खरोखरच अभुतपूर्व पोवाडा आहे, शिवसेनेच्या या पुढे होणाऱ्या सभांमध्ये हा पोवाडा आवर्जून ऐकवला जावा ही आग्रहाची विनंती. आजच्या वास्तवाला धरून मार्मिक शब्दांत केलेली रचना खूप छान आहे, शाहीरांना मानाचा मुजरा !!
अप्रतीम पोवाडा लिहिणा-यांना आणि गाण-यांना मानाचा मुजरा आदरणीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान जय छत्रपती संभाजीराजे जय शाहू महाराज शाहू महाराज जय जिजाऊ जय महात्मा ज्योतिबा फुले जय सावित्रीबाई फुले जय रमाई जय अण्णा भाऊ साठे जय महाराष्ट्र
सत्य घटनेवर हा जबरदस्त पोवाडा महाराष्ट्र भर पोचला पाहिजे,सुंदर पोवाडा शरीरातले रक्त उसळून पेटले,खुप सुंदर आवाज, दोन्ही शा हीराना मानाचा त्रिवार सलाम, जय महाराष्ट्र.....!❤❤❤
जबरदस्त पोवाडा,आवाज, संगीत, अप्रतिम आहे, यापुढेही असेच पोवाडयातुन जनजागृती करावी, पुन्हा उध्दव ठाकरे साहेब यांचीच सत्ता स्थापन करण्यासाठी आपलं योगदान दिले पाहिजे
जय महाराष्ट्र शिवसेना शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मराठी माणसाची आनंदाने उभी असणारी ताठ मानेने जगणारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना मराठी माणसाची
बिजेपी ने प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी हा डावपेच आखला असून पक्षाची फोड करण्यासाठी ईडीची मदत घेऊन प्रतेक राज्यात बुद्धीने कमजोर नेत्यांना सतेची लालच दाखवून परेक विरोधी पक्ष संपवण्यासाठी विरोधकाचीच मदत घेऊन साप बी मेला पाहिजे काठी पण दुसऱ्याची वापारून परतेक विरोधी पक्ष संपण्याची हा डावपेच भाजपा खेळत आहे
खरच उद्धव ठाकरे साहेब सारखा नेता व मुख्यमंत्री 2024 येणार अशी प्रार्थना भवानी चरणी नतमस्तक कोरना कसा गेला हे आम्हाला उद्धव ठाकरे साहेब मुळे कळाले नाही जय शिवराय जय शंभुराजे पोवाडा सादर करना शाहीर यांना मानाचा त्रिवार मुजरा
शाहिर महाराज आपण पोवाडा खूप छान गायला आहात, आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून उध्दव साहेब यांच्या कोरोना काळातील कामगिरीचे छान वर्णन केले आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन.. जय महाराष्ट्र.. 🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी, एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना शिवसैनिक कधीच माफ करणार नाही, लायकी नसताना साहेबांनी खूप काही दिले यांची थोडी तरी जाण ठेवायला पाहिजे होती, कुठे फेडणार हे पाप, लक्षात ठेवा तुमचे घडे भरले, फक्त निवडणूक कधी येते याची महाराष्ट्र जनता वाट बघत आहे
रक्त शिवसेना प्रमुखांचं आहे..... असं कसं वाया जाऊ देणार छत्रपती आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र......! जय भिम....जय महाराष्ट्र...जय शिवसेना..!(उद्धव बाळासाहेब ठाकरे )
मा . उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख याना नम्र विनती हा कार्यक्रम प्रत्येक गावा गावत राबवावा यामुळे इतर लोकाना पण प्रेरणा मिळेल एक शिवसैनिक जय महाराष्ट्र जय हो
शाहिरांच्या पोवाडयाने अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा तो आज पक्ष प्रमुख कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा काळ जावून दिला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय शिवसेना जय शिवसैनिक योद्धा जय महाराष्ट्र
पोवाडा छान झाला आहे याचा परिणाम निवडणूकीत चांगलाच उपयोग होईल जय महाराष्ट्र आदरणीय उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रभू श्रीराम यांचे चरणी प्रार्थना करतो
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩अप्रतिम पोवाडा
मी साहेबांना विनंती करतो की हे गीत या पुढे निवडणूक प्रचार सभेत गायल जावं
💯
कामे पण दाखवायला पाहिजे
Ok
@@surajmhatre8613अरे साहेब मुख्यमंत्री होते कारोना काळात म्हणून तू तू आता त्यांच्यावर उलट्या तंगड्या करायला
❤❤❤
पुन्हा शिवशाही अवतरणार।
अतिशय धन्यवाद ,हा पोवाडा रचल्याबद्दल आणि गायल्याबद्दल।
खूपच सुंदर पोवाडा शरीरातले मेलेले रक्त उसळून निघाले खूपच सुंदर आवाज दोन्ही हात जोडून सलाम साहेब
❤❤
खूप सुंदर पोवाडा शरीरातील रक्त उचलून आले
खरोखरच अभुतपूर्व पोवाडा आहे, शिवसेनेच्या या पुढे होणाऱ्या सभांमध्ये हा पोवाडा आवर्जून ऐकवला जावा ही आग्रहाची विनंती.
