16 वर्षा पूर्वी राज साहेब जे बोलले ते आज सत्यात येत आहे, राज साहेब पूर्वी पासून हे सांगत आले आहेत, दूर दृष्टी ठेवून वागणारा एकमेव नेता...... फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
बाळासाहेबांच्या शिवसेनेतुन बाहेर पडून स्वतःचा एक वेगळा पक्ष काढून, स्वतःचं एक राजकीय वलय निर्माण करायला वाघाचं काळीज लागतं आणि राज ठाकरे या माणसाने ते करून दाखवलं !!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजसाहेब ठाकरे !!💐💐💐
@@rajivdandge876 permanently aas kadhi cha kahi nasat…. Je khali padat te ek divas war yetch ani ha nisarga cha niyam ahe. Ani koni ani kahi cha permanently war rahat nahi… Shivsena marti cha na aaj?! Ha manus pan ek divas nakki war yeil …. He matra lakshat theva ‘permanently.’
@@Joint_Killer44 तुला लय माहिती आहे.. भडव्या 😡 मुंबई मध्ये आजून सुध्दा मराठी मराठी चाललंय ना ते फक्त राज साहेबांमुळ वाटलं तर ये आणि कुठल्याही परप्रांतीयांना विचार😡 एक कट्टर मुंबईकर😎
इतर राज्यातील लोक आपली काळजी घ्यायला समर्थ आहेत म्हणून तर कुठल्याही राज्यात स्थानिक माणसांच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेनेसारखी कोणतीही संघटना उभी करावी लागली नाही. तिथला एक,एक माणूस स्वतःच आपल्या हक्कासाठी सदैव जागरूक आणि आक्रमक वाघ आहे.मराठी माणसामध्ये ती आक्रमकता ,जागरूकता ,हिंमत आणि एकजूट नाही,म्हणून मराठी माणसाला आपल्या स्वतःच्या राज्यात स्वतःच्या हक्कासाठी लढायला संघटना उभी करावी लागते, हाच मराठी माणसाचा पराभव आहे.
@@rajendraparkar8887 nhi re lokana shant cm hava asto . vichar kela ka kadhi balasaheb ka cm nhi zale kadhi. lokana jar raj la cm karaycha asta tr kadhich kela asta.
कोणीतरी म्हणलं होत की ही शिवसेना संपवण्याचा बेत चालला आहे आणि मी त्या कामात भागीदार होऊ शकत नाही म्हणून मी शिवसेना सोडतो आहे ❤ राज साहेबांनी बोललेला एक एक शब्द आज खरा होताना दिसतोय....
मराठी माणूस मराठी माणसांची कमजोरी बनत आहे फक्त एकदा राज साहेबांची ताकत बनून बगा महाराष्ट्राचं सोन झाल्या शिवाय राहणार नाही लक्षात ठेवा तेव्हाचे बाळासाहेब म्हणजे आताचे राजसाहेब 🚩🚩🙏🙏
शिवसेना का सोडली साहेबा नी हे बगा जरा तेंचा काका नी तेंचा स्वता चा मुलाला प्रमुख केल न मनून अणि ते राज साहेबाला अधीच कळल मग साहेब मन्ले की तुम्ही तिक्ड मी इक्ड ❤❤❤❤✌☝️🤞🙏
😔साहेब तूम्ही आज हि आमच्या मनात हृदयात कायम आहात.. पण तुमचा टायमिंग चुकला हे पण तितकेच खरे आहे.. मि एक शिवसैनिक आहे पण आम्हाला तुम्ही हवा होतात हे खरे आहे
शेर पैदा होते हैं बनाये नही जाते.......! महाराष्ट्राचे खरे वाघ सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा......!🎂🎂💐💐 @RajThackeray @mnsadhikrut #HBDRajSaheb #HBDRajThackeray #MNS #rajsaheb #14जून
राजसाहेब जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एवढाच विचार असो वा निर्णय असो पण चुकला... राजसाहेबांना समजावून घ्यायला हवं होतं... आज शिवसेनेला युतीची गरज लागली नसती... आजचे शिवसेनेचे चित्र खुप वेगळे असते...🙏🏻🙏🏻🙏🏻
😂😂😂😂 maharashtra aaj pan khup pude ahe Jar hyachya hathat dila asta tar roj dange fasad jhale aste Ani maharashtra UP,bihar Barobar pohchla asta Aaj bhartat maharashtrache CM top 4 var ahe te tyanchya changlya kamamule ani swabhava varun
राज साहेब माझे आवडते नेते आहेत. खरे नेते. महाराष्ट्राची जनता कधी त्यांना संधी देईल माहीत नाही. देव करो आणि एकदा महाराष्ट्रात राज साहेब सत्तेत येओ. शिवसेना तुटण्याच कारण तेच आहे जे राज साहेब बाहेर पडण्याचं होत.
