मॅडम, पहिलं एक. सांगावस वाटत की आज तुमचा चेहेरा अलौकिक प्रसन्न, समाधानी,कृतार्थ असा वाटत आहे..... अर्थात ह्याच्यामागे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुम्ही स्वतः च स्वतः कर्तृत्व घडवलेल आहे....आजचा विषय सद्यपरिस्थितीत सर्व स्त्रियांसाठी कीती बोलू कीती नको असाच आहे.. तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे.....सर्व स्त्रीयांनी असाच विचार करून आपले जीवन समृध्द करावे.... धन्यवाद 🙏😊
काळजी करू नका मी एका सैनिकाची बायको आहे, मला जीवनात जास्त काळ नवऱ्यापासून दूरच रहावं लागलं मी असा विचार करते की आपल्या शरीरामध्ये आपण एकटेच असतो, एकटेच जन्मतो, एकटेच मरतो मग नवरा वेळ देत नाही म्हणून झुरत बसण्यापेक्षा एकटं आनंदी कसं राहता येईल याचा प्रयत्न करा 😇
Madam tumala mahit aahe tumacha navara ek sainik aahe tymule tumala ekta rahacavach lagel tas tumacha mind prepare aahe, pan jyancha asato to asun dekhil vel det naahi tewa dukh hoto.
तमाम स्त्री वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय तुम्ही अगदी नेतका नि सुंदर पद्थीने मांडला.धन्यवाद.साधारण साठी च्या स्त्रियांचा लग्ना नंतर चा काही काळ खरच dipression मधे गेला.नवराच काय मूलं सुद्ध्हा वैताग वाटतो.शेवटी काळ सगळ ठीक करतो.सध्याच्या मुलीना हे कळणार नाही उमजणार नाही
मला ह्या इरकली काठाच्या कॉटन साड्या फार आवडतात.,नेसायला ही नी कुणी घातली ते पाहायलाही. तुमचा आजचा पेहराव खूप छान, त्यावर कोल्हापुरी साज....लाजवाब. कधी_कधी मन सांगतं... सुख्वस्तू स्त्रीने असेच खरे तर साड्या ,दागिने... ई.मध्ये आपले मन रमवावे.आपले स्वतःचे आयुष्य आनंदाने जगावे.
छान विषय घेतला आहात डाॕक्टर मॕडम.हल्लीच्या काळाता शिक्षण ,नोकरी ,व्यवसायाच्या निमित्ताने मुलं ,पुरुषही आपलं घर ,आई ,वडिल ,भावंडांना सोडून दूर राहतात.लग्नानंतर खरंय मुलीचं आयुष्य बदलून जातं. आमच्या लग्नाला आता 36 वर्षे झाली. माझं वय आता 59 वर्षे. आमचं संसारी जीवन सगळं आठवलं .आताच्या काही सुना,तिच्या माहेरची मात्र तिच्या नवर्याला ,तिच्या सासरच्यांना सगळं त्यांच्या स्वतःच्या मनासारखं करायला ,वागायला लावतात.आणि नवरा आणि त्याचे आई ,वडिल सुनेचं,तिच्या माहेरच्यांचं नाईलाजाने का होईना ऐकत जातात /ऐकावं लागतंच. 😢
तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते.आज पहिल्यांदा मी कमेंट केली .आजचा बिषय हा सगळ्या महिलांना मुलींना खूपच प्रेरणादायी आहे.काही बायका हा व्हिडिओ पाहून नक्कीच डिप्रेशन मधून बाहेर पडतील.खूप छान वाटले ९८% .❤❤
अस वाटलं की मी 23 वर्ष मागे गेली की काय, सेम असाच अनुभव माझा देखील आहे मॅडम,मिस्टर आणि मी सोबत बसून ऐकत होतो आजचा व्हिडीओ, खूप हसलो व्हिडीओ ऐकून😂😂 पण मी खचले नाही, एकटीनं मुलं मोठी केली, मिस्टरांना पण साथ दिली, त्यांची phd पण पूर्ण झाली, आज कॉलेज चे प्रिन्सिपल आहेत ते, छोटंस घर, गाडी, दोन मुलं असा छान संसार आहे, आणि महत्वाचे म्हणजे मिस्टर मला आता वेळ द्यायला लागले आहेत, थोडी घरात पण मदत करतात❤❤😅खूप छान सल्ला दिला तुम्ही आज, असं जर प्रत्येकच मुलीला तिच्या घरच्यांनी सांगितले तर किती सुखाचे होतील ना संसार🙏🙏