आजच्या वास्तवाला धरून मार्मिक शब्दांत केलेली रचना खूप छान आहे,
शाहीरांना मानाचा मुजरा !!
अतिशय भारी पोवाडा निवडणूक प्रचारात येऊ द्या धन्यवाद
पुन्हा उद्धव साहेबांची शिवसेना जय महाराष्ट्र अप्रतिम पोवाडा
❤❤❤❤
जय महाराष्ट्र शिव सेनाप्रमुख उद्धव ठाकरेच असतील ❤
अतिशय मार्मिक आणि सत्य असा पोवाडा गाणाऱ्या मर्द मावळ्यांना मानाचा मुजरा...! जय महाराष्ट्र ! ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना...!
जबरदस्त पोवाडा आहे आणि विशेष म्हणजे वस्तू स्थिती वर आधारित आहे👍👍👍 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏 , जय उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना
❤❤❤❤
ह्या पोवाड्या मधे वास्तविकतेचे स्वरुप जानविते गितकार शाहिर याचे आभार
जय ठाकरे शिवसेना जय महाराष्ट
खूपच अप्रतिम पोवाडा,जय महाराष्ट्र जय शिवराय, जय शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना
❤❤❤❤❤❤
दोन्ही गायक आणि लेखक ,संगीतकार यांना मानाचा मुजरा 🙏 शिवसेना ही उध्दव साहेब यांचीच.
लाल बैगडच्म्म्क मर
❤❤❤❤❤
नाय नो never only Balasahebachi 🎉
सत्य घटनेवर हा जबरदस्त पोवाडा
महाराष्ट्र भर पोचला पाहिजे
वारे वागानो ठाकरे .ठाकरे ठाकरेच हे कीग
❤❤❤
अप्रतीम पोवाडा लिहिणा-यांना आणि गाण-यांना मानाचा मुजरा
आदरणीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान जय छत्रपती संभाजीराजे जय शाहू महाराज शाहू महाराज जय जिजाऊ जय महात्मा ज्योतिबा फुले जय सावित्रीबाई फुले जय रमाई जय अण्णा भाऊ साठे जय महाराष्ट्र
6:26 @@pandurangwaingankar7352
सत्य घटनेवर हा जबरदस्त पोवाडा महाराष्ट्र भर पोचला पाहिजे,सुंदर पोवाडा शरीरातले रक्त उसळून पेटले,खुप सुंदर आवाज, दोन्ही शा हीराना मानाचा त्रिवार सलाम, जय महाराष्ट्र.....!❤❤❤
🧡🧡🧡🧡🧡🧡
अतिशय उत्तम पोवाडा सलाम माझा ज्यांनी हा पोवाडा रजला. आणि गायला. जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
❤❤
जबरदस्त पोवाडा,आवाज, संगीत, अप्रतिम आहे, यापुढेही असेच पोवाडयातुन जनजागृती करावी, पुन्हा उध्दव ठाकरे साहेब यांचीच सत्ता स्थापन करण्यासाठी आपलं योगदान दिले पाहिजे
व्वा शाहीर मानाचा मुजरा तुम्हांला अप्रतिम पोवाडा 🚩जय महारास्ट 🙏
अतिशय सुंदर रचना
अप्रतिम ! अप्रतिम ! अप्रतिम ! एवढीच उपाधी लागु पडते या पोवाड्याला दुसरी कोणतीच नाहीनं धन्यवाद शाहीर धन्यवाद कविराज धन्यवाद ..
agadi manapasun bolalat, sahmat aahe.
