#गुरुचरित्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 328

  • @AtharvaLondhe-rj2tj
    @AtharvaLondhe-rj2tj 8 місяців тому +15

    ताई मला गुरुचरित्र पारायण च्या दुसऱ्याचं दिवशी खूप छान अनुभव आला माझी खूप वर्षा पासुन ची इच्छा पूर्ण झाली
    श्री स्वामी समर्थ
    दत्त गुरू महाराज की जय 🙏🙏

  • @samujaskitchen4948
    @samujaskitchen4948 8 місяців тому +80

    Kiti talmaline sangta tai ,mi swami seve madhe ali ahe te fakt tumcya ani fakt tumchya vedio n mule ,mala kahich mahit navhate kashi seva karaychi ,pan tumche vedio baghun sagle mahit zale ,ani mazya hatun hi maharaja chi seva ghadat ahe ,Thank u So Much Tai
    "SHIREE SWAMI SAMARTH "

    • @snehalmulik4972
      @snehalmulik4972 8 місяців тому +2

      Same mala pan taimulech Swami sevech bhagya labhal😊

    • @ranilechrud1326
      @ranilechrud1326 8 місяців тому +5

      मी पण ताईंचे व्हिडिओ पाहूनच स्वामी सेवेत आले.खरच स्वामी आयुष्यात आले नि खूप छान अनुभव आले. श्री स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽

    • @prajaktapawar9098
      @prajaktapawar9098 8 місяців тому

      Same me too.

    • @priyapawar4607
      @priyapawar4607 8 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏♥️🌺🔥

    • @priyapawar4607
      @priyapawar4607 8 місяців тому +1

      Mi pn Pooja tai che video bghunch Swami cha seva ksha karaycha he shikale. Mazakdun pn Tai la khup khup thank you.

  • @yoginisarjine5063
    @yoginisarjine5063 8 місяців тому +18

    छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻👌🏻याचीच वाट बघत होते.....
    पण........ त्या ज्या शेंगा दाखवल्यास त्या घेवढ्याच्या नाहीत तर फरसबी च्या आहेत....
    प्रत्येक भागात वेगळं नाव असेल, हरकत नाही...

    • @manan2583
      @manan2583 8 місяців тому

      Ghevda ch ghe yacha asto farasbe nahi

    • @arnavshirsekarvlog
      @arnavshirsekarvlog 8 місяців тому

      ताई मी पारायण करते आहे चालू आहे माझे पण मी घेवडा म्हणजे वाल पापडीची भाजी khaalli 4 दिवस आता काय करू ताई मला माहित न्हवते.

  • @manishaitkare795
    @manishaitkare795 8 місяців тому +6

    खुप छान सांगता ताई तुम्ही, तुमचे video pahun ch me sagle krte, सगळ्या त पाहिले तुमचे video pahun maharaja chya सेवेत आले, आणि खुप छान अनुभव आलेत . Thanks tai

  • @asmitabhargude3240
    @asmitabhargude3240 8 місяців тому +1

    ताई खुप छान माहिती दिली. पहिल्यांदा तुमच्या मुळे मी पारायण करायला बसली आहे. तुम्ही दिलेल्या माहिती मुळे मला jamla🙏🏻खरंच खूप आभार.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ..🙏🏻🌸

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar9950 8 місяців тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @shobhapatil8366
    @shobhapatil8366 8 місяців тому +2

    खूप छान ताई सांगता मी तुमची सर्व व्हिडिओ बघतो मला खूप आवडतात श्रीस्वामी समर्थ

  • @kishordumbre6946
    @kishordumbre6946 8 місяців тому +1

    छान आदरणीय ताई साहेब
    श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय 👏

  • @dipalilande8966
    @dipalilande8966 8 місяців тому +5

    ताई पुत्र प्राप्ती साठी शनि प्रदोष सेवा कशी आणि काय काय करावी यावर video करा प्लीज़ 🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

    • @dipalilande8966
      @dipalilande8966 8 місяців тому

      ताई यावर 🙏 प्लीज़ video kara

  • @poojalokhande9595
    @poojalokhande9595 8 місяців тому +5

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏✨

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage 8 місяців тому +1

    🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻

  • @mamatasolanke
    @mamatasolanke 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई

