर्ती का आली.हा हा शेलार तो जोक कर फक्त kapil sharma चा show join कर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sanjayrahate1041
    @sanjayrahate1041 3 години тому +1

    शेलार तुम्ही एक विचार करा तुम्ही स्वतःची लाल करताय .दगा बाज कोण ते तुम्ही काय लोक काय अजित पवार घेऊन काय.बर तू मीच चपराक दिली 70 कोटी वरून हे दुसाच्या जीवावर मोठे झालले आत्ता शिकवतात लबाड कुठले .

  • @chandankolaskar8176
    @chandankolaskar8176 5 годин тому +7

    माणसाने किती नीच असु नये याचं उदाहरण द्यायचे झाल्यास शेलार यांच्या कडे बघावे लागेल.
    शिवसेनेला आम्ही वाढवले हे विधान अतिशय हास्यास्पद आहे.
    २०२४ लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे , शिवसेना सोबत नव्हती तर २७ जागा लढून ९ खासदार निवडून आले ते सुध्दा मनसे बिनशर्त, शिंदे/ अजित पवार असे २ गद्दार गट सोबत घेऊन.
    मला वाटतं आशिषला चांगल्या मानसोचारतज्ञ ची गरज आहे.
    कारण लोकसभेला महाविकास आघाडी म्हणुन १८ जागा जिंकल्या तर राजकारण सोडून सण्यास घेऊ हे स्वतः बोलल्याचे ते विसरले आहेत.

  • @pravinbhosale4301
    @pravinbhosale4301 6 годин тому +7

    थांबा अजून थोडं समूळ नाहीसे होणार आहात

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 7 годин тому +10

    आधी स्वतःच बघा.

  • @PrabhakarPashte
    @PrabhakarPashte 4 години тому +2

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @shirdistatuslive9763
    @shirdistatuslive9763 6 годин тому +5

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤❤❤

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o 2 години тому +1

    शेलार ला कुरेशी बोलावं असं तोच म्हणतो?मी तर कुरेशी कुरेशी

  • @ashwinlandge9941
    @ashwinlandge9941 4 години тому +2

    हा स्वतः बोला होता जर महविकास आघाडी चे 18 जागा आले तर मी सण्यास घेईल बोल होत की नाही

    • @VandanaJagtap-n4q
      @VandanaJagtap-n4q 18 хвилин тому

      आता त्याला हिमालयात पाठवायचे आहे,डायट करायला

  • @sagarmahekar6677
    @sagarmahekar6677 2 години тому +1

    महाराष्ट्रात ओळख भाजपची शिवसेनेनेच करून दिले आहे हे लक्षात घ्या शेलार भाऊ तुमची महाराष्ट्रात लायकीच नव्हती अति मस्ती बरी नव्हे

  • @pradeepkurlekar4052
    @pradeepkurlekar4052 5 годин тому +1

    लोकसभा निवडणुकांमध्ये आव्हान देऊन वचनानुसार खर तर या महाशयांनी राजकारण सोडावे. मुलाखत देउ नये. बेशरम

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s 7 годин тому +10

    😂 नटरंग 😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 години тому +2

    आशिष शेलार डोक्यावर पडला आहे.

  • @vijaygawad1698
    @vijaygawad1698 6 годин тому +2

    आशिष शेलार तर आशिष जाधवांना बोलुन पण देत नाय

  • @anilpachupate4455
    @anilpachupate4455 5 годин тому +2

    24 la hi hech bonar aahat kay vichara shelar sahibana

  • @amolpawar5008
    @amolpawar5008 7 годин тому +4

    Duplicate पत्रकार 😂😂😂

  • @sanjaythakur1362
    @sanjaythakur1362 6 годин тому +5

    Har आशिष शेलार नक्की पुरुष आहे ना!...

  • @pradeepjadhav7105
    @pradeepjadhav7105 Годину тому +1

    तुम्ही पत्रकार बंधू 45 आले नाही तर संन्यास घेईन अस म्हणाल्याची आठवण का करून देत नाहीत

  • @beinghuman1485
    @beinghuman1485 2 години тому

    लोकसभेत भाजपच्या 45 जागा नाही आल्या शेलार स्वतः संन्यास घेणार होता तो कधी घेतोय ?

