आमदार कैलास पाटील तुम्ही पुन्हा काय व्हाल ते व्हाल पण तुमच्या प्रामाणिकपणाची इतिहासात सोनेरी सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाईल.तुमचा भविष्यकाळ खूप उज्वल आहे.
तुम्ही खरे देशाचे एकनिष्ठ आमदार आहात. सलाम तुम्हा दोघानां .नितीनराव कैलासराव तुम्ही शेवटपर्यंत आमदार म्हणून निवडूण येणार.बाळासाहेब तुमच्या पाठीशी आहेत. अशीच उद्धव साहेबानां साथ देत रहा.तुम्ही खूप मोठ्या पदावर जाणारहे सर्व महाराष्ट्र पाहतोय.
एबीपी माझाला त्यांचा मुलाखतकार मिळाला नाही का? या आमदारांना एक महीन्या आधी ही कल्पना असता ठाकरेंपैकी कोणालाच सांगण्याची हिंमत झाली नाही. यातच सर्व समजते.
@@NoBlindlyFollow jar uddhav la kharach CM post cha laalaj navhta anni kharach vadlanchya vicharavar rahachya hota tar ekti shivsena aapakash madhe basu shakali asti...
@@nileshkhilari9904 - Dada Me pn Maharashtra che Politics Last 30 years pasun bagto, Jya Padti ne Media cha Katal gela 2014 natar to me kadhi bagitla nahi, lokache issue sodun, mostly Hindi and English media ha government chi Lal karnyat vayst aahe. Jithe lokana Oxygen bhetat navte te Sodun Media Sushant Singh Rajput che Murder aani Palghar chya Sant cha aani Sena cha kahi connection nastana te Dhakvat hote pn aata Naded la eka Hindu Mula che potache aatde kadle te nahi Dhakvat. Aata Maharashtra kiti Ashant te nahi Dhakvat
hahaha आता किती बोंबलत बसलात तरी सत्य है आहे की यापुढे ठाकरे गट कधीच सत्तेत येणार नहीं 😂😂😂😂 किती रडा 😂😂😂😂😂 शिंदे एवढ्या वर्ष सपोर्ट केला त्याचा काय उद्धव ची पूर्ण जिरली पक्षप्रमुख CM सगळं यालाच पाहिजे नंतर याचा पोरगा आता घ्या 👍 😂😂😂😂😂
Bravery with Upright character! Both the leaders remained loyal towards their party & president that shows how valuable asset they're for the party in a long run ! Honesty, trust & loyalty are hard to find together but these people have kept our faith alive in an ocean of dirty politics.
अरे वा भाऊजी. छान अकटिंग करताय की पॉडकास्ट मध्ये. असं रेऍक्ट करताय की जणू तुम्हाला हे आमदार जे सांगतायत ते आजच कळतंय. काय राव भाऊजी. प्रश्न पण स्वतःच काढलेत न त्याची उत्तरे त्या आमदारांकडून स्वतःच पाठ करून घेतलीयेत. आणि कार्यक्रम पण तुमचाच पक्षाचा आहे. 😂
नितीनजी आणि कैलासजी आपण आता ज्या गद्दारांच्या,फडणवीसांच्या वर्तणुकीचे किस्ये सांगताय ते सर्व आपण जाहिर सभेतुन जनतेसमोर सांगावे.म्हणजे सर्वांना या गद्दारांचा हा खोटेपणा,ढोंगीपणा,दिशाभूल करणे समजुन येईल.
