Ranbazarविषयी तेजस्विनी का म्हणाली मराठी प्रेक्षकांचा बोल्ड सीन पाहण्याचा दृष्टीकोन बदलत नाही?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #Ranbazzar #PrajaktaMali #TejaswiniPandit #SakalMedia
    'रानबाजार'च्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत यांनी सकाळ डिजिटलशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी रानबाजार सीरीज करण्याविषयीच्या त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या.
    Please Like and Subscribe for More Videos.
    Join this channel to get access to perks:
    / @sakalmediagroup
    Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years, Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
    ► For Breaking and Live Goa, News Updates Visit Us at: www.esakal.com/
    ►For Latest Trends Follow us on Twitter: / sakalmedianews
    ► Like Follow Share Us on Facebook: / sakalnews
    ► Follow us on Instagram: / sakalmedia
    ► For Trending News Videos Subscribe Us at: / sakaalpapers
    ► Download Sakal APP Today: play.google.co...
    Watch Latest and Trending Videos Here:
    ► Watch Sakal Top News here: • Sakal News
    ► Pune Top Marathi News: • Playlist
    ► Top Maharashtra News in Marathi: • महाराष्ट्र | Maharashtra
    ► Mumbai Marathi News Videos: • Playlist
    ► Global Maharashtra News: • ग्लोबल महाराष्ट्र
    ► Latest & breaking India News: • देश | National News

КОМЕНТАРІ • 202

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 Рік тому +4

    दोघींनी खूप छान काम केलं आहे अपेक्षा पेक्षाही चांगलं काम झाला आहे मी ही सिरीज पाहिली आहे यामध्ये राजकारणात सत्य बाहेर आला आहे राजकारणात असे नेते आहेत आणि असा प्रकारे घडत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा अनुभव आहे जे काय दाखवलं ते सगळं सत्य आहे

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 роки тому +14

    पैसाच कमवायचाच आहे तर विदेशात जाऊन अशा भुमिका करुन कमवा.........महाराष्ट्र हे राज्य संस्कृती व संस्कार युक्त आहे.....

  • @sunilsutar5461
    @sunilsutar5461 2 роки тому +5

    पाणसे सर हा Teaser वेगळ्या पद्धतीने दाखवू शकले असते. आज तुम्ही टार्गेट झालात
    सगळ श्रेय पाणसे सरांना आणि तुम्ही सिरीजच प्रमोशन करत फिरत आहात.
    मिडीयाला सलाम, हा विषय चघळून सिरिजची गोडी वाढवत आहेत.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому

      godi manje jahirat na...tu tyacha labharthi aahes ter.......kai bhasha aani punha punha tesech sean....... mug akhada porn video karyacha ? baki kai yat dhkhvayache rahile ...sang ?

  • @vilaspokharkar3118
    @vilaspokharkar3118 2 роки тому +32

    आपण केलेल्या कामाची कर्मफले आपणाला मिळतीलच त्यात काही शंका नाही, उद्या तुमची मूल हे सर्व बघतील त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय असेल हीच तुमच्या जीवनाचे रहस्य असेल ,पैसा म्हणजे तुमच्या दृष्टीने सर्वस्व आहे असे वाटते, ही मराठी संस्कृती आहे ,वेस्टर्न नाही , आजचा मराठी प्रेषक तुम्हाला नाही माफ करणार आणि मला वाटते तुमच्या संस्कृतीला काळीमा आहे , पैसाच कमवायचा असेल तर तुम्ही वेस्टर्न पिक्चर करा कारण कपडे काढणे ही आपली संस्कृती नाही , तुमच्यामुळे समाज बिघडेल असे तुम्हाला नाही वाटतं का? तुमचे कौतुक झाले असे तुम्हाला वाटते पण हे चुकीचे आहे.आम्ही आमच्या मुली असे तुम्हाला समजतो म्हणून अधिकाराने बोलतो, नाहीतर तुम्ही उघडे नागडे फिरले तर आम्हाला काय घेणे देणे.

    • @vishalkavachale4285
      @vishalkavachale4285 2 роки тому +3

      अगदी बरोबर बोलला तुम्ही. .

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 роки тому

      हा रां@ बाजार ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात नको , मराठी मध्ये तर नकोच नको !!! प्राजक्ता आता थोराड झालीय आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असले चित्रपट करू नयेत !!!

    • @dhanashreegiranje7747
      @dhanashreegiranje7747 2 роки тому +2

      अगदी बरोबर वेब सिरीज म्हणले की सगळ करण्याची मुभा फक्त अभिनय सोडुन

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 9 місяців тому

      एकदम बरोबर यांना पाहून पूर्वी प्रेम वाटायचं आता यांच्या कड पाहून यांच्या सोबत सेक्स करावासा वाटतो

  • @dr.mrudulkumbhojkar2778
    @dr.mrudulkumbhojkar2778 2 роки тому +8

    Yes... Choosing script is main thing. That should be done wisely.

