लोक सारखं नावं ठेवत असतात...किती ते मनावर घ्यायचं....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • लोक सारखं नावं ठेवत असतात...किती ते मनावर घ्यायचं....
    #लोकसारखंनावंठेवतअसतात
    #टोमणेमारणे
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

КОМЕНТАРІ • 208

  • @abhitidalvi3801
    @abhitidalvi3801 2 місяці тому +16

    मला तुमचे बोलणे खुप आवडते. सरळ साध अणि खर बोलता म्हणून. वास्तव सांगता.

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 2 місяці тому +38

    लोकाकडेच काय पण घरच्या लोकांकडे लक्ष दिले तर मरावे लागेल. घरचे आणि बाहेरचे हम करे सो कायदा वागायला पाहातात हा माझा अनुभव आहे. कळत नाही आय करावंसं कसं वागावं. यांना वाटतं आपणच शहाणे.. त्यात माझं वय झाले आहे एक वर्षांपूर्वी यांची साथ सुटली सैर भैर झाले आहे. त्यांचा पण सगळा आनंदी आनंद होता. नशीब म्हणायचं दुसरं काय. पण आपल्याला हवं तेच करायचे.

    • @sonalghumatkar5286
      @sonalghumatkar5286 2 місяці тому +1

      🥹

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 2 місяці тому +1

      हो खर आहे...👍😁

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 2 місяці тому

      ​@@sonalghumatkar5286 हो अगदी खरे आहे आम्हाला वयस्कर एकट्या कडून भरपूर घासून जबाबदारी टाकतात पण आम्ही फर्नीचर प्रमाणे गप्प बसावे फक्त / मी पावसाळ्यात बाहेर जाऊ शकत नाही जे हवे ते स्वता चे हाताने बनऊन खाते जोवर नैसर्गिक गोष्टी आपण करू शकतो तोवर खाणे पिणे आपण आपले करायचेच जमले तर बाकी च्यांच करायचे मी कीतीही आजारी झाले तरी माझ्या साठी चहा करते योग्य ते मेडिसिन घेते आराम करते घरात कोणालाही सांगत पण नाही मला काम करताना कापते/भाजते मी नळाच्या पाण्याने थंड करते हातातील काम पूर्ण करते माझी माणसे मला रोज बघायला मिळतात म्हणून आनंदी रहाते पण खरे सांगू आता नको वाटते जगणे सगळे समाधान मिळाले आता देवा जीवन आहे तोवर आनंदी जगायचं 😊

    • @kirtisagar6821
      @kirtisagar6821 2 місяці тому +2

      I fully agree with this.

    • @neetathakare9004
      @neetathakare9004 2 місяці тому +2

      😂😂😂😂

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 2 місяці тому +9

    सबसे बडा रोग
    क्या कहेंगे लोग
    Choose to be well in every way . Choose to be happy and keep happy to everyone ..The taunt of people do not take seriously Trust yourself and take it as compliments Be Happy Attract Happiness.Never allows to another person to steal your happinesses .
    Your veo is simple yet good and motivational.

    • @sharayukadam1351
      @sharayukadam1351 18 днів тому

      Kuch to log kahenge chodo bekar ki baton ko
      Apne hi man ki suno

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 2 місяці тому +3

    डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे प्रतेकाची नवरे कामावरून आले कि त्यांनाचहा पाणि द्या जेवन द्या इथपर्यंत ठीक आहे बाकिचे सगळे काम त्यांचे त्यांनी करावेतुम्ही म्हणता ते खरच आहे लहान मुलासारखे समजु नका स्वताला ही वेळ दिला पाहिजे तुमच्या मताशी मी सहमत आहे आजचा व्हिडीओ मला आवडला धन्यवाद सौ ताई शुभ संध्याकाळ

  • @nirmalaghuge1392
    @nirmalaghuge1392 2 місяці тому +4

    मॅडम तुम्ही खूप छान आणि योग्य तेच हसून खेळून बोलता त्यामुळे तुमचे बोलणे ऐकतच बसावे वाटतय.👌

