शरद पवारांच्या 1 तासाच्या भाषणामुळे अजित पवारांची 25 हजार मत कमी झाली.... आता पुढे अजून किती कमी होतील ते बघावं लागेल 1.6लाख ची गॅप आहे असं नव्हे त्यातली 50-६०हजार सुप्रिया साहेबांची होती तिकमी झालीत अजून 75 हजार लागतील युगेंदरा ला
अजित पवार हे भाजप सोबत गेले आहेत हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो जनतेला आवडलेला नाही तसेच पक्ष व चिन्ह पळवले व आमदार खासदार पावले व शरद पवार यांना एकटे पाडले हे देखील जनतेला आवडलेले नाही
संजय आवटे सर माझी एक तक्रार आहे तुम्ही कारण राजकारण या मध्ये विदर्भ मराठवाडय़ा नंतर उत्तर महाराष्ट्र नंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर कोकण नंतर मुंबई आणि ठाणे असे विश्लेषण केले तर चांगले होईल
संजय जी, बरं वाटलं तुम्ही परत आलात.. एक जाणवत की तुम्ही किंवा महाराष्ट्रातील इतर कोणीही UA-cam चॅनल असणारे प्रथितयश न्यूज चॅनल हे केवळ आणि केवळ उमेदवार, त्यांची भाषणं, त्यांच्या बैठका, जातीय समीकरण यावर प्रभावीपणे बोलता... पण एक गोष्ट आपल्यापैकी ( न्यूज चॅनल) जगातील सर्वाधिक संपत्ती, सर्वाधिक मेंबर, सर्वाधिक सरकारी यंत्रणा हाताशी असणाऱ्या पक्षाशी महविकास आघाडी लढत आहे जिची या महाप्रचंड ताकदी समोर उभ तर सोडा पण लढायची सुद्धा ताकद नाही... त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ केला नाही, कधी करणारही नाही... तुमचा दोष नाही यात... पण केवळ अशक्य आहे की महाराष्ट्राची सत्ता ही महाकाय शक्ती सोडेल.... तुमच्या विश्लेषणामुळे आमच्या प्रत्येकाच्या मनात एक आशा निर्माण होते पण निकाल आल्यानंतर आमचा हिरमोड होतो. तुम्ही तुमचं दुकान पुन्हा नवीन निवडणुकीसाठी सज्ज करता....
अजित पवारने सुनेत्राला राज्यसभेवर पाठवले हे कितपत लोकांना आवडले आहे? अजित पवारने भाजपा सोबत जाणे हे लोकांना किती आवडले असेल? अजित पवारच्या संधी साधू पणाच्या राजकारणाबद्दल बारामतीकर लोकांना काय वाटते? या मुद्द्यावर तुम्ही बोलत नाहीत. तुम्ही अजित पावरचे वकीलपत्र घेतले की काय वाटते आहे..तुमच्या अशा विश्लेषणामुळे तुमचे वजन कमी होते असे मला वाटते.
संजय सरांना माझा एक अभ्यासपूर्ण प्रश्न आहे की बारामती ,शरद पवार ,त्यांच्या पक्षाचे राजकारण सोडून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र व तरुण आमदार आहेत जे २-३ वेळा निवडून आलेत त्यांचा कामाने त्याकडे व महाराष्ट्रातील जनता व त्यांचे खरे प्रश्न यावर तुम्ही पत्रकार म्हणून विश्लेषण करणार की नाही नाहीतर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार नसून एका वयस्कर नेतेच्या दावणीला बांधलेले ........काय असेल ते तुम्हीच ठरवा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मला ही तुमची बाजू कळेल ❤
अतिशय अभ्यासपूर्ण व वैचारीक विश्लेषण !
सर येवढे दिवस खूप miss केलं तुम्हाला❤❤❤❤❤
शरद पवारांच्या 1 तासाच्या भाषणामुळे अजित पवारांची 25 हजार मत कमी झाली....
आता पुढे अजून किती कमी होतील ते बघावं लागेल 1.6लाख ची गॅप आहे असं नव्हे त्यातली 50-६०हजार सुप्रिया साहेबांची होती तिकमी झालीत अजून 75 हजार लागतील युगेंदरा ला
अजित पवार हे भाजप सोबत गेले आहेत हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो जनतेला आवडलेला नाही तसेच पक्ष व चिन्ह पळवले व आमदार खासदार पावले व शरद पवार यांना एकटे पाडले हे देखील जनतेला आवडलेले नाही
M...V..A..,.. only ❤❤❤
काम बोलतय !
बारामतीत फक्त अजित दादाच ✌️⏰️
संजय आवटे सर माझी एक तक्रार आहे तुम्ही कारण राजकारण या मध्ये विदर्भ मराठवाडय़ा नंतर उत्तर महाराष्ट्र नंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर कोकण नंतर मुंबई आणि ठाणे असे विश्लेषण केले तर चांगले होईल
संजय जी,
बरं वाटलं तुम्ही परत आलात..
एक जाणवत की तुम्ही किंवा महाराष्ट्रातील इतर कोणीही UA-cam चॅनल असणारे प्रथितयश न्यूज चॅनल हे केवळ आणि केवळ उमेदवार, त्यांची भाषणं, त्यांच्या बैठका, जातीय समीकरण यावर प्रभावीपणे बोलता...
पण एक गोष्ट आपल्यापैकी ( न्यूज चॅनल) जगातील सर्वाधिक संपत्ती, सर्वाधिक मेंबर, सर्वाधिक सरकारी यंत्रणा हाताशी असणाऱ्या पक्षाशी महविकास आघाडी लढत आहे जिची या महाप्रचंड ताकदी समोर उभ तर सोडा पण लढायची सुद्धा ताकद नाही...