राज साहेब बोलले होते, शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली संघटना संपविण्याच्या पापाचा भागीदार मी होऊ शकत नाही. शेवटी काही पापी लोकांनी चुकीचे निर्णय घेऊन ती संपवली साहेब!
शिवसेने चा इतिहास ५५-६० वर्षा च्या जवळपास आहे. मनसे २००६ ला आलिय वेळेला बदलायला पण वेळ दयावा लागतो आणी आम्ही तो दिलाय येणारी २०२४ ते यश दाखवुन देईल 🥰😇✨✨🔥🔥
बरे झाले जे झाले ते. दोन्ही ठाकरे बंधूंनी भरपूर कोलांट्या ऊड्या मारल्या 2009 ते 2019 पर्यंत. वाईट एकच वाटतेय दोघेही मोदींना विरोध करण्यासाठी बारामातीकर बोक्याच्या नादाला लागले आणि मराठी हिंदू मतदाराचा विश्वास गमावून बसले.जय भवानी, जय शिवराय !
@@jaihindjaibharat7376 कोण मोदी ???? हिंदू हिंदू बोंबलून परप्रांतीय उरावर बसवू नका महाराष्ट्राच्या... ते संघ आणि ब्राह्मणांचं हिंदू राष्ट्र वगैरे मागास युपी बिहार मध्ये स्थापन करा..... गंगेमध्ये प्रेतं विसर्जित करा... शेण, गोमूत्रापासून लस बनवा... भक्तांसाठी... परराज्यातली घाण महाराष्ट्रात नकोय..
@@Ashish-G- brahmnach hindu rastra kon achha chhatrapati shivaji maharaj ni pn brahmanach Hindurastra स्थापण kel hot vat.... Soda te dhande baman baman Aree jai bheem wale tumhi sudhaar nhi ...
एक होते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वतःचे जिवन या मराठी मातीसाठी अर्पण केले आणि आज आमचे राज साहेब हे पण मराठी मातीसाठीच झटून राहिलेत... एकदा साहेब सत्तेत आले ना तर बघा त्यांनी म्हणल्या प्रमाणे महाराष्ट्राला कस सुतासारखा सरळ करते ते... # राजसाहेब ठाकरे ❤🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
🔥बरमाझी हीच मनापासून देवाला प्रार्थना असेल तुम्ही नेहमी असेच खुश राहा हीच इच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी देव नेहमीच तुमच्या मागे राहील तुम्हाला दुःख कधीच दिसू नये काहीच कमी पडू नये आणि हे सर्व तुम्हाला नक्कीच मिळेल कारण तुम्ही कधीच कोणाचे वाईट केले नाही लोकांनी केले यात शंका नाही पण देव सर्व बघतो कारण भगवान श्री रामचंद्र यांना सुद्धा आपल्या लोकांमुळे वनवास झाला आपण तर शेवटी माणसे आहोत पण ते इतिहास मध्ये अमर झाले तसे तुमचे नक्कीच चांगले होईल तसे तर तुमचे चांगलेच आहे तरी सुद्धा देव तुम्हाला जेवढे तुमचे मोठे मन आहे त्याच्या अनेक पट सुख मिळो सर्वात महत्त्वाचे तुमच्या आयुष्य मध्ये इतकी संघर्ष आला आहे की तुम्ही वाघा सारखे एकटेच लढले तुमचा संघर्ष हा तुम्हालाच माहित लोक काय काही पण बोलतात माझा आत्मविश्वास आहे तुमचे इतके चांगले होईल की जगातील सर्व सुख तुमच्या चरणी असेल तुमचा मित्र मानत असाल तर 8975009541
साहेब तुम्ही तर ग्रेट आहेतच पण तुम्हच्या पाटी जे उभे आहेत बॉडी गार्ड त्यांनाही सलाम
He's crying from inside. I was with him from vidyarthi Sena days. Now supporting MNS ❤
My dad Sangram Patil(boxer) Anil Kulkarni uncle was also there in Vidyarthi sena
16 वर्षा पूर्वी राज साहेब जे बोलले ते आज सत्यात येत आहे, राज साहेब पूर्वी पासून हे सांगत आले आहेत, दूर दृष्टी ठेवून वागणारा एकमेव नेता......
फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
राजसाहेबांनी त्यावेळी मांडलेली भूमिका आणि आताची भूमिका यात तिळमात्र बदल झाला नाही...
राज साहेब हे खरे आहेत.
बाळासाहेबांचा खरा वारसदार ,मराठी हृदय सम्राट ,हिंदु जननायक ,यांना वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा
To magcha kon hota 🤣🤣🤣🤣
@@sgsvlog5005 🤣🤣😂koni pn aso pn expression bhari det hota
Happy Birthday saheb
@@sgsvlog5005 😂😂😂
@@kushalshivalkar2587 kon magcha ethe tar sarva magech ahet jara neet sang mala pan pahaych ahe
बाळासाहेबांच्या शिवसेनेतुन बाहेर पडून स्वतःचा एक वेगळा पक्ष काढून, स्वतःचं एक राजकीय वलय निर्माण करायला वाघाचं काळीज लागतं आणि राज ठाकरे या माणसाने ते करून दाखवलं !!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजसाहेब ठाकरे !!💐💐💐
Agdi khar bolaat
Now he is fall down,parmantly
@@rajivdandge876 permanently aas kadhi cha kahi nasat…. Je khali padat te ek divas war yetch ani ha nisarga cha niyam ahe.
Ani koni ani kahi cha permanently war rahat nahi… Shivsena marti cha na aaj?!
Ha manus pan ek divas nakki war yeil …. He matra lakshat theva ‘permanently.’
Ti pan BalaSaheb Astaana aani pahila ch Nivadnukit 13 Aamdar Jinkun aanle...
@@godiswatching7197yes this is bitter truth of life…and karma is real
सत्ता नसतानाही दरारा फक्त या माणसाला जमतो... ❤️
Rakt balasahebanch ahe na...
Mahnunn tr yaana nivdun detat n 😂
Are sattet naiyet tri evdha darara ahe, Vichar kra jevha mukhyamantri bntil tevha maharashtra ksa hoil 😍🤩🔥
❤
दरारा नाही या ला शेपूट घालणे म्हणतात....
बाळा नांदगावकर आजतागायत सावलीप्रमाणे राज ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत
आणि नितीन सरदेसाई सुध्दा
@@shekharmansukh661ani mi sudha. Pan mala koni kutra vicharat nahi
@@RRPROD15😂
@@RRPROD15😂😂😂
@@RRPROD15 कुत्रा ज्यांना समजतात ते शरदचंद्र पवारसाहेब यांच्या घराभोवती फिरतात म्हणजे राऊत
सत्ता नसताना ही २४ तास चर्चेत राहणारा पक्ष म्हणजे मनसे.only राज साहेब🚩👑
मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा पासून राज साहेबांचा चाहता आहे..
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत त्यांचाच चाहता आणि महाराष्ट्र सैनिक राहिन ❤️
जय मनसे ❤️
@@Chikenlover1121 शेटं घे मग
@@Chikenlover1121 तुझ्या बहीणीची काय दुनीयाला वाटलीस काय लवड्या मला काय बोलायच ते बोल की मी पहील तुझी आई बहीण नाही काडली भडव्या
@@bhappy7220 Ho ja gheun ata uddhav thackarey kade..😅
@@bhappy7220आता शेट्ट तेवढीच राहीलीत आता उद्ध्वस्त च्या हातात 😂😂😂 बाकी काय नाहिये😂 माझे हात रिकामे आहेत😂
😂😂
खरंच शिवसेना याच्या ताब्यात पाहिजे होती..
Mag kay zala asta ?
@@MogalEmpire shatya
@@pramodkashid1792 शात्या?
@@pramodkashid1792 शात्या?
Agdi barobar
या चेहऱ्याचा मी कधी फॅन झालो, कळलच नाही. ❤️
Kharr zombta mhanun
बाळासाहेबांचा खरा वारसदार....शिवसेना कुठे गेली आसती आज काॅग्रेस बरोबर जायची वेळ आली नसती..