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 3 години тому

    स्वतः च्या घरी काय चाललंय हे माहीत नाही,,,,पण दुसर्याच्या घरी काय शिजतंय त्यावर लक्ष केंद्रित करून जिवन किती दिवसांसाठी जगणार?

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 3 години тому

    निर्लज्ज सदा सुखी,

  • @mahadevsutar876
    @mahadevsutar876 32 хвилини тому

    शेलार मामा आम्ही 23 तारखेची वाट बघतोय

  • @PrakashNichite-t7h
    @PrakashNichite-t7h 55 хвилин тому

    त्यांची मुलाखत घ्यायला निखिल वागले साहेब चं पाहिजे..

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar4795 Годину тому

    अजून संन्यास का घेतला नाही. भाजपवाले शब्द पाळत नाही हा इतिहास आहे.

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 6 годин тому +1

    उद्धव साहेब आशिष शेलार चा बाप उद्धव साहेबांना बाबा बोलायची त्यांची औकात आहे का

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 6 годин тому +5

    शेलार.तू.आणि.प्रमानिक्कधी.पासून.

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 39 хвилин тому

    अरे हा राजीनामा देणार होता ना ? याच्यावर काय विश्वास ठेवायचा? हाच निवडुन येणार नाही.

  • @Sahaji9465
    @Sahaji9465 7 годин тому +7

    खोके ed CBI

  • @अपसहेबजाधव
    @अपसहेबजाधव 5 годин тому +1

    आत्ता संन्यास घेण्याची वेळ ही एकनाथ शिंदेंची आहे ती पण भाजपा मुळेच

  • @vijaygavali2129
    @vijaygavali2129 3 години тому

    दुसऱ्या च्या खांद्यावर चा पक्ष म्हणजे बी जे पी सत्ते चार माज मस्ती

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 4 години тому

    आशिष जी शेलार तुमचा जन्म झालता का त्यावेळेस या मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये येणारा काळात तुमचा सुपर

  • @piyush5020
    @piyush5020 7 годин тому +7

    Gujrat lobby

  • @PrakashNichite-t7h
    @PrakashNichite-t7h 59 хвилин тому

    शेलार साहेब संन्यास घेणार होते. त्याचे काय झाले ?

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 35 хвилин тому

    निवडणूक झाल्यानंतर महायुती व म न से एकत्र येणार ‌व सत्तेत सहभागी होणार आहेत

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 5 годин тому +2

    खुळा आशिष शेम्बडे पोरग सांगेल तुमचा पक्ष 1980 चा शिवसेना 1960 चीं वकील हाईस नीट अभ्यास कर

    • @Ginies120
      @Ginies120 3 години тому

      भाजीपाला मधले वकील लोक हे ढम वृत्ती चे आहेत वर पासून ते खाली पर्यंत चे अक्कल नावाची एक गोष्ट असते

  • @borgejaywant
    @borgejaywant 4 години тому

    याला विचारा हा सन्यास घेणार होता त्याच काय झालं

  • @nageshbagve8144
    @nageshbagve8144 2 години тому

    पत्रकार घाबरत घाबरत प्रश्न का विचारत आहेत?
    कोणती भीती आहे यांना?

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 4 години тому

    आशिष शेलार जी केनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या तुमच्या कार्यकर्त्याला दुसऱ्या पक्षात कशामुळे लावतात

  • @SachinDD333
    @SachinDD333 Годину тому

    लोकसभेला आशिष शेलार सण्यास घेणार होते त्याच काय झालं😂😂😂

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 5 годин тому

    13:42 त्या सर्वाना सतरंजी महामंडळ दिले आहे.

