vitamin B12 deficiency | home remedy|हातापायात मुंग्या येणे | डायबिटीज मधे हात पाय जळजळणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @mohanmayekar4876
    @mohanmayekar4876 3 роки тому +13

    आपण दिलेल्या बहुमुल्य माहिती बद्दल आपले फार आभार. प्रत्यक्ष डाॅक्टरांकडे जाऊन अशी उपयुक्त माहिती मिळत नाही.अशा प्रकारे वेगवेगळ्या आजारांवरील उपयुक्त माहिती देऊन लोकांना व्याधीमुक्त होण्यास मदत करण्यासाठी देव तुम्हाला ऊदंड आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना. मोहन मयेकर घाटकोपर मुंबई.

  • @chandrakantbamankar267
    @chandrakantbamankar267 Рік тому +5

    हातापायाला मुंग्या येणे बाबत तुम्ही जे काही सांगितले ते खूप उपयुक्त सांगितले

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 2 роки тому +10

    इतकी महत्वाची सविस्तर माहिती कुणीच कधीच दिली नाही. बरेच दिवस मी हे कारण शोधत होते. खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 15 днів тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे, बी १२ साठी, आम्ही जरूर याप्रमाणे आहार घेत राहू. अनघा ताई खूप खूप धन्यवाद. परमेश्वर आपण उभयतांना दीर्घ व निरामय आयुष्य देवो, हीच प्रार्थना. ❤🙏

  • @anupritakunte5446
    @anupritakunte5446 2 роки тому +17

    अप्रतिम माहिती बर्याच गोष्टी कळल्या ऐकून समाधान‌वाटले.अशीच माहिती मिळत राहो.आपणास खूप धन्यवाद व शुभेच्छा.

  • @shraddhasalvi2875
    @shraddhasalvi2875 2 роки тому +1

    डॉक्टर , तुम्ही अत्यंत साध्या , सोप्या पद्धतीने समजाऊन सोपे उपाय सांगता आणि ते केले की खरचं खूप चांगला अनुभव मला आला आहे . आपले खूप खूप आभार

  • @subhashkhandale7900
    @subhashkhandale7900 2 роки тому +10

    Most useful information about B12 is delivered by Dr.Anagha Kulkarni, thankyou.

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 4 роки тому +1

    धन्यवाद डॉक्टर, खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे आपण. ३/४ वर्षापूर्वी माझ्या डाव्या खांद्यातून हात थोडा निखळला होता. मध्यंतरी काही दिवसांपासून त्या हाताला मुंग्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मी ही क्लिप आवर्जून पाहिली.

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 5 років тому +13

    Thanku so much mam, शतशः आभार तुमचे, खूप बरोबर vishayavar तुम्ही मार्गदर्शन केले आहे, मला अनेक वर्ष हे सगळे त्रास होत आहेत, अणि मग injection, गोळ्या सारख्या घेत असते पण आज तुम्ही घरगुती उपाय सांगून अनंत उपकार केले, खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaylaxmimule3427
    @vijaylaxmimule3427 2 роки тому

    सत्कृपेने सत्***-।
    डाॅ.अनुराधा मॅम,...आपण एकदम उपयुक्त 100% माहिती सागींतले बद्दल धन्यवाद ..

  • @sss-zu5ns
    @sss-zu5ns 4 роки тому +19

    छान माहीती दिली...
    दोन वर्षे झाली माझ्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यात खूप जळजळ होते आणि मुंग्या पण येतात काही उपचार असेल तर सांगा?

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 5 років тому

    खुपच उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद.काही महिन्यापूर्वीपासून माझी तब्येत बरी आहे कारण माझ्यात ही लक्षणे दिसून आली.आयुर्वेदिक उपचार व पथ्य सुरु केले आहेत व परिणाम खुपच छान अनुभवत आहे.तुम्हाला खुप शुभेच्छा 🙏🙏🙏💐

  • @jayashreevaze4608
    @jayashreevaze4608 4 роки тому +5

    Thank you very much ma'am. I am 63 yrs old. I hv started B12 on your advise. It has reduced numbness in my hands. God bless you.