  • @kalpanakoskewar9160
    @kalpanakoskewar9160 8 місяців тому +1

    Shree Swami samarth tai..khup chan mahiti sangtes Swami seva baddal..mala atavty me tuza pahila video Swami cha jap kasa karycha ha pahila hota ..tevha pasan me Jamel te swami chi seva karte..tu amchi madhyam ahes Swami paryant seva Kasi pohchli jaile yachi..tula khup dhanyavad 🙏🙏keep inspiring us 😊

  • @sunitasatpute6498
    @sunitasatpute6498 8 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @SangitaRajput-xe7ps
    @SangitaRajput-xe7ps 8 місяців тому +1

    Shree Swami Samarth khup Chan mahity sangitly thanks

  • @sh.gameingchannel840
    @sh.gameingchannel840 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻श्री स्वामी समर्थ. 🙏🏻

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गूरूदेवदत्त🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @shailapatil4184
    @shailapatil4184 8 місяців тому

    Haloo tai mi tuze videos baghun swami sevet aale.tuzyamulle jast prerna milali.mla jast kahi mahit navhate. Thank you so much tai....

  • @user-cy4yu2jf8h
    @user-cy4yu2jf8h 8 місяців тому +1

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @priyapawar4607
    @priyapawar4607 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏♥️🌺🔥

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 8 місяців тому

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @aartisvlogg4893
    @aartisvlogg4893 8 місяців тому +2

    मला पारायण संपत्ती करायची होती म्हणून मिं दुपरीत तुमचं vedeo बघितला
    आणि mhtl अशीच karvi sampti
    पण मगच्या आणि या vedeo मध्ये वेगळे वेगळे सांगणे आहे.
    नैवेद्य ४ च ठेव
    पोथी
    आणि कुलदैवत कधीच visraych नाही
    कुलदैवत ला कधीच visraych नहीं
    अग आज सांगताना ३ nivedy का
    मग कुलदैवत नाही का .

  • @visukhandekar3530
    @visukhandekar3530 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @anikettekam9181
    @anikettekam9181 8 місяців тому +1

    Thank you tai 🙏 shree swami samarth 🙏💛

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 8 місяців тому +1

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸

  • @mamtaganraj-9999
    @mamtaganraj-9999 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏

  • @MANASVI-eq2zm
    @MANASVI-eq2zm 8 місяців тому

    Tai मी खर सांगते मला स्वामी समर्थ महाराज माहित नव्हते तुमच्यामुळे मला सर्व काही माहिती झाली अन मला मुलगा पण झालं फक्त अन् फक्त तुमच्यामुळे

  • @user-tp5ef7ws9e
    @user-tp5ef7ws9e 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌼🌺

  • @sarthakmadhe3639
    @sarthakmadhe3639 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ❤😊🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @pradeepreddy5267
    @pradeepreddy5267 2 дні тому

    Thank u tai.

  • @sandeshtodankar8340
    @sandeshtodankar8340 8 місяців тому

    🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏

  • @vrushalisarjine5290
    @vrushalisarjine5290 8 місяців тому

    Shree Swami Samarth ❤❤
    Love u Tai...❤❤

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar9950 8 місяців тому

    ताई खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.

  • @prachigangawane7864
    @prachigangawane7864 8 місяців тому +1

    Shree swami samarth🌺🌺🙏🙏

  • @revamhatre8812
    @revamhatre8812 8 місяців тому

    Avdhut Chintan shree gurudev Datta shree swami samarth 🙏

  • @gaytrisfamilyvlogandpemgir8238
    @gaytrisfamilyvlogandpemgir8238 8 місяців тому +2

    पुजा मला गुरू चरित्र पारायण 21दिवसाचे.3पारायण करायचे आहे मला काही मार्गदर्शन कर

  • @foodlover2701
    @foodlover2701 8 місяців тому +1

    8:21 अध्याय 53 वा अवतरणिकेमध्ये ओवी संख्या 84
    एवं होता सप्त दिन | ब्राह्मण सुवासिनी भोजन | यथाशक्ति दक्षिणा देऊन | सर्व संतुष्ट करावे ||८४||

