भाऊ तुझ्यासारखा youtube re trekker मी कधीच नाही बगितला..एक दिवस तुझा आवाज तिच तुझी खरी ओळख होणार आहे...काय ते background music काय ते विडिओ शुट...खुप मस्त वाटत बघुन...✌️✌️✌️
श्री सह्याद्री प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेने अनेक वेळा या किल्ल्यावर संवर्धन मोहीम हाती घेतल्या आहेत. पण शासनाने सुद्धा या संस्थांना मदत केली पाहिजे. कारण महाराष्ट्र शासनाची किल्ले संवर्धन करायची लायकी नाही. 🚩🙏 जय शिवराय 🙏🚩
धन्यवाद, दादा आपण खूप छान तर्हेने किल्ले पद्मदुर्ग ची माहिती दिलीत , किल्ल्याच्या देखभालीची कळकळ आपल्या बोलण्यात वारंवार येत होती,हा दुर्ग लवकरच योग्य ती देखभाल करून पर्यटकांची संख्या वाढत जाओ हिच सदिच्छा.
Dada kharach khup bhari..Ekdam kadak.Tu tar Purna sahyadri sobath samudracha suddha Ghari basalya basalaya darshan dethos ..Apan aple vaibhav baghitles pahije..Mitranno he videos baghtana apan ha vichar kela pahije ki aplya maharashtratlya gaadkotanche reconstruction kelech pahije..Itar state che forts (Agra Killa)ajun suddha majbhut ahe .Aple kille suddha majbhut Ani changle ahe pan tari suddha evde changle nahi ahet..(Killa)Love from Thane..And congratulations for 2.34 lakh subscribers..Ek divas tuzhe 1million subscribers jarur hotil.🚩🚩Jay Bhavani Jay Shivray🚩🚩
काहीही दम नसलेला गोव्यातील पोर्तुगिजांनी बांधलेला अग्वादा किल्ला पाहण्यास 25 रू तिकीट आहे तर मग पद्मदुर्ग, जंजिरा, रायगड याना तिकीट का नाही ??? हा पैसा तेथील स्वच्छतेसाठी वापरात येवू शकतो....याचा विचार व्हावा. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र!!!
Hi प्रशिल मला तुझे video बघायला खूप आवडते,माझ्या मुलाला सुद्धा तुझे विडिओ खूप आवडतात,आणि तो फक्त साडे तीन वर्षांचा आहे आणि त्याला तुझं नाव ही माहिती आहे
शिवरायांचे नाव घेवून सत्ता ज्यांनी आता आणि या पूर्वी उपभोगली आणीं किल्ल्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले त्या सर्व आजी माजी आमदार, खासदार, मंत्री याना भावपुर्ण श्रध्दांजली 😂😂😂😂😂
Mi jatoe diveagar ani murud janjira la baghun yein aplya Chatrapati Shivaji Maharajanchya ani Chatrapati Sambhaji Maharajanchya pratyek killela maza ekach lakshya tenchi Shan tencha maan aplyalach rakhava lagel 🙏🙏🙏🙏 mi yach karnani car ghatli 🙏🙏🙏
पडकोट म्हणजे पडलेला नाही भावा ,पडकोट म्हणजे किल्याच्या बाहेरील भाग म्हणजे मुख्य किल्या पेक्षा वेगळा , बऱ्यापैकी किल्यानं पडकोट हा असतो , by the way mast असतात तुझं video ,lots of love from kolhapaur
I realy Love your vídeos. आपको डायनासोर के अंडों का एक समूह मिला 🤣🤣🤣 पत्थर की गुफाओं से सावधान रहें, उनमें छिपे हुए ड्रेगन हो सकते हैं 🤣🤣🤣 कृपया अपने वीडियो पर अंग्रेजी में उपशीर्षक डालें. From Brasil 🇧🇷❤
व्हिडिओ साठी खूप खूप आभार..... खरं तर हेच आपलं वैभव आहे... 🚩 पद्मदुर्ग
दादा शाबुत म्हणजे पहिल्याच्या काळात जशी होती तशी 😊❤
तुझ्या अथक प्रयत्नाने बऱ्याच ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन होत असते. त्यामुळे तूं खरोखरच सर्वांच्या धन्यवादास पात्र आहेस.
प्रशिल दादा चे video खुप चांगले आणी खुप चागंल्या पद्धदीने माहिती पण , जय शिवराय 🙏
खूप छान... जय शिवराय
भाऊ तुझ्यासारखा youtube re trekker मी कधीच नाही बगितला..एक दिवस तुझा आवाज तिच तुझी खरी ओळख होणार आहे...काय ते background music काय ते विडिओ शुट...खुप मस्त वाटत बघुन...✌️✌️✌️
Jeevan Kadam vlogs pn aahe dada
Barobarrr ekddammm
खूप मस्त व्हिडिओ..... अगदी आपलेपणा जाणवतो तुझ्या बोलण्यात .... वा !!! लई भारी 👌👌👌👍
श्री सह्याद्री प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेने अनेक वेळा या किल्ल्यावर संवर्धन मोहीम हाती घेतल्या आहेत. पण शासनाने सुद्धा या संस्थांना मदत केली पाहिजे. कारण महाराष्ट्र शासनाची किल्ले संवर्धन करायची लायकी नाही.