❤❤❤
खूप सुंदर. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन👍👍💐💐
अतिशय सुंदर कल्पना आणि ताल,सुर, एकदम मस्त धन्यवाद माझ्या शाहीर भावानो शतशः धन्यवाद
Shahirano khup khup dhanyawad ani shubhechya.
सुंदर सुरुवात आहे उद्धव ठाकरे लढा आम्ही आहे तुमच्या बरोबर जाय भवानी जय शिवराय
👌
बालक्रष्ण वाघ 9:38 नमस्कार @@stsposter2545
"मानाचा जय महाराष्ट्र " हा पोवाडा प्रत्येक प्रचार सभेत सादर झालाच पाहिजेत ही नम्र विनंती एक सामन्य कट्टर शिवसैनिक अ नगर
अप्रतिम पोवाडा ज्यानी लिहीला त्याचे अभिनंदन जय शिवराय जय ठाकरे सेना जय मातोश्री 🚩🙏
❤❤❤
Onkar.Thakare
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
जय महाराष्ट्र शिवसेना शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मराठी माणसाची आनंदाने उभी असणारी ताठ मानेने जगणारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना मराठी माणसाची
🎉 जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना🎉
❤❤❤
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे खरी शिवसेना
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩अतिसुंदर जय शिवराय हीच शिवरायाचे शिवसेना आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम...🚩🚩
अंगावर काटा येणारा पोवाडा...
🎉 12:23
Very good and very beautiful.❤❤❤
अतिशय सुंदर गायकी आहे,शुध्द,स्पष्ट भाषा,प्रभावी आवाज आणि अर्थपूर्ण लिखाण ( वास्वव्याचे कर्तृत्वाचे वर्तनाचे आणि इतिहासाचा आठवणींचे) सलाम आपणांस👌👍✊🌹🙏
Slam tumhala manacha mujra apratim powada khankhnit àwaj
उदवसाहेब ठाकरे हेच खरे सिव शेना यांच्या सोबत जनता आहे
बिजेपी ने प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी हा डावपेच आखला असून पक्षाची फोड करण्यासाठी ईडीची मदत घेऊन प्रतेक राज्यात बुद्धीने कमजोर नेत्यांना सतेची लालच दाखवून परेक विरोधी पक्ष संपवण्यासाठी विरोधकाचीच मदत घेऊन साप बी मेला पाहिजे काठी पण दुसऱ्याची वापारून परतेक विरोधी पक्ष संपण्याची हा डावपेच भाजपा खेळत आहे
@@aniruddhasowale3238❤❤ ही या❤😂🎉😢
@@balajiwaghmode5😅
अप्रतिम पोवाडा सत्य घटनेवर आधारित आहे
शिवसेना ठाकरे साहेब यांच्या सोबत जनता
सत्यघटनेवर आधारित पोवाडा जय महाराष्ट्र शाहिरांना मानाचा मुजरा
खरच उद्धव ठाकरे साहेब सारखा नेता व मुख्यमंत्री 2024 येणार अशी प्रार्थना भवानी चरणी नतमस्तक कोरना कसा गेला हे आम्हाला उद्धव ठाकरे साहेब मुळे कळाले नाही जय शिवराय जय शंभुराजे पोवाडा सादर करना शाहीर यांना मानाचा त्रिवार मुजरा
फडणवीस ला महाराष्ट्रातील जनतेने नाव अनाजीपंत ठेवलं आहे, एकदम परफेक्ट.
खरंच काय बाळा साहेब आणि शिवसैनिक घडवले आहेत बाळासाहेबांना मानाचा त्रिवार वंदन
वस्तुस्थितीवर आधारित खूप छान पोवाडा
सत्य कारण हेच आहे आणि खरी शिवसेना हिच आहे ठाकरे सरकार स्थिर सरकार ठाकरे सरकार जय हिंद जय महाराष्ट्र जय सदगुरू
पोवाडा हा महाराष्ट्राची शान आहे .
❤❤
@@Nihal_Mahadik_Vlogs😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊. 8😊.