  • @varshag.8398
    @varshag.8398 2 роки тому +26

    राजकीय खेळी होतात तेव्हा एक सामान्य माणूस विवस्त्र होतो हा मेटाफोर दाखविण्यासाठी एक बाईच विवस्त्र होताना का दाखवली?पुरुष का नाही?

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 роки тому +4

      काही बायका तयार मग चान्स घेणारे सोडणार का? आपण बघायचे कशाला . मला लोकांची मते वाचायला आवडतात विङिओ बघत नाही.

    • @apgadelwar
      @apgadelwar 2 роки тому +1

      Purshala kon baghnar

    • @varshag.8398
      @varshag.8398 2 роки тому +1

      @Aditya Sawant yes absolutely and men know very well how to use or rather manipulate women for money or power.

  • @vilasnaik9889
    @vilasnaik9889 Рік тому +2

    प्रशिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीवर जाणे योग्य नाही

  • @backtolife1419
    @backtolife1419 2 роки тому +4

    तुमचा सीन दाखवण्याचा दृष्टीकोन काय असतो ?
    हा प्रश्न पण तेव्हडाच महत्वाचा आहे? कि नाही?

  • @siddhibuchade3046
    @siddhibuchade3046 2 роки тому +10

    आपण मराठी संस्कृती जपली पाहिजे जशी दाक्षिण्यात चित्रपटात ते त्यांची संस्कृती जपतात

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 2 роки тому +2

      मराठी संस्कृती ची व्याख्या काय?

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 2 роки тому +1

      @Aditya Sawant are wa! तुम्हाला प्रश्न विचारला तर म्हणे exam आहे का? मग दुसऱ्याला अक्कल शिकवायला ही काय शाळा आहे का?

    • @bharati731
      @bharati731 2 роки тому +1

      @@muktanagpurkar5232 chan uttar diles.👌👌

  • @vinaylandge_puneprajaktama5188
    @vinaylandge_puneprajaktama5188 2 роки тому +8

    खूप छान interview..👌लोकांनी खरंच troll करण्या आधी webseries बघायला हवी सगळ्यांची मतं बदलतील. खूप छान webseries आहे मी तर म्हणेन वेब विश्वातील सर्वात बेस्ट वेबसिरिज् आहे. love you..♥️

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 2 роки тому +1

      chala konitari positive comment keli. script khup chan ahe. bold scene avdhepan nahit. hardly 1-2 kissing scene ahet.

    • @dhanashreegiranje7747
      @dhanashreegiranje7747 2 роки тому

      बघितली आहे सिरीज विषय चांगला आहे पण नग्नता आणि शिव्या दाखवल्या म्हणजे चांगले नाही मला वाटते पानसेंनी त्याच्या कुटुंब👨👦👧👩👴👵 सोबत पाहावी सिरीज

    • @pappubhisale2372
      @pappubhisale2372 2 роки тому +1

      Prajkta
      Great
      Abhinetri

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 роки тому +10

    शाब्दिक पोपटपंची करुन समर्थन करणे फार सोपे आहे पण आणखी काही वर्षांनी तुमची स्वतःची मुलं जेंव्हा ही वेबसिरीज बघतील तेंव्हा काय समर्थन कराल?

    • @dr.pradnyajogalekarkale3153
      @dr.pradnyajogalekarkale3153 2 роки тому

      यांना मुले कुठे हवी आहेत ??दुसरी बिघडली तर यांचे काय जातय ??यांचे पैसे महत्त्वाचे

  • @pramodkabir1502
    @pramodkabir1502 2 роки тому +10

    या दोघींचाही बाळकृष्ण महाराज झालाय 😆😆😆😆😆😆

  • @urmilak552
    @urmilak552 2 роки тому +8

    Ase roll karu nayet

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 роки тому +10

    तुम्ही फक्त पैसे कमवा, आणि लोकांना पिचतुरे बघण्यासाठी पैसे खर्च करायला सांगा

  • @savitagurav4077
    @savitagurav4077 2 роки тому +1

    👍👍👍

  • @shraddhajuwekar2136
    @shraddhajuwekar2136 2 роки тому +2

    Hyanach ka dosh dya? Ajachya lahanapasun mhataryan parynt mobile vr kay kay bught astat te tyanchya kutumbala tri mahit aste ka?

  • @shivajishinde5240
    @shivajishinde5240 2 роки тому +4

    मराठी मध्ये बदल पाहिजेच बोल्ड सीन देणे आवश्यक आहेच मात्र ती सक्रिप्ट च्या गरजेनुसार

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 роки тому

      हा रां@ बाजार ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात नको , मराठी मध्ये तर नकोच नको !!! प्राजक्ता आता थोराड झालीय आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असले चित्रपट करू नयेत !!!

