सर्व सामान्य लोकांसाठी तळमळीने झटणारा आनंद दिघे यांच्या कार्याचा आताचे नवीन पिढीवर समाजासाठी अशी कार्यरत राहायची याची प्रेरणा हा धर्मवीर चित्रपट मधून दिसेल. आपल्या प्रकृतीकडे पुरेसे लक्ष न देता फक्त त्यांनी समाजकार्य हिमालय पर्वतास एवढे केले हे मात्र निश्चित.
मंगेश देसाई यांना विनंती आहे की देवावरची श्रध्दा ही अंधश्रध्दा नसते ,त्यामुळे कृपया बाप्पावरील किंवा इतर देवावरील श्रद्धेला 'श्रध्दा म्हणा किंवा अंधश्रध्दा ' असे म्हणून नास्तिकाना बोलायला वाव देऊ नये
धर्मवीर मधून तुम्ही दिघे साहेब यांना वर चित्रपट काढला पण आता काही जण दिघे साहेब यांच्या आनंद आश्रम समोर पैसे उधळले साहेब असते तर चाबूक नि प्रवीण तरडे ला हाणला असता
तरडे तुमच्या बद्दल खूप चांगला आदर होता, पण तुम्ही पण, खोटे पणा किती कसा आणि किती करावा हे तुम्ही दाखवले,
सुपारी घेऊन काढलेला राजकीय लाभासाठी काढलेला चित्रपट! आता कोणी पाहणार नाही. हा चित्रपट म्हणजे शिंदे महिमा पुराण आहे.
राजन विचारे साहेब... नव्हते का सोबत धर्म गुरु सोबत.. हा फक्त राजकारण साठी बनवलाय,
सर्व जनता जानते उत्तर जनता देईल
Very good star cast and very good presentation.This has been shown in the cinema houses at the right time! I am impressed.
तराडे साहेब धर्मवीर 2 काढल्याबद्दल धन्यवाद❤❤❤❤❤
या लोकांना दिघे साहेब अजून कळलेच नाही.. फसवनिस ने स्टोरी लिहून दिली आणि यांनी. सिनेमा काढला..
आणि त्यात गुवाहाटी जाडी डोंगर गद्दारी काहीच नाही..😅
Jihadi spotted...
तरडे धर्मवीर 3,4,5 सुद्धा करा
आणि election च्या आदी प्रदर्शित करा
तर्डे साहेब तुमी बोला होता मी पार्ट 2 कधीच काढत नाही तुमी पिचर चांगले काढतात पण तुमी बोललेले 2 पार्ट कधीच काढत नाही
सर्व सामान्य लोकांसाठी तळमळीने झटणारा आनंद दिघे यांच्या कार्याचा आताचे नवीन पिढीवर समाजासाठी अशी कार्यरत राहायची याची प्रेरणा हा धर्मवीर चित्रपट मधून दिसेल. आपल्या प्रकृतीकडे पुरेसे लक्ष न देता फक्त त्यांनी समाजकार्य हिमालय पर्वतास एवढे केले हे मात्र निश्चित.
विकला गेलेला Director
किती माज आलाय ह्या प्रसादला कोणाच्या जिवावर उडतोय हे सगळ्यांना माहीत झालाय
प्रेक्षकांना मूर्ख समजतो .
Eknath Shinde Publicity Limited
छान चित्रपट आहे ❤❤❤
नावाला धर्मवीर त्यात सर्वेसवा फक्त ऐकनाथराव शिदे
Director चांगला होता पण विकला गेला, धर्मवीर 2 हा दिघे साहेबानवर नाही तर एकनाथ शिंदेवर आहे.
प्रविण तरडे
आधी अभ्यास करून पिच्चिर काढ
अपेक्षा भंग झाला कारण वाटल की शिंदेनी दिघे साहेबाना काय करुण स संपवल हे दाखवतील पन हे नवीन आहे ज्यांच्या नावावर सिनेमा त्यांचा उल्लेख सुधा नाही
का नाही पाहणार? अवश्य पाहणार!!मित्र परिवारासह अनेकदा पाहू!! स्व.मोठ्या
साहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांच्या हिरव्या विचारांशी जातीवंत शिवसैनिक कदापि सहमत होणार नाहीत!!!
प्रसाद ओक ला हस्यजत्रेत पण बघायला आवडत नाही! त्याचे हास्य आता राक्षसी हास्य वाटते!
सगळ्या ना समजलंय राव कोणासाठी काढलाय , उगाच काही बरळू नका
मंगेश देसाई यांना विनंती आहे की देवावरची श्रध्दा ही अंधश्रध्दा नसते ,त्यामुळे कृपया बाप्पावरील किंवा इतर देवावरील श्रद्धेला 'श्रध्दा म्हणा किंवा अंधश्रध्दा ' असे म्हणून नास्तिकाना बोलायला वाव देऊ नये
Pravin tarde tumhi ata rajkarni zale ahat
स्वामी भक्त म्हणावतोस अणि पैशांसाठी खोटे पसरवतो कीव येते
Ekanath shinde cha bahula
मातंग समाजावर सर्वात जास्त अत्याचार हिंदुच करतात मग मातंगाच्या वज्र मुठीत हिंदुत्व ..... किती मुर्खपणा....!!!
एकनाथ कुठंय 😂
Tuzhya bapabarobar gotya kheltoy
Room madhe bgh gharat tuzya
धर्मवीर 2 कधी येणार ते सांगा
27 september
मिस्टर तरडे तुम्ही कसले कलाकार नाही खोबरे घेऊन पुगी वाजवतात
तरडे साहेब तुम्हाला पण खोके मिळाले का
Pic baghu naka 3 class ahe
धर्मवीर मधून तुम्ही दिघे साहेब यांना वर चित्रपट काढला पण आता काही जण दिघे साहेब यांच्या आनंद आश्रम समोर पैसे उधळले साहेब असते तर चाबूक नि प्रवीण तरडे ला हाणला असता
Saheb kokan tya peksha khup jast majya karte
सण आले की झाडावर चे फूल तोडून नेतात ही चोरी नाही का?
Loka itne brainwash jhalet maharashtra madhe ki ananad dighe varcha cinema pan tyana propaganda vatto...ani jar asel propaganada tari changlach ahe ashe propaganda ajun vhayla paije je hindutva badal sangta...hirvi sena sarkhi nai jyani apla imaan vikla ahe eka samajala khush karayla
Apratim Pravin Tarde Saheb 🧡🧡🔥🔥
100℅ Flop honar ha Saccha Shivsainikacha Shrap ahet
Eknath shinde la promote kartay asa distay teaser madhe
दिघे साहेबांची महती सांगा इतर काही prapoganda नको
Tarde saheb dhanyawad
Parantu sharad pawarnwar cinema krupa karun kadu naka. Satya dakhvta yenar nahi mag kai maja. Nantar matra nakki kadha
Propaganda film बनवू नका...
Prasad सुंदर......
Pawar saheb samanya family madhun hote 😂😂😂😂
सगळ मळमळीत...हे काय हिंदुत्वनिष्ठ. .