  • @SmitaJawdekar
    @SmitaJawdekar 2 місяці тому +3

    एक नंबर व्हिडीओ
    असेच ठकास महाठक व्हायची गरज असते
    खूप मस्त 😀😀😀👌👌👌

  • @AaravSaheb
    @AaravSaheb 2 місяці тому

    Madam tumhi khup chhan ahet mi 27yearchi ahe pan mala ekdam nirash aas vataych jagaychi pan echha hot nhavti pan tumche video baghitle ki khup bhari vatat aapnach apale ayushya jagayche aste khush rahayche samjal tumhala bghilte ki cheharyavar chhan smile😊 yete bhari vatat mala tumhi re, dya na plzzz masta vatel aajun😊😊😊🎉❤❤❤

  • @varsha-rathod
    @varsha-rathod 2 місяці тому +21

    खरं आहे मॅडम, नवऱ्याला सगळया गोष्टी आयत्या हव्या असतात... आपण नोकरी करणारे असलो तरी आल्या आल्या त्यांना पाणी द्या जेवण vadha अशा गोष्टी बायका करत असतात, नवरा कधी म्हणत नाही चल आज वाढतो मी तुला... आपणच या सवयी त्यांना लावतो.... एकदम बरोबर बोललात तुम्ही😊

  • @shobhajadhav172
    @shobhajadhav172 2 місяці тому

    Tai tumhi day konta lavta

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 2 місяці тому

    गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान खरं तेच बोलता.मी रोज पहाते विडीयो.खरंच स्वतःसाठी जगायला पाहिजे. तुम्ही माझ्या पेक्षा वयाने लहान आहात. कुलकर्णी असल्याने आमच्या च वाटता.मला तुमच्या कडून शिकण्याची गरज आहे असे वाटते.

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 2 місяці тому +13

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,मेडम.तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळालं.ठेवणीतले कपडे कसे वरचेवर वापरायचे, रोजचे कपडे पण विरे पर्यंत न वापरता नवनवीन बदलकरत राहयचें वगैरे.my life , my rule.छोटी छोटी गोष्टीतून आनंद घेत राहिचे वगैरे.लोकं अस ही बोलतात अन तसेही बोलतात.त्यांची पर्वा न करता आपल्याला पटेल तस आनंदाने जगायचे.असच हव अन तसंच हवंच अट्टाहास न करता जे आवडेल ते खायचं.

  • @shraddhamagdum9
    @shraddhamagdum9 2 місяці тому +3

    तुमचे वागणे बोलणे साधे सरळ आहे मला हा व्हिडिओ आवडला मी पण 60 ची आहे

  • @ShiitalKMohite
    @ShiitalKMohite 2 місяці тому

    Exactly, kiti vela nusta sophisticated aani, kadak swabhav thevaycha,
    Mast enjoy karata aala pahije, aani tumhi tech karataye 👍👍👍👍

  • @vibhakulkarni7039
    @vibhakulkarni7039 2 місяці тому +12

    I agree with you mam
    संसार जर दोघांचा असेल तर त्यात efforts पण दोघांनी घातले पाहिजेत नेहमीच बाईने का सर्वांच्या पुढे पुढे करायच
    एका लिमिट नंतर सर्वांनी आपली कामे आपण करावीत
    उलट यामुळेच एकमेकांबद्दल आदर वाटेल

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 2 місяці тому

    खूप आवडला व्हिडीओ मॅडम, माझ्या मनातलं बोललात तुम्ही, असेच मस्त व्हिडीओ करा, लोकं काहीही बोलतात, विचार नाही कराययाचा, अगदी बोरोबर र र 🌹🌹

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs 2 місяці тому +2

    मॅम तुम्ही एकदम बरोबर बोलता.मला तुमचा खरे पणा खुप आवडतो.मी ६५ च्या पुढे आहे.तुमचे उत्तर सगळ्यांसाठी छानच असते. आपल्यास आवडेल तेच करावे.आमच्या उभयतांना आपले विडीओ आवडतात.ज्यांना आवडत नाही त्यांनी पाहू नयेत.इतरांना बघून बरे वाटते याचा विचार करावा.