चांगले सांगितले ताई तुम्ही,विषयही छान घेतला.लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस संपल्यावर रुटीन लाईफ चालू होते.नवऱ्यालाही बायकी विषयात रस नसतो ,बायको आता नेहमीची आहे म्हणून दुर्लक्ष होते.त्याच्याही आयुष्यात नवे पर्व सुरू होते,अचानक येऊन पडलेल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पेलताना तारेवरची कसरत होते.तो एक कुटुंबातील घटक आहे हे तुम्ही सांगितले ते खरे आहे.प्रत्येक व्यक्तीला स्पेस हवी.बायकांनी हळूहळू नवनवीन गोष्टी शिकणे ,छंद जोपासणे मैत्रिणी जोडणे करायला हवे.
माझं लग्न झालं तेव्हा मी सासूसासरे दीर नणंद यांचेसोबत राहात होते . छान खेळीमेळीचे म्हणता नाही येणार पण आनंदात होते . त्यावेळी - ७५ - ७६ सालची गोष्ट - वर्तमानपत्रात एक तरी बातमी सुनेला रॉकेल टाकून जाळण्यात आल्याची बातमी असायचीच . आमचे घरात गॅस बरोबरच स्टोव्ह व चूलही असायची . एकदा ५ लि रॉकेलचा कॅन घरी आणला होता आणि माझी घाबरगुंडी उडाली होती . ते बघून माझ्या सासूबाई हसतच सुटल्या . माझ्या खांद्यावर हलकीशी थापट मारून वेडाबाई म्हणाल्या व थोडे थोपटल्या सारखे केले . मग मात्र मी आश्वस्त व निर्धास्त झाले . आजचा विषय सर्वच नवविवाहीतांसाठी relevant आहे .❤
आजचा विषय खूप चांगला होता मुलीच्या माहेरचे किंवा नातेवाईक कोणी हे सांगत नसतात की आपण नवऱ्याकडून जास्त अपेक्षा न करता आपल्या करिअरवर सुद्धा लक्ष दिले पाहिजे आणि इथेच चूक होते आपण सगळ्या अपेक्षा नवऱ्याकडून च करतो आणि करिअरवर दुर्लक्ष करतो आणि मग वादविवाद डिप्रेशन तुझं माझं असे करत आपण आयुष्यातला एक चांगला कालावधी वाया घालवत असतो
खूप सुंदर मॅडम same heare klpna वेगळ्या असतात लग्नानंतरच्या आणि वास्तव vegl अस्त ते स्वीकारून मैत्रिणी ह्या khrya आधार लग्नानंतर समर्पण स्त्रीचं मोठेपण यावर घरचं घरपण टिकत सो nice salute madam tumhala
खूप सुंदर सांगितलं डॉक्टर👍🏻खरंच अशा विषयांवर बोलण्याची खूप गरज आहे आजच्या काळात. असेच अगदी साधे सरळ मामुली वाटणारे प्रश्न, पण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप नकारात्मक बदल घडवत असतात. असे विषय घेऊन येत जा. खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
तुमचा सर्वात शेवटी मांडलेला मुद्दा .."नवरा सर्वस्व नसून..आपल्या आयुष्यातला एक भाग आहे.." या दृष्टिकोनातून विचार केला तर सगळं सोपं वाटायला लागतं..❤❤ Thank you madam 🙏
शंभर टक्के बरोबर आहे आम्ही तर लग्न झाल्यावर joint family मधे गेलो तो.प्रचंड त्रास होता नवऱ्याला मी विनवणी करत असे. फक्त रविवारी बाहेर न्या तेही नहीमुंबई सारख्या शहरात आम्हाला काय समजणार जाने येणे त्यात लगेच मूल झाले माहेरी बोंब सासरी पण तेच नवऱ्याबरोबर बाहेर जाणे म्हणजे शिक्षाच तो कधी बाहेर खाऊ देत नाहिकाय विकत घेऊन देत नाही मग n गेलेलेच बरे. आत्ता मी माझी friend Ani वहिनी बरोबर बाहेर जाते एन्जॉय करते मुलाचे करिअर ही मी च केले तो इंजिनीयर आहे आमची आजी म्हणायची नवऱ्याचा काही तसा उपयोग होत नाही पण एखादे मूल झाले तर त्यात आपले आयुष्य छान जाते 😂😂😂😂😂
