स्वामींच्या ११ गुरुवारची मांडणी कशी करावी?तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे!!श्री स्वामी समर्थ🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025
  • मी केलेले स्वामींचे ११ गुरूवार!! आणि त्यांनी दीलेल मला त्याच फळ!! नक्की बघा, श्री स्वामी समर्थ🙏 • मी केलेले स्वामींचे ११...
    स्वामींच्या ११ गुरुवार संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे!! नक्की बघा!! श्री स्वामी समर्थ🙏 • स्वामींच्या ११ गुरुवार...
    स्वामींच्या ११ गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करावे?स्वामींची भुपाळी आरती!तुमच्या प्रश्नांची उत्तरे • स्वामींच्या ११ गुरुवार...
    my id -bhadangepooja99@gmail.com
    insta id- / poojas_lifestyle

КОМЕНТАРІ • 3,5 тис.

  • @letslearnwithshubhangi7626
    @letslearnwithshubhangi7626 3 роки тому +449

    श्री स्वामी समर्थ 🙏
    मी आठवीं इयत्ते पासुन गुरूवार करते. स्वामी वर खुप श्रध्दा आहे. हा Video पाहिल्यावर मी आकरा गुरूवारचा संकल्प केला.(घरासाठी) आणि आकरा गुरूवारच्या आधिच माझी इच्छा पुर्ण झाली. 🙏Thank you pooja🙏 तु मार्ग दाखवलास आणि स्वामींची कृपा झाली. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @seemakhandve8262
      @seemakhandve8262 3 роки тому +8

      E

    • @nikitarane1646
      @nikitarane1646 3 роки тому +10

      Tai jap karnya sathi mal kuthun aanychi ani kiti vela jap karycha malecha

    • @gaurichavan5917
      @gaurichavan5917 3 роки тому +10

      मी पण करणार आहे घरासाठी🙏🙏🙏

    • @pranjaliwankhade2510
      @pranjaliwankhade2510 3 роки тому +7

      २१गुरुवार केले तरह चालतील काय माहिती दयावी

    • @SudarshanGadage
      @SudarshanGadage 3 роки тому +6

      स्वामीची लिला अगाध आहे जयजय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @cutess7296
    @cutess7296 7 місяців тому +39

    माझ्या गळ्यातील हरवलं होतं.मी 11गुरुवार केले.आणि पहिला गुरुवार केले. आणि शुक्रवारी दुपारी माझा मुलीनं माझा हातात डबी आणून दिली.हा खूप मोठा चमत्कार घडला.

    • @ricisohani3227
      @ricisohani3227 4 місяці тому +1

      Shri Swami Samarth ताई मला ११ गुरूवार करायचे आहेत पितु पझा सुरू केले तर चालतील का

  • @priyankababar3973
    @priyankababar3973 2 роки тому +14

    पुजा ताई खूप छान पुजेची मांडणी सांगितली मला हीच माहिती पाहिजे होती धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ

  • @Nikhilmalme
    @Nikhilmalme 9 місяців тому +10

    Aaj mazha pahila guruvar ahe Swami chya krupene mazhe 11guruvar nirvighna pne par padave Shree Swami Samarth 🙏❤️🥰

  • @shivkanyakaldhone8019
    @shivkanyakaldhone8019 2 роки тому +11

    Me pan 11guruvar che Anushthan kele aani Swami krupa aashirvadane mazi iccha purn zali.Shree Swami Samarth

  • @hellosongsofficial
    @hellosongsofficial 2 роки тому +66

    श्री स्वामी समर्थ
    मी माझ्या भावाच्या लग्नासाठी 11 गुरूवार केले होते.8 गुरूवारी च मला प्रचिती आली आणि माझ्या भावाचे लग्न ठरले.खरच स्वामी महाराजांची कृपा झाली.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

