सोयाबीन हलक्या जमिनीसाठी वाण | Soybean pik | soybean Verity | सोयाबीन पीक नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 91

  • @kokatepradip2997
    @kokatepradip2997 4 місяці тому +3

    खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद.. 🙏👌👍

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade 4 місяці тому +1

    धन्यवाद सर फारच चांगली माहिती मिळाली आहे

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 4 місяці тому +2

    धन्यवाद सरजी माहिती आवडली

  • @tateramdas3024
    @tateramdas3024 4 місяці тому +5

    एक नंबर सर धन्यवाद🙏🏻

  • @dattabhukan9022
    @dattabhukan9022 4 місяці тому

    खूप छान माहिती देतोस भावा

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 4 місяці тому +1

    👍👍

  • @ganushinde108
    @ganushinde108 4 місяці тому +1

    खरी माहिती सांगितली बरोबर आहे...

  • @avinashkadam7995
    @avinashkadam7995 4 місяці тому +1

    सर फुले किमया KDS 753 वाण उत्पादनासाठी कसे आहे 1एकर पेरणीसाठी किती बियाणे पेरावे ट्रॅक्टर णे

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Місяць тому

    रुची 1001 टोकन साठी चालेल का??
    मी या वर्षी ट्रॅक्टर ने पेरणी केली पण खूप दाट झाली

  • @krushidhan333
    @krushidhan333 4 місяці тому

    Nice information 👌

  • @NamrataShelke-qh5jn
    @NamrataShelke-qh5jn 4 місяці тому +1

    Nice information 👌👌👌👌🙏🙏

  • @shrikantpole4789
    @shrikantpole4789 4 місяці тому

    Sir mazi halki jamin aahe soyabin sathi उत्पादन वाडन्यासाठी काय उपय करावे?🙏🏼

  • @Sasyed-u6n
    @Sasyed-u6n 4 місяці тому +1

    Sir bed war soyabean per le ,soyabean kadni jhali mag ti bed modaeche kase video banwa

  • @chandrakantchikane
    @chandrakantchikane 4 місяці тому

    धन्यवाद दादा

  • @malharijadhav6679
    @malharijadhav6679 4 місяці тому

    Js 9305 टोकन पध्दतीने चालतोय का

  • @KrishiThePower
    @KrishiThePower 4 місяці тому +2

    Nice video bhau

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 4 місяці тому +1

    भाऊ चूनखड जमिनीती PH बुस्टर च्या जागी फेरस आणि 14.35.35 वापराळे तर चालेल का

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare8427 4 місяці тому

    अनिकेत भाऊ.. ज्या शेतात सोयाबीन करायची आहे त्या शेवट लव्हाळा आहे तर काय करावे........ तणनाशक नी थांबेल का सोयाबीन मध्ये.....

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 місяці тому

      लव्हाळा सुरुवातीला मेला तरी नंतर येतोच.

  • @shankargantalwad6908
    @shankargantalwad6908 4 місяці тому +2

    0:51 0:51 0:52 0:54 1:29

  • @tarachanddhandale7379
    @tarachanddhandale7379 4 місяці тому +1

    Right

  • @ganeshmule6626
    @ganeshmule6626 4 місяці тому +1

    मी माती तपासणी केली आहे रिपोर्ट मध्ये आवश्यक मात्रा नत्र 38; स्फुरद 60 ; पालाश 15 ; दिले आहे या नुसार सोयाबीन पिकासाठी खत व्यवस्थापन सांगा आणि वा न कोणता वापरावा सर रिप्लाय द्या

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 місяці тому

      10:26:26 2बॅग
      धूर्वी गोल्ड 25kg
      25 दिवसानी magnesium sulphate 20kg फोकुन द्या.

  • @omaglave6219
    @omaglave6219 4 місяці тому

    Bed var konti van lavavii

  • @kishanmore3301
    @kishanmore3301 4 місяці тому

    Sir MAUS 612 van kase ahe soyabean

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 4 місяці тому +6

    फवारणी नियोजन थोड लवकर सांगत जा दादा

  • @gajanannagare6629
    @gajanannagare6629 4 місяці тому +1

    NYC information ❤️

  • @shubhamkamble5267
    @shubhamkamble5267 4 місяці тому

    दादा करिष्मा सोयाबीन हलक्या जमिनीवर येते का

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 місяці тому

      नाही जमत एवढी भारी

  • @ganeshmule6626
    @ganeshmule6626 4 місяці тому +1

    सर माझ्या कमेंटला रिपलाय द्या तुमच्या रिप्लाय ची वाट पाहत आहे

  • @abhishekkulkarni1496
    @abhishekkulkarni1496 4 місяці тому +1

    Bhau माय रान आहे drip पण आहे त कोणता लावू

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 місяці тому +1

      फुले किमया फुले दूर्वा

  • @ganeshfarkade405
    @ganeshfarkade405 4 місяці тому +1

    JS 2098 best veriety ahe ... 95 days... Marathwada Ani vidharbh sathi...