नमस्कार डॉ सौ आणघा ताई आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे नवरा आपला सर्वस्व नाही तो कुंटुबाचा एक भाग आहे अगदि बरोबरच आहे तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
Mam khup khup khup mast sangtay wow❤ nice vidio thanks mam mi pn tenshion ghyayche time det nahi mhanun wa ata mast apli life appan enjoykarayche samajle mala 😊😊😊
Khub chaan V D O Agade 100/- kharey ahey Mee Sudhaa Tumacha Sarakha Aanubhva gheytala Mee Sudha Class One Officer ahey Aajacha Subjet Nise Hota Tumee Aaj khub Chaaan Deseat Aahaa ❤😊❤ Dr ❤
नमस्ते,अनघाताई, आजच्या विषय छान.आहे.आज तुम्ही खूप तेजस्वी दिसत आहात.मेम , तुमचं प्रेम विवाह तरी पण तुम्ही ९८ ०/० मघे तर आम्ही तर बघण्यांचया कार्यक्रमांतून लग्न झालेल्या 😢 आमची काय अवस्था असेल? एकत्र कुटुंबात नवऱ्याच्या साथाची खुप गरज असते,मुलं झाल्यावर तर खूप गरज असते पण त्यांना अजिबात वेळ नसतो, मुलांच्या आजारपणां त्यांना पर्वा नसते . स्त्रीने एकटीने सगळं पेलाव लागते, म्हणून तर स्त्रीला क्षणांची पत्नी आणि अनंत काळांची माता म्हटलं जाते.मुलांच करण्यात स्त्रींच B A बा आणि M A मां होउन जाते.पुर्ण आयुष्य घालवल्या नंतर पण नवरा बायको एकदूसर्याना ओळखु शकत नाही.😅
माझं ही आयुष्य असेच होते मी लग्न झाल्यावर मुंबईत आले आणि माझे मीस्टर बाहेर गावी ॰सर्वीसला गेले तेव्हा मलाही अंसेच माझ्या दोन मुली आणि मी रहात होते आता मुलींना शिक्षण देवून स्वताच्या पायावर उभ्या आहेत सर्व काही ठीक आहे पण संघर्ष आयुष्य भर करावे लागले
मॅडम, पहिलं एक. सांगावस वाटत की आज तुमचा चेहेरा अलौकिक प्रसन्न, समाधानी,कृतार्थ असा वाटत आहे..... अर्थात ह्याच्यामागे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुम्ही स्वतः च स्वतः कर्तृत्व घडवलेल आहे....आजचा विषय सद्यपरिस्थितीत सर्व स्त्रियांसाठी कीती बोलू कीती नको असाच आहे.. तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे.....सर्व स्त्रीयांनी असाच विचार करून आपले जीवन
समृध्द करावे.... धन्यवाद 🙏😊
Madam tumhi khup aaplya vatar
काळजी करू नका मी एका सैनिकाची बायको आहे, मला जीवनात जास्त काळ नवऱ्यापासून दूरच रहावं लागलं मी असा विचार करते की आपल्या शरीरामध्ये आपण एकटेच असतो, एकटेच जन्मतो, एकटेच मरतो मग नवरा वेळ देत नाही म्हणून झुरत बसण्यापेक्षा एकटं आनंदी कसं राहता येईल याचा प्रयत्न करा 😇
Agdi barobar tai
Pn tumala savi aahe ekte rahichi Jana naste taya ch ky
Madam tumala mahit aahe tumacha navara ek sainik aahe tymule tumala ekta rahacavach lagel tas tumacha mind prepare aahe, pan jyancha asato to asun dekhil vel det naahi tewa dukh hoto.