  • @ManishaKadam-no3fo
    @ManishaKadam-no3fo 8 місяців тому

    🙏 shree Swami samartha tai mala tumache videos khup avadatat🙏

  • @SheetalYadav-x4v
    @SheetalYadav-x4v 26 днів тому

    ताई माझे गुरूचरित्र वाचून झाल्यावर सुतक पडले आहे,सुतक संपल्यावर उद्यापन केले तर चालेल का

  • @manishasurwase8838
    @manishasurwase8838 8 місяців тому +1

    Shree swami samarth 🙏

  • @truptibawadekar1629
    @truptibawadekar1629 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @priyadhok2300
    @priyadhok2300 8 місяців тому

    Tai khup khup dhanyawad mi pahilyandach parayan karat aahe tyamule mala cha mahiti milali Jay Jay Swami Samarth Jay Swami Samarth Maharaj ki jay

  • @yogeshpate645
    @yogeshpate645 8 місяців тому

    ताई खूपचं छान माहिती सांगीतली 🙏

  • @shrikantchavare4677
    @shrikantchavare4677 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ🌺🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏

  • @samarthborseop
    @samarthborseop 8 місяців тому +1

    shri swami samarth 🙏🌹🙏

  • @jayashingne6798
    @jayashingne6798 8 місяців тому +1

    Tai me somvar pasun swamiche 21 divasach parayan krnr ahe tr chalel na dattajaynti ntr te kryala me pehle nhi kru skle periods ani dusra prblm hote manun ..plzz tai reply kra ani ho tyachi sangta kshi kryachi n roj sakali ka sandhayakali naivdya dakhyvacha plzz sanga tai

  • @BhausahebHire-pq7rd
    @BhausahebHire-pq7rd 8 місяців тому +1

    Shree Swami Samarth

  • @rumanpasvan7168
    @rumanpasvan7168 8 місяців тому

    Shree Swami Samarth Tai ❤

  • @aksh8239
    @aksh8239 8 місяців тому +1

    Tai..... mi dattjayanti saptah parayan krt asun aaj sakali vachan kele aani dupari bhavki mdhe durchi ek death zaliy...tr udya mi parayan continue kru skte ka...pls sanga... श्री स्वामी समर्थ 😊🙏🏼

    • @rakhidiaries5016
      @rakhidiaries5016 8 місяців тому +1

      तुमची 3 पिढीच असेल तर सूत्तक असत म्हणजे तुमची पिढी (तुम्ही )तुमचे वडील किंवा सासरे आणि त्यांचे वडील असं तीन पिढी सूत्तक करायचं

    • @rakhidiaries5016
      @rakhidiaries5016 8 місяців тому +1

      तुम्ही वाचन करू शकता

  • @sar9004
    @sar9004 8 місяців тому +1

    Tai mala 7 divasachi parayan seva nahi karata ali....pn Tai mala parayan karaych ahe ...te mi 1 divas madhe karu shakel ka ..plz reply tai

  • @pranotiaher2880
    @pranotiaher2880 8 місяців тому

    दत्त जयंती चा उपवास कसा करायचा,रात्री उपवास सुटतो का..की दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पोथी उचल्यानंतर उपवास सोडायचा...हे नक्की सांगा ताई..श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rashmirahirashi7281
    @rashmirahirashi7281 8 місяців тому +1

    Shri Swami Samarth 🙏
    Tai saptshati gurucharitra chi seva 3 divaschi karnya sathi kontya divashi kiti adhyay pathan karayche aahet🙏🙏🙏

  • @ashleshabhandare5433
    @ashleshabhandare5433 8 місяців тому +1

    Shree Swami Samarth ❤️

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 8 місяців тому

    🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @anildate5432
    @anildate5432 8 місяців тому

    7 व्या दिवशी ग्रंथ हलवुन नैवेद्य दाखवून आणि जोडप्या ला जेवण घालणे आणि 8 व्या दिवशी ग्रंथ आणि कलश हलवला तर चालेल का ताई

  • @RaniGodaseShende-zs3is
    @RaniGodaseShende-zs3is 8 місяців тому

    Shree Swami Samarth 🌹🌹🪷🪷🌷🌷🌺🌺🙏🙏💐💐

  • @jyotimekale3257
    @jyotimekale3257 8 місяців тому

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @marathimasalakitchen1737
    @marathimasalakitchen1737 11 днів тому