बांदेकर सर तुम्ही एक उत्तम मराठी कलाकार आहात उगाच या राजकारणात पडून स्वतःच नुकसान करून घेवू नका हे दोघेही शिंदे गटात जातील शेवटी हे राजकारण आहे हीते कोण कुणाचा नसतो
जो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपेल ताच्या पाठीशी जनता असेल ......आणी कोण विचार जपतोय हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे .......येणारी निवडणूक ही खरा निकाल देईलच.....जय महाराष्ट्र🚩
घराणेशाहीची चाटुगीरी करणारेच फक्त स्वतःचा विचार करतात..... लोकशाही म्हणजे लोकांनी(एका घरातील मंडळींनी नाही) लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी चालवलेली राज्यपद्धती
✨ मा. कैलास पाटील आणि मा. नितीनजी देशमुख तुम्हाला, तुमच्या विचारांना, तुमच्या लढ्याला Salute !! You both are brave! मन भरून आलं सगळ ऐकून ! हीच विचार सरणी ठेवा. ठाकरे आणि तुम्ही या सर्वांवर ईश्वराची भरभरून कृपा राहावी ! हीच सदिच्छा ! शिंदे ह्या व्यक्तीने एवढे दिवस चांगुलपणाचा मुखवटा पांघरला होता आता खरा चेहरा समोर आला आहे. सत्तेसाठी उध्दवजी ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अस ही लोकं म्हणतात पण खरं हे आहे की BJP ने सत्तेसाठी आणि शिंदे ने मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना फोडली (स्वतः च्या स्वार्थासाठी) हिंदुत्व वगैरे काही नाही सत्तेसाठी ते ह्या शब्दाचा वापर करत आहेत त्यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. खर हिंदुत्व फक्त ठाकरे यांचच. शिवसेना हा एकच पक्ष असा जो सर्व सामान्य माणसाला जवळचा वाटतो. शिंदे आणि शहा राजकारणातून संपले पाहिजेत. जय महाराष्ट्र! जय शिवसेना 🚩
2 वर्ष अगोदर त्तुम्हाला माहीत होत तर सागितलं का नाही आता बोलून काय उपयोग फक्त सहानुभूती साठी काही सागु नका आता तुमच्या मतदार संघात काम करून लोकांना न्याय द्या
मुलाखत घेत आहात ठीक आहे.. आहो पन दुसऱ्या ला बसवा ना समोर, आदेश बांदेकर शिवसेनेचे सचिव आहेत... ही तर एकतर्फी मुलाखत झाली,... जशी संजय राऊत आणि ऊधव साहेब घेतात
आमदार कैलास पाटील तुम्ही पुन्हा काय व्हाल ते व्हाल पण तुमच्या प्रामाणिकपणाची इतिहासात सोनेरी सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाईल.तुमचा भविष्यकाळ खूप उज्वल आहे.
💯 👍
Ho nakkich
🔔
सुवर्णाक्षरांनी नोंद.. म्हणून मतदार संघ हागणदारीमुक्त नाहि झाला.. 😂😅
@@Pk-ki1sttula khayla thevla hai to 😂
मा. आमदार नितिन देशमुख साहेब आणि मा. आमदार कैलास पाटील साहेब आपण दोघेजण खरे शिवसेनेचे वाघ आहेत🔥🔥🔥🔥
Shivsena fodnyachi charcha jar 1.5 years pasun suru hoti tar mag Yanni Sahebanna ka nahi sangitla ?
Tya mage kay karan asel ....
1. Nitin Deshmukh bolle bhiti watli sahebanchi ... Yacha artha yevdhhi mahatvachi goshta pan saheb seriously ghet nahi kiwwa shivsena futnyachya aadhi Saheb approachable navte ..... Tumhala kay Karan watata?
Chat mg tya वाघांची
@@rsp3820tu tarbujyachi chat 😂😂
सर्कशीतले
निष्ठा, खूप खूप अभिमान पाटील साहेब, देशमुख साहेब
तुम्ही खरे देशाचे एकनिष्ठ आमदार आहात.
सलाम तुम्हा दोघानां .नितीनराव कैलासराव तुम्ही शेवटपर्यंत आमदार म्हणून निवडूण येणार.बाळासाहेब तुमच्या पाठीशी आहेत.
अशीच उद्धव साहेबानां साथ देत रहा.तुम्ही खूप मोठ्या पदावर जाणारहे सर्व महाराष्ट्र पाहतोय.
निष्ठा नाही विष्ठा.... धादांत खोट बोलणारे
निष्ठावंत शिवसैनिक.. सार्थ अभिमान आहे तुमचा
राजकारणात निष्ठा खुच महत्वाची आहे 🚩
Jana seva महत्वाची
खरच गर्व आहे ह्या दोघांचा जय महाराष्ट्र सर आम्ही जनता तुमच्या सोबत
खरच थरारक !..... स्टोरी.... 🙏🏼🙏🏼🙏🏼 न पाहताच सांगतो...खरच...
निष्ठावान शिवसैनिक
ABP माझा नी हा संवाद घडून आणला त्या बदल खूप खूप आभार 💐💐
युट्युब वरचे शिवसेनेचे एक शिवसेना उद्धव ठाकरे असा चॅनल आहे त्यांनी हा नवीन उपक्रम सुरु केला आहे, जरूर पहा.... आवाज शिवसेनेचा...❤
H. M. V. पत्रकार
@@abhayborkar8753abhay kiti gu khanar re 😂
एबीपी माझाला त्यांचा मुलाखतकार मिळाला नाही का? या आमदारांना एक महीन्या आधी ही कल्पना असता ठाकरेंपैकी कोणालाच सांगण्याची हिंमत झाली नाही. यातच सर्व समजते.