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 2 місяці тому

    Your talk is so entertaining, I like your simplicity and motivatiing thiughts.

  • @varshatikhe1721
    @varshatikhe1721 2 місяці тому

    Madam तुमची बाग खूप छान आहे

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 2 місяці тому +8

    तुम्हीच माझ्या गुरू ❤
    गुरु पोर्णिमा च्या खुप शुभेच्छा मॅडम 🎉❤

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 місяці тому

    Gurupornimechya hardik Shubheccha Tai❤🎉💐
    Khupch khar सांगितले तुम्ही.
    Me साठीत pan sarvanchya पुढे पुढे कर्ते.
    Karan swatachya hatane sarvjan sarv केलेले neat घेतीलच असे नाही. Kahi पदार्थ baghtach nahit. Mag vaya जाते.
    Tyapeksha apanch neat vadhave ase वाटते.
    Pan kamch sampat nahit. Mag thakayla hote. Maza mulga मात्र मला ordat asto. Swatachech फक्त bagh व तब्येतिचि कालजी घे, swatachi avad, chandh जप mhanto.
    Pan kaltay pan valat nahi ase zal ahe😂
    Pan ata nakkich kahi goshtinkade ignore karnar🙏😊😢😢

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes Місяць тому

    एक नंबर व्हिडिओ 👍

  • @mandakhade4904
    @mandakhade4904 2 місяці тому +11

    मी काही कारणामुळे नवऱ्याला जेवण वाढायचे सोडून दिले. त्यांना हाताने घ्या यला लावते. त्यामुळे मला मी चूक करतेय असे वाटत होते. पण आता तुमच्यामुळे माझे चुकत नाही असे वाटते.

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 місяці тому +1

    गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा मॅडम तुमच्या कडून बरचसं काही शिकायला मिळाले तुम्ही बोलताना मी खूप हसते हो छान वाटत🎉🎉🎉🎉

  • @ShiitalKMohite
    @ShiitalKMohite 2 місяці тому

    Me far purvi I mean 2varsha pasun tumhala follow karatey, tevha suddha video chan asayche aani he suddha chan aahet.

  • @vidyajadhav3304
    @vidyajadhav3304 2 місяці тому

    बरोबर आहे मॅडम ❤😊

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 2 місяці тому +4

    विषय चांगला आम्ही पण घरात मिळून
    काम करतो.ज्याला भूक लागली ते आपापल घेवून जेवतो...गप्पाटप्पा करतो.
    खरय नवर्यांना लहान मुलांन सारख
    वागवू नये कारण आपण गावाला जातो
    सगळी सवय पाहीजे कामाची.
    कधी कधी बायको आधी जाते माणस
    संपतात तसे होवुनये ही काळजी आधी
    पासन घ्यावी..नवर्यांना सगळी जवाबदारी
    द्यायलाच हवी..योग्य मार्गदर्शन मॕम ❤

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 2 місяці тому

    Kaku pudhil 15 varsha nanter baher kase ...vatavarn asel....manje mansa cha wabhvat....thoda tya vr bola ....plz mazi mulgi lahan ahe ....me ase vichar krte.....kas asel sagla

  • @SupriyaBabar-dh7ct
    @SupriyaBabar-dh7ct 2 місяці тому

    Bas ata.बिनधास्त राहायचं.चालू केले.

  • @yogeshkanunga3422
    @yogeshkanunga3422 2 місяці тому

    Constipation sathi banana cha use hoto ka??