    • @dhanashreegiranje7747
      @dhanashreegiranje7747 2 роки тому +1

      कशाला जुन्या सिरीयल मध्ये होते का बोल्ड सिन तरीही त्या अजून लक्षात आहेत

  • @DKTheArt
    @DKTheArt 2 роки тому +17

    या दोघींनी मराठी संस्कृतीला काळीमा फासला. आपण केलेल्या फालतू भूमिकांच समर्थन करताना लाजही वाटत नाही

  • @dhanshrigetam2894
    @dhanshrigetam2894 2 роки тому +2

    Khup chan kam kel ahe doghinihi.....as s kalakar khupch sunder ......ani prekshak i thik fakt reaction detat pan kahihi n karta fakt expression deun lokanparynt pohachvan kiti kathin ahe he fakt kalakaranach Samjel .....Tashi lok fakt bolayla astat

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 2 роки тому +2

    प्राजक्ता पेक्षा तेजस्विनी जास्त सुंदर acting करते

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 2 роки тому +9

    मराठी संस्कृती मधे राहून आमचा दृष्टिकोन चांगला आहे असं मला वाटतं होत आता ह्या बायका बोलतात दृष्टिकोन बदलावा करा मर्डर ३-४-५ भाग.. पण अशे सीन केल्यावर आश्र्लिष कमेंट पण पडणार मग तेव्हां तुमचा दृष्टिकोन पण तसाच ठेवा..

    • @yogeshjogle5946
      @yogeshjogle5946 2 роки тому

      सिरीज पुर्ण बघितल्यावर कळत की प्राजक्ता च्या "तशा बोल्ड" teaser ची गरज च काय होती ?? उगाच आपल्याला अशी पण कामे पुढे हवी आहेत आणि आपण अजुन bold होऊ शकतो, केवळ हेच दाखवायला आणि सांगायला तो teaser केला गेलाय असे वाटत.. नाहीतर त्या प्राजक्ता च्या त्या teaser चा आणि स्टोरी चा तसा काहीच संबध नाही. बाकी तिला अभिनयाला फार कमी स्कोप मिळालय आणि जेवढा मिळाला आहे त्यात तिने ओढुन ताणुन ते पात्र वठवल आहे असे वाटल. . तिच्या अभिनयात ती सहजता वाटली नाही.. मुळात प्राजक्ताने हे पात्र साकार न्याचे धाडस केले ते ठीक आहे पण तो तसा teaser देण्यात काहीच हशील वाटला नाही.. तेजस्विनी पंडित ची बाब वेगळी आहे, तीला आता फक्त जास्तीत जास्त बोल्ड भुमिका च करण्यात रस असेल असे वाटतंय.

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 9 місяців тому

      खर आहे

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 роки тому +4

    आंबट शौकीन जास्त आहेत बघणारे

    • @shabbirahmedansari2550
      @shabbirahmedansari2550 2 місяці тому

      Khra bolle aapen pun tumhi dakhaonaar ter shaokin vadnar..shri sawentarata chaa changla sona banvinecha kaam zorat chalu jhale aahe...dikhta hsi to bikta hai..

  • @vidulaskitchen2119
    @vidulaskitchen2119 2 роки тому

    Me pahili series khup Chan ahe sagalyanche abhinandan 👍

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 2 роки тому +1

    चालू

  • @darshangirase6275
    @darshangirase6275 2 роки тому +8

    As actors one need to do some projects for their own creative satisfaction....and trying new things and presenting all kind of characters from the society and telling their stories is what art does....kudos to the team ranbazzar....

    • @minaljadhav7442
      @minaljadhav7442 2 роки тому +1

      Trying new things at the cost of society getting destroyed. How selfish thinking of self and not of nation and youth. Will you allow your children to watch such movie at age of 15,16,17 or 12 yrs. You will never understand what a mother feels when such movies are released. You can never succeed till the time you gain blessings from others. Money earned by such way has to be spent in hospital at old age but blessings earned saves you from moving to hospital. Ashirvad gya shap naka gheu

    • @darshangirase6275
      @darshangirase6275 2 роки тому

      @@minaljadhav7442 ummmm there is a thing called censor certification which prevents certain content from being expressed to children of certain age.....and youth has its senses on place to know what to watch amd what not......if you don't feel watching it doesn't mean ki creators should not make it.....at the end of the day it's a democracy every on is free to express their stories....if a suraj barjatiya world exists then a ranbazae can exist too......and isint it necessary for youth to know characters and their stories as raw as they are and educate them about the lives they would never live but some are living.......its the duty of art to present a mirror to the society which we all refrain from!!.....and your child gets access to stuff that he shouldn't its the parents responsible.....or might just educate him what content he should watch and what not....and if he is past 18 he is anyways a self aware adult!