जय महाराष्ट्र एकच नंबर पोवाडा 🚩🚩🚩🚩
👍👍👍👍👍✌️👌 जागा झाला हो आपुला महाराष्ट्र ✌️... उखडून टाकण्यासाठी महाराष्ट्र द्वेषी, महाराष्ट्र द्रोही वृत्तीला
❤❤❤
शाहिर महाराज आपण पोवाडा खूप छान गायला आहात, आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून उध्दव साहेब यांच्या कोरोना काळातील कामगिरीचे छान वर्णन केले आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन.. जय महाराष्ट्र.. 🚩🚩🚩
अप्रतिम लिखाण, सत्य परिस्थिती मांडलीत, वंदन🙏🙏🙏
❤❤❤
Superb performance!!!
एकच नंबर पोवाडा आम्ही मावळे उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🏹 यांचे
❤❤❤
अतिशय सुंदर गायन केल आहे🚩आत्ता जे चाललंय त्यावर खूपच छान गायन केले 🚩शिवसेना फक्त आणि फक्त मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांची 🚩
सलाम शाहिर जय शिवाजी जय महाराष्ट
हा पोवाडा ऐकला पाहिजे. कारण हा पोवाडा खरच अंगावर शहारे आणणारा आहे. खरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास आठवितो.
❤❤❤❤
सत्य घटनेवर हा जबरदस्त पोवाडा महाराष्ट्र भर पोचला पाहिजे .. जय महाराष्ट्र..
अक्षरशः अंगावर काटा आला वाह काय शब्द रचना केली आहे दोन्ही शाहीरांना माझा शाहीरी मानाचा मुजरा!...
अखंड महाराष्ट्रात सादरीकरण करा साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩
❤❤
Truthful and nicely.🎉
जय महाराष्ट्र जय शिवराय
Jay maharashtra
शिवसेनेचे प्रचार गीत म्हणून सर्वत्र संचार व्हायला हवे जय महाराष्ट्र
100 ❤❤
Khup chhan povada 🙏🚩🚩🚩
Khup khup chhan
सलाम तुमच्या या आवाजाला आणि या पोवड्याल हा पावडा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला पाहिजे ही आमची इच्छा आहे
शिवसेना एकच आहे आणी ती म्हणजे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची🚩🚩🚩🚩
❤❤❤❤
जय भवानी जय शिवाजी, एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना शिवसैनिक कधीच माफ करणार नाही, लायकी नसताना साहेबांनी खूप काही दिले यांची थोडी तरी जाण ठेवायला पाहिजे होती, कुठे फेडणार हे पाप, लक्षात ठेवा तुमचे घडे भरले, फक्त निवडणूक कधी येते याची महाराष्ट्र जनता वाट बघत आहे
Ur currect
बरोबर भांउ
अप्रतिम पोवाडा 👍👍 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खूप छान भवानी जय शिवाजी जय भवानी जय उद्धवजी
❤❤❤❤
अप्रतिम सुंदर पोवाडा 👍👍👌👌🔥🔥🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥
जबरदस्त ... खूप सुंदर पोवाडा... जय महाराष्ट्र
खूपच सुंदर जय महाराष्ट्र
रक्त शिवसेना प्रमुखांचं आहे..... असं कसं वाया जाऊ देणार छत्रपती आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र......! जय भिम....जय महाराष्ट्र...जय शिवसेना..!(उद्धव बाळासाहेब ठाकरे )
❤❤❤❤❤
@@Nihal_Mahadik_Vlogs😊😅
990@@Nihal_Mahadik_Vlogs😊😊😊😊 13:22 9
एकच नंबर पोवाडा ज़य महाराष्ट्र
जबरदस्त पोवाडा जयभवानी जय महाराष्ट्र जय शिवसेना
9:51
Jai Maharashtra. Good
🚩🚩🚩🚩
Very good
Jai mahArasbtra
खूपच छान सुंदर अंगावर काटा आला खरया शिवसैनिकांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
अंगावर शहारे आणणारा पोवाडा, धन्य ते पोवाडे वीर, जय महाराष्ट्र जय उध्दव साहेब
❤
Superb ❤❤
आतापर्यंत चा सर्वोत्तम पोवाडा 🚩🚩🚩🚩🚩
😮😢
Very nice 🎉Jai Maharashtra!!!
