व्हिटॅमिन डी कशातून मिळते....
Вставка
- Опубліковано 21 бер 2023
- vitamin d diet, व्हिटॅमिन डी कसे मिळते, विटांमिन ड युक्त आहार, dr anagha kulkarni, happy and healthy life at home
#vitaminddiet
#व्हिटॅमिनडीकसेमिळते
#विटांमिनडयुक्तआहार
#dranaghakulkarni
#happyandhealthylifeathome
आपण खूपच छानछान सोपी पद्धतीत आपले लेचरअसते मला खूप आवडते धन्यवाद
खूप खूप धन्यवाद डॉक्टर.तुमचे किती आभार मानावे तेच काळात नाही.you r a boon for us.
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤
खुप छान मॅम👍🙏
अनियमित पाळी साठी उपाय सांगा video बनवा मॅम 🙏
Thanks mam khup ch chan mahiti sangltli 🙏🙏🙏
very nice information madam Thank you so much ...
Chan mahiti sangitali mam dhanyavad 👍
Thank you madam khup chan mahiti
Khup chaan mahiti dilit mam thankyou
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan mahiti dilat mam
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👍👍👍👍👍👌👌👌👌🙏
छानच माहिती दिली
Very nice information Thank you very much madam for the sharing this information👍
खूप छांन माहीती दिली धनवाद
🙏 Dr. अनघाताई
मागील तीन-चार वर्षापासून मी तुमचे VDO नियमितपणे पहाते
खूप उत्कृष्टपणे सहज आणि ओघवत्या भाषेत सांगत असल्यामुळे तुमचे सांगणे अतिशय उत्तम मार्गदर्शन करते
मी nutritionist आहे
तुमच्याशी खूप संवाद साधायची इच्छा आहे पण कसा साधावा ते समजत नाही
आपली कृपाभिलाषी 🙏
७७४३८४०५९६ whatsapp
मी नेहमी व्हिडिओ बघते.
छान मार्गदर्शन करता. रोज दही , दूध किती घ्यायचे. ड्राय ट्रस्टचे प्रमाण किती .ते प्लीज सांगा. मसल्स पेन खूप आहे. वय 70
@@dranaghakulkarni Hello
Chan mahiti Thanks👌👍
छान माहिती दिली धन्यवाद
मॅडम हल्ली तुम्ही बागेत फिरायला जात नाही का ते व्हीडियो छान असतात.तुमच्या गप्पा छान असतात.
Dhanya Vad....
Khupchan mahiti good
Khupach chan mahiti ashi mahiti vitamin d chi ajun konihi dili nahi.
मॅडम खुप छान माहिती दिलीत
खूपच छान सांगितले
खूप छान माहिती दिली
Khupch chhan mahiti
Thank you Mam😊
खूप छान माहिती आहे
Khup Chan mahiti
Very nice information Madam👍🙏
Thanks mam 🙏🙏
Thanku very much🙏
छान माहिती
Thanks madam ☺️
Madam mala uric acid, daibites, payachya nasa sujtat proppar chalata yet nahi bhayankar pain hoto upay suchva
Very nice information tai
नमस्कार मॅडम 🙏
मला कोरडेपणा फार जाणवतो. नाक, घसा कोरडा पडतो. नाकात तूप घालते. तळ पायाची आग होते. तेल/तूप लावते. पण हे अनेक वर्षं करतेय तरी कोरडेपणा कमी होत नाही....ऊष्णताही आहे....
Chhan
तयार फळांच्या रसामध्ये रंग, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह इत्यादी गोष्टी असल्यामुळे तयार फळांचा रस घेऊ नये. त्या ऐवजी नैसर्गिक रित्या असलेली फळे दाताने चर्वण करून आणि जिभेने आस्वाद घेत खावीत
👌👌👌👌👌👍
Vitamin d cha garbhadharane cha kay sambandh aahe
Thank you foctor for your info.
Thanku mam very helpful video I was in need of this information 🙏
Very Nice Informatin ! Make Seperate Video on Every Vitamine !
Sure 👍
Davakhana?
हाताच्या मनगटाजवळील मांसपेशीला सूज आहे त्यावर उपाय सांगा
उपयुक्त माहिती बी 12 ची कमतरता कशाने भरुन निघते.
मुलींची पाळी नियमित येण्यासाठी काय करायचे
नमस्कार डॉक्टर
डायबेटिस पेशंटनी अंडी मधील पिवळा बलक खावा का
नमस्कार मॅडम.
मश्रूम (अळंबी) जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील युरीक अॅसीड वाढते का.?
कृपया सांगा. धन्यवाद
हो वाढते
@@deepakulkarni4776 धन्यवाद मॅडम
मी ५८ वर्षाची आहे, मला १४ वर्षापासून मधुमेह व ११वर्षापासून बीपी आहे, माझे स्नायू विक आहे, अंडी घेण्याचे प्रमाण सांगा
Very nice.
Mam Maja lagnala 10 yes Zale aamchya doghnmdhe 13 year cha gap ahe aamche Vichar kdhich ek nsto temla kdhi smajun Ghet nahi maje Bolney sudha purn ekun ghet nhi MI 2shbd bolle ki lgech maje bolne thambvtat mla Yacha khup tras hoto mla kltch nahi kdhi vatte Ghar sotun nigunch jav pn maje 2 mul ahe tana bgun MI swtala shant krte please kahi sanga .
🥺
Dok shant theva,kamat n mulanmde man guntava,devach namsmaran kara,gardenmde firayla ja mhanje negative vichar yennar nahit ,ghar sodun janyane tumchya tansion mde aankin bhar padel,devavr Vishwas thheva Sagal changl hoil.tansion ghetlyane tumchya aarogyavr parinam hoil.
@@rainbowgirl4681 right ha🤞👌🏼👌🏼
Tumhi Bhiwandichya , PR highschool cha vidyarthini ahat ka, tumche nav Anagha Nalgavda ahe ka?
Me tumcha class madey hoti, will like to talk with you.
हो
Mail करा..
@@dranaghakulkarni will you share your email id, could not seem to find it.
ज्या मुलींचे लग्न होत नाही सुंदर नाही म्हणून त्यांनी काय करावे यावर व्हिडिओ बनवा, गरिब मुले लग्न करण्यापुरती पसंती दाखवतात आणि काही दिवसांनी मन भरल्यावर मात्र तिला झिडकारून टाकतात आणि म्हणतात मला तर तू पसंतच नव्हती आणि या गरीब मुलांकडे पैसे आल्यावर मग ते सुंदर मुलींच्या मागे पळतात आणि त्यांना दुसरी बायको बनवतात, पहिलीला वार्यावर सोडून😢
माझी पीशवी काढली आहे शरीरात खूप आग होते
होईल ठीक ...टेन्शन घेवू नका...
Hath pair Kasam wale dukhta
चार ते पाच वर्षाच्या मुलांना नाश्त्यामध्ये हॉरलेक्स देऊ शकतो का.
मसल्स पेन खूप आहे. दूध दही रोज किती घ्यायचे. ड्राय फ्रूट किती घ्यायचे.
Madam khu chan mahiti sangitli