    • @sujataade977
      @sujataade977 Рік тому

      आम्ही आईकडे राहतोय तर चालेल ना पूजा व उपवास

  • @VijayDeshmukh-hd9lu
    @VijayDeshmukh-hd9lu 9 місяців тому +3

    ताई खुपच छान सांगीतल खुप खुप धन्यवाद ताई तुमची मुलगी खुपच गोड आहे shree sawmi samrath 🌺 🙏 🌺

  • @jyotijagdale1466
    @jyotijagdale1466 3 роки тому +96

    आज मी गुरुवार चालू केले स्वामींनी माझ्याकडून गुरुवार निर्विघ्नपणे करून घ्यावे हीच प्रार्थना. छान वाटत आहे गुरुवार करताना वेगळीच एनर्जी मिळते समाधानी वाटत आहे श्रीस्वामी समर्थ

  • @ashwinipowar2747
    @ashwinipowar2747 3 роки тому +18

    मी ही आज पासून गुरुवार करायला सुरुवात केली. तुमच्या आधीच्या व्हिडिओ मुळे प्रेरणा मिळाली. Ty ताई.

  • @SuvarnaKamble-hp4ci
    @SuvarnaKamble-hp4ci 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ फक्त आणि फक्त माझा माऊली ते ध्यान असावा मला कुठलं काहीच नको कसलंच काय नको माझ्या संसार माझे लेकर माझे सगळे सर्वस्व माझे माऊली आहेत

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Рік тому +3

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺

  • @sanjaykari8153
    @sanjaykari8153 3 роки тому +37

    ताई स्वामी ओम तुमच्या मूळे गुरुवारच्या सेवेचा महिमा कळली
    सगळ्यात आवडलेली ची कु आरोहिस खूप लहान पणा पासून खूप छान संस्कार होतात स्वामी ओम

  • @rajeshrikhalokar143
    @rajeshrikhalokar143 2 роки тому +12

    श्री स्वामी समर्थ ताई
    ताई मी तुमचे व्हिडिओ बघुन न चं स्वामी सेवेत आले. ...... आणि मला आवारातून सांगावसे वाटते की मला नकळत स्वामी न कडे कोणतीही अपेक्षा न ठेवता खूप खूप छान अनुभव आले आहे न
    पून्हा श्री स्वामी समर्थ ताई

  • @sarikaakhare3493
    @sarikaakhare3493 Рік тому +7

    ताई धन्यवाद . ll श्री स्वामी समर्थ ll श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @snehatavate130
    @snehatavate130 Рік тому +4

    Thank you so much tai. Swami tumchya saglya uchcha purn kartil paha... Mala khup divas zale mahiti havi hoti. N aaj milali paha

  • @vaishnavisutar4841
    @vaishnavisutar4841 Рік тому +3

    मी आकरा गुरूवारचे व्रत आज पासुन चालु केले आहेत माझी पुजा स्वामी चरणी व्यवस्थितपणे आर्पण होऊदे माझी ईच्छा पुर्ण होऊदे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sulbhapatade1303
    @sulbhapatade1303 3 роки тому +29

    ताई तुमचा व्हिडिओ बघुन मी 11 गुरुवारच व्रत केलं आणि माझ अडकलेलं काम मार्गी लागलं. आपले खुप खुप धन्यवाद 🙏

    • @ishwarimokal5229
      @ishwarimokal5229 3 роки тому

      MI Pn Udyapasun karnar ahe

    • @shubhangimehetre1406
      @shubhangimehetre1406 8 місяців тому

      हे स्वामी चे पारायण दर गुरुवारी करायचे की रोज केले तरी चालते

  • @lahukhandbhor8455
    @lahukhandbhor8455 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @dipaliwandhekar
    @dipaliwandhekar Рік тому +1

    खुप छान होती तुमची पुजा ताई माझे सगळे प्रश्न सुटले श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏

  • @swatipatil7578
    @swatipatil7578 3 роки тому +13

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
    11 गुरुवार ची पुजा व्यवस्थितपणे स्वामी चरणी अर्पण होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @geetajadhav2841
    @geetajadhav2841 Рік тому +3

    ताई खूप छान माहिती दिलीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 Рік тому +1