@@Joint_Killer44 tondat ge na😂😂udhav la pn kute sambhalta yete congress chi jato
@@Joint_Killer44 तुला लय माहिती आहे.. भडव्या 😡
मुंबई मध्ये आजून सुध्दा मराठी मराठी चाललंय ना ते फक्त राज साहेबांमुळ
वाटलं तर ये आणि कुठल्याही परप्रांतीयांना विचार😡
एक कट्टर मुंबईकर😎
@@Joint_Killer44 तू गप रे... फेक id गाढवा
@@Joint_Killer44 bulla ghe tondat ani jhop gap lavdya
Yes
Boldest decision ever taken by a leader in the history of Maharashtra politics. Bravo!!🙏🏼
❤
आज ह्या गोष्टी खरे ठरले.... खरे गोष्टी लां वेळ लागतो🚩💯👑🚂
प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री नसला तरी चालेल पण प्रत्येक राज्याला एक तरी "राज ठाकरे" असावा ...साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मित्रा एक नंबर बोललास 👍👍👌👌.
❤️
इतर राज्यातील लोक आपली काळजी घ्यायला समर्थ आहेत म्हणून तर कुठल्याही राज्यात स्थानिक माणसांच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेनेसारखी कोणतीही संघटना उभी करावी लागली नाही. तिथला एक,एक माणूस स्वतःच आपल्या हक्कासाठी सदैव जागरूक आणि आक्रमक वाघ आहे.मराठी माणसामध्ये ती आक्रमकता ,जागरूकता ,हिंमत आणि एकजूट नाही,म्हणून मराठी माणसाला आपल्या स्वतःच्या राज्यात स्वतःच्या हक्कासाठी लढायला संघटना उभी करावी लागते, हाच मराठी माणसाचा पराभव आहे.
भावा ही line मी 2yr आधी लिहली होती . कुठे वाचलीस ?
@@suryavanshi1436 kahi pan..m
राणे साहेब स्ट्रांग होते .भुजबळ स्ट्रांग होते .पण पक्ष काढण्याची ताकत फक्त पवार आणी राज मधेच होती. म्हणुन आपल्याला राजकारणातील राज आवडतो .
See his popularity there. Really a great politician in the history of Indian politics...
Video laava...
🙏
@rohan loni9729 baman cha choko ghe hijdya
मा.श्री.राजसाहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा🚩🚩🚩🎊🎉💐🥧🎂
साहेब कितीही सोडून जाऊदेत तुम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहे .. कट्टर समर्थक👍💐
शेवटी राज ठाकरे च राज्य करणार यापुढे
महाराष्ट्रात .
@@rajendraparkar8887 😁😁😁
@@rajendraparkar8887 आधी १० आमदार आणा मग सरकार बनवा 😆
@@rajendraparkar8887 nhi re lokana shant cm hava asto . vichar kela ka kadhi balasaheb ka cm nhi zale kadhi. lokana jar raj la cm karaycha asta tr kadhich kela asta.
@@dinarmithbavkar271 tumche swatacha jiva var anna nantr dusryan la bola
He was always right and true . Maharashtra is lucky to have him as a leader.
Correct
2024 माझ मत फक्त मनसेलाच🚩🚩
आणि मुख्यमंत्री फक्त राजसाहेब ठाकरेच 🚩🚩🚩
Thanks dada
नक्कीच ! फक्त भाजपाच्या नादी लागू नये !
नक्कीच 🚩🚩
मत वाया नको घालवू भाऊ
@@zunjarraomargale1388 एका एका मताची किंमत तुला काय् कळणार.
कोणीतरी म्हणलं होत की ही शिवसेना संपवण्याचा बेत चालला आहे आणि मी त्या कामात भागीदार होऊ शकत नाही म्हणून मी शिवसेना सोडतो आहे ❤
राज साहेबांनी बोललेला एक एक शब्द आज खरा होताना दिसतोय....
हे आता स्पष्ट होत आहे की खरंच राजसाहेब हेच खरे वारसदार आहेत शिवसेनेचे
13 cha 1 aamdar
@@pai5516आगे आगे देख होता है क्या
ते चार कारकून म्हंजे संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि उध्दव ठाकरे
Sanjay Raut suddha
👍👍👍👍👍
चांडाळ चौकडी
जुने क्षण ताजे झाले... ही सभा लाईव्ह बघीतली होती... न्यूज चॅनेल वरती...