Mi pn fouji wife ahe tai tumhi right bolya
तमाम स्त्री वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय तुम्ही अगदी नेतका नि सुंदर पद्थीने मांडला.धन्यवाद.साधारण साठी च्या स्त्रियांचा लग्ना नंतर चा काही काळ खरच dipression मधे गेला.नवराच काय मूलं सुद्ध्हा वैताग वाटतो.शेवटी काळ सगळ ठीक करतो.सध्याच्या मुलीना हे कळणार नाही उमजणार नाही
मला ह्या इरकली काठाच्या कॉटन साड्या फार आवडतात.,नेसायला ही नी कुणी घातली ते पाहायलाही.
तुमचा आजचा पेहराव खूप छान,
त्यावर कोल्हापुरी साज....लाजवाब.
कधी_कधी मन सांगतं...
सुख्वस्तू स्त्रीने असेच खरे तर साड्या ,दागिने... ई.मध्ये आपले मन रमवावे.आपले स्वतःचे आयुष्य
आनंदाने जगावे.
छान विषय घेतला आहात डाॕक्टर मॕडम.हल्लीच्या काळाता शिक्षण ,नोकरी ,व्यवसायाच्या निमित्ताने मुलं ,पुरुषही आपलं घर ,आई ,वडिल ,भावंडांना सोडून दूर राहतात.लग्नानंतर खरंय मुलीचं आयुष्य बदलून जातं. आमच्या लग्नाला आता 36 वर्षे झाली. माझं वय आता 59 वर्षे. आमचं संसारी जीवन सगळं आठवलं .आताच्या काही सुना,तिच्या माहेरची मात्र तिच्या नवर्याला ,तिच्या सासरच्यांना सगळं त्यांच्या स्वतःच्या मनासारखं करायला ,वागायला लावतात.आणि नवरा आणि त्याचे आई ,वडिल सुनेचं,तिच्या माहेरच्यांचं नाईलाजाने का होईना ऐकत जातात /ऐकावं लागतंच. 😢
तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते.आज पहिल्यांदा मी कमेंट केली .आजचा बिषय हा सगळ्या महिलांना मुलींना खूपच प्रेरणादायी आहे.काही बायका हा व्हिडिओ पाहून नक्कीच डिप्रेशन मधून बाहेर पडतील.खूप छान वाटले ९८% .❤❤
आज खूपच सुंदर दिसत होता,प्रत्येक स्त्री च्या मनातील विचार मांडलेत, ❤
अस वाटलं की मी 23 वर्ष मागे गेली की काय, सेम असाच अनुभव माझा देखील आहे मॅडम,मिस्टर आणि मी सोबत बसून ऐकत होतो आजचा व्हिडीओ, खूप हसलो व्हिडीओ ऐकून😂😂 पण मी खचले नाही, एकटीनं मुलं मोठी केली, मिस्टरांना पण साथ दिली, त्यांची phd पण पूर्ण झाली, आज कॉलेज चे प्रिन्सिपल आहेत ते, छोटंस घर, गाडी, दोन मुलं असा छान संसार आहे, आणि महत्वाचे म्हणजे मिस्टर मला आता वेळ द्यायला लागले आहेत, थोडी घरात पण मदत करतात❤❤😅खूप छान सल्ला दिला तुम्ही आज, असं जर प्रत्येकच मुलीला तिच्या घरच्यांनी सांगितले तर किती सुखाचे होतील ना संसार🙏🙏
हल्ली मुली हाच मुद्दा कोर्टात मांडून वेगळ होतात त्यांचा साठी ह्या विशयाची गरज होती.❤
मॅडम आज तुम्ही खूपच छान दिसता आहात.नवरा हा आपल्या संसाराचा एक भाग आहे हा विचार तंतोतत पटला.