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha ashakya shakay kartil swami

  • @pratikshadhanawade798
    @pratikshadhanawade798 3 роки тому +93

    Aaj me pan pahila guruwar kele Aani Aaj pahilay divshi mala changli batmi bhetli. Office madhun call aala increment honar aahe.😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rupalisalunke1505
      @rupalisalunke1505 3 роки тому +1

      Congrats pratiksha.....asech chhan anubhaw mala pn alet .....Shree swami samartha

    • @SushilMisal-kp6wv
      @SushilMisal-kp6wv 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

    • @yogeshmogal4879
      @yogeshmogal4879 Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌼🌼

    • @gauripanhalkar8414
      @gauripanhalkar8414 Рік тому

      Shree swami samarth🙏🙏🙏

    • @supriyavedpathakhairstyle9281
      @supriyavedpathakhairstyle9281 Рік тому

      स्वामी समर्थ ताई मी तुमचे विडीओ बघते मला पण करायचे आहे स्वामी ची सेवा

  • @pratikshabhisure4409
    @pratikshabhisure4409 Рік тому +7

    मी 8 इयत्तेपासून अकरा गुरुवार स्वामींची सेवा करायला चालू करणार आहे ____श्री स्वामी समर्थ

  • @sangitapatkar1953
    @sangitapatkar1953 Рік тому +2

    पुजा तु छान विषय घेऊन विडिओ बनवतेस, तुझे खूप खूप अभिनंदन . तु कॅमेरा समोर येते तेंव्हा जरा प्रेझेंटेबल रहा. जरा केस छान विंचरून, डोळ्यात काजल, जराशी लिपस्टिक, छान पण साधाच ड्रेस. बघ जरा विचार कर. सुंदर दिसतेसच फक्त छान रहा. रागावु नकोस हं बाळा😊

  • @mummascreation7327
    @mummascreation7327 3 роки тому +59

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    मी ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुवार चालू केले आहे . माझी सेवा निर्विघ्नपणे पार पाडावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

    • @asmitakale2543
      @asmitakale2543 3 роки тому +1

      Shree swami samarth

    • @tanvi669
      @tanvi669 2 роки тому

      ताई सकाळी लवकर केली तर चालेल का पूजा

    • @bhikajikumbhar9689
      @bhikajikumbhar9689 2 роки тому

      Shre swami samarth

    • @jaypatil5327
      @jaypatil5327 8 місяців тому

      स्वामी समथे जय जय स्वामी समथे

  • @sunitadahiwal1795
    @sunitadahiwal1795 Рік тому +30

    माझा आज पहिला गुरुवार आहे आज मला केंद्रात आरती करायला मिळाली श्री स्वामी समर्थ ❤

  • @swatibhalerao3005
    @swatibhalerao3005 Рік тому +2

    Tai mi pn tumcha baghun 11guruvar kele maza bhavach lagn navat jamatar tr guruvar puran zale aani maza bhavach lagn pn zale tai mala maza navara nmanta aakalkot la pn gheun gele💐💐 shree swami samarth 💐💐🙏

  • @varshabhabad3909
    @varshabhabad3909 2 роки тому +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏

  • @adityaPatil-hw6zt
    @adityaPatil-hw6zt 3 роки тому +44

    ताई माझ्या भावाचे लग्न होवो ही स्वामी चरनी प्रार्थना🙏🙏

    • @rupalisalukhe6326
      @rupalisalukhe6326 2 роки тому

      Taai mala tumala kahi vicharaych aahe plsss mala call karu shakta ka tumi

    • @sushilapawar6303
      @sushilapawar6303 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ

  • @poonamdhavan3584
    @poonamdhavan3584 2 роки тому

    सौ पुजाताई तुजे व्हीडीओ मी बघत असते तु छान माहीती देतेस आणि 11 गुरुवार मला करण्याची खुप ईच्छा आहे मी ते करीनच

  • @balasahebvitore7856
    @balasahebvitore7856 10 місяців тому +10

    ताई मला पन आज पासून सुरुवात करायची आहे स्वामी चे 11 गुरुवार करणार आहे मी तुमचे व्हिडिओ बघत माझ्याकडे फोटो नाही स्वामींची मूर्ती आणि मी साधी भोळी पुजा करनार आहे. मूर्ती चालेल का.