@@Joint_Killer44 एवढं काय झालं रागवायला 😊😊👍
Are wah
@@Joint_Killer44 खऱ्या बापाची अवलाद नाही वाटत... जेम्स बाँड नाव लावतोय...ये तुला नाचवतो
Mi pn ✔️✔️✔️
@@ssj7369 ho 😊
२०२४ ला सुद्धा राजसाहेब तसेच फक्त आपल्या पक्षात "बडवे" निर्माण न व्हावे, हीच अनोखी इच्छा...
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र 🎉❤
He is the most charismatic leader that Maharashtra has ever seen ❤️
India has ever seen! ❤️
AFTER BALASAHBEB
Ek aamdar thod jast hot nahi ka
Faltu item
Not able to form government once 🤦,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🚩🚩
मराठी माणूस मराठी माणसांची कमजोरी बनत आहे फक्त एकदा राज साहेबांची ताकत बनून बगा महाराष्ट्राचं सोन झाल्या शिवाय राहणार नाही लक्षात ठेवा तेव्हाचे बाळासाहेब म्हणजे आताचे राजसाहेब 🚩🚩🙏🙏
हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत.🔥
३८ व्या वर्षी स्वतःचा पक्ष काढणे आणि स्वतःचा हिमतीवर खूप मोठी गोष्ट आहे.
खरं आहे भाऊ
Swatachya himativar nai baba .. tyachya aadhi 20 varsha senet kaam kelay , paisa kamavla
@@punitpatil5750 tyasathi doke lagte na nahi tar aaytya bilavar nagoba buslay te tula disat nahi ka😏
Arvind kejriwal..2 State governments
@@jadhavmasaleenterprise9299 😂 uddhav nagoba 🔥😀
His words are coming true 🔥💯🚩
राज साहेब आता शिवसेनेत आसते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते
Saheb adhyaksh aste swabaravr aste
Congress sobat yuti zalich nasati😂
आज नाही 2009 लाच मनसे मुळे भाजप आणि शिवसेनेचे 45 उमेदवार पाडले आणि त्यांचे 13 निवडून आले
Brr zal sodali sena
Nahitr atta sodalich asati nakki
शिवसेना का सोडली साहेबा नी हे बगा जरा तेंचा काका नी तेंचा स्वता चा मुलाला प्रमुख केल न मनून अणि ते राज साहेबाला अधीच कळल मग साहेब मन्ले की तुम्ही तिक्ड मी इक्ड ❤❤❤❤✌☝️🤞🙏
बाळासाहेबांचे विचाराचा खरा वारसदार राज ठाकरे
Lot of pain...in his eye...Respect...💯🔥🔥🔥
😔साहेब तूम्ही आज हि आमच्या मनात हृदयात कायम आहात.. पण तुमचा टायमिंग चुकला हे पण तितकेच खरे आहे.. मि एक शिवसैनिक आहे पण आम्हाला तुम्ही हवा होतात हे खरे आहे
संज्या राऊत ला हाकलून दिल असत तर राज ठाकरे, नारायण राणे ,एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले नसते व चित्र वेगळेच दिसले असते.
❤ जे राज साहेब करू शकतात ते कोणीच करू शकत नाहीं...one man show 🔥
I’m not even a Marathi guy
Yet I can listen to this man for hours …..
Fr fr
Gay?
@@TheCentrist13 u Muslim ?
शेर पैदा होते हैं बनाये नही जाते.......!
महाराष्ट्राचे खरे वाघ सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा......!🎂🎂💐💐
@RajThackeray @mnsadhikrut
#HBDRajSaheb #HBDRajThackeray #MNS #rajsaheb #14जून
राजसाहेब जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एवढाच विचार असो वा निर्णय असो पण चुकला... राजसाहेबांना समजावून घ्यायला हवं होतं... आज शिवसेनेला युतीची गरज लागली नसती... आजचे शिवसेनेचे चित्र खुप वेगळे असते...🙏🏻🙏🏻🙏🏻
Great politician Raj Thakre. He Deserves top post in shivsena.