  • @manur5214
    @manur5214 2 роки тому +6

    Marathi sanskruti ne ka accept karawe, nhi badlaycha Amala drishtikon, Chatrapati shiwaji Maharaj che mawle amhi 🙏

  • @rutikjadhav9423
    @rutikjadhav9423 2 роки тому +2

    Tejaswini was very sharp in her Answers clearly out shadowed Prajakta

  • @Gavakadachi_manas123
    @Gavakadachi_manas123 Рік тому

    आयला हे लोक नग्न जरी फीरले ना तरी असे पटवुन देतील की फक्त ह्याच भारी

  • @jagdishnayak8131
    @jagdishnayak8131 2 роки тому +8

    🌿🙏🌿🇮🇳🌷✔️✔️ Beautiful frank interview.. with most talented respected honoured most beautiful charming marathi actor prajakta Mali and Tejaswini Pandit.... gr8 insights, positive thought process, practicality in Life, their general views on Loudspeakers.... speaks the hearts of millions of people of our proud democratic country.. .. Ranbazaar movie is a must see, must like bcoz it honestly speaks the minds of millions.. a pride for India in a modern civilized world today.. God Bless both these talented adorable beautiful foresighted practical straight forward thinking young budding actors Prajakta Mali and Tejaswini Pandit.. Jai Hind Jai Bharat.. Vande Mataram.. 🌿🙏🌿🇮🇳🌷✔️✔️

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 роки тому +1

      who respects and honours them ? hahaha

    • @jagdishnayak8131
      @jagdishnayak8131 2 роки тому +2

      @@BlokeBritish it seems u may hv not earned any respect as yet in Life.. .. so be it.. .. atleast don't get jealous when others are being respected bcoz of their gr8 talent as actors.. good work by the ever bold and beautiful prajakta and Tejaswini ji.. God Bless.. Jai Hind. = 👍😊

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 роки тому

      @@jagdishnayak8131 just watch any episode of hasya jatra and observe ur bold beautiful prajakta's immature stupid irritating reactions.

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 2 роки тому +2

      @@BlokeBritish r u serious? This is one of the best marathi web series.

    • @jagdishnayak8131
      @jagdishnayak8131 2 роки тому +1

      @@BlokeBritish talent is used by actors doing certain roles howsoever negative.. .. it's their duty to perform their best in that given role or script.. .. therefore their role should be view with a positive mind frame.... the role they play doesn't depict their personal character in any manner whatsoever.... therefore please refrain from making any personal comments on them .. they both ie prajakta Mali and Tejaswini Pandit are both talented marathi actors and must be encouraged in Life as budding stars.. it's bcoz of such talent that today marathi actors too have a built-in image in Bollywood.... God Bless both of them.. with success and prosperity in their lives.. they are a pride of Hindustan.... Jai Hind Jai Bharat VANDE MATARAM. 🌿🙏🌿🇮🇳🌷 ✔️✔️

  • @neelimah5805
    @neelimah5805 2 роки тому +7

    तेजस्विनी आणि प्राजक्ता खूप प्रगल्भता आहे तुमच्यात. खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 роки тому

      हा रां@ बाजार ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात नको , मराठी मध्ये तर नकोच नको !!! प्राजक्ता आता थोराड झालीय आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असले चित्रपट करू नयेत !!!

  • @apgadelwar
    @apgadelwar 2 роки тому +4

    Lok fakt negative comment kartat...Ani hich lok lapun lapun baghtat

  • @dhanashreegiranje7747
    @dhanashreegiranje7747 2 роки тому +4

    तेजस्वी ने सिंधु ताई सपकाळ केल्या होत्या याची आठवण ठेव थोडी लाज आणली आहे दोघींनी

  • @surendrabhosale7280
    @surendrabhosale7280 2 роки тому +7

    दोघींनी फालतुगिरी केलीये, समाजाला बिगडविण्याचे काम केलय, समाजाची वाट लावताय तुम्ही

  • @rajendrakendre358
    @rajendrakendre358 2 роки тому +14

    मला वाटते की प्राजकता आणि तेजस्वीनी विदेशात जाऊन असले फालतू फिल्म करावे. कारण आपल्या ईथे ह्य फिल्म ना जास्त महत्त्व नसते

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 роки тому +1

      हा रां@ बाजार ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात नको , मराठी मध्ये तर नकोच नको !!! प्राजक्ता आता थोराड झालीय आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असले चित्रपट करू नयेत !!!

  • @anuk48
    @anuk48 2 роки тому

    excellent story and acting in the series

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 2 роки тому

    मला फक्त ती प्राजू आवडते,जुळून येती.....

  • @abhilashjagtap9637
    @abhilashjagtap9637 2 роки тому +4

    मराठी ही मराठीच आहे

  • @neenasawant7009
    @neenasawant7009 2 роки тому +5

    Mi Aiktey. Pan mi Aadhic Lokanxya Murkhapnavar Comments Dilyat.. Maradhi manus,Drushtikon kadhi badalnar ? Rajkarnavar Aahe ti.

  • @amolgholve9972
    @amolgholve9972 2 роки тому +5

    Old is gold........but now days industry is bold....