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 2 місяці тому

    गुरु पौर्णिमा चा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा🙏🙏योग्य मार्गदर्शना करता खूप खूप धन्यवाद🌹🌹

  • @rekhapatil3127
    @rekhapatil3127 2 місяці тому

    Mam ajj bolna... Jivanmadha hej kharokhar patlya me pan yjjch matachi ashan vagta ❤❤ayta dilay ka kimmat nighun jata hej anibhav🙏👍👌

  • @vamanshivdekar8041
    @vamanshivdekar8041 2 місяці тому

    Khup chaan madam😊 nehamipramane khup chaan video

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 2 місяці тому +1

    छान 👌गुरुपौर्णिमाचा हार्दिक शुबेच्या 🙏🙏

  • @SushamaBansod-o4p
    @SushamaBansod-o4p 2 місяці тому

    I like your thinking very much, very simple topics but very useful topics for me. Thank you.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 2 місяці тому

    Madam tumhi social reformer sarakhyach vatata amhala. Khup chan bolata. Tumhala aikalya shivay karamat nahi.

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 2 місяці тому +4

    ऐक गुरु तुल्य गोष्टी रोज तुमच्या कडून माहित पडतात म्हणून तुम्ही आमची गुरु tai🙏🙏🌹🌹 आहे माझा नमस्कार 🍫🍫

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 2 місяці тому +6

    तुम्ही जशास तसे वागता. आमच्या सारख्यांना आधार मिळतो पण तुमच्या बोलण्याने. असेच रहा. गरजवंताला मदत करतं.

  • @RashmisChannel-do7oi
    @RashmisChannel-do7oi Місяць тому

    🌹👌🏼

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 2 місяці тому +1

    अनघा ताई मला कुठे ही बाहेर गावी जायचे असेल तर घरच्या लोकांचे सहकार्य मीळत नाही. त्यामुळे मला प्रवासाचा आनंद घेता येत नाही. मी काय करू❤

  • @Vijayamore8842
    @Vijayamore8842 2 місяці тому

    गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 2 місяці тому +1

    आज सगळ मस्त मस्त आज तुम्ही mastrin झाला आहात छान खरड पट्टी काढताय

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni2881 2 місяці тому

    गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा ताई. तुम्ही आपण आहे तसे राहायला सांगतात ते मला बरोबर वाटते अनघा ताई

  • @deepaphalle3
    @deepaphalle3 2 місяці тому +1

    Maza navra भाजी आमटी नीट ढवळून घेत नाही म्हणून मी त्याला वाढते😅😅 पण बाकी तो मला मदत करतो

    • @Siddhakala_creations1603
      @Siddhakala_creations1603 2 місяці тому

      Same माझं पण.. कधी कधी मग असं वाटतं आपणच केलेलं बरं 😅..

  • @sangeetasutar825
    @sangeetasutar825 2 місяці тому

    टाच दुखीवर औषध सांगा

  • @kamalshinde9437
    @kamalshinde9437 2 місяці тому +6

    गुरू पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

  • @AlkaMeshram-s4r
    @AlkaMeshram-s4r 2 місяці тому

    मॅडम मी पण तुमच्या सारखेच आहेत ❤❤❤

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 2 місяці тому

    🙏🏻🙏🏻 🌹 नमस्कार अनघा ताई ! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
    खरंच आजच्या व्हिडिओ मधून अतिशयच मौल्यवान सल्ले दिलेत, ते खुपच उपयुक्त आहेत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद! 👌🏻🙏🏻🙏🏻

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 місяці тому +1

    Some things are really need to change. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🙂

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani 2 місяці тому

    Madam
    Are you still practicing or
    This this is your full time job

  • @Leelavati396
    @Leelavati396 2 місяці тому

    छान vdo, मी पण तुमच्या बरोबर गप्पा मारत जेवले,पण आज तुम्ही रेसिपी नाही दाखवली ,मौशी आल्या म्हणून का❤ऐकावे जनाचे करावे मनाचे खरं आहे ,पण करणं थोडा अवघड आहे कारण बरेच वेळा आपण लोकं साठी पण करतो,खरंय ना🎉

  • @RehanaPatel-o6i
    @RehanaPatel-o6i 2 місяці тому

    He khar aahe gharche n baherche he hum kare so kayda karayela bhgtat aani pati gelya war tar bai la faar Sangharsh krwa lagto .mazya babtit hi adech jale aaje.