Mag Modila kontach Reporter disat nahi ka?
मनसोक्त बोला कारण सगळे उघड झाले पाहिजे जनतेला कळून द्या पळपुटे कसे पळाले
te pallale nahi tyani 2.5 years tayari kela hoti.... MVA nako sangachya pan uddhav la CM chi post sodachya नव्हती
Pn BJP la pn Sena Sampvaychi hoti. E.g. 2014 la BJP ne NCP la barobar gheun Goverment form kele hote because tyachi Barging Power kami karaychi hoti 😢
@@NoBlindlyFollow jar uddhav la kharach CM post cha laalaj navhta anni kharach vadlanchya vicharavar rahachya hota tar ekti shivsena aapakash madhe basu shakali asti...
@@nileshkhilari9904 - Dada Me pn Maharashtra che Politics Last 30 years pasun bagto, Jya Padti ne Media cha Katal gela 2014 natar to me kadhi bagitla nahi, lokache issue sodun, mostly Hindi and English media ha government chi Lal karnyat vayst aahe. Jithe lokana Oxygen bhetat navte te Sodun Media Sushant Singh Rajput che Murder aani Palghar chya Sant cha aani Sena cha kahi connection nastana te Dhakvat hote pn aata Naded la eka Hindu Mula che potache aatde kadle te nahi Dhakvat. Aata Maharashtra kiti Ashant te nahi Dhakvat
hahaha आता किती बोंबलत बसलात तरी सत्य है आहे की यापुढे ठाकरे गट कधीच सत्तेत येणार नहीं 😂😂😂😂 किती रडा 😂😂😂😂😂
शिंदे एवढ्या वर्ष सपोर्ट केला त्याचा काय उद्धव ची पूर्ण जिरली पक्षप्रमुख CM सगळं यालाच पाहिजे नंतर याचा पोरगा आता घ्या 👍 😂😂😂😂😂
जय शिवराय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
राहिली ती निष्ठा
गेली ती विष्ठा.
जय महाराष्ट्र या दोन वाघांना.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
निष्ठा विष्टा शांताबाई
खरोखर वाघंच आहात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास तुमच्याशिवाय पुर्ण होतात नाही अभिमान वाटतोय तुमचा
😂😂😂😂
मनापासून धन्यवाद साहेब दोघांना जय महाराष्ट्र
कैलास पाटील व नितिन देशमुख तुम्ही वाघाचे बछडे आहात जय महाराष्ट्र 🚩🚩🚩❤️ फक्त ठाकरे च वाघ आहेत 🚩🚩🚩
खरे निष्ठावंत शिवसैनिक 🐯🐯
निष्ठावंत❤
फक्त निष्ठा,
गद्दारा ना गाडून टाकू नक्की...
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
गदाराचा नायनाट जनता करणार.
Atatari jantela samjle pahije 🙏
साहेब असाच कार्यक्रम चालू ठेवा.
पाटील आणि देशमुख साहेब तुम्हाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस कधी विसरणार नाही...
Ka fayada
पाटिल साहेब इतक्या रात्री तुम्हाला लिफ्ट दिली त्यांचा वर्ष भर तपास काढून आभार मानावे असे वाटले नाही कां ?
🎉🎉🎉 एकदम बरोबर 100,%टकक्यांपर्यंत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
Hats off To Both Of Them True Gem ❤
सध्या गट नाही तो एक राजकीय पक्ष आहे असे नि.आयोगाने मान्यता दिली आहे.
Salute❤
मुलाखत घेणारे पण उद्धव ठाकरे गटाचे आणि देणारे पण जरा दुसऱ्या कोणीतरी मुलाखत घ्या
Khar boltoy mhanun ka
एकनाथचा कुत्रा दिसतोस 😆😆😆
बरोबर आहे, एक पात्री मुलाखत घेणे हेच ह्यांचे राजकारण आहे.
जय महाराष्ट्र,जय शिवराय तुम्हाला दोघांना आमचा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
आमचे अँकर आमची मुलाखत
😂😂😂😂
खरे निष्ठावान शिवसैनिक
खरंच गर्व वाटत याआमदारांचा जय महाराष्ट्र
Maza podcast maza camera Mazi acting Mazi script
Mhanje godi media baddal boltoys ka.. aam kaise lagte he??😅😅😅😅😅😅
भाई तुझ्यासारख्या अंड भक्तांकडून आणखी काय अपेक्षा करणार??😂😂
@@rajiv00007 nko karu..!