चांगले सांगितले ताई तुम्ही,विषयही छान घेतला.लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस संपल्यावर रुटीन लाईफ चालू होते.नवऱ्यालाही बायकी विषयात रस नसतो ,बायको आता नेहमीची आहे म्हणून दुर्लक्ष होते.त्याच्याही आयुष्यात नवे पर्व सुरू होते,अचानक येऊन पडलेल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पेलताना तारेवरची कसरत होते.तो एक कुटुंबातील घटक आहे हे तुम्ही सांगितले ते खरे आहे.प्रत्येक व्यक्तीला स्पेस हवी.बायकांनी हळूहळू नवनवीन गोष्टी शिकणे ,छंद जोपासणे मैत्रिणी जोडणे करायला हवे.
तुम्हाला ऐकत असताना आई बोलत आहे असच वाटलं 😢😢😢😢😢😢 thank you so much..... कारण सध्या ह्या phese मधून मी जात आहे
नवरा आपल सर्वस्व नाही ✅तो कुटुंबाचा एक भाग आहे ✅आपण ९८% मध्ये आहेत 😄😄👍🏻😍
एक्दम बरोबर, yeees
तीस वर्षां पुर्वी चे दिवस आठवले,😢😊आज मागे वळून बघता आनंद आहे, अगदी बरोबर विचार मांडले आहेत ताई.❤❤
अगदी असेच माझ्या सोबत घडले आहे मैडम काय सांगू ,आपण विषय छान घेतला 😊
एक वेगळाच विषय उत्तम रीतीने सादर केलात त्याबद्दल खूप धन्यवाद व्यावहारिक विषय आहे
खूपच छान विषय मांडलात तुम्ही madam. मी अशा पद्धतीने कधी विचारच केला नाही. पण तुमचं बोलणं अगदी 100% पटलं
आज तुम्ही खूप छान दिसताय. 👌 आजच्या विषयाशी पूर्ण सहमत. 👍
98% अगदी बरोबर खूप छान विषय
जय श्रीराम, अनघा ताई तुमचा आजचा विषय ,प्रत्येकाच्या जुन्या आठवणींचा आहे!तुम्ही हिरव्या गार साडीत कोल्हापुरी साज घातलेल्या छान दिसताय!
अगदी शंभर टक्के खर आहे. आपले जीवन हे तडजोडी चे आहे तरी सर्व संभाळून एन्जॉय करू करतो करायला हवे. ❤❤👍👌👌👌🙏
माझं लग्न झालं तेव्हा मी सासूसासरे दीर नणंद यांचेसोबत राहात होते . छान खेळीमेळीचे म्हणता नाही येणार पण आनंदात होते . त्यावेळी - ७५ - ७६ सालची गोष्ट - वर्तमानपत्रात एक तरी बातमी सुनेला रॉकेल टाकून जाळण्यात आल्याची बातमी असायचीच . आमचे घरात गॅस बरोबरच स्टोव्ह व चूलही असायची . एकदा ५ लि रॉकेलचा कॅन घरी आणला होता आणि माझी घाबरगुंडी उडाली होती . ते बघून माझ्या सासूबाई हसतच सुटल्या . माझ्या खांद्यावर हलकीशी थापट मारून वेडाबाई म्हणाल्या व थोडे थोपटल्या सारखे केले . मग मात्र मी आश्वस्त व निर्धास्त झाले .