दोघे भावांनी जनतेचा विचार केला नाहीच....जनतेसाठी एकत्र आता तरी या
येणारा काळ हा साहेबांचा असेल 🙏🚩
जय महाराष्ट्र 🚩
Hyacha kal gela ata😂😂😂😂
राज् साहेब ऐक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार
कारण त्यांच्यात तेवढी योग्यता आहे
जर मुख्यमंत्री जनतेतून निवडायचे असते तर नकीच साहेब आपणच मुख्यमंत्री असता आणि माझं मत व्यक्तिक आपल्याला फिक्स असता
म्हणूनच , मनसे चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे
आज राज साहेब मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र अजून पुढे गेला असता.. खळ खटयाक
बरोबर आहे भाऊ साहेब तुम च 🔥🔥🔥 आहे साहेब आपले
😂😂😂😂 maharashtra aaj pan khup pude ahe
Jar hyachya hathat dila asta tar roj dange fasad jhale aste
Ani maharashtra UP,bihar Barobar pohchla asta
Aaj bhartat maharashtrache CM top 4 var ahe te tyanchya changlya kamamule ani swabhava varun
राज साहेबाना उदंड आयुष्याचा शुभेच्छा..... 🚩🚩.....मानाचा मुजरा
👑मा.राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा👑💐
महाराष्ट्राचं भवितव्य मराठी माणसाचं काळीज....❤️❤️❤️
आता पर्याय फक्त मनसे 🚂🚂🚂... राज सरकार 🚩🚩🚩2024
आता हीच ती वेळ... राज ठाकरेंना एक संधी द्यायलाच पाहिजे...
He left shivsena but still he has lot of love and affection for balasaheb thakare.. such a great personality ❤️❤️
It's been more than 16 years now. But still loved to watch.
राजकारण समजतं नव्हत तेव्हा पासून या चेहऱ्याचा फॅन आहे
महाराष्ट्र व मराठी माणसांच भलं करणारे एकमेव नेते म्हणजे आदरणीय श्री.राजसाहेब ठाकरे..! जय मनसे
किती छान व खरे आहेत माननीय राजसाहेब
आम्हाला गर्व वाटतो असा नेता महाराष्टाला लाभला आहे व मराठी नेता
His words are coming true.
माननिय राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लोकांच्या मनातील नेते आहेत
एवढी मोठी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचा मी वाटेकरी होण्याचा माझा विचार नाही .आणि २०२२. काय भाषण आहे राव🙏🙏
Such a straightforward personality...
He is blessing for maharashtra
His mental distress to take such a decision can be seen from his speech 😭 🙏🏼 Raj 🚩
वाईट एकाच गोष्टीच वाटत या पक्षाला अजुन लोक मत का देत नाहीत एकदा तरी राजसाहेबांच्या हातात सत्ता देऊन बघावी
आज खर झालं
बाळासाहेबांची एवढी मोठी संघटना चार कारकून सांभाळतात..ह्या वाक्यात च सर्व काही आला साहेब...🙏
Te 4 kon 😮
हा माणूस एकदा सत्तेत आला पाहिजे ❤
Raj saheb was ३७ year old... looked so young and so matured
राजसाहेब जन्मदिनाच्या आपणास खूप खूप भगव्या शुभेच्छा, शतायुषी व्हा साहेब 💐🎂
शिवसेना मध्ये जर तुम्हाला योग्य स्थान दिले असते तर आपण आज मुख्यमंत्री असता साहेब 🙏
हो खरे आहे
आजची शिवसेना ची परिस्थिती पाहता राजसाहेब बोलले ते खर बोलले हे सिद्ध होतंय...
खरे वारस हे राजसाहेब आहेत
एक एक शब्द खरा ठरला तुमचा साहेब म्हणून शिवसेना फुटली
I know Raj Shaheb As MNS chief only ,I started watching Raj Thackeray after he form the Party in 2007 ,Since that I am the fan of his speeches 👍👍👍
हा माणूस जादूगार आहे. काय ती पेर्सोनालिटी होती आणि आहे... महाराष्ट्रातील तमाम लोकांनी... साहेबांना साथ दिली पाहिजे.
त्यागूनी सारे ऐशोआराम रात्रीची करून निंद हराम
बाहेर पडला मर्द गडी राज्याची बसवया घडी 🚩🙌
अरे 14 वर्ष झाले घरी बसून आहे राज ठाकरे....म्हणून 1 आमदार आहे
@@deepakmishra9947 tu भैय्या gappa bas
@@omkarrane5992
हा भडव्या ला राज साहेबांचा गु लय गोड
लागतो . प्रत्येक विडीओ खाली कमेंट करत असतो.