Maze ghe mg ata
Right bhava 😂😂😂
Bravery with Upright character! Both the leaders remained loyal towards their party & president that shows how valuable asset they're for the party in a long run ! Honesty, trust & loyalty are hard to find together but these people have kept our faith alive in an ocean of dirty politics.
Absolutely correct 👍👍👍
Haramkhor lok rashtravadi ne Vikat ghetal Yana ..these people should hanged to death .. he lok aaila viktil
Jay Maharashtra saheb
Jay Maharashtra
जय महाराष्ट्र
ऊध्दवजी महाराष्ट्र तुमच्या सोबत.
सलाम आपल्या निष्ठेला ❤
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩💞💞💞💞💞💞💞
मुलाखत खेयला दुसरे पत्रकार महाराष्ट्र राहिले नाहीत वाटतय
संजय राऊत यांच्या सानिध्यात राहून शिवसेनेने स्वतःचा अंत करून घेतला आता शुभेच्छा कशाचे आदेश भाऊजी दुसरा धंदा बघा
Coorect 100 percent
अरे वा भाऊजी. छान अकटिंग करताय की पॉडकास्ट मध्ये. असं रेऍक्ट करताय की जणू तुम्हाला हे आमदार जे सांगतायत ते आजच कळतंय. काय राव भाऊजी. प्रश्न पण स्वतःच काढलेत न त्याची उत्तरे त्या आमदारांकडून स्वतःच पाठ करून घेतलीयेत. आणि कार्यक्रम पण तुमचाच पक्षाचा आहे. 😂
नितीनजी आणि कैलासजी आपण आता ज्या गद्दारांच्या,फडणवीसांच्या वर्तणुकीचे किस्ये सांगताय ते सर्व आपण जाहिर सभेतुन जनतेसमोर सांगावे.म्हणजे सर्वांना या गद्दारांचा हा खोटेपणा,ढोंगीपणा,दिशाभूल करणे समजुन येईल.
बांदेकर सर तुम्ही एक उत्तम मराठी कलाकार आहात
उगाच या राजकारणात पडून स्वतःच नुकसान करून घेवू नका
हे दोघेही शिंदे गटात जातील
शेवटी हे राजकारण आहे
हीते कोण कुणाचा नसतो
😂😂😂😂जली na
असेच अजून चार-पाच एपिसोड बनवा. अमित बाबा और चालीस चोर यांचं सर्व पितळ उघडे पडेल.
यांचेच दात आणि याचेच होट. असल्या hengadya आमदाराची शिंदे गटाला आवश्यकता नाही. अल्प dnyani.
Tujhi g@@nd phakta Gujrati netya la pahije😂😂
बांदेकर साहेब एकनाथ शिंदेंबरोबर जे आमदार गेले आहेत त्यापैकी कोणाचीतरी मुलाखत घ्या उगाचच आपलीच पाठ थोपटून घेऊ नका.
Only udhav balasaheb Thackeray zindabad
उद्धव साहेबांच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेही हिंदुत्व स्वीकारलं.
मुलाखत सेट आहे, कारणं मुलाखत घेणारा भावजी. म्हणजे प्रश्न पण सेट आणि उत्तरं पण...
😝😝😝😝😝😝😝
आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक फक्त निवडणूक ची वाट पाहत आहोत.
अहमदनगर जिल्ह्या
Great Sahib
Salute both of you❤❤
We are waiting for voting..
Only Uddhav Saheb
Kashala voting karata udhavala maharashtrat aani bhrashtachar karanyasathi 1oo koty mahinyala bmc ghotala covid ghotala parmvir police ghotala matoshri 2 ghotala
@@ravindrachari2779
चूप च्युत्या
जय महाराष्ट्र
छान
सलाम 🙏
Great 👍👍...
Yes thakre sena
मुलाखत घेणारा पण तुमचाच आहे😂
😂 अगदी बरोबर
Nishtha khup mahatvachi❤
जो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपेल ताच्या पाठीशी जनता असेल ......आणी कोण विचार जपतोय हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे .......येणारी निवडणूक ही खरा निकाल देईलच.....जय महाराष्ट्र🚩
तेवढ सचिन वाझे आणि नवाब मलिक ला पण interview ला बोलवा.