  • @ojjysworld5186
    @ojjysworld5186 2 роки тому +9

    Mi series baghitli aahe.. teaser khup bold aahe.. series tevdhi nahi.. Prajakta and tejaswini chi acting khooop bharri aahe.. must watch series ..

    • @Raviraj_123
      @Raviraj_123 2 роки тому

      संभोग सीन करताहेत लाज नाही वाटत

    • @Raviraj_123
      @Raviraj_123 2 роки тому

      अंगावरचे कपडे उतरले की कला संपली आता फक्त संभोग

  • @Libra6
    @Libra6 2 роки тому +6

    Doghi chan distat, trollersna reason milale, troll karayla yache wait vatate.👈☹

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 8 місяців тому

    कायमस्वरूपी चर्चेत रहा... निर्मळ director......raaanbazzzaarrrr

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 2 роки тому +4

    प्राजक्ता आणि तेजस्विनी तुमचे हार्दिक अभिनंदन याच्यापेक्षा जास्त बोल्ड सिन दाखवा पाहताना खुप मज्जा येते

  • @backtolife1419
    @backtolife1419 2 роки тому +5

    वाईट वाटलं असेल तर माफ करा पण सत्य नग्न होऊंचा सांगावं लागत असं आहे का?

  • @varshamilind4713
    @varshamilind4713 2 роки тому

    Bollywood top heroine are nothing in front of this ladies... specially prajakta i love her acting she is amazing

  • @vilasmore8909
    @vilasmore8909 Рік тому

    एखादी भूमिका समजण्यासाठी प्रेक्षक देखिल कलेची जाण असणारा असावा लागतो.
    इथे प्राजक्ता किंवा तेजस्विनीला न पाहता त्या व्यक्तिरेखेला पहाणे गरजेचे आहे.

  • @meghanapardhi9738
    @meghanapardhi9738 2 роки тому +6

    Series suru houn itke divas zale tari ya doghina aaplya kama baddal evdh explanation ka dyav lagatay...mhanje yatach Sar aal..ekhadya chukuchya goshtichich aapan evdh explanation deto

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 2 роки тому +1

    Tizzar किंवा वेब सिरीज याचा परिणाम काय होतो याचा विचार करायला हवा.

  • @dr.pradnyajogalekarkale3153
    @dr.pradnyajogalekarkale3153 2 роки тому +1

    आमच्या दृष्टिकोन बदलण्या पेक्षा तुम्ही डोकी ठिकाणावर ठेवा.उद्या जुलाब होत आहेत अशी भूमिका असेल तर काय असेल भूमिकेची गरज??काय बोलता ..काय वागता??

  • @prasadkajale889
    @prasadkajale889 7 місяців тому

    Can’t expect from Prajakta

  • @jyotsnavaskar9660
    @jyotsnavaskar9660 2 роки тому +2

    Mla tumhi dogihi awadta. series hi khup chan aselch mi ajun tri pahili nahi but 1 prashn ahe ki tumhi bolya pramane manun rajneeti made ghusla tr haluhalu kasa nirvastra hoto vaigre vaigre he dakhvayche hote mhanun seen kele asle but tya goshti dakhvnyasathi evde hi ghanerde nirvastra seen dakhvaychi garaj nhavti. Bed parynt camera gela ki lokana samjta ki ata kay honar ahe Ani asha veli bahutekda gharamde tevdya seen sathi channel hi change hotat tumhi tr ase seen dakhun haddch paar keli ahe .tumhi he seen series made ghenyach reason ch he ahe ki tumchi saglikade ranbaajar chi charcha vahavi baki kahi nahi.. mg hindi cenema na kashala nav thevaychi .

  • @dineshkadam5191
    @dineshkadam5191 2 роки тому

    खरं तर मराठि मनाचा वेबसीरीज बघण्याचा दृष्टिकोन चूकीचा वाटतो कारण तसं पाहील पुरातन काळापासून या गोष्टी आहेत .जसे खजुराहो व इतर पुरातन मंदिरे पण कोणती गोष्ट कुठल्या वयात नीरखावी ही पण संस्कृती चाच भाग आहे

  • @pramodkabir1502
    @pramodkabir1502 2 роки тому +8

    इथून पुढे यांची मजा येणार आहे
    यांना प्रेक्षक वर्ग मिळणे कठीण दिसतय

    • @amitasule9995
      @amitasule9995 2 роки тому +1

      पुढच्या सिरीज म्हणा किंवा चित्रपट म्हणा अशाच भूमिका मिळतील,अशाच सीनची अपेक्षा केली जाईल.आंबटशौकीन तर धावत येतील बघायला.

    • @pramodkabir1502
      @pramodkabir1502 2 роки тому +1

      @@amitasule9995 आंबटशौकीनांसाठी पुरुन उरतील कधी नव्हत्या ऐवढया porn website सुरु केलेल्या आहेत त्यांच्यापुढे हे आता कुठेच लागत नाही .