  • @umeshwalgude2177
    @umeshwalgude2177 59 хвилин тому

    पहिला आशिष शेलार ला राजकारण सोडण्यासाठी सांगा त्याने 17 सीट येथील म्हणून सांगितले होते त्यांच्या 17 सीट आल्या आणि दुसरा अजित पवारला मिशा काढायला लावा

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 37 хвилин тому

    कोणी काहीही म्हणो पण महायुतीच सत्तेत येणार आहे व सोबत म न से सत्तेत सहभागी होणार आहेत

  • @jayashreemali9873
    @jayashreemali9873 4 години тому

    vote machin haking pakka with confidence

  • @anilpachupate4455
    @anilpachupate4455 5 годин тому +1

    Joparyan Thakre brand sobat nahi toparyant shelar saheb tumhi kahihi kara bjp pudh jau shanar nahi yek shivsainik

  • @sviews01
    @sviews01 Годину тому

    ह्याच्यामुळे सगळे निवडुन आले पण ह्याच्या भावाला मागच्या महापालिका निवडणुकीत पराभव झाला

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 6 годин тому +2

    आशिष शेलार यांची उद्धव साहेबांवर बोलायची लायकी आहे का

  • @devidasnandalskar2544
    @devidasnandalskar2544 3 години тому

    आशिष शेलार संन्यास कधी घेणार

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 2 години тому

    आशिश कुरेशीच्या घरी यावेळी दोन तिकटे मिळाली. खरोखर माहीम दर्गाचा पीर प्रसंन्न झाला आशिश कुरेशी एक चादर चढवतो माहीमचा पीर याला दोन चादरी देतो भाजप एका घरात दोन तिकट देत नाही याला दिली

  • @NitinAgalave-yr2ff
    @NitinAgalave-yr2ff 5 годин тому +1

    Only UBT 🎉🎉

  • @Ginies120
    @Ginies120 3 години тому

    हा कधी राजीनामा देणार आहे ते बोल मग उध्दव बाळासाहेब ठाकरे हे संन्यास घ्याचा की नाही ते जनता ठरवेल शेल्या

  • @mahadevsutar876
    @mahadevsutar876 24 хвилини тому

    महाराष्ट्राची सुज्ञ मतदार तुम्हाला जागा दाखवणार

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Годину тому

    संपला शेलार खोटं बोल रेटून बोल शेलार 😂😂😂

  • @vitthalghule5111
    @vitthalghule5111 14 хвилин тому

    शेलार पण राजकारण संन्यास घेणार होते ना?

  • @rohanmumbai8223
    @rohanmumbai8223 5 годин тому

    Mala hasu yete 😂😂😂

  • @nimbasolunke5936
    @nimbasolunke5936 2 години тому

    लोकसभा निवडणुकीनंतर शेलार तुझे 45 खासदार आले नाही सन्यास घे जा

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o 2 години тому

    युनिव्हर्सिटीच्या निवडणूक मध्ये भाजप आपटली तेव्हा तुम्ही संन्यास घेतला होता? तुमचेच शब्द होते हरलो तर संन्यास?

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 4 години тому

    जरांगे फॅक्टर भिऊन उमेदवार दुसऱ्या पक्षात गेले

  • @devidasnandalskar2544
    @devidasnandalskar2544 3 години тому

    विश्वासघात तुम्ही केलात उध्दव साहेबांचा

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 4 години тому

    आधी लोकसभेच्या निवडणुकीत तू स्वतः दिलेला शब्द पाळ.मग दुसऱ्याला प्रश्न विचारतील.

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 5 годин тому

    साहेब, शेलारला विचारा हा मर्द असुनही, मिशी का ठेवत नाही. लय बेकार वाटतोय.

  • @vkwagh2738
    @vkwagh2738 6 годин тому +1

    Hyachya tar swapnat pan uddhav thakrech yet asel

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 3 години тому

    श्री शेलार साहेब, सिंचन घोटाळ्याची फाईल उघडा !(वाटतं तेवढंसोप नाही,)

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 4 години тому

    हे चुकीचं आहे आशिष शेलार जी गिरीश महाजन असंच बोलतात एकही खासदार येणार नाही म्हणले होते आताही तेच बोलत आहेत अहो तुमची सत्ता जाण्याची वेळ आली

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 4 години тому

    आशिष शेलार जी यांना घडवायचं नव्हतं नाव उद्धवजींना बाहेर ठेवायचं होतं

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 7 годин тому +1

    Nakya ! Bhopalya ! Janata Tula Zopvnar !

