आज विजयदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ बघितला , एक नंबर व्हिडिओ होता. जवळच माझी सासुरवाडी आहे, काही मदत लागली तर नक्की सांग. विनंती आहे की कोकणी रान माणूस श्री प्रसाद गावडे याची भेट नक्की घे. कोकणाचा वेगळाच अनुभव येईल.
भावा कोकणातील जलदुर्गाचे तु जे काही उत्तम चित्रांकन आणि त्यांचे तेवढेच सुंदर सादरीकरण केले आहेस, त्या बद्दल मि सर्व कोकणवासीयां तर्फे तुझे आभार मानतो. फार मजा आली बघताना.
प्रशिल तुझे कोकण मधील vlog mi पाहत आहे खुप मस्त तुझे आता पर्यंतचे सर्व vlog मी नेहमी पाहते तू आता विजयदुर्ग मध्ये आहेस तर आमच्या देवगड सुध्दा जाणे ते थेही कुण केश्वर देवस्थान तसेच देवगड बीच सुध्दा खुप मस्त आहे आपण तेथे जावे ही इच्छा तूझ्या vlog ल खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
Khup bhari video..Pun aplya gadkillyanchi hi avasta pahun dholyatun ashru ale..I visited this fort as me from Kokan only..Thank you dada tuzhyamule mala ha killa parat baghayala bhetla..You explained very nicely than our guide who was with us😅😅🎉🎉😊😊❤..Jai Jijau Jai Shivray
खूप छान व्हिडिओ केला आहे या समुद्रकिना-यावरून मंत्रमुग्ध करणारे दृश्य तुम्ही ब्रिटिश राजवटीत पूर्व जिब्राल्टर म्हणून प्रसिद्ध असलेला विजयदुर्ग किल्ला पाहू शकता. हा किल्ला मराठा स्वराज्याचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
जय शिवराय माझं गाव जवळच आहे गिर्ये या किल्ल्यावर तीन भुयारी मार्ग आहेत त्यातील दोन चालू आहेत एक सेफ्टी साठी बंद आहे जो धुळप वाढ्यावर जातो एक भुयारी मार्ग थेट समुद्राकडे जातो जे तू भुयार पाहिलं त्याच्या डाव्या बाजूला तटबंथी मधून आहे तसेच समुद्रमध्ये पण एक तटबंधी आहे जी पाण्याखाली आहे.
प्रशील भाऊ खूप छान माहिती दिली आपण पण एखादा गाईड सोबत घेतला असता तर अजून जास्त माहिती आम्हाला मिळाली असती पुढील गडावरील व्हिडिओमध्ये माहिती देताना गाईड सोबत घेऊन माहिती दिली तर खूप छान वाटेल... रत्नागिरी जवळचा पूर्णगड किल्ला हा पण खूप छान आहे... त्याची पण माहिती द्या
खूप सुंदर किल्ला आहे. खूपच चांगली माहिती दिली. माझी एक विनंती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड किल्ला ला एकदा भेट द्यावी आणि त्याचा व्हिडिओ बनवावा...!
GAD KILLE HECH AAPLE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HYANCHI DENGI AAHE TI JAPUN THEVLI PAJIHE. . I STILL CANNOT BELIEVE HOW THEY BUILT THIS ARCHITECTURE BEAUTY IN MDDLE OF OCEAN...TRULY MIND BOGGLING....JAY SHIVRAY 🚩
आज विजयदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ बघितला , एक नंबर व्हिडिओ होता. जवळच माझी सासुरवाडी आहे, काही मदत लागली तर नक्की सांग. विनंती आहे की कोकणी रान माणूस श्री प्रसाद गावडे याची भेट नक्की घे. कोकणाचा वेगळाच अनुभव येईल.
खुप छान ब्लोक आहे😊❤
Ek number bhava ❤
सुंदर किल्ला आहे दादा 🙏जय शिवराय 🚩
खुप सुंदर आहे किल्ला अशक्य सुंदर सहयाद्री
Bhari 😊
खूपच छान
भावा कोकणातील जलदुर्गाचे तु जे काही उत्तम चित्रांकन आणि त्यांचे तेवढेच सुंदर सादरीकरण केले आहेस, त्या बद्दल मि सर्व कोकणवासीयां तर्फे तुझे आभार मानतो.
