ब्रा घातल्याने कॅन्सर होतो का.....ब्रा घालावी की नाही..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • ब्रा घातल्याने कॅन्सर होतो का.....ब्रा घालावी की नाही..
    #ब्राघातल्यानेकॅन्सरहोतोका
    #ब्राघालावीकीनाही
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

КОМЕНТАРІ • 328

  • @manjirikalgutkar7019
    @manjirikalgutkar7019 10 місяців тому +90

    मी फक्त बाहेर जाताना ब्रा घालते पण घरी विषेशत: झोपताना वापरत नाही मला जास्त घातल्याने गुदमरल्या सारख वाटत

    • @anitajadhav4106
      @anitajadhav4106 8 місяців тому +1

      हो मी पण

    • @kavitapawar1304
      @kavitapawar1304 5 місяців тому +1

      Good evening Dr.madam...माझी brast size खुप मोठ्या आहेत...तर त्यासाठी काय काळजी घ्यावी

    • @madhuripakhale4686
      @madhuripakhale4686 3 місяці тому

      मी कॉटनचीच ब्रा वापरते.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 10 місяців тому +17

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.त्याला बाॅडी म्हणत असे आमच्या काळात.

    • @vidyamarathe5857
      @vidyamarathe5857 10 місяців тому +1

      खूप छान माहिती दिली आभारी आहे

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 4 місяці тому

      मलमली कपड्याच्या बॉडी असे म्हणायचे

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 10 місяців тому +12

    तुमचा शब्द माहित नाही पण माझी आई अशा ब्राला पूर्वी बाॅडी म्हणायची.

    • @yogitashaligram2655
      @yogitashaligram2655 5 місяців тому

      हो माझी आज्जी पण बॉडी म्हणायची

  • @bhavnashahane9961
    @bhavnashahane9961 10 місяців тому +10

    Hello, दीदी आपण कोणताही विषय खूप छान सांगता म्हणून मी अवरजून आपले विचार ऐकत असते .त्यात आमच्या ज्ञानात भर पडते .ही काळाची गरज आहे.एवढं सगळं कोणाला विचारावं असा प्रश्न असतो ते तुम्ही सद्या सरळ शब्दात सांगता .
    धन्यवाद ताई!
    ब्लाऊज चा अत पूर्वी मलमल ची ब्रा घालायच्या त्याला बॉडी असा शब्द होता .
    माझी आई आता 91 वयाची आहे .ती वापरात असे आणि अजूनही ती ब्रा ला बॉडी म्हणते.
    तुम्हाला जो proper word माहिती नव्हता.तो सांगण्याचा प्रयत्न केला.
    Bye,Didi !

  • @priyankainamdar5589
    @priyankainamdar5589 10 місяців тому +5

    माझी काकु वापरायची ती त्याला बाॅडी म्हणायची तुमची माहिती खुपच छान आहे मॅडम

    • @Sona-jv7bc
      @Sona-jv7bc 10 місяців тому

      Ho Body mhanayche..khup comfortable asayachya tya

  • @pratibhamahajan4227
    @pratibhamahajan4227 10 місяців тому +8

    मॅडम मी तुमचे बरेचसे व्हिडिओ ऐकते मला कोड या आजाराबद्दल संपूर्ण माहिती हवी आहे हा त्वचारोग बरा होतो का नाही तो अनुवंशिक आहे का हे हवे आहे

  • @sulekhaburkule7553
    @sulekhaburkule7553 10 місяців тому +5

    आम्हाला पूर्वी लहान पणी अशा बायका..मुली वापरताना दिसत असे..शब्द माहीत नसल्याने आम्ही अर्धा पेटीकोट म्हणत असू

  • @ujwalagaikwad1544
    @ujwalagaikwad1544 10 місяців тому +4

    छान माहिती सांगितली मी घरात bra घालत नाही phakt बाहेर जाताना घालते व आल्या वर काढून ठेवते tari पणbra च्या पट्टी खाली काळे दाणे mhas आले आहेत तर त्याला उपाय सांगा प्लीज.

  • @sachinkulkarni6281
    @sachinkulkarni6281 Місяць тому

    त्याला स्लिप किंवा पेटीकोट म्हणतात मॅडम 😊😊मी शुभांगी कुलकर्णी 🤗👍🏻 मला तुमचे व्हिडीओ आणि माहीती देण्याची पद्धत खूप आवडते 🤗👌🏻👌🏻

  • @vikasbhosle9178
    @vikasbhosle9178 10 місяців тому +3

    पॅडईग. ब्रा. घात ल्यने. अभिनेत्रीना. ब्रेस्ट कॅन्सर. झालेले. आहेत. व. त्यि. मेले. असे. बऱ्याच. ऐकण्यात. आलेले. आहे. ते. कितपत. खरे. आहे.