त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ केला नाही, कधी करणारही नाही...
तुमचा दोष नाही यात...
पण केवळ अशक्य आहे की महाराष्ट्राची सत्ता ही महाकाय शक्ती सोडेल....
तुमच्या विश्लेषणामुळे आमच्या प्रत्येकाच्या मनात एक आशा निर्माण होते पण निकाल आल्यानंतर आमचा हिरमोड होतो. तुम्ही तुमचं दुकान पुन्हा नवीन निवडणुकीसाठी सज्ज करता....
Poll
Ajit Pawar dislike button
Yugendra pawar like button
अजित पवारने सुनेत्राला राज्यसभेवर पाठवले हे कितपत लोकांना आवडले आहे? अजित पवारने भाजपा सोबत जाणे हे लोकांना किती आवडले असेल? अजित पवारच्या संधी साधू पणाच्या राजकारणाबद्दल बारामतीकर लोकांना काय वाटते? या मुद्द्यावर तुम्ही बोलत नाहीत. तुम्ही अजित पावरचे वकीलपत्र घेतले की काय वाटते आहे..तुमच्या अशा विश्लेषणामुळे तुमचे वजन कमी होते असे मला वाटते.
श्री. संजय आवटे म्हणजे आपण अकोला लोकमतला होते तेच ना? आपण खूपच छान प्रगती केली आहे. अभिनंदन! 💐💐💐
काही वैद्यकीय समस्या आहे का तुम्हाला?? बरेच दिवस दिसलाच नाहीत..
❤❤❤❤❤
अजित दादा यांचा पराभव होऊ शकतो...
शकतो ? ...होणारच आहे.
@ashokpisal4334 तुमचा नंबर द्या
युगेंद्र पवार विजयी होतील असे वाटतंय..
सर एवढे कुठं गायब झाले होते
जोपर्यंत शरद पवार साहेब हयात आहेत तोपर्यंत बारामती म्हणजे शरद पवार साहेब च असणार फार महान व्यक्तिमत्त्व आहे
❤रडका ददा हे
Only pawar sahab ❤❤
Ajit dadan cha parabhav he shakye nahi Ani te manala suddha patat nahi Ajit dada nakki nivdun yenar
One and only Sanjay Awate sirji
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤❤
ताकत महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद ❤❤
👌🙏👍
दादाच राजकारण संपणार आहे..
यझडी वरून दूध घालत फिरणार..😅😅😅
नाही,नाही,नाही,...भंगार गोळा करणार...
जितेंद्र मिनी शरद पवार
लोकमत चा आत्मा परत आला🎉🎉
Only.mahsvikas...aghadi
SANJAY AWTE JI GREAT 👍 👌 🙏
खुप दिवसांनी भेट होतेय, कुठे गेलेलात
Ajit pawar finish last election....
Ajit pawar is more cunning than Sharad Pawar. But Pawar saheb is the Guru..
सर नमस्कार
लोकसभा निवडणुकीत आपण व्यक्त केलेले सर्व अंदाज तंतोतंत बरोबर होते.
कारण-राजकारण - विधानसभा पर्व कधी सूरू होते याची वाट पाहत होतो.
संजय तुम्ही इतक दिवस कुठे होता??
Ajit Pavarana parabhut karnyababat Devendra ,Shinde &Sharad Pavar Yanche Ekmat
कांहीही झालं तरी अजित पवार यांनी शरद पवार साहेब यांच्याशी असं वागायला नको होतं
सर तुमचा आजचा भाषण आवडले नाही
पवार पाठीशी असल्याने मताधिक्य मिलायच आता पराजय होईल.
अजित पवार हे चांगलं काम करत असतील पण युगेंद्र पवार यांना संधी दिल्या शिवाय दुसरी बाजू समजणार नाही
Sir barach divassss tumche vidio aale nahi aamhi vattt pahatttt hoto
2 महिन्यात वाल्याचा वाल्मिकी होत नाही...
100% तुतारी येणार
अजीतपवार.ना.घरका.ना.घाटका.असीपरीस्थीती.राहनार.आहे.
अजित पवार थोड्या फरकने हारतील ८/१० हजाराने
MVA
अजीत दादा भावनिक होत नाहीत तर हतबल होत आहे
To make it interesting , Sharad Pawar Saheb should have filled form against Ajitdada .
दादा वीरेंद्र
Close fite
Mi saheb Premi pan Baramati Dada ch nivdun yenar
रामकृष्ण हरि बारामतीत वाजणार आहे तुतारी
तुम्हाला पण अंदाज येत नाहीय
Baramati fakta Ajit Dada ⏰⏰⏰
संजय सरांना माझा एक अभ्यासपूर्ण प्रश्न आहे की बारामती ,शरद पवार ,त्यांच्या पक्षाचे राजकारण सोडून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र व तरुण आमदार आहेत जे २-३ वेळा निवडून आलेत त्यांचा कामाने त्याकडे व महाराष्ट्रातील जनता व त्यांचे खरे प्रश्न यावर तुम्ही पत्रकार म्हणून विश्लेषण करणार की नाही
नाहीतर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार नसून एका वयस्कर नेतेच्या दावणीला बांधलेले ........काय असेल ते तुम्हीच ठरवा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मला ही तुमची बाजू कळेल ❤
Saheb kothe hote
काहीच होणार नाही पवारच निवडून येईल
😂😅😂😅 मग आम्ही कुठं म्हणतोय ....देशमुख होतील...😅😂😅😂
अजित पवार भ्रष्टाचारी आहेत त्यामुळे तो रडतोय भ्रष्टाचार केला नसता तर रात्री शपथ आणि दिवसाची शपथ कधीच घेतली नसती सरळ मार्गी शपथ घेतली असती