  • @archanachakane2711
    @archanachakane2711 3 роки тому +20

    श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली मी उद्यापासूनच 11 गुरूवार ही सेवा करते thanku so much

  • @dipalidhaygude7060
    @dipalidhaygude7060 Рік тому +1

    स्वामी समर्थ महाराज....

  • @bharatikhalapurkar9641
    @bharatikhalapurkar9641 3 роки тому +8

    Khup chan mahiti dilit... 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🙏🙏

    • @SushilMisal-kp6wv
      @SushilMisal-kp6wv 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @NikitaLonare-oj2kq
    @NikitaLonare-oj2kq 7 місяців тому +3

    खुप छान ताई मला खुप आवडला तुमचा व्हिडीओ आणि मी उद्या पासुन स्वामी चे 11 गुरुवार करनार आहे so thank you तुमच्या कडुन माहिती मिळाल्याबद्दल आणि हो माझी पहीलीच वेळ आहे स्वामींचे गुरुवार करन्याचे तुम्हला परत एकदा thank you

  • @eknathpatil1557
    @eknathpatil1557 10 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @shaianzshaikh2268
    @shaianzshaikh2268 2 роки тому +8

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🌺❤️☘️

  • @radhaverma5607
    @radhaverma5607 3 роки тому +17

    ।।श्री अकोलकोट स्वामी समर्थ।। ।।श्री स्वामी समर्थ।।
    ताई तूम्ही सागता तसच मी पूजा करेण माझ्या मनातील इच्छा पुर्ण झाली तर मी असं चं 11गुरूवार करेण 🙏🙏🙏

    • @sunandashelke5463
      @sunandashelke5463 3 роки тому +3

      11 guruvar agodar kara tai mg echa purn hoil

    • @amargaonkar5217
      @amargaonkar5217 Рік тому

      ताई तुम्ही पहिलं सुरुवात तरी करा मग बघा तुमच्या इच्छा कशा पूर्ण होतात ते 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @Pritiade7299
    @Pritiade7299 7 місяців тому +2

    Mi pn udyapasun 11 guruvar ch vrat krnar ahe.. tai khup sunder mahiti dilit dhnyavad 🙏🙏

  • @aditizade892
    @aditizade892 3 роки тому +4

    Avdut chintan shree gurudew datt swami samarth maharaj ki jai 🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aditifagare8321
    @aditifagare8321 3 роки тому +8

    🌺🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺

  • @rutu.tanu_anu
    @rutu.tanu_anu 11 місяців тому

    मी पण उद्यापासून गुरुवार करत आहे पूजा ताई तुमचा व्हिडिओ बघितला की खूप छान❤🙏

  • @snehaghatage1300
    @snehaghatage1300 2 роки тому +7

    🙏🙏🙏🙏श्री गुरूदेव दत्त महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
    🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @kavitashindevlogs
    @kavitashindevlogs 3 роки тому +11

    खुप छान वाटला हा विडियो .
    मला वेळ मिळाला की मी पहाते तुमचा विडियो .
    मी ही 11 माळी जप चालू केला आहे.

    • @smitaamonkar5459
      @smitaamonkar5459 3 роки тому

      Shree Swami Samarth

    • @nehasvideo3974
      @nehasvideo3974 3 роки тому +1

      🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @sanvisflowersjewellerybyso5307
    @sanvisflowersjewellerybyso5307 2 роки тому +1

    Mi guruwar chalu kele aani pahiluach guruwari mazi iccha ardhi purna zali, ata rahileli ardhi purna hoil. Shree Swami Samarth 🙏

  • @aartiuttarkar148
    @aartiuttarkar148 3 роки тому +6

    Khup chan mahiti Dili Tumi me aaj pasun chalu karnr aahe... shree swami Samarth..