  • @SwamiSamarth703
    @SwamiSamarth703 10 місяців тому +7

    Bra peksha blouse jast comfortable watate mala , purn upper body la support milto , but he fakt maxi aani kahi tharavik dress madhe work hot .

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 9 місяців тому +3

    माझी आई पण फार पूर्वी. सफेत रंगाची ब्लॉउज सारखी ब्रा घालत असे आणि मुलांना दूध पाजण्यासाठी सुद्धा मी अशीच वापरू लागले.. ते अध्यप्पर्यंत तेच वापरते..

  • @priyatipnis4461
    @priyatipnis4461 9 місяців тому +1

    Choli mantat Tayla, mazi Aaji swta shiwaychi..... Tyal pudhil bajula bandayche band/ nadya aasyche

  • @ashamore7969
    @ashamore7969 3 місяці тому

    Tumhi cooker la dori bhandata
    Kharch maz ek cooker chya moothila jad rubber band Lawal tar shittya hota.nahitar was jste .I think monoth loose asatil.Thanks mam.

  • @sandhyamore2402
    @sandhyamore2402 3 місяці тому +1

    Kiti chhan mahiti deta tumhi

  • @shubhadasode6988
    @shubhadasode6988 10 місяців тому +4

    खूपच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 10 місяців тому +4

    Sports bra is best to wear or not

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 8 днів тому

    Khuapch Chan aahe Mahiti Madam❤❤❤❤❤❤

  • @jyojadhav3445
    @jyojadhav3445 10 місяців тому +4

    काचोळी का? Madam plz Alcoholics Anonymous ya sansthebaddal aaplya channel dware mahiti dyawi hi vinanti. Madyapash ha aajar aahe he anekana mahotach nahi.

  • @rajashreekharge3437
    @rajashreekharge3437 10 місяців тому +2

    Khupach sunder idea aahe . Mala vatte June blouse kinva Navin bra ghenyapeksha mavu blouse pischya thodese sailsar slivles blouse ch bra sakhe shivun ghetle tar best❤❤👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 8 місяців тому +2

    खूप छान माहिती. 👌👌👌

  • @sarojudhoji
    @sarojudhoji 4 місяці тому

    होजियरी कपड्यांच्या चांगल्या असतात काय?

  • @dnyaneshwariphad1813
    @dnyaneshwariphad1813 10 місяців тому +3

    बावडी म्हणत होते त्या काळात

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 10 місяців тому +13

    काचोळी किंवा कंचुकी म्हणत जुन्या काळी 😊

    • @snehaljoshi7387
      @snehaljoshi7387 10 місяців тому

      बरोबर. कंचुकी काचोळी

  • @GeetaBivalkar
    @GeetaBivalkar 3 місяці тому

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @akshdagurav1850
    @akshdagurav1850 10 місяців тому +2

    Mam hairs kunte konte Remo ve karavet

  • @SangitaMethe-bi8dr
    @SangitaMethe-bi8dr 10 місяців тому +27

    हल्लीच्या मुलींना बाळंत झाल्यावर दूध कमी कशामुळे झाले आहे पूर्वी आम्हाला दूध खूप यायचे बाळाचे पोट भागल्यानंतर राहिलेले दूध आम्ही पिळून टाकायचे पाण्यात आताच्या बाळाचे पोट भरणा असे झाले आहे कारण काय असेल याचा एक व्हिडिओ बनवा

    • @mangalawaikar3255
      @mangalawaikar3255 10 місяців тому

      पूर्वीच्या बायकाचे ब्लाऊजच्या आतून ब्रा सारखं त्याला बॉडी असे म्हणायचे माझी आजी असे
      असे प्रकारचे कपडे पा0?

    • @snehaljoshi7387
      @snehaljoshi7387 10 місяців тому +1

      चोळी म्हणायचे त्याला.

    • @vimalkadam1415
      @vimalkadam1415 10 місяців тому

      होय

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar8626 10 місяців тому +1

    Khoob mhatvachi mahiti dili madam

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 10 місяців тому +2

    खूप छान माहिती

  • @pradyutg
    @pradyutg 10 місяців тому +2

    चोळी म्हणत. त्यावर पोलक घालत

  • @chitrachuri5458
    @chitrachuri5458 9 місяців тому +1

    खूप छान माहीती दीली धन्यवाद

  • @nitalaghane2149
    @nitalaghane2149 4 місяці тому

    Madam mala savych nhi ye mi lgnChyaa adhi sleep vh vaprli

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 3 місяці тому

    म्हातारपणी पडींग ब्लाऊज घालावे कारण ते अवयव रुजू पडलेले असतात

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 10 місяців тому +1

    Mam mi fakt bahet jatanna bra ghalte gharat ghalat nahi. Misixty varshachi ahe. Is it ok.