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 місяці тому

    Gurupornimecha khup khup shubhecha barobar jas ahe tas anandi rahav sagat chan chan ch asatya ahech❤🎉khush rahena ka

  • @sunitakharade2139
    @sunitakharade2139 2 місяці тому

    गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या मॅडम

  • @rekhabali1485
    @rekhabali1485 19 днів тому +1

    खुप ओव्हर अ‍ॅक्टींग करू नका छान वाटत नाही वय झालं म्हणता आणी ~~~~

  • @Yaaashh_2005
    @Yaaashh_2005 2 місяці тому +1

    खूप छान विषय मांडलाय अनघा ताई तुम्ही, आमच्या घरात पण आसच आहे, जेवताना सगळ समोर असूनही आमचे हे हाताने घेत नाही, मलाच वाढावं लागत, त्यांच्या आईने ही सवय लावून ठेवलीय, लग्न झाल्यापासून सासूबाई माझ्या मुलाला आसाच लागत तसच लागत आसं सांगत आसात, मीही त्यात बदल केले नाही, आता कुठतरी वाटतंय खूप मोठी चूक केली. कुठं जायचं असेल तरी घरची काळजी, त्यामुळं आता मुलांच्या बाबतीत मी ही चूक करत नाही त्यांना त्यांच्या हातानेच वाढून घ्यायची सवय लावलीये,जी वेळ आज माझ्यावर आली ती माझ्या सूनेवर यायला नको, आणि हेच मी माझ्या मोठ्या मुलाला वरचेवर सांगत असते 😊😊 thanks Tai जे मी बोलू शकले नाही ते तुम्ही आज विडिओतून सांगितलं 😊😊😊😊😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 місяці тому

      घरोघरी मातीच्या चुली...

  • @padminishishte1096
    @padminishishte1096 2 місяці тому

    ❤❤❤❤ tumi mala khup avdata manun me tumala subscribe kelo ahe kadich ❤❤❤❤tumi khup chan bolta super video all❤❤ shivbaba bless you lovely Dr

  • @yogitakulkarni8048
    @yogitakulkarni8048 2 місяці тому

    Dr. mala tumcha bolna vagna atishay awadta🙏🧿

  • @sampadakelkar340
    @sampadakelkar340 2 місяці тому

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹

  • @sunandasarode580
    @sunandasarode580 2 місяці тому

    Mala tr tumchy attchy bolny aavdt

  • @prajaktagore3927
    @prajaktagore3927 2 місяці тому

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अनघा ताई . तुमचा सडेतोड स्वभाव मला खूप आवडतो

  • @rekhapatil3127
    @rekhapatil3127 2 місяці тому

    Gappa ter khup chan ,🙏👍👌😀apan medium family sarva hej patlya smart, gerat amha sathi mam❤😂💫

  • @shraddhavete-mokashi7609
    @shraddhavete-mokashi7609 2 місяці тому +1

    Nakki kunala tomne martay😅😂😂😂😂😂....kahi pe nigahe kahi pe nishana 😂😂😂....kay ga bai...anyways. Hey thoughts changle ahet... completely 👍

  • @sap.infinite4201
    @sap.infinite4201 2 місяці тому +1

    Mala khup avdla vlog .

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 2 місяці тому

    माझ्या आई ची मैत्रीण म्हणजे मावशी ची आज आठवण आली...same असेच बोलते तुमच्यासारखी.. हुबेहूब😂. मी माहेरी गेले की 1 तास तरी जाते अश्याच गप्पा मारते बर वाटतं 😅

  • @samidhadali6623
    @samidhadali6623 2 місяці тому

    Good attitude and liked the way of communicating with us.
    We need energy to be firm at our thoughts and decisions

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 2 місяці тому

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम,

  • @sunitashirke8603
    @sunitashirke8603 2 місяці тому

    छान सांगितले विडिओ मस्त आहे

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 2 місяці тому

    मॅडम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा

  • @riyagulalkari89
    @riyagulalkari89 2 місяці тому

    ❤kaku tumhi khup padkhar ahe...ani mipn ashich kdk vagte pn sasu sasre mhnte nvrayl j1 nhi vadt as tas mi nav theu dete sasu sasryla pn hatat jast det nhi

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 місяці тому +1

    ताई मला तुमची मत फार आवडतात❤👌😊

  • @vanitapawar698
    @vanitapawar698 2 місяці тому +1

    You're correct but we're helpless. If you don't listen he starts fighting.