    • @pramodkabir1502
      @pramodkabir1502 2 роки тому +1

      @@amitasule9995 आंबटशौकीनांना सोडून बोलायचे झाल्यास यांच्या असल्या भूमिका लोकांना आवडल्या असत्या तर ह्या दोघी ऐवढया ट्रोल झाल्या नसत्या आणि त्यांना कमेन्ट्स बाॅक्स लाॅक करायची गरज भासली नसती.

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 2 роки тому

      @@pramodkabir1502 trollers ला कोणीही seriously घेतं नाही....आणि घेऊ ही नये🙄🙄

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 2 роки тому

      @@pramodkabir1502 तुम्हाला बर सगळं माहीत!?!?!

  • @chidanandchabukswar2816
    @chidanandchabukswar2816 2 роки тому

    कलाकृतीकडे आम्ही कला म्हणूनच बघतो परंतु मला वाटत नाही तेजस्विनी की कपडे उतरविणे म्हणजे काला असते.

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 роки тому

    तेजस्विनी खरच तेजस्विनी आहे.प्राजक्ता अननुभवी आहे

  • @babadesai5879
    @babadesai5879 2 роки тому +3

    ऊद्या जरतर तूम्ही ब्लु फिल्म जरी बनवली तरी त्याला लाईक होणारच आहे पण एखाद्या चांगल्या अभिनेत्री ने अशी काम केली तर रसिकांच्या भावना दुखावतात कारण ज्या रसीकांना ज्या पद्धतीने बघायची सवय झाली आहे आणि त्या विरोधात जाऊन हे काम करण चुकिच आहे शेवटी काय कपड्याच्या आत सगळेच नागडे

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 роки тому +1

      हा रां@ बाजार ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात नको , मराठी मध्ये तर नकोच नको !!! प्राजक्ता आता थोराड झालीय आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असले चित्रपट करू नयेत !!!

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 роки тому +1

    प्राजक्ता फक्त ओशो च विचार आहे

  • @pravinpatil9105
    @pravinpatil9105 2 роки тому

    9 aani 10 episode chi link patva

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 роки тому

    भित्री आहे.तेजस्विनी साहसी आहे ग्रेट

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 8 місяців тому

    Panasesir राजकिय leader.. विकासपुरुष.. vivastraaa

  • @neenasawant7009
    @neenasawant7009 2 роки тому +7

    Aall the best Praju & Teju. 😘😘👌👌👌

    • @Raviraj_123
      @Raviraj_123 2 роки тому

      संभोग सीन करताहेत

    • @Raviraj_123
      @Raviraj_123 2 роки тому

      संभोग करताना किती वाईट msg जातोय समाजात

    • @Raviraj_123
      @Raviraj_123 2 роки тому

      जेव्हा अंगावरचे कपडे उतरवायला सुरुवात होते तेव्हा कला संपलेली असते

    • @Raviraj_123
      @Raviraj_123 2 роки тому

      दोघींनीही लाज सोडली आहे, निर्लज्ज आहेत

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Рік тому

      @@Raviraj_123 राखी सावंत, पूनम पांडे, नोरा फतेही, उर्फी जावेद कपडे उतरवतात पण चित्रपट मिळत नाहीत. सतराशे साठ नवोदित अभिनेत्री शरीर प्रदर्शनात भाग घेतात.

  • @rudrarajkothapeta6050
    @rudrarajkothapeta6050 2 роки тому +1

    To pay EMI they can do whichever role

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 роки тому

    भारत ची मानसिकता प्रयोग शील आहे.त्यांसाठी चित्रपट प्रदर्शन ची गरज नाही

  • @sagarnimbare9935
    @sagarnimbare9935 2 роки тому +1

    तीच म्हणते की मी सोजवळ हाय....कशा वरुन असी कामं करुन.....

  • @backtolife1419
    @backtolife1419 2 роки тому

    एकी कडे ऐतिहासिक भूमिका करताना अनुभव सांगायचे आणि ओळख मिळवायची आणि लोकांना दुसऱ्या मूवी मध्ये कपडे काढून दाखवायचे ह्यांनी काय सिद्ध होत...

  • @rutujaGavali1236
    @rutujaGavali1236 2 роки тому +2

    Aamhi kdhich tyana nav nahi theval... Prajkta mali favorite hoti aani rahil.. Mg ti julun yeti madhe aso va raanbajaar madhe aso

  • @mansisalunke327
    @mansisalunke327 2 роки тому +1

    कारण मराठी प्रेक्षक तुम्हाला आपल्याच मुली समजतो. Anyway

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 2 роки тому +14

    दोघीही निरलज्य

  • @pradnyakarmarkar8309
    @pradnyakarmarkar8309 2 роки тому

    का बदलावे मराठी प्रेक्षकांनी? हे सिन गरजेचे आहेत असे नाही वाटत.