  • @sonalthakur7776
    @sonalthakur7776 10 місяців тому +3

    काचोळी म्हणतात मॅङम त्याला

  • @snehals8078
    @snehals8078 10 місяців тому +1

    त्याला बाॅडी म्हणत,आमची आई पण स्वतःच घरी शिवायची

  • @tarakharat9641
    @tarakharat9641 10 місяців тому +2

    पूर्वी. बाॅडी.. ब्रा. सुचवा

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 10 місяців тому +1

    पयाडिंग बरा. वाईट आहे मुलींना तोटे कळतं नाही लिपस्टिक लावुन पण ती शेवटी पोटात जाते.मोठे आजार उद्भवतात.शेवटी केमिकल.आहे लिपस्टिक मध्ये.

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 10 місяців тому +3

    खूप छान माहिती.माझी आई हाताने शिवाची व म्हणायची ब्लाऊज च्याआत बाॅडी घालत जा

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 9 місяців тому

    तुम्ही जे वर्णन केले त्या ला बॉडी म्हणत असत

  • @roshanbhakta3042
    @roshanbhakta3042 10 місяців тому +2

    'Bodice' mhanat ase

  • @veenakamath3341
    @veenakamath3341 10 місяців тому +1

    12:35

  • @aparnas5823
    @aparnas5823 12 днів тому

    जुन्या ब्लाऊज ची आयएडिया छान

  • @sonalipatil3010
    @sonalipatil3010 10 місяців тому +5

    useful information , thanks mam

  • @jayashreejadhav2061
    @jayashreejadhav2061 10 місяців тому +1

    पूर्वीच्या आजी ब्लाऊज च्या आतून ,घरी शिवलेली मलमल कापडाची बॉडी घालत.

  • @kusumpatil6166
    @kusumpatil6166 10 місяців тому +1

    बावडी म्हणायचे

  • @monalininawe5529
    @monalininawe5529 10 місяців тому

    Khup chan mahiti dilit

  • @MeenaPhand-wy1bq
    @MeenaPhand-wy1bq 4 місяці тому

    एक लहान एक मोठे असल्याने काय वेगळं लक्षण आहे का डिलेवरीत झाले आहे काही उपाय आहे का

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 10 місяців тому +2

    चोळी म्हणायचे

  • @pallavipendse
    @pallavipendse 10 місяців тому +1

    पूर्वीच्या बायका ब्लाऊजच्या आत जे स्लिव्हलेस ब्लाऊजघालत अस तुम्ही सांगितलत त्याला चोळी म्हणत असत, माझी आजी हे वापरत असे. आणि कधी म्हणायची की माझी चोळी आणि ब्लाऊज आण ग जरा.

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 10 місяців тому

    छान माहिती मॅम

  • @SushNeedleCraftNMore108
    @SushNeedleCraftNMore108 10 місяців тому +2

    Yes ajun ek tight cloths ne BP suddha shoot hoto.

  • @yst_video
    @yst_video 10 місяців тому

    Madam maz waight vadhat nahi ..maz waight khup kami ahe yavar video banval kay

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 10 місяців тому +1

    Madam, changala vishay nivadalaat ani uttam maargdarshan kelet.

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 Місяць тому

    Thankyou

  • @ushakane44
    @ushakane44 10 місяців тому +1

    आजीबाई वापरायची त्याला चोळी म्हणतात

  • @deepalisonawane431
    @deepalisonawane431 10 місяців тому +1

    Khup chan kaku😊

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 10 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @ShailajaJadhav-mp3mg
    @ShailajaJadhav-mp3mg 8 місяців тому

    खूपच.छान.माहीती.दिली

  • @संपदातळेकर
    @संपदातळेकर 10 місяців тому +1

    ड्रेस घात तर चाले का वजन वाढले आहे साडी पेक्षा

    • @sunitarankhambe5074
      @sunitarankhambe5074 5 місяців тому

      हो चालेल. वजन वाढल्यामुळे ब्लाउज बसत नाही म्हणून ड्रेस घातला तरी चालेल.

  • @leelakshirsagar8619
    @leelakshirsagar8619 8 місяців тому

    पूर्वी त्याला बॉडी म्हणायचे

  • @chhayaatre9253
    @chhayaatre9253 10 місяців тому +6

    मॅडम सविस्तर ज्ञान मिळाले. प्रश्नांची उत्तरे मिळाली.खूप खूप धन्यवाद!

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 10 місяців тому +2

    त्याला ब्वाडी म्हणत असत.

