सर सोयाबीन साठी एकरी खताचे प्रमाण सांगा जेणे करून रासायनिक खतांचा वापर जास्त होऊन जमिनीचा पोत बिघडणार नाही व पिकास योग्य प्रमाणात मूलद्रव्य मिळतील यावर 1 व्हिडिओ बनवा
भाऊ फुले संगम हे बियाणे लेट असून अवरेज ट्रॅक्टर ने पेरल्या वर 6 ते 8 इतकाच देते या पेक्ष्या ईगल js 9560 हे बियाणे बेस्ट आहे व आवरेज 10 ते 12 चा आहे ते पण ट्रॅक्टरने पेरून
सर मी तुमची खुप दिवसा पासुन वाट पाहत होते.
आज तुम्ही विडिओ टाकून चागल्या प्रकारे माहिती दिली
सचिन भाऊ एक विनंती आहे की वाणाची लिस्ट दाखवत जा जेने करून आम्ही स्किरीन शॉट काढून आमच्या जवळ त्याची माहिती ठेऊ शकतो
धन्यवाद 🙏
हो बरोबर आहे भाऊ, ठीक आहे
Ruchi 1001 Tokan keli tar chalel ka...
Pudhchya varshi sathi.
Sir richi Soya been 1001 kiti divsani kapnila yete
सर माझी जमीन थोडी हलकी लाल माती आणि उतार आहे पण पाणी उपलब्ध आहे अशा जमीन मध्ये के डी एस फुले संगम येणार का 🙏🏻
शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य ती माहिती मिळते
Khoop chaan mehati deli sir ji
Maus 612 माहिती हवी आहे
धन्यवाद
भाऊ मी फुले संगम पेरली आहे पण त्यात खाडे भरपूर प्रमाणात पडले आहे तर त्यात 9305. ने खाडे भरू का म्हणजे ते सोबत काढणी ला येईल
हो बरोबर आहे
❤️from Amravati
सचिन भाऊ फुले किमिया.आणि 3344ग्रीन .आणि 612 कोणती चांगली आहे..रुची 2001कोणती बेस्ट आहे
Bhau 612 midel ka mala
सगळ्याच जाती चांगल्या आहेत भाऊ
Maus 612 माहिती हवी आहे
@@ravindraa3455 ho
Sir Fule kimaya kontya company che biyane gheu. Double lable bhetat nahi. Sarvi kde single lable ch available ahe.
मग बूस्टरच घ्या
Thanks, Sachin ji🙏
रुची 1001 एकरी 14
क्विंटल उत्पन्न माळा अमरावती जिल्हा
Sir Ruchi mds2001 hey early ahe ki late
लेट
जय, महाराष्ट्र
Thanks Sachin sir
भाऊ मी करिश्मा 1 बॅग आणली काय सांगणार तुम्ही या वाना बद्ल नवीन आहे का जुना
किती avarage आले भाऊ एकरी?
@@Turukmakto6162 7 क्विंटल
हलक्या जमीनीव र वाण सांगा
Khup sunder video sir sachin
Kds 992 kse aahe kordvahu jaminit chalel kaa
नाही
Sir green gold 3344 ksa van aahe
चांगले आहे अर्ली आहे
Khup chaan sir
Sir acar la 18 kg soyabeen parla 18 inch teppan na perla patad huin ka zamin bhari murwandhi hai kai karaw
उगवणी नंतर ठरावा भाऊ ते
@@agripower_store 96% hai ugwan
नमस्कार सचिन भाऊ साहेब अमरावती जिल्ह्यातील कोरडवाहू साठी फुले संगम पेरनि करावे का कोनत लाऊ फुले किमया की फुले 726 कळवावे,
726 पण जमीन भारी व बॅग डबल लेबल असली पाहिजे
Manus 612 badal maiti sanga
टोकण पद्धतीने लागवड साडी आणि लवकर येणाऱ्या व्हेरायटी आणि फांद्या करणाऱ्या सांगा.लवखर रीपलाय द्या
726 , 753 , 9305 , 3344 , पैकी घ्या
सर हलकी बर्ड जमिनिवर् सोयाबीन पीक योग्य येईल का
मुरूम हलकी आहे , रेताड , चुनखडी आहे , लाल माती आहे ?