हा पोवाडा म्हणजे इतिहासाचे संचित आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
❤❤❤
Only
उध्दव
मा . उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख याना नम्र विनती हा कार्यक्रम प्रत्येक गावा गावत राबवावा यामुळे इतर लोकाना पण प्रेरणा मिळेल एक शिवसैनिक जय महाराष्ट्र जय हो
शाहीर सलाम बाळासाहेबांच्या कृपेने तुम्हाला शब्द रचना करावी ही आई भवानी चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र जय शिव सेना
हिच आपल्या महाराष्ट्रची ओळख आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना ❤
अप्रतिम पोवाडा . अप्रतिम वीररस . सलाम शाहीरा ...
जय महाराष्ट्र. शाहिर जी. खुप छान.पोवाडा. उद्धव. बाबासाहेब. ठाकरे. साहेब. जय महाराष्ट्र
सुंदर पोवाडा.लेखन सादरीकरण उत्तम. जय महाराष्ट्र...जय हिंद ❤
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जयशिवराय जय शंभुराजे जय उद्धव साहेब ठाकरे
मित्रांनो सर्वाना विनंती हा पोवाडा पूर्ण जगात फिरवा.... खूप मस्त वाटल..... स्टेटयस लावा
जबरदस्त... खूप छान 💪👍👌खरी शिवसेना ही उद्धवसाहेबांचीच 🚩🚩💪जय महाराष्ट्र 🚩😄😄🌹🙏🏻
अप्रतिम पोवाडा,जय महाराष्ट्र शाहीर.
❤
अप्रतिम पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज की जय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो जय महाराष्ट्र साहेब
जबरदस्त पोवाडा
जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ.
लवकरच महाराष्ट्रात पुन्हा ओरिजनल शिवसेनेची सत्ता येणार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे चे मुख्यमंत्री बनणार❤
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
❤❤❤❤❤❤
Jayraj,pawar,mahad@@Nihal_Mahadik_Vlogs
शिव सैनिक ऊध्दव साहेब यांच्या सी एक निष्ठ आहे जय महाराष्ट्र साहेब ऊध्दव साहेब ऊध्दव साहेब एक च ध्येय फक्त बस
पोवाडा खूपच छान ❤
एकच साहेब उध्दव ठाकरे साहेब ❤❤
अतिशय समर्पक व वास्तव शाहीरयांनी सुंदर गायन केले आहे 🎉🎉
खूप छान, ऐकताना अंगावर शहारे उभे राहिले..
गद्दारांचे हाल कुत्रं पण खाणार नाही..
🙏🌹🙏🌹. शिवसेना. प्रमुख. बाळासाहेब. टाकरे. आणि. फक्त. उदव. टाकरे.
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
❤❤ Balaji Gaikwad
जय महाराष्ट्र उद्धव साहेब❤🎉
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र याबद्दलचे आपले हार्दिक शुभेच्छा
खूपच छान पोवाडा 👏👏👏👏👏
शाहिर तुमचं योगदान ऊधदवसाठी फार मोलाच आहे
👏👏✅
माझा महाराष्ट्र ना कधी दिल्ली च्या तक्ता समोर झुकला ना कधी झुकणार, जय भवानी जय शिवाजी,
❤❤❤
Very beautiful and inspiring powada.Hat's up to Udhhav Thakare. Best of all the luck to forthcoming election of Loksabha.Gid bless you all. 🙏
शाहिरांच्या पोवाडयाने अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा तो आज पक्ष प्रमुख कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा काळ जावून दिला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय शिवसेना जय शिवसैनिक योद्धा जय महाराष्ट्र
Sundar pavada उद्धव साहेब, पोवाडा प्रचारासाठी वापरा,
5:06 ❤❤❤❤❤
अप्रतिम पोवाडा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.उदधव 13:22 ठाकरे झिंदाबाद
पोवाडा छान झाला आहे याचा परिणाम निवडणूकीत चांगलाच उपयोग होईल जय महाराष्ट्र आदरणीय उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रभू श्रीराम यांचे चरणी प्रार्थना करतो
लाख लाख मोलाचा पोवाडा जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
Jabardast
जय महाराष्ट्र
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांचा विजय असो! शिवसेना जिंदाबाद! जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद! ( शिवसेना ऊधव बाळासाहेब ठाकरे)
अतिशय सुंदर पोवाडा❤🎉❤
एकच आवाज श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बडोदा जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाओ
Jay Maharashtra