आजचा विषय सर्वच नवविवाहीतांसाठी relevant आहे .❤
आजचा विषय खूप चांगला होता मुलीच्या माहेरचे किंवा नातेवाईक कोणी हे सांगत नसतात की आपण नवऱ्याकडून जास्त अपेक्षा न करता आपल्या करिअरवर सुद्धा लक्ष दिले पाहिजे आणि इथेच चूक होते आपण सगळ्या अपेक्षा नवऱ्याकडून च करतो आणि करिअरवर दुर्लक्ष करतो आणि मग वादविवाद डिप्रेशन तुझं माझं असे करत आपण आयुष्यातला एक चांगला कालावधी वाया घालवत असतो
Ho,parents ni neet n sangitlyane life chi barich varshe vaya geli
आजचा विडिओ अतिशय सुंदर. तक्रार न म्हणता परिस्थिती असते. नवरा म्हणजे सर्वस्व नाही हा गोड गैरसमज कळाला. आज नितांत सुंदर दिसलात. ❤
Mast bolalat madam. Tarun mulini aikan khup garajech aahe.
वाह फार सुंदर सांगितल आभारि आहे
खूप सुंदर मॅडम same heare klpna वेगळ्या असतात लग्नानंतरच्या आणि वास्तव vegl अस्त ते स्वीकारून मैत्रिणी ह्या khrya आधार लग्नानंतर समर्पण स्त्रीचं मोठेपण यावर घरचं घरपण टिकत सो nice salute madam tumhala
खूप छान👏✊👍 विषय, तुम्ही खूप strong आहात, धन्यवाद😘💕 खूप शिकायला मिळते🎉❤
खूप सुंदर सांगितलं डॉक्टर👍🏻खरंच अशा विषयांवर बोलण्याची खूप गरज आहे आजच्या काळात. असेच अगदी साधे सरळ मामुली वाटणारे प्रश्न, पण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप नकारात्मक बदल घडवत असतात. असे विषय घेऊन येत जा. खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खरंच आहे ॅमडम त्यांना त्यांचे मित्र आवडतात
Looking beautiful doctor tai ❤
Mast sangital tumhi. Mi suddha hyach phase madhe aahe. Lagn houn 5 varsh jhalit pan as vatat ki lagn fakt majhch jhal. Tyachyakade tar time ch nahi. Mala suddha majh job, Indepency sagad sodun gruhini banun rahav lagat aahe. Mulgi lahan aslyamule kuthehi jata yet nahi, baher padta Ywt yet nahi. Khup khachlyasarkh vatate. Tyamule bhandan pan khup hotat.
हेही दिवस बदलतील
Mazya lagnala 3 yrs hotil aata.. saglyanch samech ahe.. mi aata mazi life enjoy karte.. n mazya lahan baalach sagla nit karte..tyala Mi ghevun garden la jate..vel det nahi navra, aata mi tyacha load ghene sodun dilay.. books reading karte.. walk la ekti jate.. journaling karte mob madhech.. tyane khup relax vatat
खुप छान मॅडम posotive विचार आहेत
मनापासून धन्यवाद ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.❤❤❤❤❤
नेकलेस खूप सुंदर...
Looking beautiful...🙂
झूरत बसण्यापेक्षा मी आता मैत्रिणींसोबत enjoy करते
तुमचा सर्वात शेवटी मांडलेला मुद्दा .."नवरा सर्वस्व नसून..आपल्या आयुष्यातला एक भाग आहे.." या दृष्टिकोनातून विचार केला तर सगळं सोपं वाटायला लागतं..❤❤
Thank you madam 🙏
Khup marmik vedio...me dekhil hach vichar karun khup dukhi vhayache..pan tumacha vedio baghun navin drushtikon milala.thank you
Video ची सुरवात खुप मस्त, तुम्ही viewres ला खुप छान समजुन घेता .आजचा विषय खूप सुंदर ❤
इरकली साडीवर इरकलीचाच झंपर घाला ना खूप छान दिसेल
शंभर टक्के बरोबर आहे आम्ही तर लग्न झाल्यावर joint family मधे गेलो तो.प्रचंड त्रास होता नवऱ्याला मी विनवणी करत असे. फक्त रविवारी बाहेर न्या तेही नहीमुंबई सारख्या शहरात आम्हाला काय समजणार जाने येणे त्यात लगेच मूल झाले माहेरी बोंब सासरी पण तेच नवऱ्याबरोबर बाहेर जाणे म्हणजे शिक्षाच तो कधी बाहेर खाऊ देत नाहिकाय विकत घेऊन देत नाही मग n गेलेलेच बरे. आत्ता मी माझी friend Ani वहिनी बरोबर बाहेर जाते एन्जॉय करते मुलाचे करिअर ही मी च केले तो इंजिनीयर आहे आमची आजी म्हणायची नवऱ्याचा काही तसा उपयोग होत नाही पण एखादे मूल झाले तर त्यात आपले आयुष्य छान जाते 😂😂😂😂😂
Hi
नवर्याचा तसा काही उपयोग नाही खरेच नुसता त्रास ,व्यसनी बाहेरख्याली असतील तर आणखीणच
True... 💯... majha swabhav aata group vagaire karaycha rahila nahi... pn Mala roj kahitari naveen shiknyat aanand milato... me roj kahitari nveen creative karate.. jaski craft, drawing,
मॅडम
खूप छान माहिती 🎉
Wah madam chan vishay ghetla aaj ... 💯 Sahamat..