  • @Laxmansawale807
    @Laxmansawale807 2 роки тому

    धन्यवाद ताई
    आपण फारच चांगल्या शाब्दात समजाऊन सांगितले
    शतशः प्रणाम दंडवत

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 5 років тому +7

    खूप आवश्यक विषया वर तुम्ही खूब उपयोगी माहिती दिली आहे रियली खूब खूब थैंक्स डाक्टर

  • @ushanangre8072
    @ushanangre8072 3 роки тому +1

    खूप छान माहिती. काही लोकांना भिती असते की डायेट प्लॅन म्हणजे संपल..पण आपल्या प्लॅन मध्ये तसं काही नाही. सांगीतलं तेव्हढं फॉलो करायला हवं.धन्यवाद.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Рік тому

    खुप महत्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत सांगितलीत.
    धन्यवाद!!

  • @prabhakarmedhekar9279
    @prabhakarmedhekar9279 4 роки тому +19

    हातापायात मुंग्या येणे ह्यवर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shatkar9676
    @shatkar9676 2 роки тому

    Khoop chaan padhatiney tumhi mahiti deta. khoop dhanyawad. Parmatam aashirwad ahe tumchyavar mhanoon tyanche pun dhanyawad

  • @vincentvaz6317
    @vincentvaz6317 3 роки тому +5

    Good morning 🙏 Doctersaheba thanks for your information as I am ussing only Homeopathy 😊 for lasl many years of my life never ever fall sick Now I am 71 yrs old with the natural medicine of natures Gift by God's grace I am pleased with your Advoice Praise the Lord May God bless you and your family in Good health 🙏

  • @PrakashSharma-mo3uh
    @PrakashSharma-mo3uh 3 роки тому

    मॅडम, आपण फार उपयुक्त माहिती देत आहात आणि माहिती आपण खूप पध्दतशिरपणे समजावून सांगत आहात.

  • @patilarun8305
    @patilarun8305 5 років тому +5

    खूप छान मेडम.तुमचा हा विडियो मला खूप आवडला. वरील सर्व प्रकारची कमतरता मला जाणवते. तुमचा विडियो माझ्या साठी खूप फायदेशीर आहे. धन्यवाद. मी व्हेजिटेरियन आहे तरी मला अजून काही उपाय कळव.

  • @ranjitankar9357
    @ranjitankar9357 Рік тому

    खरंच खूप खूप अप्रतिम माहिती दिली मॅडम तुम्ही त्या बद्द्ल तुमचे मनपुर्वक धन्यवाद .तूम्ही सांगितलेली लक्षणे मला आहे . मागील काही महिने पासून मला हा त्रास जाणवतो .
    पण आता तुमचा व्हिडीओ बघितल्यावर माझे शंकानिरसन झाले.
    पुनश्च धन्यवाद !

  • @balagondapatil1675
    @balagondapatil1675 2 роки тому +5

    फार सुंदर उपयुक्त माहिती.फार सुंदर भाषेत सांगितलं.. धन्यवाद मॅडम....

  • @hhjbvfggj7gfggflgharad296
    @hhjbvfggj7gfggflgharad296 2 роки тому

    अतीशय सुंदर माहीती दिलेली आहे. धन्यवाद. मला शुगर आहे माझे पाय पायाचे तळवे व बोटं रात्रीला खुप दुखतात त्यामुळे ऊशीरा पर्यंत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 5 років тому +9

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती अंगाला खाज येते त्यावर एक video करा

    • @somnathpatil274
      @somnathpatil274 4 роки тому +1

      मॅडम ग्रेट माहिती सांगता आपण खूप चांगल्या सेवे साठी
      आपणास निरागस आयुष्य लाभो ही आपणास ईश्र्वर चरणी प्रार्थना

  • @harishjadhav5316
    @harishjadhav5316 3 роки тому +5

    Very good video madam, very well explained, thank you for sharing

  • @pradipraorane4942
    @pradipraorane4942 2 роки тому +2

    खूप छान माहिती धन्यवाद... मला पायात गोळे येतात त्या साठी काही सुचवा. मला शुगर आहे.