  • @audumbaraudumbar552
    @audumbaraudumbar552 3 роки тому +20

    💐🙏 अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐

  • @sunilchavan9381
    @sunilchavan9381 2 роки тому +1

    Hi tai श्री Swami समर्थ mi pn 11 che सुरू केले आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @poonampawar3683
    @poonampawar3683 3 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ 🙏...ताई माझी ११ गुरुवार करायची खुप इच्छा आहे.. आणि मी करणार पण आहे ... पण मला विचारायचं होतं माझं गुरुवार चालु असताना बाहेर गावी गेले ( लग्न झालं तर ) नंतर ते तसचं चालु ठेवले तर चालते का ॽ ती सेवा तिकडेच चालु ठेवली तर चालते का ...𝚙𝚕𝚣 𝚖𝚊𝚕𝚊 𝚜𝚊𝚗𝚐𝚊 ..

  • @surabhiyeram-desai1406
    @surabhiyeram-desai1406 3 роки тому +16

    ताई aajpasun mi vrat start kel ❤ ani khar sangte mla anubhav pan aajch ala😊 shree swami samarth🙏🏻

  • @diptijoshi2556
    @diptijoshi2556 2 роки тому +1

    ताई खूप छान माहिती दिली तुम्ही अकरा गुरुवार चि श्री स्वामी समर्थ

  • @nikitaingale1870
    @nikitaingale1870 3 роки тому +22

    Tai ek bolu ka tuze व्हिडिओस अप्रतिम astat but thodasa volume kami ahe

  • @priyasvlogs3920
    @priyasvlogs3920 2 роки тому +24

    ही मांडणी आपण देव्हऱ्यात करू शकतो का.... दुसऱ्या देवांबरोबर..... कि वेगळी मांडणी करायची ताई..... 🤗🤗🤗

    • @SHIVSAMRUDDHI
      @SHIVSAMRUDDHI 2 роки тому +1

      वेगळी करायची ताई ही मांडणी

  • @atuldhumal8584
    @atuldhumal8584 Місяць тому

    ताई तुम्ही खूप छान माहित सांगितलि आहे

  • @shraddhashinde2804
    @shraddhashinde2804 3 роки тому +15

    Shree swami samarth..thank you so much didi for this guidance 🙏

    • @sagarghadigaonkar801
      @sagarghadigaonkar801 2 роки тому

      Hu hu XD

    • @runalijadhav6445
      @runalijadhav6445 2 роки тому

      11गुरुवार करताना आपण मच्छी न खाता दुसऱ्यांना बनवून दिली तर चालते का

  • @ChayaMore-yz4qe
    @ChayaMore-yz4qe 7 місяців тому

    प्रत्येक गुरुवारी खडीसाखर व नारळ देवळात ठेवायचा असतो का श्री स्वामी समर्थ. खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @prasadgajanannaik6564
    @prasadgajanannaik6564 3 роки тому +9

    🌹 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹

    • @pradnyadrawinganddance1409
      @pradnyadrawinganddance1409 3 роки тому

      दर गुरुवारी गुरुचरित्र पारायण केले तर चालेल का

    • @SushilMisal-kp6wv
      @SushilMisal-kp6wv 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @minakshikumbharkumbhar5982
    @minakshikumbharkumbhar5982 3 роки тому +4

    tai kuthalyahi mandirat thevalyas chalet ka

  • @anjalikorde3674
    @anjalikorde3674 Рік тому

    ताई मी काल पासना श्री गुरुदेव दत्त चे 11 गुरूवार सुरु केले श्री गुरु देव दत्ता मला पन फलपृ़प्ती देव माजि ईच्छा पुरी करो ,श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामि समर्थ महाराज की जय

  • @shreeghadge1326
    @shreeghadge1326 3 роки тому +11

    🙏Shree swami samarth 🙏

  • @SurekhasSoulfood
    @SurekhasSoulfood 3 роки тому +6

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @manjunaik150
    @manjunaik150 23 дні тому

    Thank's tai for gurucharitra saramroth🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @ashwinipise455
    @ashwinipise455 3 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @vimalshinde2038
    @vimalshinde2038 3 роки тому +8

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏माझा आज दुसरा गुरुवार आहे..