Khup sundar disatay 👌😊❤
Khup Chan vishay mandalat ❤
Khup chan vatal madam.agdi barobar ahe.samadhan vatal😊.
Thanks
आज तुम्ही खूप खूप खूप सुंदर दिसत आहात. 😊 व्हिडिओ पण सुंदर.
नमस्कार डॉ सौ आणघा ताई आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे नवरा आपला सर्वस्व नाही तो कुंटुबाचा एक भाग आहे अगदि बरोबरच आहे तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
देवाच्या कृपेने मला मात्र नवरा देवमाणूस मिळाला..मी प्रयत्न करते की माझ्यापासून त्यांना कोणताही त्रास न व्हावा 😊
अगदी खरंय असते कोणा कोणाच्या आयुष्यात
Very nice sadya mi yach situation madhye ahe😥
Aajacha vishay farach chaan mam .mala ani mazya mrs la pan khup avadla ani patla suddha amhi doghahi aple vidio pahatoy.
खरंच तुमचे विचार आवडतात म्हणून मी सगळे तुमचे व्हिडिओ बघते आम्ही पाच सहा जणी म्हणजे सात आठ दहा जणी मैत्रिणी आहोत ग्रुपचे खूप मोठा
मॅडम आज खूप छान दिसत आहात विषय खूप चांगला
आजचा विषय खूप छान होता.😊
Beautifully explained doctor. Much needed in the society as a happy woman will create happy home
लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली , ती सगळी वर्ष तुमच्या बोलण्याने झरझर समोर येऊन गेली, अगदी मनातले सांगितले मॅडम तुम्ही
छान विषय मांडला आहे.
Mam khup khup khup mast sangtay wow❤ nice vidio thanks mam mi pn tenshion ghyayche time det nahi mhanun wa ata mast apli life appan enjoykarayche samajle mala 😊😊😊
खूप सुंदर विचार मांडला आहे
नेहमी प्रमाणे छान विषय
अगदी असेच आहे, pn mi aata enjoy karte tumche video baghun mam, today you look very nice mam❤❤
Tumi ek asi UA-cam hai sagle subject bolte kup Chan vatte
Doctor tai, insightful talk.
Khup chan madam ❤ thanks
Khub chaan V D O Agade 100/- kharey ahey Mee Sudhaa Tumacha Sarakha Aanubhva gheytala Mee Sudha Class One Officer ahey Aajacha Subjet Nise Hota Tumee Aaj khub Chaaan Deseat Aahaa ❤😊❤ Dr ❤
Waa..Ajcha vishay Chan ahe..Agdi khare ahe..Apan Mast ahe te swikaroon Enjoy karave Heche khare ahe..99%navre asech astat..sodun Devon pudhe jayche va Mast jagayche..Nice thought...