फार मजा आली बघताना.
विदर्भवासिंतर्फे कोकणी भावांचे मनस्वी धन्यवाद
असेच प्रेम राहु द्या 🙏
@@vinodkankekar1414 महाराष्ट्रावर जीव जडलाय साहेब...जय महाराष्ट्र
महाराष्ट्र आपलाच आहे साहेब 🙏
❤ खूप छान ❤
मस्तच विडिओ 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤
Khup khup bhari
जय शिवराय जय शंभुराजे ❤️
खूप जबरदस्त किल्ला अप्रतिम अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏
खूप भारी विडिओ 👍
All the best fr yr future. Prashil super vlogs.
खुप छान 👌👌
जय शिवराय🚩🙏
प्रशिल तुझे कोकण मधील vlog mi पाहत आहे खुप मस्त तुझे आता पर्यंतचे सर्व vlog मी नेहमी पाहते तू आता विजयदुर्ग मध्ये आहेस तर आमच्या देवगड सुध्दा जाणे ते थेही कुण केश्वर देवस्थान तसेच देवगड बीच सुध्दा खुप मस्त आहे आपण तेथे जावे ही इच्छा तूझ्या vlog ल खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
दादा तुझे व्हिडिओ awesome❤
भारी भावा
फार सुंदर व्हिडिओ आहे
Khup chan great
खुपच सुंदर आहेत
jabrjast ek number killa
Prashil ------Great ahes re -----
Khup bhari video..Pun aplya gadkillyanchi hi avasta pahun dholyatun ashru ale..I visited this fort as me from Kokan only..Thank you dada tuzhyamule mala ha killa parat baghayala bhetla..You explained very nicely than our guide who was with us😅😅🎉🎉😊😊❤..Jai Jijau Jai Shivray
Nice
कित्ती छान व्हिडीओ असतात दादा तुझ्या अगदी तुझ्या बरोबर फिरल्या सारखं वाटतं तुझ्या व्हिडिओ बघतांना आम्ही स्वतःहाला हरवून जातो . खुप सुंदर
मला पण यायचं होत ना प्रशील.......❤️ एवढा सुंदर जलदुर्ग पाहण्यासाठी.... 💯💯
Khup Bhari Bhava!!! Must video bnvla ahes.. Ekach numbr..!! Thank you!!!👍👌👌
खूप sunder mahiti dilis
Khup chan bhau video❤ vidhrbha
मस्त ❤ I love this video❤😊😊😊
Khup Chan video 😊😊
खुप छान काम करतोस 👍
जय शिवराय जय शंभुराजे
लय भारी प्रशिकभाऊ.........🦾
❤❤❤❤
खुप छान विडीओ
Best wishes for your journey
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏻
मालक राजा शिवछत्रपती 🙏🙏🚩🙇♂️
खुप छान किल्ला आहे
Video baghun khup majya ali. Dada
Nice video ❤❤
जय महाराष्ट्र 🚩🙏
सुंदर व्हिडिओ आहे प्राशिलदादा खुप छान किल्ल्यांची माहिती दिली तु एक गड वेडा आहे आणि तुझ्यामुळे आम्ही पण गड वेडे झालो आहोत 🚩🚩🚩🚩
रोज नियमाने आम्ही सर्वच तुझ्या व्हिडिओ बघतोच
❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ केला आहे
या समुद्रकिना-यावरून मंत्रमुग्ध करणारे दृश्य तुम्ही ब्रिटिश राजवटीत पूर्व जिब्राल्टर म्हणून प्रसिद्ध असलेला विजयदुर्ग किल्ला पाहू शकता. हा किल्ला मराठा स्वराज्याचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
Very nice video
जय शिवराय माझं गाव जवळच आहे गिर्ये या किल्ल्यावर तीन भुयारी मार्ग आहेत त्यातील दोन चालू आहेत एक सेफ्टी साठी बंद आहे जो धुळप वाढ्यावर जातो एक भुयारी मार्ग थेट समुद्राकडे जातो जे तू भुयार पाहिलं त्याच्या डाव्या बाजूला तटबंथी मधून आहे तसेच समुद्रमध्ये पण एक तटबंधी आहे जी पाण्याखाली आहे.