    ताई आज मी पारायणाला सुरूवात करणार होते पण आता बसणे शक्य नाही खूप उशीर झाला आहे होईल का आता नाही तर पुढच्या महिन्यात केल तर चालेल का

  • @dilipmunjal8470
    @dilipmunjal8470 8 місяців тому

    Shree Swami samarth 🙏🌹🌹💐

  • @user-xg3je5cv8z
    @user-xg3je5cv8z 8 місяців тому

    Shree Swami samrth Jai Jai Swami samrth 🙏🌺🌺🙏

  • @user-ny7vk9yo2r
    @user-ny7vk9yo2r 8 місяців тому

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌹🙏

  • @seemadeshmukh5149
    @seemadeshmukh5149 8 місяців тому

    Tai आम्ही पती पत्नीने श्री गाणगापूर येथे तीन दिवसांचे पारायण केले उद्या तिसरा दिवस आहे परायानाचा तर गुरुचरित्र ग्रंथ हलवावा लागेल तर पारणे घरी आल्यावर केले तर चालते ना ,??

  • @Priti_Junne
    @Priti_Junne 8 місяців тому

    20 तारखेला पारायण करु शकले नाही 26 तारखेला दत्त जयंतीला पारायण सुरू करु शकते का? की 27/28 तारखेला पारायण सुरू करु शकते का ? Plz rly dya

  • @ujjwalawani
    @ujjwalawani 8 місяців тому

    मला 25 तारखेला लग्नाला जायचं आहे तर सकाळी मी किती वाजेला नैवेद्य दाखवू सकाळी मला गावाला जायचं होतं तर मी आधीच चालू केलं होतं तर माझी समाप्ती रविवारी येत ताई मला एवढं सांगा ना..... सोमवारी मला 7:00 वाजेला गावाला जायचं आहे

  • @shraddhachougule5937
    @shraddhachougule5937 8 місяців тому

    Shree swami samarth....taei

  • @blackpinkart2240
    @blackpinkart2240 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @divyansh7997
    @divyansh7997 8 місяців тому

    Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @rekhamadane1710
    @rekhamadane1710 8 місяців тому

    🙏🌹Shree Swami Samarth🌹🙏

  • @umajadhav1233
    @umajadhav1233 8 місяців тому

    🙏shree Swami Samarth 🙏🌹

  • @Explore_with_Neha
    @Explore_with_Neha 8 місяців тому

    Tai mi 7 divsanche parayan suru kelele hote. But mdhech 4 th day la periods ale. Ata Tai parayan ks continue kraych?? Ata te mla aadhipasn suru krav lagel kay?? Please Tai reply plz🙏

  • @yogitabhosale7071
    @yogitabhosale7071 8 місяців тому

    🌼🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

  • @user-xl2sq2gy6g
    @user-xl2sq2gy6g 8 місяців тому

    ताई मी संकल्पा मला तीन परायन करायचे होते आता तिसरे चालु आहे पन ज्या कामासाठी मी करतेय त्या बाबतीत पारायण काळात खूप त्रास होतो आहे मार्ग सापडत नाही आहे निर्णय रोज लांबनीवर पडत आहे काय करावे

  • @deepallimane9758
    @deepallimane9758 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली

  • @radhakrushna5334
    @radhakrushna5334 8 місяців тому

    Shree swami samrtha 🙏🙏

  • @pratibhapdesigner5733
    @pratibhapdesigner5733 8 місяців тому

    ताई मार्गशिश चे गुरुवार माहेरी केले तर चालते का

  • @mamtamore1105
    @mamtamore1105 8 місяців тому

    धन्यवाद ताई❤

  • @anitamali8153
    @anitamali8153 8 місяців тому

    पुजाताई नारळाचे काय करायचे घटाच्या मी मागच्या वर्षी घरात वरती बांधलं होतं श्री स्वामी समर्थ मागच्या वर्षी च्या नारळाचे काय करायचे ते सांग ना प्लीज 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pallavihande9367
    @pallavihande9367 8 місяців тому