एकही कंमेंट साहेबांच्या विरोधात नाही बाळासाहेबांच्या नंतर आमच्या मनात घर करणारा एकच माणूस
ना पवार ना मोदी
Nusta fekto ha pn Modi sarkha 😂
@@NK-ly3cp ani tu tya papu sarkha chandravar alluchi machine lavnar ahe 😂
@@bhartiyathinker6282 pappu ani feku doghanchi chatat bas tu 😂
@@NK-ly3cp ami konachi chatat nasto tuch chatto manun tuji jalali😂😂
@@bhartiyathinker6282 me aajparyant kontyahi netyachi andhbhakti keleli nahi tuzya sarkhi
कुणी notice केलं की नाही माहीत नाही पण हे भाषण करताना राज साहेबांच्या डोळ्यात पाणी होतं... कसतरी आवंढा गिळून भाषण केलंय त्यांनी...
राज साहेब 🙏🔥
True. खर आहे
True
Barobar ahe
Khar ahe❤
राज साहेब माझे आवडते नेते आहेत. खरे नेते. महाराष्ट्राची जनता कधी त्यांना संधी देईल माहीत नाही. देव करो आणि एकदा महाराष्ट्रात राज साहेब सत्तेत येओ. शिवसेना तुटण्याच कारण तेच आहे जे राज साहेब बाहेर पडण्याचं होत.
राज साहेबांना तेव्हा समजला होत ऊद्धव आणि संजय हे कारटून आहेत
विचार करा,
राज ठाकरे नंतर मराठी मानसाची बाजू कोण घेणार ???
Khrch vicharach ahe 😕
Ek tar tyanche sapootra nahi tar avinash dada
खरोखर विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही 🤔
Mi ghenar.. Naav lakshat thev maza
@@takshilshelke2165 😃😃
*❤️ ~_वाढदिवसाच्या म.न.से मय शुभेच्छा साहेब_~ 💐🎂🚩*
Bhau tumcha dp saheb😑
Raj saheb thakare should be CM of Maharashtra...
what a personality...
Happy birthday rajsaheb
गरजा महाराष्ट्र माझा ♥️♥️♥️ जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
राज साहेब बोलले होते, शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली संघटना संपविण्याच्या पापाचा भागीदार मी होऊ शकत नाही.
शेवटी काही पापी लोकांनी चुकीचे निर्णय घेऊन ती संपवली साहेब!
Raj Saheb is the dynamic leader which Maharashtra wants despirately . His Guru is always Bala saheb the Lion of Maharashtra 🙏 Respect 🙏🙏
मुख्यमंत्री पदासाठी फक्त वेगळी स्वतंत्र निवडणूक असती तर राज ठाकरे साहेब नक्कीच मुख्यमंत्री असते...
Brobr
🤣🤣🤣🤣😁😁
He चित्र आज पुन्हा एकदा स्पष्ट दिसले उध्दव ठाकरे आणि त्याचे सहकारी नीच राजकारण करतात
जसे राज साहेबांचे झाले तसेच रामायणात पण रामाला वनवासात जावं लागलं होत, पण तो बंदू भरत होता आणि हा उध्दव आहे.
Kai chan doka lavlay jasa rama la vanvas khup diwas hota tasach raj thakre yancha pan aahe pan kadhi tar hotil mukhyamantri te
@@kirtigawade3911 Sweet
हसू येत आहे... राम एकवचनी होते... साहेब बहिवचनी
Bharatane gadi ver Ramachandracha paduka thevlya hotya to swtha gadiver basla nahi ram vnvasatun yeyiprynt🥺
अरे कुठे राम भगवान... आणी कुठे हे राजकारणी... वनवास फक्त मतदारांना आणी
कार्यकर्त्यांनाच भोगाव लागतं
साहेब ज्या लोकांसाठी तुम्ही पक्ष सोडलात ती लोक तुमच्या बरोबर राहिली नाही तुमची शिवसेनेला खूप गरज होती 🙏🙏
राज ठाकरे साहेब व उध्दव ठाकरे साहेब तुम्ही दोघेही एकत्र यावे.शिवसेना खूप मोठी होईल
मी फक्त आणि फक्त राज ठाकरे यांच्या मागे जो अंगरक्षक उभा आहे त्याला पाहत आहे.....