प्रशील भाऊ खूप छान माहिती दिली आपण पण एखादा गाईड सोबत घेतला असता तर अजून जास्त माहिती आम्हाला मिळाली असती पुढील गडावरील व्हिडिओमध्ये माहिती देताना गाईड सोबत घेऊन माहिती दिली तर खूप छान वाटेल... रत्नागिरी जवळचा पूर्णगड किल्ला हा पण खूप छान आहे... त्याची पण माहिती द्या
Mitra,I m from shahapur.today i hv subsribed ur channel .
खूप सुंदर किल्ला आहे. खूपच चांगली माहिती दिली.
माझी एक विनंती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड किल्ला ला एकदा भेट द्यावी आणि त्याचा व्हिडिओ बनवावा...!
Video khup chan ahe parantu tyachbarobar English subtitles asu de manaje ajun khup chan vatel
Hello kaise hain aap🎉❤ aap mujhe bahut acchi lagti hai yaar😊
Prashil dada tuj kokanat swagat ahe. Vijaydurg killyavar mi 2-3 vela jaun aale.maja mamac gav ahe vijaydurg pasun 10km var
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला 🙏❤️
Khup sunder video Dada.
Tu je sweet potato gola keles te jangli ahet. Te khup kadu lagtat.
Me aani majhi mummy nehmi tujhe vlogs baghto😊
Khup Chan vlogs banavtos aani tu ji kahi mahiti sangtos te tar khup Chan ch 😊
मस्त आहे व्हिडिओ आणि माहिती. त्या फळाला आमच्याकडे करांदे म्हणतात
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
खूप छान 😍
ते करि॔दे आहे चाखून बघ अधी कडवे पण असतात
Dada ekda Ekvira aai ch darshan kr na 🙏🥺♥️
तुझ्या व्हिडिओ बघीतल्या शिवाय करमतच नाही दादा आम्हाला .
prashit dada देवगिरी किल्ला वर कीदी जाणार
Prashil bhau video छान असतात लग्न कधी करणार. जोडिन. Video अजून भारी. वाटतील
Mast.. आता देवगड किल्ल्याचा विडिओ बनव. #माझा देवगड #
भावा तू आमच्या देवगड ला आला खूप भरी वाटल
एवढी दुरवस्था असताना पुरातत्व खात काय झक मारतय ?
माझा गांव❤
Palghar dist aasheri fort bhau nakki bhet dya
Samudra made v aakarache bhinta aahe shatrru che boat aale ke tayla aaptayche aane futayche te bhinta aajun he tashich aahe ❤
Chittodgad vlog please
GAD KILLE HECH AAPLE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HYANCHI DENGI AAHE TI JAPUN THEVLI PAJIHE. . I STILL CANNOT BELIEVE HOW THEY BUILT THIS ARCHITECTURE BEAUTY IN MDDLE OF OCEAN...TRULY MIND BOGGLING....JAY SHIVRAY 🚩
Chittodgad cha volge please
विजय दुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे
Plz try commentry in hindi
More people will get connected
Background music ch naav kunala mahit asel tr kuni sangu shakel
देवगिरी
Lay bhari🤏
आम्ही मागील आठवड्यातच killa baghitla
Amhihi gelelo 2020 mdhe pn konich navhat tithe ani adlya diwashich sindhudurg la gelelo tr tithe gardi. As kas kay
घेरिया छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातून विजय सवंस्तरावर जिंकून घेतला म्हणून विजयदुर्ग
Mataru karande karande karuppan Ashu shak tat
करवंद आहे तो
Boating add कर
कांदफळ म्हणतात आमच्या कडे त्याला
खुपच छान
❤❤
Chittodgad vlog please
देवगिरी