Akshay Kumar la pan bolava aamba kasa khata vicharayla😂😂😂😂
घराणेशाहीची चाटुगीरी करणारेच फक्त स्वतःचा विचार करतात..... लोकशाही म्हणजे लोकांनी(एका घरातील मंडळींनी नाही) लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी चालवलेली राज्यपद्धती
फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब
साहेब बरोबर आहे
✨ मा. कैलास पाटील आणि मा. नितीनजी देशमुख तुम्हाला, तुमच्या विचारांना, तुमच्या लढ्याला Salute !! You both are brave! मन भरून आलं सगळ ऐकून ! हीच विचार सरणी ठेवा. ठाकरे आणि तुम्ही या सर्वांवर ईश्वराची भरभरून कृपा राहावी ! हीच सदिच्छा ! शिंदे ह्या व्यक्तीने एवढे दिवस चांगुलपणाचा मुखवटा पांघरला होता आता खरा चेहरा समोर आला आहे. सत्तेसाठी उध्दवजी ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अस ही लोकं म्हणतात पण खरं हे आहे की BJP ने सत्तेसाठी आणि शिंदे ने मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना फोडली (स्वतः च्या स्वार्थासाठी) हिंदुत्व वगैरे काही नाही सत्तेसाठी ते ह्या शब्दाचा वापर करत आहेत त्यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. खर हिंदुत्व फक्त ठाकरे यांचच. शिवसेना हा एकच पक्ष असा जो सर्व सामान्य माणसाला जवळचा वाटतो. शिंदे आणि शहा राजकारणातून संपले पाहिजेत. जय महाराष्ट्र! जय शिवसेना 🚩
Ho nakkich 🙏
नवाब मलिक आणि सचिन वाझेचा पण एक पॉडकास्ट घ्या...😂😂
Jay maharastra saheb
कैलास साहेब तुम्हाला माजा.नमस्कार
श्री. नितीन देशमुख आणि श्री. कैलास पाटील हे आमदार खरे. जर ही निष्ठावंत असेल तर फुटीर आमदार हे विष्ठावंत म्हणू शकतो.
आता उद्धव व संजय राऊत यांचे झाले आता यांचे चालू झाले 😂😂
Paise bhetle astil coment krayche tula paid trollers
मुलाखत घेणारा... देणारे... एकाच पक्षाचे... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
2 वर्ष अगोदर त्तुम्हाला माहीत होत तर सागितलं का नाही आता बोलून काय उपयोग
फक्त सहानुभूती साठी काही सागु नका
आता तुमच्या मतदार संघात काम करून लोकांना न्याय द्या
Only thakare...
Thakrey kutumb khup changla aahe
🎉🎉🎉❤❤❤
हिरो तुम्ही आहात. मुख्यमंत्री झिरो
All set
मुलाखत घेत आहात ठीक आहे.. आहो पन दुसऱ्या ला बसवा ना समोर, आदेश बांदेकर शिवसेनेचे सचिव आहेत... ही तर एकतर्फी मुलाखत झाली,... जशी संजय राऊत आणि ऊधव साहेब घेतात
निष्ठावंत ❤❤
उद्धव ठाकरे देव माणूस मुख्यमंत्री आहेत 2020 ला होतील अपेक्षा आहे ओ जनतेने सगळं चांगलं साथ द्यावी
निष्ठावंत आमदार salam tumhala 🙏
याला म्हणतात निष्ठा
Staged interview ahe…. Sagla fixed anni scripted ahe
Tu ghuwhati script bhag
@@jayrashtrahindavi2089 link?
🚩💥🔥
Wow wow
हे दोन वडापाव पण लवकरच शिंदे गटात जातील! “घुसमट होत्ये”
एकदा सचिन वाझे आणि नवाब मलिक यांचा पण पाडकास्ट घ्या
6:30-7:30👌🏻
मुलाखत घेणारा घराचा असेल तर काय करणार
Ka khar boltoy mhanun ka
100%बरोबर
लोकनेते व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
Proud of you sir ji
पाटील साहेब आणि देशमुख साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. 🙏👌👍🚩❤
बांदेकर- तुम्हाला निष्ठा महत्वाची वाटते का
देशमुख - उद्धव साहेबाची विष्ठा
बांदेकर- चला भेटूया पुढच्या भागात नाविन विष्ठावंतांसोबत😂
आदेश बांदेकर काय करणार, बिचारे. तो नितीन देशमुख यालाशिवसेना नीट बोलता येत नाही शिवशेणा म्हणतो. अगोदर का वाच्यता करता आली नाही.
Good job sir
जय शिवसेना..... U.b.ta
याला म्हणतात नाव कमावल पत्रकार पन मले निष्ठा आणि महाराष्ट्राचे वाघ इतिहासामध्ये नोंद होईल
तु पण जाशील होम मिनिस्टर जेव्हा सिधविनायक ट्रस्ट च्या फाईल ओपन होतील 😁
09:6 point🔥🔥🔥🔥