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 8 місяців тому

    Chan mahiti dilit

  • @kavyadhoke6536
    @kavyadhoke6536 7 місяців тому

    Paded bra ghalavi ka nahi madam
    Please reply

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 2 місяці тому

    खूप छान 👍👌

  • @jayaguntiwar3362
    @jayaguntiwar3362 9 місяців тому +1

    Khup chhaan mahiti dili Tumhi mam 🙏🙏

  • @seemajoshi1396
    @seemajoshi1396 3 місяці тому

    Ho,Mazi attya ghalychi,ti tyala body mahnaychi

  • @smitakulkarni6050
    @smitakulkarni6050 10 місяців тому

    Bandya mhanat asave

  • @surehkagulave3959
    @surehkagulave3959 10 місяців тому +1

    मॅडम पूर्वी ब्रा ला बाॅडी म्हणायचे

  • @madhuripakhale4686
    @madhuripakhale4686 3 місяці тому

    आम्ही ॢबॉडी म्हणायचं.

  • @kanchanmalpani2965
    @kanchanmalpani2965 10 місяців тому +4

    Black colour chi use Kravi ki nko?

  • @savitapotnis6950
    @savitapotnis6950 10 місяців тому +1

    बाॅडी म्हणायचे

  • @shraddhadixit1646
    @shraddhadixit1646 10 місяців тому

    छान माहितीपूर्ण

  • @alkadigraskar8984
    @alkadigraskar8984 7 місяців тому

    Choli kinvaa kaacholi mhanaayache.

  • @seemasakpal3049
    @seemasakpal3049 9 місяців тому

    कंचुकी म्हणतात का?

  • @lalitarathod2645
    @lalitarathod2645 Місяць тому

    पेटीकोट मनतात

  • @ashwinibapat7098
    @ashwinibapat7098 9 місяців тому

    त्याला बॉडी म्हणायचे

  • @medhabhondwe442
    @medhabhondwe442 10 місяців тому

    Tyala body mhanayche ka ??

  • @sarojudhoji
    @sarojudhoji 4 місяці тому

    आमची आजी बाॅडी म्हणायची त्याला

  • @सौंसुचित्राशिंदे

    ताई मला एक प्रश्न विचारायचा आहे की माझी छाती कमी कमी होत आहे वय 54आहेआरोग्यछान

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 10 місяців тому +1

    चोळी म्हणतात

  • @worldofshiv
    @worldofshiv 9 місяців тому

    Very nice information mam🙏🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 10 місяців тому

    पूर्वी आई त्याला बाॅडी च म्हणत असंत

  • @apurwajoshi204
    @apurwajoshi204 10 місяців тому +3

    ब्रा घातल्यावर माझी पाठ, मान खुप दुखते त्यावर काहीं पर्याय सांगल का

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 місяців тому

      खुप घट्ट नको..आणि अगदी ढगळी पण नको

  • @vaishalikalyankar993
    @vaishalikalyankar993 10 місяців тому +3

    Kacholi

  • @prajakta9329
    @prajakta9329 10 місяців тому

    Mazya aai cha successful cancer operation zalay, ek side kadhliye, kay karu shakto bra sathi? Bra ghalan sodun dyav ka?

    • @shailajabrid8432
      @shailajabrid8432 10 місяців тому +2

      एखाद्या सुस्थापित कँसर हाॅस्पीटलच्या रीहॅबीलीटेशन डीपार्टमध्ये आपणास ह्यावर योग्य मार्गदर्शन मिळू शकेल असे वाटते.

    • @indianmodelsinstareels
      @indianmodelsinstareels 10 місяців тому +2

      actually tyani vapru naye karan kapad sarkha tya thikani lagel jithe operation zalay tithe.

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 10 місяців тому +1

    खूप छान

  • @anjalibhave8513
    @anjalibhave8513 9 місяців тому

    आतल्या स्लीवलेस ब्लाउज लाबहुतेकबंडीम्हणतात

  • @Nanda.ohal9986
    @Nanda.ohal9986 4 місяці тому

    Khup Chan माहिती दिली धन्यवाद

  • @sangeetaramgade3221
    @sangeetaramgade3221 9 місяців тому

    Great sharing dear 👍👍🙏

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 10 місяців тому

    चोळी म्हणायचे त्याला

  • @vidyapatil5092
    @vidyapatil5092 10 місяців тому +4

    खेड्यातले व जुने लोक घालत नव्हते,तर ठीक दिसत होते

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 8 місяців тому

    चोळी म्हणतात का

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 10 місяців тому +1

    3:00 पूर्वी तेला बटन आसायचे

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 10 місяців тому +1

    Padded bra is it bad to wear

  • @rajashreenijampurkar8361
    @rajashreenijampurkar8361 10 місяців тому +1

    Body mhantat

  • @jyojadhav3445
    @jyojadhav3445 10 місяців тому +2

    कंचूकी

  • @irfankhot365
    @irfankhot365 10 місяців тому

    सुंदर

  • @NilimaVaishampayan-n1o
    @NilimaVaishampayan-n1o 10 місяців тому +1

    त्याला चोळी म्हणतात