🚩🙏 जय शिवराय 🙏🚩
Sarkar fakta paysa khatat😢
आज किल्ला तुमच्या मुळे बघायला भेटला. खु प changl vatle
One of my Favourite Marathi UA-camr ...
Doing Great !! Go ahead !!
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay !!!
धन्यवाद, दादा
आपण खूप छान तर्हेने किल्ले पद्मदुर्ग ची माहिती दिलीत , किल्ल्याच्या देखभालीची कळकळ आपल्या बोलण्यात वारंवार येत होती,हा दुर्ग लवकरच योग्य ती देखभाल करून पर्यटकांची संख्या वाढत जाओ हिच सदिच्छा.
THANK UHHH PRASHIL DADA ...
Tuzya through sarv gadkille bghtoy amhi❤❤
Prashil ------Khup ch chan
Dron khup mast maralay bhava mast vedio
Excellent exploration, thank for taking us to such a historical place.
मस्त रे तुझं गडकिल्ले यांच्यावर असलेले प्रेम आवडले
एकज नंबर आहे
भाऊ खूप शान व्हिडीओ बनवला ,,
खूप छान माहिती दिलीत 👍
Excellent vdo and information
मस्त भाऊ खुप छान👌👌👌
छान आहे किल्ला भेट देण्यासाठी👌👌👌
खूप भारी व्हिडिओ दादा झाला मुरुड पद्मदुर्ग किल्ल्याची खूप माहिती एकदम एक प्रकारे खूप भारी दिलीत आणि तुमचा खूप मोठा फॅन झाला दादा ❤🌊🛶
प्रशिल दादाने एक नंबर माहिती पद्मदुर्ग किल्ले 👌👌👌 दिली
Dada kharach khup bhari..Ekdam kadak.Tu tar Purna sahyadri sobath samudracha suddha Ghari basalya basalaya darshan dethos ..Apan aple vaibhav baghitles pahije..Mitranno he videos baghtana apan ha vichar kela pahije ki aplya maharashtratlya gaadkotanche reconstruction kelech pahije..Itar state che forts (Agra Killa)ajun suddha majbhut ahe .Aple kille suddha majbhut Ani changle ahe pan tari suddha evde changle nahi ahet..(Killa)Love from Thane..And congratulations for 2.34 lakh subscribers..Ek divas tuzhe 1million subscribers jarur hotil.🚩🚩Jay Bhavani Jay Shivray🚩🚩
जय शिवराय दादा❤
This is yourself thoughts and Great deeds. Bro.❤🤝👍🏾🌹🇮🇳
बेस्ट माहिती 👌👌👌
व्हीडीओ पाहताना सोबत सांगीतलेली माहिती ही अभ्यासपुर्ण व भाषा प्रमाण. मराठी असेल तर व्हीडीओ जास्त आकर्षक वाटतो
Mst mahiti killyabadal mahiti navti far hya killyachi,tuzyakdun milali mst thanks 🙏
👍
Bhau Tujhe nave tasa tu aahes re Good Work
Kharach bhava tu grate ahes.khara shiv mavla ahes tu.evdhi mehanat gheun tu he videos lokan pariyant phohchavatos kharach Tula manacha mujra.jay shivray Jay shambhu raj Jay Maharashtra
Chan Mahiti..Thank You...Keep it up...All the best.
Khupp sundar video… Tuzi bolu bhasha ani to tone khup bhari… keep going on..
एकच नंबर भावा 👍
Adorable 👌👌👌nice information , awesome cinematic shots🚩🚩🚩
Khrach dada tu khup mast video kadato mla khup aavdatat 😊
खरच भाऊ मस्त माहिती sngitli
खूप छान भावा
तुला खूप भेटावसं वाटतें
"पद्मदुर्ग"हा पण अजिंक्य आहे भावा.
शाबूत म्हणजे एकदम व्यवस्थित....असा होतो भावा
Prashil bhau khup chan explore krta tumhi ❤
Jay shivray 🚩 Gadkille Trekkers ❤
खूपच छान
Khup chagli mahiti dilit thinks
लई भारी
भारीच
भावा तुझे वीडियो म्हणजे अप्रतिम आनी वीडियो बनवायला सुधा तु एकटाच आसतों याच कौतुक 🎉❤💯🔥
शाबूत म्हणजेच एकदम व्यवस्थित आहे.