राजसाहेब एकटेच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत त्यांना 288 आमदारांचा संघ हवा आहे आणि तो अजूनही तयार झालेला नाही।
होईल नक्की तयार.. स्वच्छ राजकारणासाठी... मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी मनसेचं हवी...
ek divas naaki hoil
I wish ek divas he nakki zal pahije pan kathin a
शिवसेने चा इतिहास ५५-६० वर्षा च्या जवळपास आहे. मनसे २००६ ला आलिय वेळेला बदलायला पण वेळ दयावा लागतो आणी आम्ही तो दिलाय येणारी २०२४ ते यश दाखवुन देईल 🥰😇✨✨🔥🔥
@@Ashish-G- watat nahi hou shakte, asa asta tar 10 tari aamdar aste aaj.
राज शिवसेनेसोबत असते तर एक हाती सत्ता नक्की आली असती... आणि महाराष्ट्रचा अजून विकास झाला असता....
शिवसेना आहे का राजसाहेबांसोबत ???
स्वार्थासाठी नगरसेवक फोडले..
तुळसीसिंह राजपूत सारखे भैय्ये... भरलेत.. शिवसेनेने..
बरे झाले जे झाले ते. दोन्ही ठाकरे बंधूंनी भरपूर कोलांट्या ऊड्या मारल्या 2009 ते 2019 पर्यंत. वाईट एकच वाटतेय दोघेही मोदींना विरोध करण्यासाठी बारामातीकर बोक्याच्या नादाला लागले आणि मराठी हिंदू मतदाराचा विश्वास गमावून बसले.जय भवानी, जय शिवराय !
@@jaihindjaibharat7376 कोण मोदी ????
हिंदू हिंदू बोंबलून परप्रांतीय उरावर बसवू नका महाराष्ट्राच्या...
ते संघ आणि ब्राह्मणांचं हिंदू राष्ट्र वगैरे मागास युपी बिहार मध्ये स्थापन करा.....
गंगेमध्ये प्रेतं विसर्जित करा... शेण, गोमूत्रापासून लस बनवा... भक्तांसाठी...
परराज्यातली घाण महाराष्ट्रात नकोय..
@@Ashish-G- brahmnach hindu rastra kon achha chhatrapati shivaji maharaj ni pn brahmanach Hindurastra स्थापण kel hot vat.... Soda te dhande baman baman Aree jai bheem wale tumhi sudhaar nhi ...
शेवटपर्यंत राजसाहेब समर्थक...
एक होते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वतःचे जिवन या मराठी मातीसाठी अर्पण केले आणि आज आमचे राज साहेब हे पण मराठी मातीसाठीच झटून राहिलेत... एकदा साहेब सत्तेत आले ना तर बघा त्यांनी म्हणल्या प्रमाणे महाराष्ट्राला कस सुतासारखा सरळ करते ते...
# राजसाहेब ठाकरे ❤🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩
🔥बरमाझी हीच मनापासून देवाला प्रार्थना असेल तुम्ही नेहमी असेच खुश राहा हीच इच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी देव नेहमीच तुमच्या मागे राहील तुम्हाला दुःख कधीच दिसू नये काहीच कमी पडू नये आणि हे सर्व तुम्हाला नक्कीच मिळेल कारण तुम्ही कधीच कोणाचे वाईट केले नाही लोकांनी केले यात शंका नाही पण देव सर्व बघतो कारण भगवान श्री रामचंद्र यांना सुद्धा आपल्या लोकांमुळे वनवास झाला आपण तर शेवटी माणसे आहोत पण ते इतिहास मध्ये अमर झाले तसे तुमचे नक्कीच चांगले होईल तसे तर तुमचे चांगलेच आहे तरी सुद्धा देव तुम्हाला जेवढे तुमचे मोठे मन आहे त्याच्या अनेक पट सुख मिळो सर्वात महत्त्वाचे तुमच्या आयुष्य मध्ये इतकी संघर्ष आला आहे की तुम्ही वाघा सारखे एकटेच लढले तुमचा संघर्ष हा तुम्हालाच माहित लोक काय काही पण बोलतात माझा आत्मविश्वास आहे तुमचे इतके चांगले होईल की जगातील सर्व सुख तुमच्या चरणी असेल तुमचा मित्र मानत असाल तर 8975009541
Happy Birthday saheb
शिवसेनेचे खरे वारसदार तुम्ही आहे
आमचं काळीज आदरणीय राजसाहेब वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा साहेब
राज दादा अजून मोठी मजल गाठायची आहे तुला ❤
Raj saheb 🚩
Na chookta bolnara ani Satya bolnara ekmev neta
The great personality of Maharashtra