  • @yogeshgarje6136
    @yogeshgarje6136 4 місяці тому

    ३३४४ कसा आहे

  • @krushnachandgude8488
    @krushnachandgude8488 4 місяці тому +1

    Nice

  • @krushna182
    @krushna182 4 місяці тому

    माझी सोयाबीन दरवर्षी पेरणी नंतर पिवळी पडते मला उपाय सांगा

  • @AnandPetkar-rk7eu
    @AnandPetkar-rk7eu 4 місяці тому +1

    हलक्या जमिनीला सोयाबीन साठी खत कोणते वापरावे ?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 місяці тому

      चॅनल वर व्हिडिओ आहे पहा.

  • @JayramHulawale
    @JayramHulawale 4 місяці тому

    Jamin poyata aahe drip pan aahe shenkhat bharpur aaste konta vaan laou

  • @tathagatgawai1096
    @tathagatgawai1096 4 місяці тому +1

    हलक्या मुरमाड जमिनीत कोणते वान टाकावे प्लीज रिप्लाय.

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 4 місяці тому +2

    माझी हलकी जमीन आहे मी सोयाबीनचे बियाणे घेतला आहे बूस्टर चा 77 77 हे बियाणे हलक्या जमिनीत चालेल ना.. योग्य ते मार्गदर्शन करा

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 4 місяці тому +1

    अरे अनिकेत दादा तुझा व्हिडिओ बघायच्या आधी लाईक करतो मी ! एक प्रश्न आहे . सोयाबीन मध्ये आंतरपीक तूर लावावी का पेरावी ? ✌🏻❤️🍻

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 місяці тому

      टोकन करा

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. 4 місяці тому

      @@shetkariputra_ टोकण यंत्र नाही ना राव

    • @avinashavinash8072
      @avinashavinash8072 4 місяці тому

      घेउन जा ​@@Royalshetiwadi.

  • @kapilborawake3709
    @kapilborawake3709 4 місяці тому

    तुमच्या दुकानचा पत्ता द्या सर मला औषध घ्यायचे आहे pls

  • @pralhaddaparwad493
    @pralhaddaparwad493 4 місяці тому +1

    सोयाबीन पेरते वेळेस कोणते खत टाकावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 місяці тому

      चॅनलवर व्हिडिओ आहे पहा.

  • @balajibhange
    @balajibhange 4 місяці тому +1

    टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करायचं आहे
    कोणतं बियाणं योग्य राहील

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  4 місяці тому

      फुले संगम, फुले किमया

  • @ganeshmule6626
    @ganeshmule6626 4 місяці тому

    मी माती तपासणी केली आहे रिपोर्ट मध्ये आवश्यक मात्रा नत्र 38; स्फुरद 60 ; पालाश 15 ; दिले आहे या नुसार सोयाबीन पिकासाठी खत व्यवस्थापन सांगा आणि वा न कोणता वापरावा

    • @ganeshmule6626
      @ganeshmule6626 4 місяці тому

      सर माझ्या कमेन्टला रिप्लाय द्या वाट पाहत आहे

    • @gajanankalbande127
      @gajanankalbande127 2 місяці тому

      14/35/14 बेस्ट आहे

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 4 місяці тому +1

    छान माहिती दिली

  • @sham484
    @sham484 4 місяці тому

    सरी लागवड कशी करावी ते सांगा

  • @amolbhoir9467
    @amolbhoir9467 4 місяці тому

    भुईमूग माहिती सांगा

  • @harshal_kawad7571
    @harshal_kawad7571 4 місяці тому +1

    जास्त पाणी पाणी सहन करणारी जात कोणती त्याबद्दल एक व्हिडिओ करा

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 4 місяці тому +1

    कापसाचे वाण यावर विडिओ बनवा

  • @khandarechekradhar9763
    @khandarechekradhar9763 4 місяці тому

    12 0 8 कसे आहे

  • @sking3603
    @sking3603 4 місяці тому +1

    सर एक व्हिडिओ बीज प्रक्रिया काशी करावी यावर करा👍

  • @khandarechekradhar9763
    @khandarechekradhar9763 4 місяці тому +3

    मी maus 725 घेतली आहे

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 4 місяці тому +1

    शेंग न फ़ुटणारा वान सांगा

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 4 місяці тому +1

    हलकी जमीन आहे पण पाणी देण्याची सोय आहे.

  • @babachisti2977
    @babachisti2977 4 місяці тому

    Tumcha mo no milel ka

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 4 місяці тому +2

    वेळे नुसार विडीवो टाकत जा

  • @Rohitrandive143
    @Rohitrandive143 4 місяці тому

    तुरीची नवीन चागली व्हरायटी पेरले पाहिजे

  • @dilipghanwat4615
    @dilipghanwat4615 4 місяці тому

    Dealer phone number and address Saint