@@agripower_store chun khadi 25%zamin madhi soyabeen chi kunti viraity getle paije sir kurad wahu
दप्तरि चेतक बद्दल माहिती द्यावी
Sir soyabean sarkha turi sathi fertilizer recommandation video banava plz
ठीक आहे भाऊ
Apsa80 vapru shakta adhik mahite sathi samprk kara comments madhe
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी बरु कीवा धींचा बी मिळेल का तुमच्या कडून
पुढच्या वर्षी
Ser jivalojic js335 biyane kas Kay ahe
नवीन काही मिळत असेल तर पहा नसेल मिळत तर मग ठीक आहे
नवीन काही मिळत असेल तर पहा नसेल मिळत तर मग ठीक आहे
Basant biotech sankalp wan kashe ahe sir
बसंत ची वेदा छान आहे
9305 che gokul variety kashi aahe
9305 हीच स्वतः व्हेरायटी आहे
KDS 992 बियाणे कोठे मिळेल. लातुर चा आहे मी सर
आता पुढच्या वर्षी कॉल करा भाऊ 98459722496
Ok sir thanks
पाटील साहेब js 335 मधील चांगल्या चिंपनी सांगा
कंपनी
Expert kisan or
Booster
🙏सर, के डी एस ९९२वाण कुठे मिळतील,
8459722496 वर कॉल करा
भाऊ फुले संगम सोयाबीन पेराच आहे अंतर किती ठेवावेत जमीन काळी ची आहे
2 फूट अंतर
दिड फुटावर मुरूम आह आणि वर पूर्ण काळी जमीन आहे
KDS 992 Verity Kashi ahe chagla jamiti kordvahu ahe sir ..
तुम्हाला कुठं मिळाली ती जात
Thanks sir
Sir green gold 3344 ekri 30 kg perle tar chalel ka?
25 किलो
Ruchi 2001 kds 726 gayatri yach variety piku shakte
हो का
फुले किमया कोरडवाहू शेतांत चालते का सर
रुची 2001 आहे उपलब्ध. कोठे मिळेल?
माझ्याकडे एट ट्रिपल नाईन डबल सेवन नाईन झिरो सिक्स थ्री
सर सोयाबीन साठी एकरी खताचे प्रमाण सांगा जेणे करून रासायनिक खतांचा वापर जास्त होऊन जमिनीचा पोत बिघडणार नाही व पिकास योग्य प्रमाणात मूलद्रव्य मिळतील यावर 1 व्हिडिओ बनवा
बनवला आहे भाऊ थोडं पाहून घ्या नवीन व्हिडिओ
Apsa80 vapru shakta adhik mahite sathi samprk kara comments madhe
फुले किमया कुठे मिळेल बॅग, यवतमाळ जिल्हा?????
8459722496 कॉल करा
भाऊ ग्रीन गोल्ड कशी आहे
चांगली आहे
Sachin bhau js2069 soyabin kashi rahil
हे मी पहिली नाही भाऊ अजून पुढच्या वर्षी पाहून कळवतो
भाऊ फुले संगम हे बियाणे लेट असून अवरेज ट्रॅक्टर ने पेरल्या वर 6 ते 8 इतकाच देते या पेक्ष्या ईगल js 9560 हे बियाणे बेस्ट आहे व आवरेज 10 ते 12 चा आहे ते पण ट्रॅक्टरने पेरून
ठीक आहे भाऊ
खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर करिश्मा वाण एकरी किती किलो पेरावे?
25 किलो
सर कापसाच्या कोणत्या बाँगा घेवाव हो
सचिन सर सोयाबीनला पेरणी करतांना कोनते खत द्यावे काॅम्बीनेशन सांगा please
Ssp बॅग आधी फेकून द्या
नंतर पेरताना ssp 1बॅग , 20 किलो पोटॅश , 5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये
Apsa80 vapru shakta adhik mahite sathi samprk kara comments madhe
Sir 🙏 3344 purn video banava
प्रयत्न करतो भाऊ
भारी काळी पाण्याची जमीन आहे कोणती व्हरायटी वापरावी टोकनी साठी
संगम , किमया , रुची 1001 , kds 992 पैकी घ्या
छान sir
सर नमस्कार फुले संगम कोणत्या कंपनीचे घ्यावे मार्गदर्शन करावे
डबल लेबल कोणाचही चालेल
ODSF
Green gold 3344 कशी आहे
अर्ली आहे आणि चांगली जात आहे
Fule Sangam Ani kimaya Sathi lagwadiche anter kiti thevave..