All the best prashil
Dada Video साठी thanks पन तू halmet घालायला विसरलास आणि हात सोडून चालवत होतास
Saftey First
THANKS For Your HARDWORK ❤
प्रशिल दादा खुप छान 👌👌👌जय शिवराय 🙏🚩🚩
प्रशिल tu khup Chan boltos
..Awesome...💓💓💓
Nice video ❤😊
खुप छान विडीओ 👌 दादा
Khup chhn ahe
दादा, श्रीमान रायगड चा ट्रेक कधी येणार आहे?
Bhau tumchi mahit khup in detail aste Ani khara aste.... Thank you
Keep it on bhava ❤
काहीही दम नसलेला गोव्यातील पोर्तुगिजांनी बांधलेला अग्वादा किल्ला पाहण्यास 25 रू तिकीट आहे तर मग पद्मदुर्ग, जंजिरा, रायगड याना तिकीट का नाही ??? हा पैसा तेथील स्वच्छतेसाठी वापरात येवू शकतो....याचा विचार व्हावा. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र!!!
Hi प्रशिल मला तुझे video बघायला खूप आवडते,माझ्या मुलाला सुद्धा तुझे विडिओ खूप आवडतात,आणि तो फक्त साडे तीन वर्षांचा आहे आणि त्याला तुझं नाव ही माहिती आहे
शिवरायांचे नाव घेवून सत्ता ज्यांनी आता आणि या पूर्वी उपभोगली आणीं किल्ल्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले त्या सर्व आजी माजी आमदार, खासदार, मंत्री याना भावपुर्ण श्रध्दांजली 😂😂😂😂😂
प्रशिल दा तुझं नाव काल मी Marathi New's ला बघितले. Congratulation's For Your Hard Work And All
Mi jatoe diveagar ani murud janjira la baghun yein aplya Chatrapati Shivaji Maharajanchya ani Chatrapati Sambhaji Maharajanchya pratyek killela maza ekach lakshya tenchi Shan tencha maan aplyalach rakhava lagel 🙏🙏🙏🙏 mi yach karnani car ghatli 🙏🙏🙏
🚩जय शिवराय 🚩
Mast
Rajancha. Gad. Apratim 💞
Dada tuzyamule javal javal khup sare killed pahayala milale khup Anand vattoy
पडकोट म्हणजे पडलेला नाही भावा ,पडकोट म्हणजे किल्याच्या बाहेरील भाग म्हणजे मुख्य किल्या पेक्षा वेगळा , बऱ्यापैकी किल्यानं पडकोट हा असतो , by the way mast असतात तुझं video ,lots of love from kolhapaur
शाभुत आहे म्हणजे चांगला आहे 🙏
Very nice
मस्त भावा ❤
Nice 👍
Jay shivray 🚩🙏🚩
प्रत्येक केल्यावर खजिना तर नक्कीच असणार...तो कुठे गायब झाला.
Jay shivray
I realy Love your vídeos. आपको डायनासोर के अंडों का एक समूह मिला 🤣🤣🤣 पत्थर की गुफाओं से सावधान रहें, उनमें छिपे हुए ड्रेगन हो सकते हैं 🤣🤣🤣 कृपया अपने वीडियो पर अंग्रेजी में उपशीर्षक डालें. From Brasil 🇧🇷❤
Jay shivray🚩🚩
Dada Video साठी thanks पन तू halmet घालायला विसरलास आणि हात scooty सोडून चालवत होतास
Saftey First
THANKS For Your HARDWORK ❤
Yaa motivate is MOST important. ❤🤝👍🏾🇮🇳
Op in the chat bro 0:26
Jai shivray
Kasa ghetat custom navy chi permission please sanga
Bhava tu kuthe cha
😊😊😊
Nice Video
Dada maharashtra chi uddha kale var ek video banavna plz plz plz plz
साबुत म्हणजे आधीची ओळख करून देणारा
Next time la yeto rao tuzya sobat
chan hota padmadurg
दादा पद्मादुर्ग ह्या किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान कार्यरत आहे परंतु शासनाला काढणार आम्हाला संवर्धन मोहिमेसाठी परमिशन सुद्धा भेटत नाही आहे
Raigad किल्ला आणि प्रतापगड किल्ला Tracking Kara...
दादा त्रिंगलवाडी किल्यावर पन येना इगतपुरी ला
👍🥀🥀🥀
Dada sindhudurg fort cha video banav
❤❤
Dada tu raigad fort la kadhi bhet denar ❤🫶
शाबूत म्हणजे व्यवस्थित ,चांगला, पूर्णपणे ठीक
Dada please Raigad Trek chi vedio please 🙏❤😊
❤❤❤❤❤❤❤
Drone shots ajun pahije hote😅