  • @surajivarkar806
    @surajivarkar806 2 роки тому +2

    बोल्ड सीन्स कडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन पाहिजे मला सांगाल का की ते सीन पण पाहण्याची कोणती पद्धत आहे म्हणजे ती वाईट समजली जाणार नाही

  • @bhagyashreet8004
    @bhagyashreet8004 2 роки тому +7

    अक्षरशः तेजस्विनी आणि प्राजक्ता तुम्हा दोघीही कडुन अशी अपेक्षा नाही
    फक्त पैसे घेऊन जर जो डायलॉग वापरून मराठीत तरी नक्कीच आवडणारे नसावे।
    तुम्हाला चांगले काम मिळत नसेल तर दुसरे काही करा।
    अहो मॅडम वडा पाव भजी विक्री सुरू करावी तुमचे फॅन नक्कीच रोज सकाळी संध्याकाळी खातील

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 2 роки тому +5

      acting la acting mhanun bagha o. avadhe emotional hou naka

  • @bhushanpatilbhushanpatil1899

    Tumhala pn hech pahije hot ranbajar hiit honyasathi controversy jruri hoti jshi prajkta boli ki marketing strategy hoti

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 Рік тому

    lagech reyact hoto ase vatate pan aapn kalakar ki ani kahi...patkan piyari ghasrtat.........web searis madhe paisa aahe khecha tumhi... hi line ashech fate ghete ho ki nahi?

  • @manishakadam2096
    @manishakadam2096 2 роки тому +2

    Wa praju bhongyaver chaan bolalis
    Pan tejaswini ghabarli tine ottar dile
    Nahi. Swarthi kuthali

  • @shabbirahmedansari2550
    @shabbirahmedansari2550 2 місяці тому

    Shiri sawtantra disla .....pude bhartat france sarkha honarech...

  • @chidanandchabukswar2816
    @chidanandchabukswar2816 2 роки тому

    तुझा दृष्टिकोन फक्त पैशासाठीच का बदलला तेजस्विनी ते सांग आधी? दिग्दर्शकाने तुझ्यासोबत घात केला असं नाही वाटत तुला?

  • @bhikanjangale2903
    @bhikanjangale2903 2 роки тому

    किळसवाना प्रकार

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 2 роки тому +23

    Paishasathi kahi pan Kam karatat ya.They are actresses

    • @manemonika6828
      @manemonika6828 2 роки тому +1

      as nahi je khr ahe te baghyala MH madhil lokana nahi avdat.. actually he asch ahe .. actresses hon sop nahi .. 😐 so plz as bolnya adhi vichar karava..

  • @neenasawant7009
    @neenasawant7009 2 роки тому +2

    Asehi nahi je trol kartat, Te Baki bhashexya Veb.si. modhya Aavdine Pahatat... klakarana 1 ka Caukatit Basau nka...

    • @rahulsawant599
      @rahulsawant599 2 роки тому

      ho purna open dakhava...lapavaayach kay tyat

  • @riyalimbe1757
    @riyalimbe1757 2 роки тому +1

    Mla mait ahe mla ya comment vr barech reply yetil but chorun porn bghnaryani sanscruti chi bhasha nai karavi as mla vatat...tya doghi character krta ahet n tyanchya character ne je Kai asel te kam krtay..khar tr 2022 mdhe konich dhutlya tandlach nai social media vr sanskruti bddl boln n offline striyanakd ghan najren bghn kiva tya actress chya post vr ghan ghan comment krn he suddha sanskruti t naich yet mulat...rahila paishyancha vishy tr te kiti per day ghetay he konala mait nai n he purn world paishyanvrch suru ahe prattek Jan paishyanch maghe ahe etkch ki prteekacha feild vegl ast yanch feild acting ch ahe n Marathi sanskruti t he sgl chalat nai as je lok boltay tyani rand chinal hya shivya sanskriti mdhe yetat ka te bghav tyani kdhi porn pahilech nai ka te bghav tyanche mul baher Oyo gheun sex krtch naiye ka he bghav 😌n last point sex worker suddha human being ahet tyancha pravas tyanchi story mulat tumchya amchya Sarkhi samany lok nai dakhau shkt te Kam fkt acting industry ch karu shkte they are doing.mulat sgl ks goad goad ast chan ast he bghaychi swy lagliye so ase harsh mudde pachani padat nai lokanchya aani main mhnje prattek vyktila rather acting industry sodli tr text subtext metafor yach knowledge konalach nsty so judge krn arthatch sopp asty buddhichya kuvtinusar

  • @Tejasvni_Shet27
    @Tejasvni_Shet27 2 роки тому

    Prajakta uttar detana etki chaan pure marathi bolte ki 1-2 english words asnar.
    She speaks so purely aani fakt fakt manatl bolte.. This purity we should have
    Tech tejaswini she speaks though straight forward, pan hurt karinaastana bolte, he aal pahije , comment muley hurt n hota te positively ghevun te positively straightforward uttar dena..arthat tee actor aahe mhanun pan actor nahvtee tar IDK teech aaikun lok ghenar hoti ki naahee..
    bt yes she speaks positively starightforward shiknyasaarkhee gosht aahe

  • @Raviraj_123
    @Raviraj_123 2 роки тому +1

    करून करून भागल्या आणि पूजेला लागल्या

    • @Libra6
      @Libra6 2 роки тому

      What about priya bapat in city of dreams?