अनघा. ताईआज छान दिसत आहे तुम्ही 🙏😂 इ पण माझी साडी अशीच आहे ती आज शोधूनच काढते आणी उद्या पासून नेसेन 😄
Ho maze pn ase h aho khi frak PDT nhi navrala
Thank you 🌹🌹🌹🙏 so mach madam mala aaj khup tention aal hot khup divsapasun kunajaval tri man mokal karav vatal pan tumche bolne aaikun kharach man halke zalyasarkh vataty ayushat koni konache naste aapanch aaple asto svatasati jagayche kunacha vichar nahi karaych aata jo aaplyala manto tyachyasati dev vhayche jo manat nahi tyachyasati dagad ayush manatun jagaych tharvale tr khup chhan suvarn sandhi ahe ji aaplyala devane gift mhanun diliy ani aapanch enjoy karaych thank you thank you🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 sooooomuch madam 👩tumhala jar tumhi javal asta tr kharch ghatta mithi marli asti😢😢😢❤
खूप सुंदर विचार मांडले ताई
मॅडम आज तुम्ही खूप सुंदर दिसत
सेम माझ्याकडे आहे
मी बोलकी आणि नवरा अबोल
खूप वेळा मला कंटाळा येतो
काय करावे
कारण आता कोण कोणालाही बदलू शकत नाही😔
Same
Same
Same
Khup chan sagitale Thanks
Agdi barobar ahe mam nice video
बरोबर आहे हे
Wow Mam khupch Chan disat ahat aj . Mazi same Ashi sadi ahe.
नमस्ते,अनघाताई, आजच्या विषय छान.आहे.आज तुम्ही खूप तेजस्वी दिसत आहात.मेम , तुमचं प्रेम विवाह तरी पण तुम्ही ९८ ०/० मघे तर आम्ही तर बघण्यांचया कार्यक्रमांतून लग्न झालेल्या 😢 आमची काय अवस्था असेल? एकत्र कुटुंबात नवऱ्याच्या साथाची खुप गरज असते,मुलं झाल्यावर तर खूप गरज असते पण त्यांना अजिबात वेळ नसतो, मुलांच्या आजारपणां त्यांना पर्वा नसते . स्त्रीने एकटीने सगळं पेलाव लागते, म्हणून तर स्त्रीला क्षणांची पत्नी आणि अनंत काळांची माता म्हटलं जाते.मुलांच करण्यात स्त्रींच B A बा आणि M A मां होउन जाते.पुर्ण आयुष्य घालवल्या नंतर पण नवरा बायको एकदूसर्याना ओळखु शकत नाही.😅
मला तर आठवतच नाही आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ दिलेला
खूप छांन दिसता य आट्यानऊ टके हे आगदी खर आहे धनवाद आपला आंनद सोधला पायजे
बरोबर आहे,
Madam namskar tumhi agadi mahilanchya manatil vishay gheta me tumche vidio baghte
Khup Chan 👌
Madam tumche sarv vedio chan astatach
Pn asjach vedio sarvach striyana motivanal asanar ahe he nakki
Thank you🌹🌹🙏🙏
तुमचे व्हिडिओ बघून समज आली
Madam maza navra faar abol aahe Pan maza mulga zalyapasun thoda baryapaiki divas jato mast topic var bolalat aata tr malatyachi abolyachi savay zali
Mepn nvra ha maz sarvswa ahe as manun chalt ale pn tich khup mothi chuk zali he atta lakshat yetay
खुप छान विषय मांडला मॅडम
Mam
Namste khoooopch chan marg darshan kele
उपयुक्त माहिती
Mam khup chaan destay ❤❤❤ vdo khup aavdla👌👌👌
Khup,chan,sangitale,thankyou
Khup Sundar vichar mandle ma'am..😊
Agdi right bolta❤
बरोबर आहे
Vishay chan ahe majhya. Barobar. Hech. Jhal
आजचा विषय आणि video मस्त ,छान ,एकदम छान
खरेच सांगितलं ताई तुम्ही
Mast caha kaku video tar dupari cha baghitla pan comment atta kartey,agdi barobar mahnala.👌👌👌👌