2 फूट बाय 6 इंच
Sir 351 veraty kasi aahe Nagpur jhilha sathi
मी ही व्हेरायटी पहिली नाही भाऊ
Early variety ahe pan changli ahe
@@sureshsonsare6802 Nagpur jhilha bhiwapur tahsil made chalel ka
Sir soyabinla singal supar phospate kat denya che fayde ya chi mahiti sanga.
सोयाबीन पिकाला युरिया लागत नाही व पोटॅश आपल्या जमिनीत भरपूर आहे त्या मुळे फक्त ssp दिल तरी चालते
Soyabean la Apsa80 success ahe adhik mahite sathi samprk kara comments madhe
इगल व्हरायटी कशी आहे सर
चांगली आहे
Ruchi Soya 9001 hi kashi aahe
Double lebal kshe aste
Karishma soyabean var khodmashi kami praman aahe ka सविस्तर sanga
Sunshine bhau
Dubahin
Maus 162, fule kimaya,fule sangam..he vidharbhat available nhi ahe... available kas hoil shetkari la he paha...
8459722496 वर कॉल करा सगळं मिळेल
Akola aahe mazya javal pahije aslyas
Soyabin chya bag chi kimt kiti ahe
4 हजार पर्यंत राहील
Egale konti variety konti ahe
म्हणजे ?
Thanks❤
शेतकऱ्यांचा जाणता राजा सचिन दादा छान माहिती सांगतात
धन्यवाद भाऊ
Sir 1208 ks rahil
नाही माहिती भाऊ
रुची 1001 बद्दल माहिती सांगा सर
Ok
सचीन भाऊ माझ्या शेतातील माती चुनखडी युक्त आहे... त्यामुळे मी फुले संगम 726 या वाणाची पेरणी खरीप हंगामात करू शकतो का..?
चुनखडी खूप जास्त आहे का ?
@@agripower_store जास्त प्रमाणात नाही पण ३०:७० आहे म्हणजे ३०%चुनखडीचे प्रमाण आहे...
Sir tyamshe jipsam taka
@@santoshjagtap7346 thanks sir...
Madhem jaminisathi green gold 3344 changali rahil ka 9305
9305
फुले संगम मिडनार का डिस्टिक नागपूर 🙏🙏🙏🙏
Sachin bhog latest vairat
Mahadbt var chi soybean bag kadi mile sanga
ते नाही सांगता येणार भाऊ
Sir जास्त पाणी सहन करणारी व्हरायटी सांगा
ठीक आहे भाऊ विडिओ बनवतो
पराटी चा पण असाच एक व्हिडिओ टाका
ua-cam.com/video/qhksqEhFqHs/v-deo.html
हा विडिओ पाहून घ्या
Turicha jati vr video banva ingole Saheb. Hi vinati
ठीक आहे भाऊ नक्की
सारस335 वान कसे आहे
जुने वाण सोडा भाऊ किमया किंवा संगम लावून पहा
Kds 992 कुटे मिळेल माहीती सांगा
Amerikan rbb soyabin ka bij milega
चिबाड जमीनीवर कोनते बीयाने वापरावे आरली की लेट
लेट वापरा, अर्ली व्हेरायटी च्या शेंगा कापणी पूर्वी झाडावरच फूटतात.
लेट वापरा भाऊ
Chibad jaminit apsa 80 vaprave adhik mahite sathi samprk kara comments madhe
9305 मध्ये भेसळ मिळते
होऊ शकते भाऊ
ग्रीन गोल्ड 9305 कशी आहे सोयाबीन 🙏🙏
चांगली आहे जात
@@agripower_store 🙏🙏🙏
Kds 992 कुठे भेटल
पुढच्या वर्षी संपर्क करा
9305एकरी किती किलो बि पेरावे
25 किलो
@@agripower_store tokan padhatine ka perni yantrane
Ruchi 1001 kashi ahe bhau
छान जात आहे , लागवड करण्या योग्य आहे
Ruchi 2001 Kashi ahe bhau
बुस्टर कंपनी सोयाबीन बोगस आहे फुले संगम
चॅनेलवरचे रुची चित्र दिलं पण त्याबद्दल काही सांगितलं नाही असं का
ठीक आहे ते पण देऊ
Kali jamin साथी sanga
लेट व्हेरायटी निवडा विडिओ मधील
Phulesagam takayla lav re bhava
ठीक आहे भाऊ पण डबल लेबलच लावा
612 बियाणे पाहीजेत
Kaalli
Kya
JS 335
ती सोडून द्या आता
Ruchi tokan chapel ka
हो
Sagdyavar khodmashi jaate