    • @kaushalyadoiphode6446
      @kaushalyadoiphode6446 2 роки тому

      डोकठर फार चांगली महिती सांगता आहे पण धावती जिवन शेली मुले ह सगल कर शकया हत नाही काय कय करा व

  • @uniquesystems1737
    @uniquesystems1737 5 років тому +11

    अतिशय छान आणि उपयुक्त माहिती !
    मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा !!!

  • @swatibade8905
    @swatibade8905 7 місяців тому

    Khupach chan mahiti dilit madam B 12 defficiancy cha nuktach mala problrm suru zalay so video khup lash deun baghitla.thode bare watale.upchar kalalet.manatli bhiti dur zali.Thank you very much dr.❤❤🎉🎉

  • @smitaguldagad9823
    @smitaguldagad9823 5 років тому +8

    मॅडम खुप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद.

  • @balajigalshetwar5082
    @balajigalshetwar5082 3 роки тому

    खूप सुंदर मार्गदर्शन.... आपल्या समाज कार्याला मनस्वी शुभेच्छा

  • @chhayakulkarni5080
    @chhayakulkarni5080 5 років тому +4

    Thank you mam Khup upyogi ani sunder mahiti dili, Mi he follow karin .,👌👍

    • @milinddeore9625
      @milinddeore9625 3 роки тому

      Chhaya Kulkarni sardi way you
      Sardipadse the season for my next game I will get my kids in their lives bhajabjarbharliwangi this week

    • @milinddeore9625
      @milinddeore9625 3 роки тому

      Please give my requestBhatlowangi is tha

    • @rajaramubhe6776
      @rajaramubhe6776 2 роки тому

      Bjmnmvnmnmnn mn

  • @nilishamhatre6642
    @nilishamhatre6642 2 роки тому

    खुप छान माहिती ...बर्याच गोष्टी कळल्या..धन्यवाद..

  • @arunsalunkhe3637
    @arunsalunkhe3637 5 років тому +6

    तुमचे खुप आभारी आहोत खुप छान माहिती दिल्याबद्दल...Thank you 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂

  • @ddb5775
    @ddb5775 4 роки тому +1

    Mam, खूपच उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.👍
    आम्हाला सर्वाना समजेल अश्या अतिशय मोजक्या आणि स्पष्ट शब्दांन्त ही माहिती आपण सांगितली .

  • @GodWords1
    @GodWords1 3 роки тому +4

    Very nice clarification Doctor. People's facing the issue they must follow this. Its very useful information. 👍

    • @shakilshaikh9179
      @shakilshaikh9179 2 роки тому +2

      विषय सोडून वायफळ गप्पा कमी करा

  • @sudhakarkulkarni1039
    @sudhakarkulkarni1039 2 роки тому

    Khup sunder mahiti dilit, ha sarv tras mla hoto ahe. Thanku dr.

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 4 роки тому +5

    व्हिडिओ खूपच आवडला. छान माहिती दिली.धन्यवाद.

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 2 роки тому

    धन्यवाद डॉक्टर अतिशय छान व उपयुक्त माहिती दिली आपण नमस्कार

  • @prashanttete228
    @prashanttete228 5 років тому +4

    खूप कामची आणि महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ramdaskshirsagar8551
    @ramdaskshirsagar8551 2 роки тому

    एकदम बरोबर माहिती दिली त्या बद्धल धन्यवाद मॅडम 🙏

  • @monalimangeshbaraskar229
    @monalimangeshbaraskar229 4 роки тому +4

    khup chan mahiti dili madam tumhi thank you 👏👏

  • @savitapalekar
    @savitapalekar 4 роки тому

    एवढी सखोल आणि सोप्या शब्दात माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @ashwinjaipurkar59
    @ashwinjaipurkar59 5 років тому +10

    Great information, with complete details. Thanks for the information.