  • @adityaPatil-hw6zt
    @adityaPatil-hw6zt 3 роки тому +7

    Shree swami samarth🙏🙏मी गुरूवार केला आहे

  • @ShitalPatil-hp6mv
    @ShitalPatil-hp6mv 3 роки тому +5

    🙏🙏shree swami samarth jay Jay swami samarth 🙏🙏

  • @user-vq1bh5kc3f
    @user-vq1bh5kc3f 3 роки тому +9

    ताई श्री स्वामी समर्थ सारामृत वाचताना किती अध्याय वाचावे गुरुवारी

  • @ashwineesalge7877
    @ashwineesalge7877 3 роки тому +11

    Thank you for information
    Shree Swami Samarth 🙏

    • @sonalnaramwar4587
      @sonalnaramwar4587 Рік тому

      माझ्या कडे मुर्ती आहे फोटो एवजी मुर्ती ठेऊका

  • @PratikshaShinde-i1n
    @PratikshaShinde-i1n Рік тому

    Aaj maza phila gurauvar ahe 🙏🙏shre Swami Samarth 🙏

  • @jaya5965
    @jaya5965 3 роки тому +16

    ताई 11 गुरुवार करताना जर अडचण(मासिक पाळी) आली तर ही सेवा पुढे कशी चालू ठेवावी किंवा करावी

    • @shitalgayani8552
      @shitalgayani8552 3 роки тому

      तो गुरुवार मोजू नये, पूजा ही करू नये,

    • @rajshreepatil2201
      @rajshreepatil2201 3 роки тому

      @@shitalgayani8552 jar upavas pakdala and poojechya veli date aalitar kay karave

    • @shitalgayani8552
      @shitalgayani8552 3 роки тому +1

      @@rajshreepatil2201 त्या गुरुवारी उपवास करावा ,पण मोजताना तो गुरुवार मोजू नये.

    • @swapnalikhamkar6030
      @swapnalikhamkar6030 3 роки тому +1

      @@shitalgayani8552 aani pooja zalynantr taych guruvari.problem aala tr to gurvar mojava ka

    • @shitalgayani8552
      @shitalgayani8552 3 роки тому +1

      @@swapnalikhamkar6030पूजा करून आणि नैवेद्य दाखवुन झाला ना
      संध्याकाळी आली तर तो मोजावा

  • @RajeshKamble-ks8jz
    @RajeshKamble-ks8jz 10 місяців тому +5

    आपन जेव्हा 11 गुरुवार करतो तेव्हा स्वामीनची माडणी करतो पाटावरची ती माडणी 3 महीणे तशीच ठेवायची का शुक्रवारी मोडायची कस करायच मला सागा

    • @aryabodkhe3135
      @aryabodkhe3135 9 місяців тому +1

      दर गुरूवारी माडणी करायची आहे शुक्रवारी सकाळी पुजा करून मागणी काढायची आहे श्री स्वामी समर्थ🙏

  • @nikitakhapre3249
    @nikitakhapre3249 Рік тому

    ताई चे व्हिडिओ बघुन मला पण खुप ईच्छा झाली गुरुवार धरायची मी पण आज पासुन धरले

  • @smarty536
    @smarty536 3 роки тому +4

    Shri swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketkasar2517
    @sanketkasar2517 3 роки тому +13

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️👑🚩💐🙏

    • @abhinavas6737
      @abhinavas6737 2 роки тому

      Tai swami charitra saramrut madhi kiti adhyay roj vachave

  • @sarugahal4869
    @sarugahal4869 Рік тому

    Khup chan ahe tai tumcha video.....mi pn suruvat krnar ahe guruvar karayla.....shree Swami Samarth 🙏 to