    🙏🌺 shri swami samarth 🌺🙏

  • @user-pz4wq5cp7r
    @user-pz4wq5cp7r 8 місяців тому

    ताई मी आठ वाजताच कामाला जाते व सकाळी आठ वाजताच्या आधी आरती नैवेद्य दाखवला तर चालेल का. व ब्राह्मणाला शिधा नंतर दिला तर चालेल का

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 8 місяців тому

    धन्यवाद 🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷

  • @AshwiniKale-pe1mt
    @AshwiniKale-pe1mt 8 місяців тому +1

    कोणती सेवा करू आणि त्याचा फरक 100 टक्के पडला पाहिजे अशी सांगा ताई

  • @varshakatkar5139
    @varshakatkar5139 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @kalavtipattar9096
    @kalavtipattar9096 8 місяців тому +1

    Shree swami samarth 🙏🙏tai satyanarayn kadhi karaych tepn sang lavkr plzzzzzzzzz

  • @sonalisanap5675
    @sonalisanap5675 8 місяців тому

    Hi tai parayan kalat ज्वारी आणि बाजरी ची भाकरी खाऊ शकतो का म्हणजे सकाळी बाजरीची खाली तर रात्री ज्वारी खाऊ शकतो का

  • @shwetawanve7118
    @shwetawanve7118 8 місяців тому

    Shree gurudev datta 🙏🙏

  • @kalyanipawar6148
    @kalyanipawar6148 8 місяців тому +1

    Shree Swami samartha.... Tai satyanarayan Puja sakali Keli tr chalte ka

  • @Raksharodge009
    @Raksharodge009 8 місяців тому

    🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @anujagaikwad853
    @anujagaikwad853 8 місяців тому

    Hii, Tai mi tumche video baghun108 Swami Charitra Saramrut che parayan chalu kele aahe pan 10 divsasathi mala maheri jave lagnar aahe tar tithe parayan kele tar chalel ka?

  • @jayshreekarkud8047
    @jayshreekarkud8047 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई मला पण स्वामीची सेवा करायची आहे आणि माझ्या नवऱ्याच व्यसन आणि एका बाईचा त्याला नादा लागला आहे तो पण सोडवायचा आहे मी काय करू कोणती सेवा करू जेणे करून तो सुधारेल प्लीज सागा मला

  • @kshritijarane6287
    @kshritijarane6287 8 місяців тому

    mandani 27 la evening la uchalali tr chalte na . tyanantr pn 27 la rules follow krave lagtat ka because mla 27 la evening la programm la jaycha ahe . please tai reply dya

  • @ashwinichougule804
    @ashwinichougule804 8 місяців тому

    Tai mazya gurucharitra grantamdhe adhyay 51 and 52 nantr 2 2 pages purn blank ahet.. Ani samapti chya ovich nhi donhi pn adhyay la.. Tar print zale nsel ka... Please please reply
    Me ks vachu te adhyay

  • @ArchuVarpe
    @ArchuVarpe 8 місяців тому

    Tai tuje video kup positive astat

  • @aratimohite9373
    @aratimohite9373 8 місяців тому

    Shree Swami samartha

  • @ShitalChavan-vj8ms
    @ShitalChavan-vj8ms 8 місяців тому

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏👍

  • @madhurivisawale8439
    @madhurivisawale8439 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

  • @jyotirokde7545
    @jyotirokde7545 8 місяців тому

    Shree Swami Samarth 🎉🎉🎉🎉

  • @JitendraPawar-wc2yg
    @JitendraPawar-wc2yg 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sandysanuli2938
    @sandysanuli2938 8 місяців тому

    ताई ,श्री स्वामी समर्थ ,जर आपल्या घरी गुरू चरित्राचे उद्यापन असेल तर आपल्या घरच्यांनी दुसर्‍यांच्या उद्यापन जेवणासाठी जावे का. कृपया सांगा 🙏

  • @ketakiparsekar7805
    @ketakiparsekar7805 8 місяців тому +1

    ताई स्वामी सारामृत चं पण सांगता असते का ते सांग

  • @vidyanetke
    @vidyanetke 8 місяців тому

    ताई रोज किती आध्याय वाचायचे?आणि किती असतात अध्याय?किती वाचायचे?.