  • @dhanashreesuryawanshi4631
    @dhanashreesuryawanshi4631 4 роки тому +1

    तुम्ही खूप उपयुक्त माहिती देता, धन्य वाद

  • @nileshgupte7559
    @nileshgupte7559 5 років тому +7

    नमस्कार खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद .

    • @yogaforhealth1966
      @yogaforhealth1966 8 місяців тому

      लिव्हर मधे B12 हे साठवलं जातं का ताई

  • @yugandharaathalye1123
    @yugandharaathalye1123 2 роки тому +1

    Khupach Sundar information ahey tumacha mulvydhivaracha video khup chaan ahey tumacha guggul and abhiyarist medecine cha उपयोग मस्त झाला 👍 Thanks Madam 🙏

  • @vijayakotutwwar603
    @vijayakotutwwar603 5 років тому +6

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद मैडम..

  • @artikulkarni3004
    @artikulkarni3004 4 роки тому

    मॅडम तुम्ही खूप खूप छान माहिती दिली आहे. माझ्या डाव्या पायाचा थोड्या थोड्या मुंग्या येतात.

    • @artikulkarni3004
      @artikulkarni3004 4 роки тому

      माझ्यासाठी ही माहिती खूप उपयोगी आहे.

    • @artikulkarni3004
      @artikulkarni3004 4 роки тому

      धनयवाद.

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 років тому +59

    *ताई ! वाह ! फार छान वीडियो आहे.सुंदर माहिती. मृदु वाणी आहे, तरी पण आवाज़ स्पष्ट आणि खणखणीत आवाजाची आपल्याला देणगी आहे. अभिनंदन !!*

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 2 роки тому +2

    Dr खूप छान माहिती दिली मनापासून आभारी

  • @shalinikarkera8456
    @shalinikarkera8456 4 роки тому +12

    Hello Mam, i really appreciate you for sharing such a valuable information but when we take dahi or buttermilk(fresh curd) then we face severe constipation problem. Any idea mam what is the reason for this? Kindly reply please as we r suffering from B12 deficiency but can't take curd.

  • @prakashkokal1134
    @prakashkokal1134 2 роки тому

    फारच उपयुक्त व महत्वपूर्ण माहीती.👌🙏

  • @chetanasonawane8836
    @chetanasonawane8836 2 роки тому +8

    जेवण झाल्यावर लगेच दुध घ्यायचं की कीती अंतराने घ्यावे आणि गरम घ्यावे की थंड ते सांगा

  • @shrinivsinjamuri165
    @shrinivsinjamuri165 3 роки тому

    मॅडम तुम्ही असेच हेल्थ विषय विडियो पाठवून द्या खुप आभार तुमच

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 5 років тому +3

    खुप छान आवश्यक माहिती सांगितली
    धन्यवाद ताई

  • @sureshdesai693
    @sureshdesai693 5 років тому +16

    Madam,
    Mala sugar aahe aani hatala mungya yetat tar tumhi sangitle te milk and milk products mala khaiche nahi
    tar me kai khaiche.please reply.

    • @jagannathpatil1072
      @jagannathpatil1072 4 роки тому +2

      आवडला आहे जी आहारात समाविष्ट म्हणुन सुचित केले आहे ते गृहपत्नी ने करुन खायला दिली पाहिजे, आपण सुचित केलेल्या आहारा संबंधित सुचना चे पालन करू. आभारी आहे उत्कृष्ट माहिती दिल्याचे

    • @prathameshkoli1563
      @prathameshkoli1563 4 роки тому

      Hi🙏🙏🙏🙏🙏

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 3 роки тому

    मॅडम आपण सांगितलेलि प्रत्ये क लक्षण माझ्यात आहेत मला सहा महिन्या पुर्वी पॅरा लेसिस झाला होता आणि त्या नंतर मला हे सगळे त्रास जाणवू लागलेत पण आपण न घाबरवता सर्व माहिती दिली आहे आपले खुप खुप आभार