  • @supriyanaik5821
    @supriyanaik5821 3 роки тому +4

    जय श्री स्वामी समर्थ🙏 🌺🌺

  • @Thaker348
    @Thaker348 3 роки тому +5

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @dishapatil3598
    @dishapatil3598 8 днів тому

    Hii tai me hi swami sevekari ahe...khup chan पद्धतीने tu sangitli seva...
    Fkt mla ek sangaych hot ki tu शंख thevla ahe na tyach je stand ahe te उलटे ठेवले aahe...
    Te कासवाचे tond खालच्या बाजूने आहे..ekda खात्री करून घे... आणि माझे काही चुकले तर तस ही तू मला बिनधास्त सांग...
    श्री स्वामी समर्थ

  • @swatigawate4927
    @swatigawate4927 3 роки тому +4

    Shree Swami Samarth .🌹

  • @manishasartabe7185
    @manishasartabe7185 3 роки тому +6

    💐💐 Shree Swami Samarth 💐💐

  • @SandeepDesai-xg7wn
    @SandeepDesai-xg7wn 7 місяців тому

    Khup chan mahiti dili Tai💫🥰

  • @rekhamaregol1811
    @rekhamaregol1811 3 роки тому +5

    Tai Navnath parayana kase karave sanga tai..

  • @saloniparle9911
    @saloniparle9911 Рік тому

    Khup chhan mahiti Sangta tai thank uhh soo much 🙏..... Shree swami samarth 🙏

  • @ShubhamShreemangale
    @ShubhamShreemangale 6 днів тому

    खुप छान ताई

  • @artimohite5863
    @artimohite5863 2 роки тому

    Tai Tumi margshish mhineatle upay sangitle aani mla khrch khup chan rijlt Sala thanks tai

  • @sarikakijbile6234
    @sarikakijbile6234 Рік тому

    मी सारिका संदेश अंग्रेमला सुद्धा तुमची माहिती खूप आवडली आहे ताई मलापण स्वामींची कशी पूजा मांडावी हे तुम्ही थोडी मला माहिती देऊ शकता का

  • @dipalikasar1315
    @dipalikasar1315 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली ताई

  • @samikshasawant2495
    @samikshasawant2495 11 місяців тому

    ❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @vishnuhipparkar3544
    @vishnuhipparkar3544 2 роки тому

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी

  • @shyamalmohite2750
    @shyamalmohite2750 9 місяців тому

    Khup chan mahiti dilit tai..
    Khup khup dhanyawad. .
    Mi hi krnar guruvar tai..
    Shree swami samarth. ...

  • @saritadhakne6921
    @saritadhakne6921 Рік тому

    Tai Mi pahila guruvar kela tr pahilyach guruvari mla changli batmi milali, tr mazi ashich echha purn hovo hi swami charni prathna, shri swami Samrth jay jay swami Samrth

  • @Shivpatil27730
    @Shivpatil27730 Рік тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @vasantijadhav181
    @vasantijadhav181 2 роки тому

    Tai mi pan tumcha video baghun hya varshi guru charitra parayan kela,khup changla vatla,te pan mi kendrat kela,anubhav tar khupach changla hota

  • @RajendraJadhao-s4j
    @RajendraJadhao-s4j Рік тому +2

    Shri Swami smarth 🌼🌺

  • @user-no9oy9vh3y
    @user-no9oy9vh3y 5 місяців тому

    ताई मी पन गुरूवार ची पोती वाचतो पूङचा गुरूवारी खर ताई खूप आभार आहे मी तूमचे वीङीओ खूप छान आहे

  • @sonagulve2330
    @sonagulve2330 Рік тому

    Shree swaami Samarth.maharaj ....

  • @borserohini6602
    @borserohini6602 Рік тому

    ताई तुम्ही खूप छान समजून सांगता. 🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼

  • @Bsandip
    @Bsandip Рік тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @LalitaChilgar
    @LalitaChilgar 9 місяців тому

    Share Swami samarth jay jay swami samarth 🌹🌹🙏🙏