  • @jaisanatanrashtra7035
    @jaisanatanrashtra7035 Рік тому

    Ek time asa pan yeto ki nahi bagh ji actress bold scene Karel tila jail zhali 😂👍

  • @m15-u3q
    @m15-u3q 2 роки тому

    Navryane baghitale ka bold scene

  • @arunnikalje9202
    @arunnikalje9202 2 роки тому +1

    Swaftware Engineer Mol to Residents like Lady Doctor Room partner to wife
    Tithe jane
    10/RS INDIA Indian currency exchange by SBI credit

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 2 роки тому

    पैसा द्या,बस्स!

  • @ajaygarje8309
    @ajaygarje8309 2 роки тому +5

    Ahao madam…. Hindi ani marathi pictr walnya vatat boldness dakhvla mhnje public bghnr hit honar asa ky nasta…..kgf,pushpa, bahubali, RRR, ek tari kissing or sex scene nasun sudha record tod kamiye keliy….. jevha tumchi creativity thmbte tevha tumhala hy sagla dakhvyla lagta….. ani dusri gosht kutlya ch story chi demand vulgarity or sex scene nasto …. Tya mul amchi mansikta badlnya pksha tumhi tumchi kalakarutti cha darja wadhwa

    • @skp1793
      @skp1793 2 роки тому

      बरोबर बोललात तुम्ही

  • @bhalchandrakhedekar9856
    @bhalchandrakhedekar9856 2 роки тому +1

    पैसा फेकतो तमाशा देखो....प्राजक्ता भारी...

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 роки тому

      हा रां@ बाजार ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात नको , मराठी मध्ये तर नकोच नको !!! प्राजक्ता आता थोराड झालीय आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असले चित्रपट करू नयेत !!!

  • @sandipjagtap8678
    @sandipjagtap8678 2 роки тому +6

    Modern actresses.. Asch chalu dya web series yeu dya doghich kaam kara🤣🤣🤣🤣yanchya pariwarala hi Abhimaan asel 🤣🤣🤣paisa bolta hai

  • @kaminipatil1531
    @kaminipatil1531 2 роки тому +2

    Tunchya sarkhya heroine la paise milale ki ky pan karayla tyar hotil

    • @apgadelwar
      @apgadelwar 2 роки тому

      Tyanna chance milala..karu de ki

  • @madhavnaikwade1101
    @madhavnaikwade1101 2 роки тому

    पाऊस पैसा कोंडम

  • @surendrakadam2644
    @surendrakadam2644 2 роки тому

    Ambat shokin lokan sathi hey ashy film banavtat..hya cha parinam atat chya navi pidhi var honat hey Nakki ...

  • @namratakamble165
    @namratakamble165 2 роки тому +1

    Marathi sanskruti japa jara plz ky he karun thevl tumi

  • @SushmaGanvir-v1d
    @SushmaGanvir-v1d 5 місяців тому

    Prajkta and Tejesvini..
    Tumhi dhoghehi.. Sushmita Sen yanchi..'Taali' hi webseries bagha..Thyatun tumala nakkich kadel ki aapn kase kaam kele pahije kase nahi...swtache astitva Tikun theva...ashi bhumika Kara jyatun kahi samajala shikayla midel...!

  • @saeesiddhicreations1606
    @saeesiddhicreations1606 2 роки тому

    Bold seen dakhvun samajala ky shikvn detat ya actress ughde firaych ka mulini aani as vagun ky badl ghadnar aahet ya ulat blatkar ajun vadtil

  • @shubhangishinde4140
    @shubhangishinde4140 2 роки тому

    Nahi aamcha badlat, tumhi badla tumcha drushtikon

  • @dhanashreegiranje7747
    @dhanashreegiranje7747 2 роки тому

    गंगुबाई बघितला ❓ आलियाचा

  • @prashantkale582
    @prashantkale582 2 роки тому

    Trollers cha farak padat nahi kasle kalakar aahet hi...

  • @minaljadhav7442
    @minaljadhav7442 2 роки тому

    Laj vatay la pahije, lahan mule bighadat chale Li ahe, Kay drustikon badlay cha. Swatala mul zalyavar kalel . Paise sathi ase Karan na laj nahi vatat. Aai vadilan ni tari tham vayla pahije ase scenes kartan na

  • @bhikanjangale2903
    @bhikanjangale2903 2 роки тому

    nirlajj