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 5 років тому +12

    Very good & useful information.
    The most admirable thing is everything has been explained in a very simple way so that everyone can understand easily.
    Thanks

  • @laxmikore6988
    @laxmikore6988 2 роки тому

    Khup chan mahiti dili mam.mala kharch garaj hoti. Thank you mam

  • @kirand3664
    @kirand3664 5 років тому +12

    छान माहिती दिली Ma'am... माझ्या पायाच्या पोटरी खूप दुखतात.. त्यासाठी काय उपाय सुचवू शकता तुम्ही.. Pls reply Ma'am

  • @mangalad3524
    @mangalad3524 2 роки тому

    फार चांगले माहिती सांगितली मॅडम धन्यवाद

  • @dinshakiranshimpi7415
    @dinshakiranshimpi7415 4 роки тому +3

    thyroid aslyamule soyabin nahi khau shkt na madam.

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 3 роки тому

    डॉ मँडम खूप खूप धन्यवाद! फारच उपयुक्त माहिती.

  • @vanitagudekar7125
    @vanitagudekar7125 5 років тому +5

    धन्यवाद मॕडम छान माहिती सांगितली .

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Рік тому

    Thanks madam khup sunder. Very nice. 👌👌👍🙏🙏

  • @maheshadkar7302
    @maheshadkar7302 4 роки тому +5

    I have vit B12 diffidency, I will try this remedy thxs

    • @vamanlad1215
      @vamanlad1215 4 роки тому +1

      छान माहिती दिलीत धनेवाध

  • @rupalishende1948
    @rupalishende1948 4 місяці тому

    खूपच indetail व्हिडिओ thank you so much अनघा ma'am. It's very useful

  • @maheshshawale534
    @maheshshawale534 2 роки тому +7

    धन्यवाद मॅडम 👍👍

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 4 роки тому

    खूप सुंदर सागीतलत.धन्यावाद.नमस्कार.

  • @ranjanasonawane1658
    @ranjanasonawane1658 4 роки тому +3

    Very precise n informative. You hv rightly said we only follow what is convenient. Keep guiding us.

    • @saritaraut4550
      @saritaraut4550 Рік тому

      Madam tumche vichar khupch changle astat Dhanyawad

  • @sanjivanimorye1559
    @sanjivanimorye1559 5 років тому +4

    Thanks a lot Dr.
    तुम्ही विडीओमध्ये वर्णन केलेल सगळं माझ्याबाबतीत खरं आहे. आजपासून जरी आवडत नसेल तरी दूध दही वदुधाचे पदार्थ जरूर खाणार
    मला तुम्हाला भेटायला जरूर आवडेल

  • @sadhanabhamare531
    @sadhanabhamare531 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली डॉक्टर
    आभारी आहे मी तुमची 🙏🏻

  • @bhosalepoonam4025
    @bhosalepoonam4025 5 років тому +8

    Hello mam,tumchi vedio pahun vattay treatment tumchyakadech ghyavi
    Karan vedio til ek ek gosht mala lagu hote ani khup aushadh ghetli
    MRI,X_ray saglya goshti kelya pan tras kami hot nahi ata tar eka hatane vastu uchalan pan avghad hotay. medicine ghetli ki tatpurta tras kami hoto. Proper solution milat nahi
    Vedio til sarv goshti agdi kharya vatlya
    So tumchya shi contact kasa karaycha plz sang a
    Majhe age 29 ahe ani weight 40 ,plz mam rply

  • @mrs.shilpapawar4176
    @mrs.shilpapawar4176 2 роки тому

    खूप छान माहिती सांगितली आहे.तुमचे खूप धन्यवाद डॉक्टर.

  • @prajaktamaygaonkar702
    @prajaktamaygaonkar702 2 роки тому +4

    If u give to the point ...information will be really time saving..!
    Extra information can be discussed later on, but as per the title of vedio plz tell directly, to the point...it will more effective...
    What about lacii rather than buttermilk??