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 4 години тому

    बघून आशिष शेलार जी किती दम आहे तुमच्यात येणाऱ्या 204 च्या निवडणुकी तुमची पळता भुई होईल विवेक गेम

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 3 години тому

    माननीय श्री आशिष शेलार साहेब,,,,,, दिसतं तसं नसतं (वकिली पेशा............... बदनाम केला)

  • @shankarshinde7259
    @shankarshinde7259 22 хвилини тому

    अता भक्त पार नवाब मालिकांचा प्रचार करतील असं वाटत आहे.🤣🤣

  • @prakashpatil8834
    @prakashpatil8834 17 хвилин тому

    Vinod Tawade was much better person

  • @sunilkasar5063
    @sunilkasar5063 7 годин тому

    😮

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 6 годин тому

    शेलार तूच काही दिवसांनी रिटायर्ड होशील हे नक्की

  • @vijaywaman9170
    @vijaywaman9170 5 годин тому

    शत प्रतिशत भाजपा 2029 ला मग शिंदे व पवार हे फक्त गरज सरो वैद्य मरो अस नाही वाटत का

  • @sagarmahekar6677
    @sagarmahekar6677 6 годин тому +3

    पहिला लक्षात घ्या भाजप पक्षात स्वतःची माणसे किती आहेत सर्व काँग्रेस शिवसेना मधून आयात केलेली लोकांच्याकडे आहेत यांच स्वप्न कधीच पुरवणार नाही शत प्रदशत भाजप

  • @santoshmokal245
    @santoshmokal245 12 хвилин тому

    निर्लज्ज तु संन्यास घेणार होतास त्याच काय झालं.

  • @kishormahamuni2894
    @kishormahamuni2894 2 години тому

    शेलारांनी संन्यास घेतला आहे का?

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 27 хвилин тому

    या शेलारांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराची केस टाकलेली आहे, त्याबद्दल तुम्ही प्रश्न का विचारलं नाही? शेलारांनी उत्तर द्यावे. कोणामुळे कोणता पक्ष मोठा झाला हे श्रीयुत शेलारांनी इतिहासात जाऊन बघावे.‌ उद्धव साहेबांची काळ्जी आपण कशाला करता?

  • @KAMLAKARDESHPANDE-r8h
    @KAMLAKARDESHPANDE-r8h 3 години тому

    मुंडे महाजन हे दोघेच नाही तर अडवाणी वाजपेयी सुद्धा मातोश्रीवर जायचे, आज सोनिया, पप्पू तर सोडाच खरगे सुद्धा मातोश्रीवर गेलेले नाही, उद्ध्वस्त आणि आदू बाळ मात्र दिल्लीत जातात, बाळासाहेबांच्या जयंती पुण्यतिथी वेळी कोणीही साधे ट्विट सुद्धा करत नाहीत, कुठे आहे का स्वाभिमान. हिंदू

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 2 години тому

    अशिष शेलार बिलकुल मनात ठेवण्यासारखा नेता नाही. एकदम फडतुस माणुस
    ..

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 4 години тому

    भाजपचा फायदाच ना जरांगे फॅक्टर पडद्यामागे जाऊन लपायचं

  • @allrounderbavdekar
    @allrounderbavdekar 5 годин тому

    शेलार chi लायकी nahi नेता म्हणून

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 5 годин тому

    😂आपली परिस्थिती पहावी , अगोदर निवडुन ये.

  • @SharadDhulap
    @SharadDhulap 5 годин тому

    शेला बॅग भरायला तयार रहा

  • @AshokShejwal-k1x
    @AshokShejwal-k1x 5 годин тому

    सर्व गुजरात मधे घेऊन जा तरी मत मिळतील

  • @manojgurani1583
    @manojgurani1583 2 години тому

    सगला खोटे सांगतो।
    हा तिच्या अहंकार बोलते 😡😡

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 5 годин тому

    Lok sabhela hi asech mhanat hote.