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q 2 місяці тому

    Madum khup mast sangitl navrya badal thanks .

  • @VanitaDeokar-p2k
    @VanitaDeokar-p2k 2 місяці тому

    Madam tumche faar advance vichar aahet....khup.great

  • @AaravSaheb
    @AaravSaheb 2 місяці тому

    Madam tumhi jevan karat astana bolat jau naka te changal nast jevan zal ki bola video ushira aala tai chalel😊😊😊😊😊😊

  • @ranjanakhandge5583
    @ranjanakhandge5583 2 місяці тому

    गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई ❤

  • @jyotihujband2365
    @jyotihujband2365 2 місяці тому

    गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम

  • @Anita-jf8xd
    @Anita-jf8xd 2 місяці тому

    गुरुपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा डॉ. अनघा ताई 🙏🏻🥰

  • @latakatore9114
    @latakatore9114 2 місяці тому

    छान वाटले मॅडम व्हिडिओ बघुन

  • @prachideshpande2554
    @prachideshpande2554 2 місяці тому

    गुरू पोर्णिमेच्या शुभेच्छा अनघा ताई

  • @smitapenkar9933
    @smitapenkar9933 2 місяці тому

    क्या बात है! बहोत खूब 👌😘👏👏

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 2 місяці тому

    Khup Mast video

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 місяці тому +1

    Madam kup tumchi skin chan diste

  • @saritasagvekar2040
    @saritasagvekar2040 2 місяці тому

    😂😂😂😂mulga badal navra badla😂😂😂 👌👌Mast bolata tumhi❤❤

  • @PratibhaSapkale-f6u
    @PratibhaSapkale-f6u 2 місяці тому

    तुम्हीच माझ्या गुरु.
    ‌गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर आपल्या चरणाला शतशत नमन🙏🙏🌺🌺

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 2 місяці тому +1

    आजचा व्हिडिओ एकदम मजेशीर 😂😂😂😂😂😂 केसांसाठी कुठला डाय योग्य आहे ?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 місяці тому

      जो तुम्हाला योग्य असेल तो

  • @madhurikalaskar7645
    @madhurikalaskar7645 2 місяці тому

    Gurupornimechya hardik shubhechya thumala 🙏🙏

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 місяці тому

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम❤❤

  • @surekhamali433
    @surekhamali433 2 місяці тому

    मॅडम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 2 місяці тому

    I like your trueness ❤

  • @niftyhacks3335
    @niftyhacks3335 2 місяці тому +3

    Barobar ayushyat badal ha pahije ❤❤❤

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 2 місяці тому

    गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 💐

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 2 місяці тому

    नमस्कार ताई 🙏

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 2 місяці тому

    Gurupournimechya hardik shubhechha madam shri Swami Samarth

  • @deepakhobragade1423
    @deepakhobragade1423 2 місяці тому

    Mast chan vatay tumche bolane

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 2 місяці тому +1

    Khupch mast Mam 🙏👍

  • @SusmitaJoshi-v3d
    @SusmitaJoshi-v3d 2 місяці тому

    मॅडम मला आमवताचा खूपच त्रास होतो. सगळे सांधे आखडतात, दुखतात.सगळे उपचार करून झाले.काय ठोस उपाय करता येईल. प्लीज सांगा. माझे वय 45 वर्षे आहे.2वर्षापासून हा त्रास सुरू आहे.

  • @seemamesta2544
    @seemamesta2544 2 місяці тому

    Good morning. Gurupoornimachya hardik subhecha.

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 2 місяці тому

    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मॅडम

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 місяці тому

    Saji bolani heita oupadash

  • @AaravSaheb
    @AaravSaheb 2 місяці тому

    Kharay lok mhantil pan navara badala😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