  • @madhavsolaskarentertainmen7929
    @madhavsolaskarentertainmen7929 5 років тому +2

    🙏तुमच कार्य अप्रतिम
    रुग्णांना योग्य सल्ला ईश्वर सेवेला सलाम

  • @damodarnaik4001
    @damodarnaik4001 3 роки тому +4

    Thanks Doctor for your detailed elaboration on vit B12

  • @pradipkrnath100
    @pradipkrnath100 2 роки тому +1

    Madam I can't understand your language but Mam nice to see you. Thank you ma'am 🌷🌷💯🥀👍👍👍
    From Guwahati, Assam.

  • @sumansawnt4290
    @sumansawnt4290 2 роки тому +8

    तुम्ही जो मानदुखी साठी खोबरेल तेल लावन्याचा ऊपाय सांगितला त्या मुळे माझी मानदुखी बंद झाली.त्या बद्दल मी तुमची आभारी आहे.🙏🙏

  • @parthborhude6181
    @parthborhude6181 4 роки тому +1

    धन्यवाद मॅडम खूप सोप्या शब्दात आणि छान माहिती दिलीत

  • @jayashreegururaj374
    @jayashreegururaj374 4 роки тому +7

    Very well explained.... Thank you Madam

    • @techandinnovations12
      @techandinnovations12 2 роки тому

      खुप छान माहिती मिळाली आभारी आहे

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 4 роки тому +3

    Thanks Doctor really good information.

  • @amrutchemburkar8696
    @amrutchemburkar8696 2 роки тому

    ATI uttam mahiti malahi mungya yetay hata payala than you so much 🙏

  • @vyankateshjoshi4847
    @vyankateshjoshi4847 5 років тому +5

    सामान्य लोकांना उपयुक्त माहिती

  • @kanchankumarpatil9982
    @kanchankumarpatil9982 4 роки тому +1

    ऊत्तम , उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद म्याडम।

  • @rajendrashinde1674
    @rajendrashinde1674 3 роки тому +6

    Madam BP low hoth asel tr tyavr ky solution ahe

  • @balkrishnagokhale308
    @balkrishnagokhale308 3 роки тому

    खुप महत्वपूर्ण आणि सुंदर माहिती मिळाली.

  • @pnsange
    @pnsange 5 років тому +8

    Thank you so much doctor!!!! I have all 15symptoms u have shown in video... I will definitely try and follow your diet instructions given here .but do I also need to take vitamin b12, capsules along with the recommended diet ??? Thanks in advance !!!

  • @sabithashetty9322
    @sabithashetty9322 5 років тому +14

    Nice information. Thank you Mam

  • @homelychef-vandanaahire5981
    @homelychef-vandanaahire5981 5 років тому +4

    Chan mahiti dili..Mam

  • @sunitabaviskar1816
    @sunitabaviskar1816 2 роки тому

    Khup chan mahiti madam
    Ghar baslya solution milale
    I Am suffring from same symptoms from last few months. ThankU v much

  • @manasidharmadhikari142
    @manasidharmadhikari142 4 роки тому +4

    Thank you so much for this information.

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 2 роки тому

    धन्यवाद डॉक्टर..... तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिली.

  • @siddharamappabhorshettar656
    @siddharamappabhorshettar656 5 років тому +5

    HON.DR.ANAGHAJI,, WHAT IS THE TREATMENT FOR PSORIASIS IN AYURVEDA

  • @vaishalijadhav2447
    @vaishalijadhav2447 2 роки тому

    Khup chaan माहिती Doctor's. धन्यवाद .

  • @shwetatikhe5083
    @shwetatikhe5083 5 років тому +8

    Very good information👌🙏Thank You Mam

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 8 місяців тому +1

    मॅडम आपण फार उपयूक्त माहिती. देतात मानसिक आजार व्हिटॅमिन बी 12 मानसिक आजार असल्यास तसे बी12 औषधी गोळ्या घेतल्यास फायदा होईल का

  • @cabrinapereira8419
    @cabrinapereira8419 5 років тому +4

    Wonderful explanation Well said