Interview with Kailash Waghmare | Part 02 | अभिनेता कैलास वाघमारेची सडेतोड मुलाखत | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • कैलास गावातून का आणि कसा बाहेर पडला? कैलासच्या आईने त्याच्याकडे कोणता आग्रह धरला होता? कैलासची आई गोष्टीतून त्याच्यावर कसे संस्कार करायची? मुंबईत आल्यावर सिनिअर्सकडून झालेल्या रॅगिंगला कैलासने काय उत्तर दिलं?
    अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.. ऐका..
    In this video of 'Mitramhane Unplugged' interview we have a special guest with us - Kailash Waghmare, an accomplished actor known for his remarkable performances in Marathi cinema and plays.
    Kailash Waghmare has captivated audiences with his exceptional acting skills and versatility, bringing to life a wide range of characters on the screen. He has been a prominent figure in the Marathi film industry, having worked on several critically acclaimed movies and plays.
    In this interview, we'll explore Kailash's journey as an actor, his experiences working in the Marathi entertainment industry, and his views on the current state of cinema and theatre.
    #kailash waghmare, #podcast, #Marathiactor
    • Interview with Kailash...

КОМЕНТАРІ • 23

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld Рік тому +4

    khupchan bolala kailas waghmare

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      आभार. असं थेट आणि अनुभवातून बोलणारी माणसं कमी असतात. मनापासून बोललं की मनाला भिडतं..
      मला खात्री आहे की या चॅनल वरची.सगळी मंडळी तुम्हाला भावतील.

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 Рік тому +3

    हुशार आणि अभ्यासू नट आहे.... आणि प्रॅक्टिकल माणूस आहे

  • @chetanwakade1857
    @chetanwakade1857 Рік тому +1

    Nice, Quick, Fast and easy to know information. Thanks for the needful explanation.

  • @maheshtilekar4997
    @maheshtilekar4997 Рік тому +3

    इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही मुलाखत आहे, कैलास ची जिद्द आणि संघर्ष नवोदित कलाकारांना उभारी देणारा आहे

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 Рік тому +1

    भाषे वरून आठवलं मी तीन वर्ष कॉलेज साठी पुण्यात होतो माझ्याबरोबर ग्रामीण महाराष्ट्रातले काही विद्यार्थी होते, ते मला म्हणायचे अरे आमची भाषा बदलली म्हणजे आम्ही शुद्ध बोलायला लागलो आणि तीन वर्ष झाली तरी तुझी भाषा तशीच आहे गावठी कारण मला माझ्या भाषेची कधीच लाज वाटली नाही कारण नुसतं बस चं तिकीट जरी काढलं तर कंडेक्टर म्हणायचं सातारचा आहेस का ते फिलिंगच भारी असायच.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      फारच महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तुम्ही. आता तर उलट बोलीभाषा जपण्याची गरज आहे. अर्थात प्रोफेशननुसार बोलता आलं पाहिजे हा ही भाग आहेच

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 Рік тому +2

    ह्या मुलाखतीचा व्हिडीओ का नाही

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      हा भाग ऑडिओ पॉडकास्ट आहे. मित्र म्हणे चं यूट्यूब चैनल सुरू होण्याआधी मुलाखत घेतली होती.. आता ते युट्युब वर उपलब्ध झाली आहे. इथून पुढे सगळे व्हिडिओज आपण बघू शकाल. कैलास चा आणखी एक एपिसोड आपल्याला करायचा आहे.. बघू कसा योग येतो ते

  • @granthpremi
    @granthpremi Рік тому +2

    bhaari zaley he ekdaam!

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      मनस्वी आभार

  • @pradnyajayashri
    @pradnyajayashri 10 місяців тому

    कैलास दादा we proud of you

  • @pallavideshpande5600
    @pallavideshpande5600 Рік тому +1

    एकुण मुलाखतच जबरदस्त 👌🏻👍🏻

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनस्वी आभार. मुलाखत आवडली आहेच तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा

  • @pallavideshpande5600
    @pallavideshpande5600 Рік тому +1

    अप्रतीम पाॅडकास्ट 👍🏻

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 Рік тому +2

    Great Podcast 👌👌👌

  • @sanghamitrasalunke4006
    @sanghamitrasalunke4006 Рік тому +1

    खूप छान...

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 Рік тому +2

    Mast