विजयदुर्ग | सिंधुदुर्ग | महाराष्ट्र देशा
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- महाराष्ट्राला लाभलेल्या वैभवशाली ऐतिहासिक वारस्यांपैकी एक आणि मराठा आरमाराच्या वर्चस्वाची साक्ष देणारा बुलंद असा 'विजयदुर्ग'.
जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या अनोख्या जलदुर्गाबद्दल...
Camera: Pratik Vaity, Deveshu Thanekar
Editor: Pratik Vaity
Script: Pranav Mahajan
Voice-over: Nayan Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Research: Sonali Karandikar
Social Media: Prachi, Smruti, Omkar
Special thanks: Abhijit Deshpande, Ashutosh Deshpande, Amey Bapat
Follow us on
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
UA-cam: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
👍👍खुप छान माहिती दिली. अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ आणि आवाज हि.
अशीच नव नवीन माहिती द्यावी🙏🙏
थोरल धनी होतं म्हणून घडल माज स्वराज्य आणि धाकल धनी होतं म्हणून वाचलं माज स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज कि जय.
🔥🔥⛳⛳
अतिशय प्रभावी फोटोग्राफी, नेटक्या शब्दात गडांची ओलख, अनेकांना गडकिल्ले पाहण्याची स्फूर्ति देणारे रानवाटा , आपण अतिशय परिश्रम घेऊन केलेली नेटकी डॉक्युमेंटरी निच्छितच समाजाला प्रेरणा देत राहील!!. जगताप.
सहयाद्री चा बाहुबली.. स्वप्नील.. पवार सर.. सर आज वर तुम्ही.. आमच्या इगतपुरी तालुक्यातील.. सर्व किल्ले सर केले.. एक. छोटीशी विनंती.. त्रिंगलवाडी इगतपुरी एकदा नकी भेट दया..🙏🙏
खूप छान विडिओ एक किल्ल्याचे आत्मकथन मार्फत पूर्ण किल्ल्याची माहिती दिली खूप छान वाटले नेहमीपेक्षा वेगळा अनुभव आला सर 👍🏼
अप्रतिम कलाकृती 👌 खरच खूप सुंदर Video बनविलेला आहे
इतकी इत्यंभूत माहिती पहिल्यांदाच मिळाली 🙏
विजया त विजय मिळवे असे विजय दुर्ग
समृद्ध लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ले पैकी विजयदुर्ग,
जलदुर्ग आणि स्थलदुर्ग यांचा मिश्रण असणारा एकमेव स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असणारा किल्ला ज्या पद्धतीने आपण मांडला एक वेगळा, वैविध्यपूर्ण असा आहे.
दादा खुप मस्त व्हिडिओ, परत एकदा विजयदुर्गाची सफर केल्यासारखे वाटते...
स्वप्नील मस्त !
खूप छान वर्णन.. अप्रतिम आवाज🔥🔥💯💯💯
केवळ अभिमानास्पद मराठा साम्राज्याचा एक अभेद्य आणि अप्रतिम ऐसा गड! त्याचा अप्रतिम माहिती मोजक्या पण अचूक शब्दात मांडून बनविलेल्या विडियो बद्दल मनःपूर्वक धन्यवाद स्वप्निल सर आणि आपली रानवाटा Team👍👍
फक्त ऐकत आणि विडिओ पाहत बसावस वाटतं.. 👌👌
क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
Mast,👌👌👌👌
दादा मस्त व्हिडिओ 🙏
अप्रतिम दादा 🚩
Dada great👍👏😊
खूपच भारी
लय भारी
अप्रतिमच...!!! स्वप्निल दादा तुझे विशेष आभार की तू विजयदुर्गचा इतिहास पुन्हा जागृत केला.
क मा ल.. टीम रानवाटा त्यांच्या खास शैलीत.. खूप आवडला विडीओ.. तुमची मेहनत दिसतेय विडीओत.. संपूर्ण टीमचे आभार या विडीओसाठी
JAY Shivaji JAY jijau JAY shambhu
अप्रतिम.
Wah swapnil dada khup chan video ahe.
खूपच सुंदर अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहिले सर्व ❤️❤️❤️
सुरेख माहिती !
नेहमीप्रमाणे खुप छान माहिती पुर्वक विडिओ. खुप खुप आभार 🙏🙏
खूपच छान विडिओ बनवला आहे.
असच व्हिडिओस बनवत रहा.
धन्यवाद!
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.
Superb Videography, Informative Captions and Content. Fantastic story told by Fort Vijaydurg👌👍Jai Shivray🚩Jai Shambhuraje
🚩 || जय शिवराय || 🚩
खुप छान स्वपनील दादा मस्तच 👌👌👍👍🙏 🙏
अप्रतिम👌👍⛳
खुपच छान माहिती दिली
खूप छान झाला भाग...👍👍
छान 👌
धन्यवाद
Lit 🔥
धन्यवाद स्वप्निल सर 🙏🙏🙏🙏
अप्रतिम फोटोग्राफी, छान माहिती 👍👍
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम अप्रतिम ❤️
सुंदर व प्रेरणादायी 🚩
Khupach chaan prakare mahiti sangitlit
Apratim,
धन्यवाद
Khup mast...bhag sampuch naye as vatat hota....Kamaal _/\_
Mast. thanks a lot
धन्यवाद
मस्तच विडियो ❤️❤️❤️🙏🙏🙏
First like then comment khupach bhari information. Keep smiling keep travelling
खुप छान माहिती मिळाली आहे.🙏🙏
🤩❣️🙌⛳
khup Chan👍
अप्रतिम माहिती.
इतकी माहिती तर guide पण नाही सांगत कधी अंगावर काटा आला माहिती ऐकून असेच गडांची माहिती सांगणारे विडिओ अजून व्हावेत हीच अपेक्षा.
👍 best video...keep it up..🔥
🚩🚩🚩
व्वा!
धन्यवाद!
Me tujya channel chi khup vaat pahat hoto.2006 sali College madhe astana tujya barobar trek kela hota.Tevha tujhi website surf karaycho.Thanks channel create badal.
Apratim video nehmi tujua photoshoot sarkhe.
Tya tofha ajun kiti varsha ase padun rahnar ahet
kevach kali tyanna neat vyavashtit museum madhe jasa thevtat tasa thevayla have ...............
खरंय..
Beautiful
Thank you
आवाज नयन जाधव यांचा आहे
खूप छान व्हीडिओ 👍👍👍👍
खूप छान इतिहास माहिती👌👌👌👌
पण एक गोष्ट मिस केली ती म्हणजे आवाज...😢
खुप सुंदर आणि महत्त्वाची माहिती सांगितल्या बदल धन्यवाद .🙏🏻🙏🏻 मराठी अगण्या शब्द रचना सुधार होती पण मधी layer शब्द येऊन गेलं त्याला पर्याय मराठी शब्द असू शकत होता "पधर'
Beautiful!
साहेबांचा ओटा याबद्दल सांगितले पाहिजे.
महाराजांचा स्पर्शाने पावन झालेले pawlthasa दाखवलाय नाहीत
तटबंदी ढासळत चालली आहे कोणी लक्ष देत नाहीए
हा आवाज तुमचा नाही!😅
अप्रतिम
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद!